Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
आमच्या 15 गाई आहेत, 30 गूंटे हातिघास, 30 गुंटे कडवळ, (कडवळ 50 व्या दिवशी सगळ काडून घेतो, परत त्यातच डबल कडवळ टोकतो,) 10 गूटे मका,, व कडबा 1500 पेंडी, रोज 5 पेडी कडबा करतो, दूध रोज आहे 180 लिटर ते 190 लिटर, 190×36दर=6840 रोजचे
❤ग्रेट दादा
आणि १० गाईला १ ऐकर रान खूप झालं वर्ष भरा साठी १ गाईला ४ गुंठे खूप झालं
Saheb khup Chan mahiti dili apan
Apla number bhetu shkto ka
7666031121
Barobar ahe
Thanks Sir
एक दम बरोबर मार्गदर्शन केले......पण चऱ्याचे नियोजन कसे कराल सकाळी संध्या कळी दुपारी कसं कराल नियोजन
धन्यवाद 🙏
मशागत करायला मी माझ्या सर्जा हौशा चीच मदत घेतो वरून आवडही जोपासना होते
सर मला नवीन मुक्त गोठा तयार करायचा आहे १एकर मध्ये किती गायी पाळता येईल व शेड ला लागणारा खर्च
10
१२ महिने हिरवा चारा उपलब्ध असेल तर मूरघास ची गरज नाही. मूरघास करून परवडत नाही. स्वतः केलं तरी परवडत नाही.
Pan murghas dila tar dudh vadhate. Ros thoda murghas dila tar te fayadyach ahe
IDFA ne FB live la experts Che lecture challu Kelley tyani clearly sangitala ki pragat deshat, Punjab madhe 100% murghas d'etat fakt
बरोबर आहे तुमचं ज्यांना बारमाही हिरवा चारा किंवा हिरवे मका उपलब्ध होऊ शकणार नाही अशा लोकांनाच मुरघास करावा अन्यथा तयार करण्यावर किलोमागे दोन रुपयाचा खर्च किमान येतो त्याशिवाय मक्याचे दर वेगळेच
Parwadto
🙏
Gayincha nadala lagu naka changlya 20 shelya 10 gayi la bhari padtat....
Pahila hair cut chan hota
Ambavan mhanje ky...Ky aste ani kashapasun banavlele aste
खुरक
Ky ky aste khurak madhe
गोळी पेंड २ kg मका भरडा१ kg गहू भरडा १kg शेगदना पेंड कीव सरकी पेंड १kg mineral ५०gm खाण्याचा सोडा २५gm मीठ ५०gm
दहा गायांना 3 एकर ची गरज नाही
शेठ 10 गायी ना लगतच 3 एकर
ए बाबा कुठे शोध लावलास तू दहा गायींना एक एकर बास होतय@@rajarammane1717
जर एखाद क्षेत्र पावसाळी चाऱ्या वरती अवलंबून असेल तर चाऱ्याचे नियोजन कसे करावे?
Murghas tayar karava pavasalyat ani suka ani murghas after pavasala deu shakatao tyat thoda sa hirava chara milala tar mix karun dya
@@FarmingBabaji धन्यवादम्हणजे कडक उन्ह।ळ्यात पण मुरगास चालतो का
Ho konatahi season asala tari chalato.full year madhe deu shakato kadhi pan
यांच्या प्रमाणे शेतकरी गेले तर आयुष्यभर कर्ज फिटणार नाही.
CHAN MAHITI DILI FRND
बेबीकॅन
Ashich charya vishyi pn videos bnvt chla
1 एकरात किती टन मुरघास तयार होतो सांगा
15 to 18 tone
Sir tumhala Murghas pahije asel tr Amhi provide karu shakto , call me 7038691031
गाईला दिवसभरात चारा किती द्यावा
खूप सुदर माहिती यांचा मोबाईल नंबर द्या. व पत्ता
कायम मुर घास दिला तर काही अडचण येते का ?
Nahi
गिन्नीगवताचा मुरघास होऊ शकतो का मार्गदर्शन करावे
Nhi
Tumcha namber send kara
आपला मोबाईल नंबर द्या.
आपला प्रोजेक्टला भेट द्यायची आहे.
परवडत नाही

Ambavan mhanje ky...
Ky aste ani kashapasun banavlele aste
खुरक
Ky ky aste khurak madhe
गोळी पेंड २ kg मका भरडा१ kg गहू भरडा १kg शेगदना पेंड कीव सरकी पेंड १kg mineral ५०gm खाण्याचा सोडा २५gm मीठ ५०gm
दहा गायांना 3 एकर ची गरज नाही
शेठ 10 गायी ना लगतच 3 एकर
ए बाबा कुठे शोध लावलास तू दहा गायींना एक एकर बास होतय@@rajarammane1717
जर एखाद क्षेत्र पावसाळी चाऱ्या वरती अवलंबून असेल तर चाऱ्याचे नियोजन कसे करावे?
Murghas tayar karava pavasalyat ani suka ani murghas after pavasala deu shakatao tyat thoda sa hirava chara milala tar mix karun dya
@@FarmingBabaji धन्यवाद
म्हणजे कडक उन्ह।ळ्यात पण मुरगास चालतो का