नव महाराष्ट्र विद्यालय पणदरे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन निमित्त कार्यक्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 4

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 Месяц назад +2

    डॉ..बाबासाहेबांची महती अगाध आहे..🙏अशा थोर,आदरणीय महामानवाला त्रिवार वंदन..🙏🙏🙏
    खरंतर माझे😊मिस्टर याच शाळेत शिकले..आमच्या होणाऱ्या संवादातून ते या शाळेबद्दल भरभरून बोलतात..😊
    एवढंच काय..सर्व रासकर कुटुंबातील सदस्य याच शाळेतुन शिकुन बाहेर पडले..आणि अजुनही काही सदस्य याच शाळेत शिक्षण घेत आहेत..😊🙏
    या शाळेबद्दल माझी तशी फारशी ओळख नाही परंतु शाळा म्हटलं की मला माझी पुण्यातली😊शाळा आठवते..🙏आठवणी सुंदर असतात..😊
    ✍️........................✍️
    शाळा म्हणजे ज्ञानदानाचा वसा..
    शाळा म्हणजे आयुष्य जगण्याचा ठसा..
    शाळा म्हणजे पवित्र वास्तु..
    शाळा म्हणजे भविष्य तथास्तु..
    🙏🙏🙏🙏

  • @kishorjamdade10
    @kishorjamdade10  4 дня назад +1

    आपली प्रशालेबद्दल आदर आपुलकीस वंदन.रासकर कुटुंबियांचे प्रेम व विश्वास कायम प्रशालेवर आहे धन्यवाद 🙏🏻