बालासाहब आंबेडकर पर बयान किया दीक्षाभूमि स्मारक सचिव के खिलाफ वंचित बहुजन आघाडी करेंगे आंदोलन..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • #वंचितबहुजनआघाडी
    #बाळासाहेबआंबेडकर

Комментарии • 196

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 Год назад +36

    भारतीय बौद्ध महासभेला दीक्षाभूमी चा अधिकार देण्यात यावा, वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकत्याचे आभार जयभीम नमोबुध्दाय

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 Год назад +50

    दीक्षाभूमी चे खरे मालक आंबेडकर घराणे आहे. 💙

  • @ashu....8459
    @ashu....8459 Год назад +20

    🔥आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर 💯 समर्थक
    💙वंचित बहुजन आघाड़ी ✌️

  • @anilavhad3975
    @anilavhad3975 Год назад +15

    भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात दिक्षाभूमी पाहिजे. आंबेडकर घराण्याला
    तेथे मान पाहिजे. हिच सर्व बौद्ध बांधवाची इच्छा आहे.

  • @ajabraogade549
    @ajabraogade549 Год назад +17

    बरोबर आहे भाऊ फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @durgacharanmourya8596
    @durgacharanmourya8596 Год назад +12

    सुधीर फुलझेले मुर्दावाद
    भीम परिवार जिंदवाद

  • @krishanashapane764
    @krishanashapane764 Год назад +6

    वंचित आघाड़ी के लोग ही नहीं सभी बौद्ध ने इन बीके लोगो का निषेध,विरोध करना चाहिए।

  • @vasanthiranya8964
    @vasanthiranya8964 Год назад +12

    श्री फुलझेले के खिलाप कार्यवाही जरुरी है,उनको हटाव,तुरंत.

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 Год назад +21

    भारतीय बौद्ध महासभा ,भिमराव आंबेडकर जी को दिक्षा भुमी का अध्यक्ष बनाया जाए

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 2 месяца назад

      Baba sahab ke pote bhimrao ambedkarji ko adhekshe banana chahiye jiybhim

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Год назад +26

    आदरनीय भंते ज्ञानज्योति यांनी कालच म्हटले की पवित्र दीक्षा भूमि वर ब्राह्मण येऊ देउ नका.
    जय मूलमूलनिवासी, जयभीम.

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 Год назад +4

    सुधीर फुलझेले तुम्ही स्व:तला फार मोठे‌ समजू नये. प्रकाशजी आंबेडकर यांनारोखण्याचे‌काम करू नये.जय भिम जय संविधान.

  • @marutikadale383
    @marutikadale383 Год назад +7

    नागपुर में जो समिति है वो आरएसएस की है की विदेशी DNA के लोग की है।
    उनकी जाँच होनी चाहिय।
    और मूलनिवासी बुद्धिस्ट लोगों की नियुक्ति होना चाहिए।

  • @suryagodbole9861
    @suryagodbole9861 Год назад +5

    बौद्ध अनुयायी आंबेडकरी घराण्याशी सहमत आहे आम्ही कुटल्या ही नेत्यावर भरोसा ठेवत नाही जेवढा आंबेडकरी घराण्यावर आमचा विश्वास आहे ! बाळासाहेब(प्रकाश) आंबेडकर साहब के विचार अगर देखे तो सारे समाज की बात करते है पुरे भारत की बात करते है उनकी बराबरी आज भी कोई माईका लाल नाही कर सकता जो राजनीती मे भी उन्होंने दिखाया है 40 लाख से उपर उनके ओठर है अगर उन्हे दिखाणा ही होता तो राष्ट्रपती पद भी कमाते थे ! आज भी अगर उन्हे लगा तो उन्हे भाजप वाले दील्ही कॅबिनेट मंत्री बनाते उन्हे वेसी लाचारी नाही चाहिए जैसे ये आपने नेते बने है ! जय भीम जय महाराष्ट्र जय भारत 🙏

  • @arjunkase3638
    @arjunkase3638 Год назад +9

    RSsके लोगोंसे आमंत्रित किया जाता है तो बाबासाहेब के परिवार को आमंत्रित करना कर्तव्य ही नही तो हमारा अभिमान है!

  • @manikraodhurandhar2693
    @manikraodhurandhar2693 Год назад +14

    दीक्षाभूमी चे वारसदार प्रकाश आंबेडकर च

  • @voiceindia3822
    @voiceindia3822 Год назад +11

    संपूर्ण मुंबईत हा विषय घरो घरी पोहचला आहे मुंबईतील भीम सैनिक तुमच्या सोबत आहे

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare7000 Год назад +9

    बाबासाहाबजी के दिक्षाभुमि पर किसी को बुलाने की जरुरत नही है ओ प्रेरणा भुमी है
    किसी भी मत्री या सत्री को नही बुलाना नही जाना चाहिए जो स्वयमस्पुर्ती से आता है उसे आने देना चाहिए और उस सचिव को और समिती को बरखास्त करनी चाहिए और बुध्दीस्ट सोसायटी अॅप इंडीया को दिक्षाभुमि को स्वाधीन करना चाहिए

  • @anildhotre9600
    @anildhotre9600 Год назад +8

    दिक्षा भूमी चा ताबा बौध्द धमींय जनतेनी आपल्या ताब्यात घ्यावी.

  • @santoshgaikwad4659
    @santoshgaikwad4659 Год назад +7

    jay bhim फत बाळासाहेब आबेंडकर

  • @rajendraprashad4075
    @rajendraprashad4075 Год назад +11

    बौद्ध धर्म और देश बचाओ जय भीम जय भारत

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Год назад +7

    आंबेडकरी घराण्याला प्रथम मान आहे तसे तर सर्वांनाच दीक्षाभूमी सर्व आंबेडकरी समाजाची आहे पण आंबेडकर घराणे प्रथम प्राधान्य आहे सुधीर फुलझेले हे पाहिले कोणाला मतदान करतात ते स्पष्ट करावे आंबेडकरी कुटुंबाला सर्व प्रक्रियेतून लाम ठेवण्याचे कट कारस्थान मनुवादी आणि मनुवाद्य्याचे हस्तक करित आहेत ह्यांचा जाहीर निषेध मनुवाद्यांनी बाबासाहेबांना सुद्धा 1952 ला हरवला होत ते फुलझेले सारखेच मनुवाद्या चे हस्तक असतील असे वाटते सर्व दिक्ष्यभूमी चे सूत्र संपूर्ण कारोबार देखरेख भारतीय बौद्ध महासभा यांच्या तब्यात द्यावी नाहीतर आंबेडकरी समाज उग्र झ्हाल्या शिवाय राहणार नाही ☸️ नमो बुध्दाय 🙏 जय भीम 🙏 आंबेडकरी घराणे जिंदाबाद 🙏 वंचित बहुजन अघाडी जिंदाबाद ☸️☸️☸️☸️☸️☸️

  • @bhaskartayade1718
    @bhaskartayade1718 Год назад +2

    Only V B A. And Prakash Ambedkar Saheb. Jaibhim Namobuddhay Jaisvidhan jaimulnivasi Thank you.

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 2 месяца назад

    स्वाभिमानि नेते आदरनिय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जयभिम 🎉🎉🎉

  • @anilmore3394
    @anilmore3394 Год назад +6

    गडकरी, फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा, जाहीर पणे सभेत बोलल्यात तर त्यांचे स्वागत.. जय भिम जय बुद्ध 🙏🙏

  • @gautammore1974
    @gautammore1974 Год назад +4

    जो धम्म को मानता है उसको ही बुलाना चाहीए.ना की संघीयो को 'जयभीम. जयबुद्ध

  • @dikshasonkamble4597
    @dikshasonkamble4597 Год назад +3

    Only VBA keval Balasaheb Ambedkar

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 Год назад +1

    दीक्षा भुमी चे Trust बदलेले पाहिजे जय भिम..

  • @drsawant1933
    @drsawant1933 Год назад +7

    फुलझेले यांच्या वक्तव्याचा निषेध

  • @jyotijadhav7456
    @jyotijadhav7456 Год назад +5

    असं वक्तव्य प्रसिद्धी मिळायला केलं त्यांना माहीत आहे आपल्या कडून प्रसिद्धी मिळवण्यासाठी चांगली कामे होणार नाही म्हणून वाईट मार्गाने प्रसिध्द झाले पाहीजेत
    .🙏👍👏 जय भिम जय संविधान

  • @eknathp.rangari3376
    @eknathp.rangari3376 2 месяца назад +1

    दीक्षा हमे दिलाके, बाबासाहेब ने हमे अपना वारिश बनाया,तेरेजैसे चाटूगार नाही?आंबेडकर परिवार के हम सदा वृणी है.तेरे नाही. इंजैसे चाटूगारो मे आंबेडकर बाबासाहेब की 22 प्रतिज्ञा नजर आती?इंका मै निषेध करता हू.जयभीम नमोबुध्दाय जयनाग वंशी ,जयस.अशोक...❤❤❤

  • @kashinathtayde9990
    @kashinathtayde9990 Год назад +3

    नमो बुद्धाय🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर🌹🌹🌹 जय गुरु रविदास जी 🌹🌹🌹 जय संविधान🌹🌹🌹 मेरा भारत देश है महान 🌹🌹🌹. जय भीम..... 🙏🙏🙏 सुधीर फुलझेले.. यांना हटवा. आणि नागपूर दीक्षाभूमी स्मारक समिती भारतीय बौद्ध महासभेच्या हाती द्या.

  • @snehajadhav1856
    @snehajadhav1856 Год назад +2

    नक्कीच दिक्षाभूमी चे सर्व अधिकार आंबेडकर कुंटूंबीयांकडे पाहीजे

  • @thanaram895
    @thanaram895 Год назад +1

    जय भीम नमो बुद्धाय2024तकबौधमय भारत

  • @devidassalve3596
    @devidassalve3596 Год назад +1

    VBA ZINDABAD jaibhim namobuddhai

  • @rameshnikam3653
    @rameshnikam3653 Год назад +4

    फुलझेले यांचा निषेध करतो

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 Год назад

    येनारया काळात वंचित बहुजन आघाडीला विचारात घेतल्या शिवाय , महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार नाही . ✌🏻👑💙🔥👍

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 Год назад +4

    नमो बुधाय जय भीम जय संविधान 🙏🌹💐

  • @santoshsulkude418
    @santoshsulkude418 Год назад +2

    Jay bhim Only VBA

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 Год назад +10

    फुलझेले यांचा निषेध असो!"यांची ही दादागिरी आहे!"यांना पदावरून खाली खेचा! आणि सरकारनं दिक्षामुमिला पैसे देणं बंद करावे आणि सरकारनी आपलं धर्मनिरपेक्षत्व सिध्द करावं!

  • @milindramteke9645
    @milindramteke9645 Год назад +4

    Excellent speech by young politician💯👍🙏

    • @jayawantmisal5047
      @jayawantmisal5047 Год назад

      मिलिंद रामटेके साहेब, तरूण राजकीय पक्ष कार्यकर्तेच मत व म्हणणं अगदीच बरोबर अधोरेखित केले आहे.वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद. धन्यवाद.

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 Год назад +1

    फुलझेले का निषेध कर रहे हैं । जय भिम.

  • @kamalahire6799
    @kamalahire6799 2 месяца назад

    फुलझडी चा निषेध आरएसएस संघाचे माणूस आहे. आंबेडकर घराशी श्रद्धास्थान आहे या हटवले पाहिजे जयभीम नमोबद्धय आमच्या भावना दुखावल्या फुलझडी चा निषेध

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Год назад +3

    सभी युवायो का
    तहे दिलसे स्वागत करता हू.

  • @mahendrapawar1665
    @mahendrapawar1665 Год назад +3

    Very good decision RSS ka kya yogdan ??? we are with Ambedkar family.

  • @gajanantajane2383
    @gajanantajane2383 Год назад +3

    Only balasaheb

  • @Ankit_M
    @Ankit_M Год назад +1

    भीमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले,
    यामध्ये या सर्व गोष्टींचा उत्तर आहे।
    आणि प्रोटोकॉल काहीही असला तरी,
    आज साहेबांना बोलवण्यासाठी कुठली अट नसावी।

  • @jyotijadhav7456
    @jyotijadhav7456 Год назад +1

    बाबा साहेबांच्या विचारांना म्हणजेच त्याच्या वंशजांना कुठल्याही परिस्थीत ह्या लोकांना महत्व देण्याचे गरज नहीं.

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 2 месяца назад

    भारतीय बौद्ध महासभला दिक्षाभूमीचा अधिकार देण्यात आलाच पाहिजेत मग काहिही बादा पोहचणार नाही जयभीम

  • @vasantraowaghmare4529
    @vasantraowaghmare4529 Год назад +1

    खूप छान विचार मांडले आहेत.

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 Год назад +1

    यह अंतगँत आपसी मामला है..
    ऐसे मामलेको समारोह के तीन महिने पहलेही सुलझाना चाहिऐ था। समारोहमे किसे बुलाना,किसे नही बुलाना ,यह आपसमे चचाँ या वाताँलाप करके इस मामलेको सुलझाया जा सकता था।
    दिक्षाभूमी समारोहके शुभमुहूर्तपर ऐसा माहोल को उठाना नही चाहिऐ... ....देशविदेशसे लोग आते है...इतनाही नही बहुजन समाजभी दिक्षाभूमीको श्रद्धा के रुपमे देखना सुरु हो चुका है....

  • @rohinishardul2824
    @rohinishardul2824 Год назад

    फुल झालेला निषेध निषेध निषेध

  • @sanjaydeore9770
    @sanjaydeore9770 2 месяца назад

    Jaaybm🙏👏🤞👏🙏♥️💙💙💙🤞👏🙏🙏♥️❣️💐💐💐💐💐

  • @n.k.dhawale4537
    @n.k.dhawale4537 Год назад +2

    लाचार फुलझेले चा जाहिर निषेध.

  • @jivanmahire
    @jivanmahire Год назад +1

    सुधीर फुलझेलेंची खाजगी मालमत्ता नाही

  • @RajratanSutare
    @RajratanSutare 2 месяца назад

    दीक्षाभूमी चे खरे मालक आंबेडकर घराणे आहे

  • @akashpatil825
    @akashpatil825 Год назад +2

    फुलझेले विकला गेला आहे

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 2 месяца назад

    दिक्षा भूमीचा ताबा आंबेडकर कुटूंबाच्या ताब्यात द्यावा.

  • @dnyanobadambale2698
    @dnyanobadambale2698 Год назад

    Only Balasaheb Ambedkar

  • @latawagh2890
    @latawagh2890 Год назад +1

    Sanmanniy ambekar kutumbiyanach pradhanya dyawe to tyancha hakka aahe !!!!👋🙏👋

  • @Urmilaburbure
    @Urmilaburbure Год назад +1

    बरोबर आहे

  • @prabhakargawai1449
    @prabhakargawai1449 2 месяца назад

    आता पर्यंत दीक्षाभूमीवर ज्या ज्या नेत्यांना विजयादशमीच्या सोहळ्यात आमंत्रित करण्यात आलेले आहेत ते सर्व पात्र होते का --?
    किंवा ते सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा लोकप्रिय होते का --?
    ज्या फुळझेल्यानी हा मुद्दा उपस्थित केला तो फुळझेलेच समितीत राहण्यासाठी पात्र नाही.

  • @mahdevkamble5658
    @mahdevkamble5658 Год назад

    फुलझेले ची लायकी नाही...!
    बाळासाहेबांचे नाव संपूर्ण देशात आहे
    फुलझेले ला कोण ओळखतो दीक्षाभूमीवर आलेल्या सर्व भीमसैनिकांना विचारा फुल झेले कोण आहे म्हणून कोणीच सांगू शकत नाही तो कोण आहे

  • @shilwantkamble6691
    @shilwantkamble6691 Год назад +2

    only balasaheb ambedkar...kontya fulzadyala vicharat nahi amhi...

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 Год назад +1

    जयभीम

  • @dhanrajanbhore835
    @dhanrajanbhore835 Год назад

    खरे तर आबेडकरहेच आपले नेते आहेत

  • @rajkumardhole4396
    @rajkumardhole4396 Год назад

    धार्मिक कार्यक्रमात राजकीय लोक तेही बीजेपी आणि आर एस एस चे हे चालणार नाही...

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 2 месяца назад

    जय.भिम सर बैधिशट थल पर जातीय जहरीले लोग चला रहे कोन है ये लोग ..अपना धन बचाव तो सब समाज आगे बडेगा ईनसे बचके रहे मेरा मत

  • @purshyacreation5343
    @purshyacreation5343 Год назад +1

    Ham.saht.hai

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 2 месяца назад

    1999 मध्ये बाळासाहेब खासदार झाले होते. तेव्हा बोलाविले होते काय ?
    ज्यांच्या बापजाद्याने समाजासाठी घामाचा एक थेंबही गाळला नाही ते समाजाचे नेते आहेत. जनतेला विचार पुर्वक नेतृत्व स्विकारणे आजच्या काळाची गरज आहे.

  • @_assasin_abhinav_yt_2247
    @_assasin_abhinav_yt_2247 Год назад +2

    Deekshabhoomi is not a private property of Phulzele. Such persons should not be a part of Deekshabhoomi committee and RSS people should not be allowed on auspicious stage of Deekshabhoomi.

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Год назад +3

    हां फुल झुरे कोन रे

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 2 месяца назад

    त्याची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली तेव्हा कोणता क्रॅटेरिया लावण्यात आला होता ?

  • @purshyacreation5343
    @purshyacreation5343 Год назад +1

    Right.sir

  • @dipakdabhade8969
    @dipakdabhade8969 Год назад

    पहिले हक आंबेडकर घराण्याचे आहे.
    त्यांनाच बोलायला पाहिजे कार्यक्रमाला
    बाकी फालतू लोकांची काहीही गरज नाही.
    माझ्या मते तर दीक्षाभूमी चा कारभार भारतीय बौद्ध महासभा कडे द्यायला पाहिजे.
    नाहीतर हे असेच चालणार आहे 🙏🙏🙏

  • @ajabraogade549
    @ajabraogade549 Год назад +1

    सुधीर फुलझेले जाहीर निषेध

  • @jaykamble3927
    @jaykamble3927 Год назад

    ONLY BALASAHEB AMBEDKAR

  • @jagdishprasad7674
    @jagdishprasad7674 Год назад +1

    Balasaheb,prakash,ambedkar,ko,dikshabhumi,ka,,president,banyajay

  • @ravindraingale7317
    @ravindraingale7317 Год назад +1

    या लोकांना अशाच पद्धतीने भानगडी पाहिजेत म्हणून असे घाणेरडे बघतोय करतात 🙏

  • @subhashnwani4117
    @subhashnwani4117 Год назад

    Jay bhim 🙏🏻 namo Budhay 💙💙💙💙💙💙

  • @sunilwathore3113
    @sunilwathore3113 Год назад

    फुलझाडे चा जाहीर निषेध

  • @govindlamture1986
    @govindlamture1986 Год назад

    फुलझले यांना जो पैसे देतो त्यांना आमंत्रित करतो .

  • @purshyacreation5343
    @purshyacreation5343 Год назад +1

    👍👍👍

  • @asp890
    @asp890 Год назад +1

    जय भीम सर जी, सर जी हिन्दी बुलबाया जाए

  • @babasahebmagare4872
    @babasahebmagare4872 Год назад

    पहिले फुलझेले याना , सैवाढणीक पद्धतीने समिती तुन,बाजूला हटवा.बाळासाहेब आंबेडकर चा ,विजय असो,फुलझेलचा निषेध,,,,

  • @rajendradangle1133
    @rajendradangle1133 Год назад +3

    सर आपण प्रश्न करत आहे.आपल्या काय वाटते ते मला सांगा.प्रकाश आंबेडकरांना काही ओळख करून देण्याची गरज वाटत नाही.ज्या मूर्ख माणसाने प्रश्न केला आहे.तो त्यांच्या आई आणि बाबाच्या पोटचा आहे का?. त्याला हा मी श्री. राजेंद्र देवधर डांगळे.. रा.करजगाव ता. निफाड जि. नाशिक.ऐठून विचार आहे तुला त्याचे उत्तर दे. मग बघ काय होईल ते तुला कळलं.

  • @marutikadale383
    @marutikadale383 Год назад

    दीक्षा भूमि पोलिटिकल भूमि नहि है। मनु अवलदि को नो entry

  • @ashokhiwarale6432
    @ashokhiwarale6432 2 месяца назад

    Fulzela wished Jai vba

  • @kishorraulkar3524
    @kishorraulkar3524 Год назад

    Istifa Mango istifa istifa Mango istifa istifa Mango istifa

  • @yashwantghaywat8966
    @yashwantghaywat8966 2 месяца назад

    समाजाचे प्रतिनिधित्व कोण करणार? कोण कुणाचं मुर्दाबाद करतील आणि कुणाला खांद्यावर घेतील याचा नेम नाही. राजकीय सत्तेपासून कोसभर दुर राहुन सध्याच्या काळात कोणतेच प्रश्न सुटू शकत नाही. बुद्धी पाजळून अनेक पिढ्या बरबाद करतात. बुद्धीजीवी भावनिक /श्रध्देला बळी पडतात.

  • @bhartidhote8072
    @bhartidhote8072 2 месяца назад

    VBA 🎉

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 Год назад

    सन्माननीय प्रकाश आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार ह्यांच्या विषयी पूर्ण आदर बाळगून असे म्हणावेसे वाटते की,गेल्या पन्नास वर्षांत ज्या आंबेडकरी संस्था व्यवस्थित चालू आहेत त्या चालू द्याव्यात.... उगीच वाद निर्माण करू नये.... सन्माननीय प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः एकही संस्था नव्याने उभी केली नाही.... त्यांच्या समक्ष... आपल्याच चांडाळ चौकडीने मुंबईतील आंबेडकर भवन पाडले...,धम्मभुमी असलेल्या देहूरोड विहार १९८० मधे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते,पण पुढे त्यांनीं तिकडे दुर्लक्ष केले.... बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संस्था निर्माण केल्या, आपल्या समाजाने त्याही नीट सांभाळून ठेवल्या नाहीत...बहुतेक ठिकाणी वाद निर्माण केले गेले... म्हणूनच म्हणतो दिक्षाभुमीबद्दल नाहक वाद निर्माण करु नये..... बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंबीयांना तिथे सन्मान पूर्वक बोलवत जावे...तो त्यांचा भानच नव्हे, तर अधिकारही आहे.... सन्माननीय प्रकाश आंबेडकर सध्या राजकारणात एवढे व्यस्त आहेत की, त्यांना आता धम्म कार्यासाठी वेळीही मिळत नाही..... आनंदराव आणि भिमराव हे मिराताई एवढे तरी कष्ट घेत आहेत काय?हा खरा प्रश्न आहे..... समाज त्यांना मानतो समाज पैसे द्यायलाही तयार आहे,पण त्यांचे कार्य तर दिसले पाहिजे ना! दोघांनी मिळून एखादी संस्था उभी करावी.....पण ज्या ठिकाणी वाद नाही,त्या ठिकाणी वाद निर्माण होऊ देऊ नये..... सर्वांना एवढीच विनंती.....जयभिम!

  • @user-uh3uu6lh7m
    @user-uh3uu6lh7m 2 месяца назад

    Bhudh vihartunch vba cha prachar prsar zala pahije karn udhv thakre shivji mharajyacya prtimesmor yun aapla rajkarnacha prchar prsar krte modi ram mandirat prchar prsar krte aani etrhi tar mg aametkracya velichitk pot kunach dukhte sudhrare lay ekl tumch ata aamch eka lagn💙💙💙🙏🙏🙏jay bhim

  • @sumendralonare6374
    @sumendralonare6374 Год назад

    Dikhsha Bhumi me babhan babhan babhan nahi aana chahiye, jai bhim namo buddhay

  • @kamalchahande8081
    @kamalchahande8081 2 месяца назад

    Smark samiti badala

  • @n.k.dhawale4537
    @n.k.dhawale4537 Год назад

    1981 पासून शासकीय फंड घेउन आतापर्यंत किती विकास केला.या गधदरानी.

  • @panduranggawai7827
    @panduranggawai7827 Год назад

    Sudhir fulzeleni mafi magayla pahije

  • @ravanannafilms6088
    @ravanannafilms6088 Год назад

    🙏🇮🇳

  • @shudhdodhandhabarde2067
    @shudhdodhandhabarde2067 2 месяца назад

    1 वर्षापुर्वी चे आता दाखवण्याची आवश्यकता काय ?

  • @sumendralonare6374
    @sumendralonare6374 Год назад +1

    Chalo Nagpur chalo Nagpur 6 ko chalo Nagpur Maharashtra

  • @prashantgedam9377
    @prashantgedam9377 Год назад +1

    Diksshabhumi Ambedkar gharanya kade sopwa