खरी गोष्ट आहे ही... आजच्या प्रत्येक तरुणांनी झाडें लावा झाडें जगवा आणि पाणी अडवा पाणी जिरवा ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करून ते मार्गी लावावे हीच आज गरज आहे... छान मूवी 👆👍 YOUTH 👍👍
लय भारी पिच्चर आहे. खुपच सुंदर स्टोरी आहे. परंतू शेवट मात्र जो दाखवला आहे तसा दाखवायला नको होता. म्हणजे मला म्हणायचे आहे की त्या सहा तरूणांना मारायला नको होतं. हे माझ personal मत आहे. प्रत्येक व्यक्ती च मत हे निरनिराळे असते. काही लोक सहमत असतील काही नसतील. असो बाकी first class movie आहे. मी ही movie बघून खुपच emotional झालो. 👍
निवडलेला विषय वास्तविक आहेच, शिवाय सर्वांची कामगिरी उत्तम आहे. चांगले काम, निस्वार्थ समाजसेवा, माणसांनी माणसांसाठी केलेलं काम राजकीय कुत्र्यांना, डुकरांना पचनी पडत नाही. तुम्ही आताही समाजसेवा करण्याचा प्रयत्न करा राजकारणे, ते धंद्यावर बसलेले मिडीयावाले येतात स्वतःहाची रोटी भाजायला. सगळ्यात घाण, अतिशय लाजिरवाणं राजकारणं आणि राजकारणे ह्या आपल्या देशात आहेत.
Hats off to Marathi industry........khupch Chan movie ahe. ......koni jr comment cha review gheun movie bghaych decide krt asel tr plz go back and watch the movie......
Waww really heartouching movie 🥺😊👍💯great work...❤ but last so dangers 😭😭😭 direct rudyat shabd gele n movie cha main hetu rudyat jaun bsla...direct rudyat shabd gelyamule aashru baher ale...such...uncontrol feelings movie🥺👍💯 I am proud of you youth team👑👑👍💯
खूप छान फिल्म आहे , वास्तववादी विषय आहे , काम पण खूप चांगली केली आहेत सगळ्यांनी , पण मला शेवट बरोबर नाही वाटला , त्यांना मारायची गरज नव्हती , जे काम बापाने नाही केलं ते त्याच्या पोराने मित्रांच्या मदतीने करून दाखवल असत तर एक आदर्श गावच्या नव्या पिढीला मिळाला असता , ह्यात असा शेवट दाखवून नव्या पिढीला जीव गमवण्या पेक्षा भानगडीत न पडलेलं बर असा मेसेज जातो , जे बरोबर नाही , असो चित्रपट छान आहे
Ani khr ha movie khup chan ahe...💯❤ ani tumhi pn great work kela...👍👑khup gajal ha movie 😊💯👍 but last la really khup emotional zal...means yevdha great work karun pn tumhalach shiksha...by the way tyacha changla effect pn zala he ki Gavala pani milnar..ani yuvha chya dad la samjala...means sarkari lokana tyancha ghamand ani manuski samjli😊💯👍 I love these movie ❤🔥💫 and your youth team proud of all and love also❤
खरचं आजही खेड्यात हिच परिस्थिती आहे... 😭 पाण्यासाठी आजही भांडण होतात...मारामारी होते कधी संपणार आहे हे नुसते चित्रपट प्रदर्शित करून काय होणार ओ खेड्यात जा कळेल सगळे...ना पाणी,ना गावाला चांगला रस्ता,ना गावांमध्ये लाईट... राजकारणी नुसतेच आश्वासन देतात अमुक करू तमुक करू निवडणूक होईपर्यंत आश्वासन देतात, आणि निवडणूक झाली की गावातल्या लोकांच्या हातात घंटा देतात मग पाच वर्षे काय लक्ष देत नाही पाच वर्षांनंतर पुन्हा तोच मुर्खपणा सुरू...😭 अवघड आहे रे देवा...😭 एक गावठी मुलगा....🙏
Real Condition of India story real asli tari KRUPAYA Adarsh youth ending Add story karayla havi hoti sevtchangla Adarshwadi yuva conditions ya paddhtine badalta yete he siddh jhale Aste good Massage Aajchya yuvana bhetla asta bhavishat positive bdal ghadvnyas sajj houn yuvani gav te desh pragat kela asta so Next time laxat asu dya Very nice very Hearttouching movie 😢😢😢😢🌝🌝🌝🌝🌝👏👏👏👏👏❤❤❤❤❤
मी आज सर्व कमेंट्स वाचल्या..आधी तुम्हा सर्वांचे धन्यवाद ! .. सांगलीतील आटपाडी भागात एका कामानिमित्त गेलो होतो..आणि हा विषय सुचला.. नेक्स्ट फिल्म लिहिताना या तुमच्या कमेंट्स चा मला अभ्यास म्हणून नक्कीच उपयोग होईल.. युथ, बदलघडवण्याची ताकत या चित्रपटाचा लेखक ..युग
Comments मधे बर्याच लोकांना tragic climax आवडला नाही पण मी लेखक दिग्दर्शकाचे मत समजु शकतो कारण जर लय भारी किंवा माऊली सारख्या मसाला (commercial) पिक्चर सारखा ज्यात एकटा हिरो वीस गुंडांशी लढून सगळ्या संकटांना हरवून शेवटी जिंकतो असा जर feel-good happy ending climax दिला असता तर याच लोकांनी टिका केली असती की 'उगाच हिंदी पिक्चर ला copy करु नका....आपले मराठी चित्रपट वास्तववादी (realistic) असतात, किंवा तो हिरो श्रीमंत घरातला मंत्र्यांचा मुलगा होता म्हणून जिंकला, समान्य घरातल्या मुलांनी उगाच नस्त्या लफ्ड्यात पडू नये....फुकट मारले जाल'. त्यामुळे happy ending दिली तर ती 'कृत्रिम आणि खोटी' वाटणार आणि खरी (tragic but realistic ending) दिली तर 'तरुणांना तुम्ही चुकीचा संदेश दिलात की उगाच देश बदलायला जाऊ नका, स्वताचे आयुष्य शांत पणे आणि आनंदाने जगा' असा अर्थ निघणार.
This movies are very motivational but politician या मूवी मधले आता प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतात.काय करावे आणि कसे करणार हा प्रश्न फक्त आणि फक्त राजकारण केव्हा पर्यंत चालणार हे सांगता येत नाही.अरे जन्माला आलो चांगला आणि कुत्र्या सारखं मरायचं हेच तर चाललंय. कोणी राजकारण बद्दल आवाज उठवला तर तो कसा दाबायला हवा एवढे च माहिती असत त्यांना आणि मित्रांनाे ही खरी परिस्थिती आहे आजच्या काळातिल .................,
चित्रपटाचा मुद्दा अतिशय चांगला आहे ,पण चित्रपट मराठी आहे का हिंदी असा प्रश्न चित्रपट पाहताना वारंवार पडतोय.मराठी चित्रपटात हिंदी कशाला गरज नसताना बळजबरीने वापरता .🚩जय महाराष्ट्र🚩
खरी गोष्ट आहे ही... आजच्या प्रत्येक तरुणांनी झाडें लावा झाडें जगवा आणि पाणी अडवा पाणी जिरवा ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करून ते मार्गी लावावे हीच आज गरज आहे... छान मूवी 👆👍 YOUTH 👍👍
लय भारी पिच्चर आहे. खुपच सुंदर स्टोरी आहे. परंतू शेवट मात्र जो दाखवला आहे तसा दाखवायला नको होता. म्हणजे मला म्हणायचे आहे की त्या सहा तरूणांना मारायला नको होतं. हे माझ personal मत आहे. प्रत्येक व्यक्ती च मत हे निरनिराळे असते. काही लोक सहमत असतील काही नसतील. असो बाकी first class movie आहे. मी ही movie बघून खुपच emotional झालो. 👍
Are bhau ka sangitla adhich
निवडलेला विषय वास्तविक आहेच, शिवाय सर्वांची कामगिरी उत्तम आहे. चांगले काम, निस्वार्थ समाजसेवा, माणसांनी माणसांसाठी केलेलं काम राजकीय कुत्र्यांना, डुकरांना पचनी पडत नाही. तुम्ही आताही समाजसेवा करण्याचा प्रयत्न करा राजकारणे, ते धंद्यावर बसलेले मिडीयावाले येतात स्वतःहाची रोटी भाजायला. सगळ्यात घाण, अतिशय लाजिरवाणं राजकारणं आणि राजकारणे ह्या आपल्या देशात आहेत.
मी नेहमी अश्याच चित्रपटाच्या शोधत असतो
छान सिनेमा 👍👍
Hats off to Marathi industry........khupch Chan movie ahe. ......koni jr comment cha review gheun movie bghaych decide krt asel tr plz go back and watch the movie......
We should watch and appreciate this type of movies ....🙏 Very nice movie 🙏🙏
खुप छान movie आहे....ही movie सगळ्यांनी पहायला हवी. यातुन खुप काही घेण्या सारख आहे ...खुप गावा कडची परिस्थिती अजुन ही अशीच आहे...
Nice
Movi khup chan ahe ❤️ agdi kaljala bhidnari ahe 😘
Writer's. Vishal chavan &Yuugg khup chan movi ahe mala khup avdali
Eka shanala dolyat pani al😭
Acting ❤️❤️❤️❤️ nice movi
Thank you...for consideration ....Vyapari
Nice movie amazing but last scence is very sad
And this is true situation in india and Nice friends and lovers
Waww really heartouching movie 🥺😊👍💯great work...❤ but last so dangers 😭😭😭 direct rudyat shabd gele n movie cha main hetu rudyat jaun bsla...direct rudyat shabd gelyamule aashru baher ale...such...uncontrol feelings movie🥺👍💯 I am proud of you youth team👑👑👍💯
Really 😭
Ho ka
चित्रपट रिलीज करनार्या निर्मात्यांना माझा सलाम...🫡🫡
This movie shows us the reality, and it is a very good movie and the ending is all about the truth.
खूप छान माहिती दिली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😄❤😄😄😄❤❤❤
खूप छान फिल्म आहे , वास्तववादी विषय आहे , काम पण खूप चांगली केली आहेत सगळ्यांनी , पण मला शेवट बरोबर नाही वाटला , त्यांना मारायची गरज नव्हती , जे काम बापाने नाही केलं ते त्याच्या पोराने मित्रांच्या मदतीने करून दाखवल असत तर एक आदर्श गावच्या नव्या पिढीला मिळाला असता , ह्यात असा शेवट दाखवून नव्या पिढीला जीव गमवण्या पेक्षा भानगडीत न पडलेलं बर असा मेसेज जातो , जे बरोबर नाही , असो चित्रपट छान आहे
मूव्ही चा शेवट असा नव्हता व्हायला पाहिजे
फक्त शेवट च्या सीन मूळे मूड ऑफ झाला यार
khup chana ahe movie 👌👌
Ani khr ha movie khup chan ahe...💯❤ ani tumhi pn great work kela...👍👑khup gajal ha movie 😊💯👍 but last la really khup emotional zal...means yevdha great work karun pn tumhalach shiksha...by the way tyacha changla effect pn zala he ki Gavala pani milnar..ani yuvha chya dad la samjala...means sarkari lokana tyancha ghamand ani manuski samjli😊💯👍 I love these movie ❤🔥💫 and your youth team proud of all and love also❤
Super movie 🍿🍿🎥
Amazing movie and its true situation
खरचं आजही खेड्यात हिच परिस्थिती आहे... 😭 पाण्यासाठी आजही भांडण होतात...मारामारी होते कधी संपणार आहे हे नुसते चित्रपट प्रदर्शित करून काय होणार ओ खेड्यात जा कळेल सगळे...ना पाणी,ना गावाला चांगला रस्ता,ना गावांमध्ये लाईट... राजकारणी नुसतेच आश्वासन देतात अमुक करू तमुक करू निवडणूक होईपर्यंत आश्वासन देतात, आणि निवडणूक झाली की गावातल्या लोकांच्या हातात घंटा देतात मग पाच वर्षे काय लक्ष देत नाही पाच वर्षांनंतर पुन्हा तोच मुर्खपणा सुरू...😭
अवघड आहे रे देवा...😭
एक गावठी मुलगा....🙏
Wow is nice picture I am big fan Akshay mhatre💕💕💕
Comment वाचून movie आता बघायला ch पाहिजे
Real fact 🙏...
Very very nice movie heart touching
Heart touching movie but last scene totally sad
Heart touching movie😥 depends upon real condition this movie
Reyal zale pahijay
Super class of move❤❤❤ ❤👍
@Yuugg yug 🥰
Thank you
Real Condition of India story real asli tari KRUPAYA Adarsh youth ending Add story karayla havi hoti sevtchangla Adarshwadi yuva conditions ya paddhtine badalta yete he siddh jhale Aste good Massage Aajchya yuvana bhetla asta bhavishat positive bdal ghadvnyas sajj houn yuvani gav te desh pragat kela asta so Next time laxat asu dya Very nice very Hearttouching movie 😢😢😢😢🌝🌝🌝🌝🌝👏👏👏👏👏❤❤❤❤❤
I liked both the leading actor and actress ❤️😘
This movie is fully motivational
Heart teaching move
खूप छान
Nice yaar really brilliant👍
Movie so great I like this movie 😍
The wonderful movie 🙏🙏🙏
Ha movie pahun tr mi radle 😢 kharya chya vatene janaryanche nehami pay vodhale jatat .shabd sudha korde pdayla lagtat aase movie pahun .kahitri prerana nkki milali mla 🙏🙏🙏
Yes really
No words for this great heartouching movie
Same here
पहिला पासून मूवी खूप आनंदात होती आणि शेवट खूप दुःखात गेला शेवट आपल्याला आवडलाच नाही😢
Hya movietun mla khari yuva rutty kdli .he yuvan hya karyat vijayi zale nstil prantu tyayogdane apan rajkarni Lok nkkich jakrut zalo .khartr Jo prayat sodto to apyashi asto ani Jo prayatn krto to vijayi.ashya yuvanana pranam krto
Hart touching movie
Climax was wrong .......😭😭😭 Heart touching 😭
संजय घोडा वत ईनवरसिटी आतिगरे मी हि या च कँलेजचा विधाथी आहे
Soooo ...... Nice .. ...... Save water save life👍
SO emotional movie 😭😭😭😭😭
हा movie खूप छान आहे . सत्य परस्थितीच्या आधारे आहे . पूर्ण enjoy केला movie .पण शेवट हा चुकीचा केला आहे असं मला वाटत.😣😣
Ha na mla pn asch vatat .....so sad ,😟😟
Mala pn 😔😔
Sahi kaha 👍
❤️ good one ❤️
I like so much this movie
he movie heart touching ahe yrr 💓❤
Ek no movie ✌🏻
😡😡...I Hate राजकारण...😡😡
Only ...🚩🚩छत्रपती शासन🚩🚩...
This is a owsame move❤❤❤❤.
हेचा पुडचा पार्ट
Very nice movie
Kay bolu kalat nay ata...shabd kami padta..coz movie asa ahe na really no words vastav kay ahe te dhakvle tumhi....save water.😭🙃💯👍
Hi
I like your work☺☺
भाई पिक्चर सुंदर होता 👍
हा पिक्चर बघुन अशी शिकवन मिलाली की ह्या जगात माणुसकी ला किंमत नाही आहे म्हणून कोणाला मद्दत करायला जाऊ नकोस😊
And it's real conditions of India🇮🇳
चित्रपटाचा विषय बरोबर आहे पण शेवट असा दाखवायला नको होता त्या सहा मुलांना न्याय मिळायला पाहिजे चित्रपटाचा दुसरा भाग काढा.
मस्त मूवी
Movie🤗🤗🤗
Kay saangu yar ya movie baddal khup khi shikvl rao
Radavun gele shevti
N
3 pn couple khup sweet dakhvle khrch ♥
Good movie ❤️
nice movie
Nice moive 👌👌
جميل 🤩🥰😘🤩
Nice.movi
Next part please
जल हे तो कल हे
Nice movie yar
Nice move
Best
Nice
يجنن 💞😘😘😘
❤❤❤
Khup Chan story ahe pn shevat ajun thoda pahije l hota tyana न्याय मिले पर्यंत
Very nice movie...Ending nahi aavdli mala pn.😓
Chala tr coments pahun ata movie pahnyacha moh nahi aawrat,,pahun ch gheto 😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मी आज सर्व कमेंट्स वाचल्या..आधी तुम्हा सर्वांचे धन्यवाद ! ..
सांगलीतील आटपाडी भागात एका कामानिमित्त गेलो होतो..आणि हा विषय सुचला..
नेक्स्ट फिल्म लिहिताना या तुमच्या कमेंट्स चा मला अभ्यास म्हणून नक्कीच उपयोग होईल..
युथ, बदलघडवण्याची ताकत या चित्रपटाचा लेखक ..युग
Comments मधे बर्याच लोकांना tragic climax आवडला नाही पण मी लेखक दिग्दर्शकाचे मत समजु शकतो कारण जर लय भारी किंवा माऊली सारख्या मसाला (commercial) पिक्चर सारखा ज्यात एकटा हिरो वीस गुंडांशी लढून सगळ्या संकटांना हरवून शेवटी जिंकतो असा जर feel-good happy ending climax दिला असता तर याच लोकांनी टिका केली असती की 'उगाच हिंदी पिक्चर ला copy करु नका....आपले मराठी चित्रपट वास्तववादी (realistic) असतात, किंवा तो हिरो श्रीमंत घरातला मंत्र्यांचा मुलगा होता म्हणून जिंकला, समान्य घरातल्या मुलांनी उगाच नस्त्या लफ्ड्यात पडू नये....फुकट मारले जाल'.
त्यामुळे happy ending दिली तर ती 'कृत्रिम आणि खोटी' वाटणार आणि खरी (tragic but realistic ending) दिली तर 'तरुणांना तुम्ही चुकीचा संदेश दिलात की उगाच देश बदलायला जाऊ नका, स्वताचे आयुष्य शांत पणे आणि आनंदाने जगा' असा अर्थ निघणार.
Comment वाचून movie चा आनंद घेऊ शकतो🙏🏻🙏🏻
Movie is wonderful but why such ending I'm literally disappointed 😞
👌👌👌
Movie is too good but ending is not okk ending disappointed us 😞😞
This movies are very motivational but politician या मूवी मधले आता प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतात.काय करावे आणि कसे करणार हा प्रश्न फक्त आणि फक्त राजकारण केव्हा पर्यंत चालणार हे सांगता येत नाही.अरे जन्माला आलो चांगला आणि कुत्र्या सारखं मरायचं हेच तर चाललंय. कोणी राजकारण बद्दल आवाज उठवला तर तो कसा दाबायला हवा एवढे च माहिती असत त्यांना आणि मित्रांनाे ही खरी परिस्थिती आहे आजच्या काळातिल .................,
हीच तर या आपल्या भारताचे दुदैव आहे
Movie khup chan ahe 👍❤️ but i think ending is not good 🙂
Nice movie second part pan kadha
वेगळंच काहीतरी मस्त वाटलं.....झाडे लावली पाहिजेत सर्वांनी......मी लावतो सगळीकडे झाडे कालच वटपौर्णिमा अली म्हणून बायकोला घेऊन वाडाच झाड लावलं
Chhan movie aahe
Nice movie 👌👌👌👌
❤️
Nice movie, second part pn kadha, tya ६ poranna nyaay milvun dyaa..
Ho second part pn kadhayla hava....👍👍
Ya movie madhe armaan malik ch song getl mast aahe
डोळ्यांत आल पाणी तुमची तहान पाहून पण पाण्यानच भागते तहान.पाण्यानच भागते तहान
👌👌👌👌👌🌹
1:52:12 ❤😂😂😂❤❤❤😢😊
❤️😘
चित्रपटाचा मुद्दा अतिशय चांगला आहे ,पण चित्रपट मराठी आहे का हिंदी असा प्रश्न चित्रपट पाहताना वारंवार पडतोय.मराठी चित्रपटात हिंदी कशाला गरज नसताना बळजबरीने वापरता .🚩जय महाराष्ट्र🚩
Re ray movie upload plz sir
खुप छान स्टोरी आहे ,I am inspired but endings not good
ℬℯ𝓈𝓉❣𝓂ℴ𝓋𝒾ℯ......