काहीच गरज नाही भाजणी करायची आणि तेलाचे मोहन घालण्याची| 💯% आतुन नळीसारखी पोकळ,बाहेरून खुसखुशीत|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 43

  • @varshaketkar2783
    @varshaketkar2783 15 дней назад

    आज मी या चकल्या केल्या खुप छान कुरकुरीत झाल्या 👌👌

  • @VanitaChikne
    @VanitaChikne 3 месяца назад +41

    मी खूप वेळा केली आहे. चकल्या छान लागतात.

  • @vidyajagtap6455
    @vidyajagtap6455 16 дней назад

    खूप छान सुंदर आले

  • @shailajaraut8973
    @shailajaraut8973 21 день назад

    खूप रेसिपी चांगली होती आणि मी पहिल्यांदाच बघितल्या ज्वारीच्या चकल्या धन्यवाद

  • @jyotikuchekar6295
    @jyotikuchekar6295 3 месяца назад +9

    खूप छान

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 2 месяца назад +6

    खुप छान आहे विडीवो 👌👌👍

  • @sukhadagadre3358
    @sukhadagadre3358 3 месяца назад +11

    खूपच छान आहे ज्वारीचे पीठ पासून चकली डाएट फूड म्हणून अतीशय छान चव व चकली मनसोक्त खाता येईल आणि दिवाळीच्या आनंदात वजन न वाटता खाता येईल असे म्हणून धन्यवाद ताई दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @shubhadasawant9920
    @shubhadasawant9920 Месяц назад +1

    Khup 👌

  • @archanashinde592
    @archanashinde592 2 месяца назад +1

    Khup Chan! ❤ We made at home, everyone loved it 😃

  • @vaishalishinde5945
    @vaishalishinde5945 26 дней назад

    खूप छान ताई.

  • @RUPALIYERPUDE
    @RUPALIYERPUDE 3 месяца назад +3

    खूप छान चकली

  • @shrutikanade9679
    @shrutikanade9679 3 месяца назад +8

    खुप छान सुंदर

  • @SunitaSarwade-c4w
    @SunitaSarwade-c4w 2 месяца назад +1

    Khupacha easy method n chakali pan chan hote

  • @pushparewalkar1219
    @pushparewalkar1219 2 месяца назад +1

    खुप खुप छान रेसिपी आहे ताई

  • @ujwalamankar1133
    @ujwalamankar1133 26 дней назад

    Nice

  • @Arnav56789
    @Arnav56789 3 месяца назад +2

    मीपण करते खुपचं छान होते चकली

  • @JUSTFORFUN-dc8oi
    @JUSTFORFUN-dc8oi 2 месяца назад

    मस्त 👌👌

  • @shailajajoshi3213
    @shailajajoshi3213 2 месяца назад +2

    वजनी प्रमाण सांगितलं तरकुणालाही करता येतील.व स्वतः केल्याचा आनंद मिळेल

  • @neelimasagare9977
    @neelimasagare9977 2 месяца назад +3

    खुप खुप छान 👌👌👌,आम्हाला जमली पाहिजे ,नरम पडायला नको 😢😢

    • @radhasmagickitchen1381
      @radhasmagickitchen1381  2 месяца назад

      १००% जमणार. या पध्दतीने करा ताई.कशी झाली ते नक्की सांगा.

  • @neha4125
    @neha4125 Месяц назад

    Mam Pani total kiti vaparale aahe. Pl reply me. Thanks for sharing such valuable video.

  • @sandeepchalikwar5016
    @sandeepchalikwar5016 2 месяца назад +2

    Amhi ashach karto tyat amhi besan Pith Ani lasun paste vaprto.chakli ekdam chhan lagte Ani telkat pan hot nahi

  • @maltichautre3213
    @maltichautre3213 3 месяца назад +1

    Very nise 👌

  • @suvarnajadhav2272
    @suvarnajadhav2272 3 месяца назад +1

    Chan ❤ chakali

  • @vaishalikharkar2825
    @vaishalikharkar2825 2 месяца назад +2

    छानच आहे रेसिपी पण चकली जमायला हवी

    • @radhasmagickitchen1381
      @radhasmagickitchen1381  2 месяца назад

      ताई खूपच मस्त होते.नक्की या पध्दतीने करून पहा.💯%जमणार.

  • @rbgaikwad7965
    @rbgaikwad7965 3 месяца назад

    Best

  • @vimalshinde3887
    @vimalshinde3887 22 дня назад

    चकली छान दिहतेय पण थंड झाल्यावर गरम पडेल त्याची भीती वाटते विमल शींदे गुजरात सुरत

    • @radhasmagickitchen1381
      @radhasmagickitchen1381  22 дня назад

      अजिबात नरम पडत नाही.नक्की करुन पहा

  • @manishatambewagh8515
    @manishatambewagh8515 2 месяца назад +5

    ताई डिस्क्रिप्शन मध्ये वजनी प्रमाण पण सांगा. तेलाचे पण वजनी प्रमाण सांगा. कारण तेल किती घालायचे हे चकली मध्ये इम्पॉर्टंट आहे.

    • @radhasmagickitchen1381
      @radhasmagickitchen1381  2 месяца назад

      ताई उद्या याच प्रमाणे १ किलो चकली रेसिपी उद्या सविस्तर व्हिडिओ येणार आहे. Thank u so much

  • @ushaanilkhurad8804
    @ushaanilkhurad8804 3 месяца назад +2

    खूपच छान चकली

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 3 месяца назад

    खूप छान

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 Месяц назад

    खूप छान.