खूपच छान अमेत्रा खूपच अप्रतिम असा व्हिडिओ आहे. आणि हे पारंपारिक उत्सव आपल्या आजूबाजूला साजरा केले जातात हे लोकांना माहीत नाही आहे. व ते तू आज लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविले आहे. त्यामुळे तुझे मनःपूर्वक धन्यवाद.
कित्ती छोटीशी गोड vloger आहे... छान व्हिडिओ बनवला आहे. आम्ही पण गेलो होतो मंदिर खूप मस्त आहे, मंदिरात अगदीच कमी माणसं होती पण जत्रेत खूप गर्दी होती. असो तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 👍👍👍
खूप छान.. हे पाहून मला माझं बालपण आठवतंय... आमच्या इथे पण fun fair असायची दिवाळीत.. पण काही कारणा मुळे आता होत नाही..आजून पण प्राचीन परंपरा चालू ठेवलीय.. 👍🏻 खूप छान vlog आहे 👌
खुप सुंदर व्हिडिओ म्युझिक माहिती मस्त महाराजांनी धान माहिती सांगितली 👍
Thanks a lot dada ❤❤
खुप खुप छान माहिती दिली आहे. सर्वाना दर्शन होईल पालखीचे. धन्यवाद धन्यवाद बेटा तु अगदीच भारीच पाठवले आहे.
खुप खुप धन्यवाद काका
Very very beautiful vlog ametra thank so much for this amazing video ❤❤❤
अमेत्रा तुझं खुप खुप अभिनंदन व कौतुक 👏👏🌹💐
Thank you soooo much didi❤
Khup.chan.video
खूपच छान अमेत्रा खूपच अप्रतिम असा व्हिडिओ आहे. आणि हे पारंपारिक उत्सव आपल्या आजूबाजूला साजरा केले जातात हे लोकांना माहीत नाही आहे. व ते तू आज लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविले आहे. त्यामुळे तुझे मनःपूर्वक धन्यवाद.
Thank u sooo much kaka
Background ला असलेलं स्तुती गीत खूपच सुंदर..
आणि आमची अमेत्रा बाळ तर एकदम Rock!!
Manapasun khup khup dhanyawad dada❤❤❤
Chan
God bless you Ametra 😊 keep it up..
Nice video.
thank u soooo much dada❤️️
तुझ्या मुळे निर्मळ च्या यात्रेचा इतिहास कळला. धन्यवाद
मनापासुन खुप खुप धन्यवाद दीदी❤️️
Khup Chan ame❤️
thank u soooo much vishal bhaiya ❤️
कित्ती छोटीशी गोड vloger आहे... छान व्हिडिओ बनवला आहे. आम्ही पण गेलो होतो मंदिर खूप मस्त आहे, मंदिरात अगदीच कमी माणसं होती पण जत्रेत खूप गर्दी होती. असो तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 👍👍👍
मनापासून खूप खूप धन्यावाद दादा. खर आहे मंदिर एवढ प्राचीन आहे अणि ऐतिहासिक दृष्टीने महत्वाच आहे पण मंदिराविषयी फार क्वचित लोकांना माहिती आहे.
Apratim ametra....❤
Thanks didi❤
You are so sweet ametra... Kip it up
Thank you sherwin dada😊
om Ganeshayanamaha
🙏
Good one dear💕
Thank you 😊❤
apratim ametra...❤❤❤❤
Thank you so much didi 😊❤️
नेहमप्रमाणेच सुंदर व्हिडिओ
Thanks alot dada ❤️️
खूप छान मस्तच दीदी खूप खूप धन्यवाद
Thank you sooo much dada ❤
wow! such a great video. I would want to visit and have a lot of fun too :)
अमेत्रा खुप छान व्हीडीओ बनवला आहेस खुप छान माहिती ही घेत आहेस
मनापासुन खुप खुप धन्यवाद दादा ❤️️
👌👌👌🙏🙏🙏😊
Thank you so much didi❤
खूपच छान 👌👌आमची निर्मळची जत्रा व आमचे श्री क्षेत्र निर्मळ गांव,शंकराचार्य मंदिर 👏👏🙏🙏 छान विडीओ 👌👌
Manapasun khup khup dhanyawad didi❤
खूपच छान
Thank u soooo much dada ❤️️
Nice video 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bahut badhiya vlog 👌
Thanks alot bhaiya ❤️️
खूप छान.. हे पाहून मला माझं बालपण आठवतंय... आमच्या इथे पण fun fair असायची दिवाळीत.. पण काही कारणा मुळे आता होत नाही..आजून पण प्राचीन परंपरा चालू ठेवलीय.. 👍🏻 खूप छान vlog आहे 👌
Thank u soooo much dada ❤️️
Nice video
Thanks a lot ❤
🙏🏼🙏🏼
nice vlog
Thank you sooo much dada 😊
मी लहान असतांना नालासोपारा येथे रहात होते तेव्हा या जत्रेचा आनंद घेतला आहे. तू पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणी जाग्या केल्यास त्या साठी तुला धन्यवाद
Thank u sooo much didi for appreciation
👍👍👍
Thanks a lot dada ❤
Mai bhi gya tha
Great
Thanks bhaiya ❤
Nice vlog 😊👌
God blessed all
Thank u sooo much dada
Wow ❤️❤️❤️
🌹🌹🌹👏👏👏👏🌹🌹👌👌👍👍👍💐
🙏🙏 thank u sooo much kaka
किती दिवसाची असते यात्रा
पंधरा दिवस
कालच कदाचित शेवटाचा दिवस होता
🙏🙏👌👌👌❤❤❤👍
Khup.chan.video
Khup.chan.video