आंगणेवाडी जत्रा, Anganewadi Jatra 2022
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- #anganewadi #yatra #anganewadi_yatta #bharadi #आंगणेवाडी
आई भराडीची कथा 👉🏻 : • आंगणेवाडी आई भराडीची स...
2021 कोराना काळामुळे आई भराडी चा दर्शन लोकांना घेता आले नाही. परंतु या वर्षी पुन्हा आई भक्तांची गर्दी यात्रेत दिसून आली.
कोरोनाच्या नियमाचे पालन करून यात्रेमध्ये भक्तांची वर्दळ होती. या वर्षाचे जत्रेमध्ये येत मोठ्या प्रमाणात खेळणी, लहान मुलांचे बागडणे चे वेगवेगळे साधने दिसून आली.
आई भराडी मातेच्या कृपेमुळे जगावरील कोरोनाचे संकट कोठेतरी टळत आहे हे दिसून येते.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण यात्रा दाखवण्यात आलेले आहे त्याचबरोबर यात्रेमध्ये आम्ही कशाप्रकारे आम्ही मज्या केली हे दाखवण्यात आले.
आपले खालील प्रमाणे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत जर तुम्ही सोशल मीडिया अकाउंटला जॉईन झाला नसेल तर लिंक वर क्लिक करून जोईन व्हा.
*************************************************
○ 👉Teligram Group
t.me/joinchat/...
○👉Facebook Page
/ 104738371965130
○👉Instagram
www.instagram....
*************************************************
आपल्या चैनल वर वेगवेगळ्या ठिकाणचे माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात जर आपण चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला यापुढे मिळत राहतील.
व्हिडिओ पाहिल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार !!