20 ऑक्टोबर आज दुपारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 724

  • @DilipBhawsar-u3d
    @DilipBhawsar-u3d 3 дня назад +4

    तुम्ही जे आम्हाला बहिणींना मदत केली आहे त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत

  • @baburaowagh320
    @baburaowagh320 3 дня назад +32

    नाथामध्ये नाथ माझा भाऊ एकनाथ।।
    गरजू बहिणींना दिली दिवाळीले साथ।।
    ऊदंड आयूष्य लाभो मा्झ्या ग भावाला।।
    पुन्हा सी. एम. होऊदे पूढच्या वेळेळा।
    यूट्युबवाले भाऊ कीती भामटे झाले ग ।।
    रोज रोज बहीणीला लूटाया लागले ग । ।
    २0/1०/2024

    • @aksharalifestyle6980
      @aksharalifestyle6980 3 дня назад

      तुझ्या भाऊ ने एका हाताने दिले, दुसऱ्या हाताने काढून घेतले.महागाई, बेरोजगारी जरा विचार करा 🙏

  • @nehapatil783
    @nehapatil783 3 дня назад +44

    आम्ही वाट बघतोय दुपारपर्यंत खर की खोटं .

    • @MayuriBhingare-s3e
      @MayuriBhingare-s3e 3 дня назад +1

      Bgha na kdhi pathvnar pise mi vat pahte😂

    • @BhartVanga
      @BhartVanga 3 дня назад

      आरे भाई कवा येतील ईलेषण झाल्या वर का नंतर बंद करून टाकल

    • @your_cook_with_kausar
      @your_cook_with_kausar 3 дня назад

      😅😅

    • @shobhadhanawade2040
      @shobhadhanawade2040 2 дня назад

      शनिवारी नवाकाळ पेपर la बातमी आहे. लाडकी बहीण स्थगित केले आहे.

  • @Arunasuravnsui
    @Arunasuravnsui 3 дня назад +29

    लाडक्या भावाला धन्यवाद मनापासून धन्यवाद शिंदे साहेब ला

    • @agnelcravalho9573
      @agnelcravalho9573 3 дня назад

      धन्यवाद धन्यवाद धन्यवाद शिंदे साहेब दादा तुमचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @YugaMayekar
    @YugaMayekar 3 дня назад +14

    वाट बघतोय...
    3 वाजलेत...
    4 वाजेपर्यंत...
    खूपखूप धन्यवादच देऊ....
    इतर व्हिडीओ सांगत आहेत की आचारसंहिता संपेपर्यंत पैसे मुळीच येणार नाहीत....

  • @radhaawad.
    @radhaawad. 3 дня назад +30

    नक्कीच पाठवा आम्ही वाट बघतोय 4 वाजेपर्यंत 😊

  • @RamnathChavan-u7u
    @RamnathChavan-u7u 3 дня назад +11

    आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत आम्हाला तुमचं काम पास पडत आहे एकच नंबर अजित दादा जिंदाबाद

  • @NehaParab-q9q
    @NehaParab-q9q 3 дня назад +43

    हो मला 5500 हजार रुपये हवेत

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 3 дня назад +11

    चांगलं काम केलं पवार साहेब आणि शिंदे साहेब तेवढी आम्हाला मदत झाली साहेब तूमच्या सर्व कुटुंबाला लाख लाख शुभेच्छा ❤❤

  • @rajanipawar2256
    @rajanipawar2256 3 дня назад +31

    दादा तुम्ही जे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देत आहात ते माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य म्हणून लाभत आहे मनापासून धन्यवाद दादा

    • @RoyalAdiraj
      @RoyalAdiraj 3 дня назад +1

      नाही5500

    • @ATIFEMPIRE786
      @ATIFEMPIRE786 3 дня назад +1

      Agdi khar thanks 🙏🙏🙏🙏🙏

    • @ATIFEMPIRE786
      @ATIFEMPIRE786 3 дня назад

      Mala faqt 4500 aale aahe😢

    • @muskansheikh7995
      @muskansheikh7995 3 дня назад +1

      Dada amhala diwali bonus ny ala diwali javal ali patva dada bonus 🙏🙏🙏🙏🙏

  • @SupriyaKadam-n3b
    @SupriyaKadam-n3b 3 дня назад +30

    साहेब तुम्हीच निवडून येणार आहेत हे आमचे मत आहे

  • @sunitarathod9256
    @sunitarathod9256 3 дня назад +1

    धन्यवाद साहेब

  • @purvam1615
    @purvam1615 3 дня назад +9

    Thank you dada

  • @kadubalbodkhe5806
    @kadubalbodkhe5806 3 дня назад +1

    धन्यवाद दादा

  • @ArchanaKamble-ry7dg
    @ArchanaKamble-ry7dg 3 дня назад +22

    हो आम्हाला पाहिजे साडेपाच हजार रुपये

  • @deepasalve8218
    @deepasalve8218 3 дня назад +3

    Thank you universe .thank you dada kharach ya paishancha mazya kutumbala khup khup madat zali aahe thank you dada khup khup abhar🎉

  • @RajveerIngale-j9s
    @RajveerIngale-j9s 3 дня назад +3

    दादा साहेब बहिणी सोबत दाजीचा पण विचार करा आज सोयाबीन चा भाव 4100 ते 4300 मिळत आहे आणि आजचा तेलाचा भाव पाहता 140रु पार होत आहे तर तस पाहता सोयाबीनला 6000रु भाव मिळायला पाहिजे सहमत असाल आणि शेतकरी असाल तर नकीच विचार करा शेतकऱ्यांचा धन्यवाद 🙏🙏

  • @shilasanjaymusmade4943
    @shilasanjaymusmade4943 3 дня назад +6

    आपण लाडकी बहिण योजना आणुन कित्येक बहिणींना प्रपंचाचा गाडा हाकत असताना चांगलाच हातभार लागला आणि हातभार लागत राहील आपल्याला बहिणींची साथ आणि परमेश्वराचे आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतील ❤❤

  • @himmatrao9422
    @himmatrao9422 3 дня назад +7

    आमचा ऐकाच महाराष्ट्राचा दादा म्हणजे अजीत दादा पवार साहेब जय हिंद जय महाराष्ट्र

  • @AnusayaSharma-io9gi
    @AnusayaSharma-io9gi 3 дня назад +1

    Thank you very much sir we are with you with my family.

  • @poonamthadeshwar3185
    @poonamthadeshwar3185 3 дня назад

    Thank you

  • @varshagavit01
    @varshagavit01 3 дня назад

    Thank you sir

  • @RashidaDabir
    @RashidaDabir 3 дня назад +2

    Dada hum log aap ki sath h thanks 🎉hum hugai kambya ek din insha Allah 🎉❤

  • @satishbhalerao143
    @satishbhalerao143 День назад

    dada tumhich niudun yenar dhanywad dada thank you dada

  • @ravleenhirekerur
    @ravleenhirekerur 3 дня назад

    Thank you God bless you 🙏

  • @anitajangam7461
    @anitajangam7461 3 дня назад +2

    खूप खूप आभार दादा

  • @MayaUmathe-k7h
    @MayaUmathe-k7h 3 дня назад +3

    Garju lokankanchi madet zali bhausaheb ,pn jyana garaj nahi tyani jast fayda ghetla ya yojanecha garibala jast garj aahe tyanche aashirwad tumhla sadev rahil . dhanyawad 🙏

  • @rajeshambure4209
    @rajeshambure4209 3 дня назад +5

    माझ्या मुलीला शिक्षणात लाडकी बहीण योजनेचे उपयोग होतो आहे.thanks

  • @mamtagoriwale163
    @mamtagoriwale163 3 дня назад +1

    Dada maza reysankardch band kyela tar mala kasa labh bheytnar reysan hoppesl a pan jaun ally ekach sangtat ki sarkarkady kota kami ahy mhanun reysan band ahy

  • @AdhikaSutar
    @AdhikaSutar 3 дня назад +11

    मी माझे पैसे एन्जोग्राफी झाल्यामुळे गोळ्या औषधांना खर्च केले

  • @Master2724-o4c
    @Master2724-o4c 3 дня назад

    धन्यवाद

  • @RekhaTarate
    @RekhaTarate 2 дня назад

    दादा खूप खूप आभारी आहे मी तुमची अगदी गरजेच्या वेळी मला पैसे मिळाले धन्यवाद दादा

  • @InduKanade-fu6rc
    @InduKanade-fu6rc 3 дня назад +7

    Shide dada Maze vote miha maza vaada ahe Tumala ch denaar 100%

  • @Jadhv-f7c
    @Jadhv-f7c 3 дня назад

    धन्यवाद अजित दादासाहेब दिवाळीच्या आडवा शुभेच्छा

  • @PratibhaNerkar-m7i
    @PratibhaNerkar-m7i 3 дня назад +1

    Dhanyawad Bhau

  • @sunitaalhat2692
    @sunitaalhat2692 3 дня назад +3

    मला साडेसात हजार रुपये मिळाले धन्यवाद दादा

  • @chhayaverma1133
    @chhayaverma1133 3 дня назад +20

    दादा. माझा. आधार. सीडिंग. सर्व. कीलीयर. आहे.पन एकही. हप्ता. आला.नाही. फर्म. मंजूर. आहे..जुलै. ला.भरला.आगसट.मधे.मंजूर. आहे.तरी.नाही. आले.पैसे. आता. कसली. दिवाळी. गरजूला.नाही. भलत्याच.आलेआता.काही. येणार. नाही. आस.सोडून. दीली

    • @rupalipalande2366
      @rupalipalande2366 3 дня назад +2

      माझं पण सेम आहे ताई एक पण हप्ता नाही आला मला सगळे क्लिअर असून पण

    • @shri2611
      @shri2611 3 дня назад +1

      Post bank account kadha yetil paise

    • @vaishalimahato7563
      @vaishalimahato7563 3 дня назад

      Post office che khate khola lavkar yetat maze bank madhe sarv clear asun nahi ale ata post office che khate kadhle 20 devas madhe ale

    • @jyotipawar521
      @jyotipawar521 3 дня назад

      Mala pn ny aale sarv clear aahe Bank mde tri ny aale

    • @RohiniPagar-e2c
      @RohiniPagar-e2c 3 дня назад

      Same maze pn

  • @ranjanasadafule5096
    @ranjanasadafule5096 3 дня назад

    Thauku dada

  • @DipaliDarwatkar
    @DipaliDarwatkar 3 дня назад +10

    मी दिपाली दारवटकर माझे मिस्टर ऑफ झाले आहे मला खुप गरज आहे पैशाची मी कामाला जात नाही मला कामावरून काढून टाकले

  • @SheetalChavan-r5y
    @SheetalChavan-r5y 3 дня назад

    Dada maza pan aadhar seeding ahe Ani form approved pan ahe pan ajun ekda pan paise ale nahit..

  • @Eshawar_102
    @Eshawar_102 3 дня назад +1

    दादा मला आता पर्यंत 7500हजार रुपये मिळाले आहेत पण दिवाळी बोनस सांगतं आहे म्हणून 5500हजार मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद दादा

  • @sumanthorat4418
    @sumanthorat4418 3 дня назад +3

    लाडक्या भावांना धन्यवाद शिंदे साहेब मला फक्त साडेचार हजार आले दिवाळी बोनस लवकर द्या धन्यावाद साहेब

  • @dipalisurwase4073
    @dipalisurwase4073 3 дня назад

    Thanku dada

  • @dhanrajgosavi
    @dhanrajgosavi 3 дня назад +14

    बरोबर आहे दादा गरीबांना मोठा दिलासा मिळाला आहे दादा

  • @DurgaDunde
    @DurgaDunde 3 дня назад

    Hmbhi intajar krte he dophar tk sahi h ke glat

  • @surendramane7228
    @surendramane7228 3 дня назад

    खूप खूप आभारी आहोत शिंदे सरकार जय महाराष्ट

  • @sunilkarle4322
    @sunilkarle4322 3 дня назад +114

    निवडणूक होय पर्यंत कोणाला ही पैसे मिळणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. हे दिशाभूल करण्याचं काम करताय

    • @gsb6786
      @gsb6786 3 дня назад +24

      अगदी बरोबर आता कुठलेही पैसे येणार नाही जर येणार असेल तर ते निवडणुकीनंतरच.. हे यूट्यूब वाले आपल्याला फसवत आहे आणि आपण आशेने हे व्हिडिओ बघतो आणि जेवढे व्ह्यू त्यांना मिळतात त्यांचे डॉलर मिळतात. या तीन महिन्यात भरपूर या लोकांनी कमावले आहेत आणि आताही तेच करत आहे पण प्रत्येकाने हीच काळजी घ्यावी की आता पैसे येणार नाहीत आणि यांचे व्हिडिओ आता पाहण्यात अर्थ नाही ज्यांनी ज्यांनी लाईक केलं आहे त्यांनी सरळ सरळ डिसलाइक करून टाकावी. कारण प्रत्येक युट्युब वर ही लोकं जुने जुने व्हिडिओ टाकून त्याचा फायदा घेत आहे

    • @revatinaik8969
      @revatinaik8969 3 дня назад +2

      मला आले 7500 rs. सरकार la problem नाही पण videos बघत aahe त्यांना खूप problem आहे.

    • @prashantgqykwad970
      @prashantgqykwad970 3 дня назад +1

      बरोबर ताई

    • @sharavaribedekar2140
      @sharavaribedekar2140 3 дня назад +1

      यस्

    • @sunilkarle4322
      @sunilkarle4322 3 дня назад

      @@revatinaik8969माहीत आहे 7500 आले पण दिवाळी ला 5500 बोनस 1 रुपय पण मिळणार नाही निवडणूक होय पर्यंत लिहून देतो तुम्हाला

  • @SalamanBagwan-t9f
    @SalamanBagwan-t9f 3 дня назад

    Tumcha dhanyvad Dada Saheb

  • @अनिलमहाजन-ष5ङ
    @अनिलमहाजन-ष5ङ 3 дня назад +3

    जळगाव जिल्ह्यात आहे दिवाळी बोनस भेटणार आहे की नाही आता प्रयत्न साडेसात हजार आले आहे तरीही अमला बोनस आले नाही 20तारीकाआलीआजमीळाणार आहे की नाही ऐ आता सांगा

  • @misrasolkar3353
    @misrasolkar3353 3 дня назад +1

    Thank you for this scheme

  • @Tambe-h7s
    @Tambe-h7s 3 дня назад +14

    आज २०ऑबटोबर४वाजतापैसे.येतातका.बघू

  • @शिवमल्हारवाघे

    धन्यवाद दादा🙏🙏💐💐

  • @Shoaibkhan-l7w2m
    @Shoaibkhan-l7w2m 3 дня назад

    Aug,me,form,approved hua but labh abhi tak nahi aaya

  • @kirtipatil3319
    @kirtipatil3319 3 дня назад +1

    Thank

  • @madhumaru4273
    @madhumaru4273 3 дня назад +2

    Aap ka khub khub abhar dada

  • @SheetalDumada
    @SheetalDumada 3 дня назад

    Dada वाट बगतो आम्ही साडे पाच हजार ची दिवाळी बोनस लवकर पाठवा दिवाळी माझेत जाईल आमची खूप खूप धन्यवाद करतो आम्ही तुम्हा सगळ्यांना आभारी आहेत तुमचे

  • @aryabhosale79f12
    @aryabhosale79f12 3 дня назад

    Chan bhashan kelt saheb❤

  • @RashidaDabir
    @RashidaDabir 3 дня назад +1

    Sahi hai dada app ki niyat saf h🎉

  • @Indian-dh9tq
    @Indian-dh9tq 3 дня назад +1

    Bohat bohat sukhriya Bhai

    • @sayajigholap978
      @sayajigholap978 3 дня назад

      कधी. भेटनार दिवाळी. बोनस

  • @kalpeshshinde2117
    @kalpeshshinde2117 3 дня назад

    तुमचा सारखे भाऊ असताना आता आम्हा बहिणी ना काही काळजी नाही. असेच आमच्या पाठीशी कायम उभे रहा दादा.

  • @SupriyaKoli-p1v
    @SupriyaKoli-p1v 3 дня назад

    Mala sagle pics milale mala Khup anadjala ahe thank you❤❤

  • @bhatkanti.658
    @bhatkanti.658 3 дня назад +1

    आतापर्यंत कोणत्याही सरकारने महिलांना अशी भाऊबीज ओवाळणी दिले खरंच तुम्ही एकनाथजी शिंदे अजित पवार खरंच तुम्ही ग्रेट आहात

  • @RadhikalaxmanPawar
    @RadhikalaxmanPawar 3 дня назад

    Dada you are great tumchya mule Aaj Aamhala sonyache diwas Aalet dada tumhi Aata Aamhala kadhich sodun jau naka

  • @SyedHusnaara
    @SyedHusnaara 3 дня назад

    Ak bi hafta nahi mile hai abi tak 18 july me faom bhara tha 3 aghast me approve aya tha Par abi tak payse nahi mile hai abi Kay kare lndin post payment ka account khula hai

    • @SantoshShitole-cw1vp
      @SantoshShitole-cw1vp 3 дня назад

      मला ऐक ही हापता आला मी नाही का लाडकी बहिण वर्षा शितोळे

    • @SantoshShitole-cw1vp
      @SantoshShitole-cw1vp 3 дня назад

      मला आला नाही पैसे मला भेटले नाही

  • @AryanKambale13
    @AryanKambale13 3 дня назад

    Thank thank you so much bhau mala 7500 ale 🙏🙏🙏🙏

  • @DiwakarSontakke-c5v
    @DiwakarSontakke-c5v 3 дня назад

    Thanks dada tumi nkich yshvi va hal

  • @ashvinibagul4566
    @ashvinibagul4566 3 дня назад +5

    सर आम्हाला दिवाळी बोनस नाही मिळाला 5,500 सर्वे वाट बघत आहे सर दिवाळी बोनस मिळायलाच पाहिजे अश्विनी कैलास बागुल जिल्हा नाशिक

  • @krushanashirsath7320
    @krushanashirsath7320 3 дня назад

    अजित अजित भाऊ हम तुम्हारे साथ है

  • @SureshKasbe-t6u
    @SureshKasbe-t6u 3 дня назад +3

    मला तर आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाही बघू ता 4:00 वाजेपर्यंत येते का 8:29

  • @RenukaKakade-d5q
    @RenukaKakade-d5q 3 дня назад

    Thanks dada

  • @vaishnavimantre3923
    @vaishnavimantre3923 3 дня назад +3

    पैसे कधी येनार आहे यांची वाट पाहत आहेत मला 4,5,6,7 मिळाला नाही लवकर दिला तर तुमचे खुप खुप आभार

  • @RekhaKale-o7r
    @RekhaKale-o7r 3 дня назад +3

    🙏💐

  • @DhondiramKachkure
    @DhondiramKachkure 3 дня назад +4

    दादा तुम्ही फक्त मराठा आरक्षण द्यायला पाहिजे होता आम्ही आमचा जीव ओतून तुम्हाला दिला असता
    दादा तुम्ही मराठा आरक्षण द्यायला कमी पडलात हीच तुमची हार आहे

  • @rajeshambure4209
    @rajeshambure4209 3 дня назад +2

    Thanks Shinde saheb

  • @bharatibander3092
    @bharatibander3092 3 дня назад +1

    नमस्कार भाउ

  • @Mohite-gi7hg
    @Mohite-gi7hg 3 дня назад +9

    आज 20 ऑक्टोबर 4 पर्यंत वाट बघत आहे.

    • @vijayanavgire2025
      @vijayanavgire2025 3 дня назад +1

      12,;10 झालेत अत्ता 😅😅😅😅😅😅😅

  • @SureshPatil-p8v
    @SureshPatil-p8v 3 дня назад

    Dhanywad saheb pathva paise

  • @SheetalPanchal-k2l
    @SheetalPanchal-k2l 3 дня назад +1

    Majha form tr ajun pending ahe kdhi check honar

  • @sachindodke9841
    @sachindodke9841 3 дня назад +3

    4 vajata bonas milel ka 5500

  • @NanaPader
    @NanaPader 3 дня назад +1

    आम्हाला मिळाले 5500 रूपये

  • @ShakuntalaJadhav-n7h
    @ShakuntalaJadhav-n7h 3 дня назад +1

    Khup khup dhanyawad dada

  • @aartichauhan1053
    @aartichauhan1053 3 дня назад

    Thankyou dada mahite sangitla

  • @nehawanare8396
    @nehawanare8396 3 дня назад +4

    Thank u Ajit sir mla mama nahi aahe aani tumi mazyasathi mama ch kartyav par padat aahe ❤😊

  • @deepaambarpure9224
    @deepaambarpure9224 3 дня назад +1

    दादा तुमचा शब्द किती खरा निघतो. आज 4 वाजता महित पडेल.

  • @PradeepLohar-e4x
    @PradeepLohar-e4x 3 дня назад +1

    मी ही हे पैसे माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी वापरत आहे आपली रुणी आहे भाऊराया

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p 3 дня назад +9

    महागाई कधी कमी होईल ऐन दिवाळीत सर्व वस्तूंची किंमती, वाढविल्या आहेत याचा विचार करा

  • @jameerjailor8399
    @jameerjailor8399 3 дня назад

    Sir aap ki jeet hogi 🙏thank you sir 🙏

  • @somnathatole7881
    @somnathatole7881 3 дня назад +1

    Mastch Kam chalu ahe Dada tumche

  • @riyabhore
    @riyabhore 3 дня назад

    धन्यवाद दादा.🙏 तुम्ही कोनाकड नका लक्ष देऊ दादा . आम्ही तुमच्या सोबत आहे . Ts tumhi pn hi yojna kdhi band kru nka. Tsch mahagai pn kmi kra🙏 mhnje 1500 rs आम्हाला जे हव त्या साठी योग्य वापरता येईल🙏

  • @hemantshendge8976
    @hemantshendge8976 3 дня назад +1

    धन्यवाद! आम्ही व आमचे सर्व कुटुंब दादाचे पाठीशी.

  • @shahinshaa9964
    @shahinshaa9964 3 дня назад

    Ok sir thanks 🙏 😊

  • @mahendrakoli4959
    @mahendrakoli4959 3 дня назад

    अरे दादा खरच मला 3हजार रुपये पडले धन्यवाद शिंदे दादा आता फक्त बोनस बाकी आहे

  • @SUMIT-mk4ug
    @SUMIT-mk4ug 3 дня назад +4

    Maharashtracha Dada manje Ajit Dada 🙏🙏🙏👍👍👍 Shinde Saheb 🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @sarikaJamsandekar
    @sarikaJamsandekar 3 дня назад

    Kharch aamchya chyar hi bhavanche khup khup aabhar aahet 🙏🙏🙏🙏

  • @DipaliShelake-o2p
    @DipaliShelake-o2p 3 дня назад

    Dada mala 9 October la Approved asa sms ala ahe parantu ataparyant ek hi hapta nahi bhetla आधारकार्ड पण लिंक आहे

  • @ShobhaBandkoli
    @ShobhaBandkoli 3 дня назад +1

    Karac 4 vajeprenat payeshe yetil ka

  • @sangeetapawar8466
    @sangeetapawar8466 3 дня назад +1

    Dhanyvad Baba

  • @pinkylade5757
    @pinkylade5757 3 дня назад +1

  • @Rahul-z9b1e
    @Rahul-z9b1e 3 дня назад +6

    मला दिवाली बोनस आला नाही

  • @UshaBangar-r7p
    @UshaBangar-r7p 3 дня назад +20

    सगळ खोटं आहे . किती तारखा सांगतात पण पैसे काही येत नाहीत