Uddhav Thackeray LIVE | Amravati Sabha | Maharashtra Vidhan Sabha Elections | ABP Majha LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 10

  • @Mr_dhananjaybharti.9290
    @Mr_dhananjaybharti.9290 3 часа назад +6

    Raj sahebh 🚩❣️

  • @amagondaloni2142
    @amagondaloni2142 3 часа назад +5

    MNS 🚂

  • @MomoHiOla
    @MomoHiOla 2 часа назад +3

    आपल्या घरी जर कोणी शिवसेना पक्ष (उबाठा गट), किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट ) किंवा काँग्रेस पक्षाचे सर्मथक मत मागायला आले तर त्यांना खालील प्रश्न विचारा.
    १) तुमचे आणि तुमच्या नेत्याचे वक्फ बोर्डाबद्दल काय मत आहे?
    २) वक्फ कायदा सुधारित बिल २०२४ ला तुमच्या पक्षाने समर्थन न देण्याचे कारण काय?
    ३) समान नागरी कायदा हिंदू स्थानात यायला पाहिजे की नाही?
    ४) भारताच्या भल्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणार का?
    ५) बांगलादेशमध्ये जो हिंदूचा नर संहार झाला त्याचा निषेध का नाही केला?
    ६) हिंदूच्या मंदिरावरील सरकारी नियंत्रण कधी काढणार? काढणार नसाल तर अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांवर सरकारी नियंत्रण आणणार का?
    ७) हिंदु धर्मीय मंदिर देवस्थान ह्यांचा पैसा व निधी हिंदु धर्म व हिंदु धर्म संस्कृती उन्नतीसाठी न करता, तोच पैसा मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्माच्या विकासासाठी वापरण्याचे बंद कधी करणार ?
    ८) फक्त हिंदूच्याच शिक्षण संस्था सरकारी नियमाच्या आधीन का?
    ९) मदरसा ला मिळणारा सरकारी निधी बंद करणार का?
    १०) मदरसा ला शैक्षणिक अधिकार कायदा आणि माहितीचा अधिकार कायदा लागू का नाही? तो लागू करणार का?
    ११) मदरसामधून दिले जाणारे शिक्षण हे भारत देश हितासाठी का नाही? त्यातून गैर मुस्लीम धर्माविरुद्ध चुकीचे अन् खोट्या माहितीचे शिक्षण का दिले जाते? अशा मदरसाची भारत देशात गरज आहे का?
    १२) स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तुमचे मत काय?
    या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या नेत्यांना जाहिर सभेत द्यायला सांगा.

    • @rajendararajmane4230
      @rajendararajmane4230 2 часа назад

      अरे मूर्ख या प्रश्नापेक्षा जगायचं कसं ते सांग कशाला धर्माच्या नावाखाली असले स्टेटमेंट करत बसतोस

  • @kailasgawai4570
    @kailasgawai4570 Час назад +1

    नितीन ताले पडणार खुप पैशे कमावले आहे 40 % कमिशन घेणारा माणूस आहे मित्रा हो

  • @kailasgawai4570
    @kailasgawai4570 Час назад +1

    Vba येणार 100बघा

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 2 часа назад +1

    जय महाराष्ट्र

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 3 часа назад +1

    Only Takare Brand💯💯💯💯

  • @vishalingle29
    @vishalingle29 50 минут назад

    एबीपी माझा हे सभा अकोल्यामध्ये वाडेगाव गावामध्ये होती अमरावतीमध्ये नव्हती😊😊😊

  • @rupeshumale2227
    @rupeshumale2227 50 минут назад

    खतीब साहेब निवडून येणार 💯💯