सर खूप छान. सर गाईच्या माजावर येण्याच्या कालावधीत घेतली जाणारी काळजी व नियोजन आणि गाभन कालावधीत घेतली जाणारी काळजी व नियोजन याच्यावर एक विडिओ बनवा . गाईचे वजन कसे मोजायचे याचे घरगुती साधन ही कळवा . मि -विजय शिंदे रा-शिवणे ता-सांगोला जि-सोलापूर माझ्या पण 25 गाईचा गोठा आहे धन्यवाद 🙏🙏
Hoy bhau te gai chya savyivr aste mazi ek gay ahe ji kobyavr bandhli tr ratr ani divs ubharahun kadte pn bst nahi bakichya gayi kobyavr nivant bstat... Pn kobyavr gai cha pay ghasrnyach prman jast ast....
भावा तुझ्या व्हिडिओ चे व्यसन लागलं आहे बघितल्या शिवाय करमतच नाही
खुप छान👌 व्हिडिओ
छान उपक्रम सुरू केला माहिती अतिशय सुंदर दिली धन्यवाद
तुमचे video खूप छान असतात 🙏
मुक्त गोठ्यातल्या पावसाळ्यात ल्या समस्येला ekach उपाय आहे तो म्हणजे gothyatil cubicals system.
1 number mahiti sagitali
Dada pavsalyt lohachi braket tayar karun Varun draksha bagechi 500mycron kagad taka ki
सर खूप छान. सर गाईच्या माजावर येण्याच्या कालावधीत घेतली जाणारी काळजी व नियोजन आणि गाभन कालावधीत घेतली जाणारी काळजी व नियोजन याच्यावर एक विडिओ बनवा .
गाईचे वजन कसे मोजायचे याचे घरगुती साधन ही कळवा .
मि -विजय शिंदे
रा-शिवणे
ता-सांगोला
जि-सोलापूर
माझ्या पण 25 गाईचा गोठा आहे
धन्यवाद 🙏🙏
गोठ्याच्या प्लॅन पाठवा..
शेड लांबी रुंदी, दावन
Mineral mixture per kg kay rate asto...?
जय महाराष्ट्र🚩🚩
आम्ही या पार्टची वाट पहात होतो
Nice video 👌👍🙋
मुरघास केल्यावर त्यावर कोणती पावडर टाकली तीच नाव काय आहे
कल्चर पावडर
Very nice 💫👑👑👑♥️♥️♥️
सुंदर माहिती दिली दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Murgas ha shed madi nahi kiva savlit bankar nahi banu shkat ka.....
Karn pavslyat kharab honar nahi
Nice video
सर माहीती तर छान दिली पण मुरघास बनवताना कायकाय वापरता ती माहीती द्या मला पहीली बार तयार करायचा आहे पुढील भागात माहीती द्या
एक नंबर
बहुत बढ़िया
मुरा म्हशीचा विडीओ बनवा सर🙏🙏
1 number
30rs.rate kami ahe
Aamchyakade 34-36 ahe... 🙏
Te boltat..koba banvaych ahe..pan..kobya vr gai comfortable ubhya rhau shakat nahi..hi gosht khari ahe ka...??
हो.. पण त्यांनी मुरुम टाकून घेतलाय 👍
एवढे पैसे खर्च करण्याआधी गोठा कसा बांधावा याचा अभ्यास करायला हवा होता
Hoy bhau te gai chya savyivr aste mazi ek gay ahe ji kobyavr bandhli tr ratr ani divs ubharahun kadte pn bst nahi bakichya gayi kobyavr nivant bstat... Pn kobyavr gai cha pay ghasrnyach prman jast ast....
👌👌👌
👍
माझा गोटा आहे पळशी ता.पंढरपूर
संपर्क न दया दादा. 🙏
Me visit keli khupch chan project ahe
Address send kara
मालकांचा नंबर द्या प्लीज गोटा पाहणे आहे
संपुर्ण माहिती सलग व्हिडीओ मध्ये हवी
Detail माहिती एका भागात देणे शक्य नाही दादा 🙏
@@Ashtadeep_Creations बरोबर दादा 🙏
नंबर एक
Dada jalgon made farm cha video banava please ☺️
पत्ता आणि फोन न दया
सर गयांना काय काय देतात
मुरघास साठी काय अकर णे मका विकत घेता माला घेयाची आहे
12ते 1400/- रु गुंठा
ओके
18बाय 7 उंची 7 फुट बकर आहे कीती मूर्घास बसलं किती अकार मकाचा
त्या डॉ चा नंबर.द्यायला सांगा प्लीज 🙏
👑👑👑
dada fakt structure madhe 70lakh rs sangatay te😲😲
17lakh
farmers che number det chala na video mdhe
मका कशी एकर मिळते
No dya pls
Lakhat ek Ghost ahe
सर तुमची व्हिडिओ खूप छान असतात
👍