मराठी आडनावांचा इतिहास | History of Marathi Surnames | Desai | Deshmukh | Shinde | Patil | Yadav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 557

  • @kaustubh_hajare
    @kaustubh_hajare 11 месяцев назад +19

    Thanks!

  • @mancharkar
    @mancharkar 11 месяцев назад +1

    फारच अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहित माहिती दिली आहे.
    आपण यावर पुस्तक /ग्रंथ लिहावात , मोठा ऐतिहासिक आधार ठरेल.

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 6 месяцев назад +3

    स्वतःच बखरि लिहायच्या आणी स्वतःचेच झेंडे फडकवायचे म्हणून इतिहास लिहिणारेच श्रेष्ठ दिसतात....😊

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 11 месяцев назад +2

    very good very nice speech खुपच छान अभ्यासपुर्वक विवेचन केला त्या .बद्दल धन्यवाद .

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @shobhanimbalkar1652
    @shobhanimbalkar1652 11 месяцев назад +2

    खूपमाहितीपूर्ण व्हीडीओ पुढेपण ईतर आडनाव शोध चालू ठेवा बरीचशी आडनाव सापडली नाहीत.माहिती दिल्या बध्द खूपखूप आभार.

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @RakhiYadav-rn1pp
    @RakhiYadav-rn1pp 7 месяцев назад

    अतिश छान अभयास करून माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  7 месяцев назад

      धन्यवाद मॅम. आपले मन:पूर्वक आभार! 🙏

  • @dmshinde4850
    @dmshinde4850 11 месяцев назад

    फारच छान माहिती आपण दिली त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहे.धन्यवाद सरकार.

  • @VinayakJadhao-eu8kl
    @VinayakJadhao-eu8kl 11 месяцев назад +1

    अतिशय सखोल अभ्यास करून आपण आमच्यासाठी हा माहितीचा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @radhaoza1579
    @radhaoza1579 7 месяцев назад

    अतिशय सुंदर आणि अनमोल माहिती आमच्या कुटुंबा सोबत ही अगदी असेच झाले आहे आमचे मुळ आडनाव शिंदे आहे परंतु आमच्या आजोबा पणजोबा नी सुतार हे आडनाव लावले आहे आता आम्ही मराठा आहोत याचा एकही पुरावा नाही

    • @KimantuLive
      @KimantuLive  7 месяцев назад

      जर सत्य असेल, तर शोधल्यावर सर्व काही सापडते साहेब. 🙏

  • @JoshiSubodh
    @JoshiSubodh 10 месяцев назад

    Got introduced to the basics on the origin of Marathi Surnames. Will provide clarity in interpreting historical information. Many thanks for a clear and logical video. Good comments on topics with potential for controversies, to remain focused on the subject under discussion. Congratulation on the well made video.

  • @961dkd
    @961dkd 11 месяцев назад +1

    अतिशय सुरेख आडनावा बद्दल माहिती दिली याबद्दल आपले खूप खूप आभार

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @madhusudhanmahamunee9324
    @madhusudhanmahamunee9324 11 месяцев назад +1

    खूपच सुंदर.
    खूपच माहिती असणारा vdo आहे.
    संशोधनास शुभेच्छा .

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @vijaynikam5543
    @vijaynikam5543 11 месяцев назад

    फारच कष्टाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे.त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व आभार विजय निकम नाशिक

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @ashokchawan2496
    @ashokchawan2496 11 месяцев назад

    अत्यंत उपयुक्त माहिती आहे. आपण सहजपणे विषय समजावून सांगितले आहेत. धन्यवाद!

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @shrikantmulay8341
    @shrikantmulay8341 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिली साहेब u r right & great

    • @KimantuLive
      @KimantuLive  6 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 11 месяцев назад +2

    प्रयत्न आणि इतीहासाची सखोल माहीती मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नांना सलाम.
    नाशिक,पंचवटीतील रामकुंडावर काही अजुन मिळू शकेल अजुन असे वाटते कारण
    तिथे जे जे पूर्वज येवून गेले त्यांची सर्व तारिखवार माहीती मिळते.🎉

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      खरे आहे साहेब.🙏

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 11 месяцев назад

    very good very nice speech खुपच छान अभ्यास पुर्वक माहिती दिली धन्यवाद .

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @vigyanpracharprasar5280
    @vigyanpracharprasar5280 10 месяцев назад

    खुप संशोधन पूर्ण काम आहे.

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      हो साहेब. खरे आहे. धन्यवाद.🙏

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 11 месяцев назад +1

    धन्यवाद,अतिशय अभ्यासपूर्ण ...संदर्भासहित..मेहनत उल्लेखनीय...

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @samitasurve4321
    @samitasurve4321 11 месяцев назад +2

    आम्ही सुर्वे.....आपण इतकी महत्वाची माहिती दिली आहे की , गेल्या 60 वर्षात आम्हाला मिळाली नव्हती.इतकी सखोल ,सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन🙏

    • @bapumangle7622
      @bapumangle7622 11 месяцев назад

      गाढवे आडनाव कसे आले?

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @samruddhi01xilasci62
    @samruddhi01xilasci62 8 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार.🙏

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 11 месяцев назад +2

    उत्तम विषलेशन. खूप छान. मिंडे हे आडनाव कुठून आले? त्याबद्दल आपण कुपया माहिती द्यावी

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 10 месяцев назад

      Meena....Minda in Rajasthan

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      शोधावे लागेल साहेब.🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      शोधावे लागेल साहेब.🙏

  • @pandurangkadam8862
    @pandurangkadam8862 11 месяцев назад +1

    Tumhi khara ithihas shodhanyasathi Dhammalipi aani pali bhashecha abhas kara aani Budha lenyatil shilalekhancha abhas kara barich mahiti aani aadanave milatil! 🙏🙏🙏

  • @prakashsuryawanshi1537
    @prakashsuryawanshi1537 11 месяцев назад

    अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती व्हिडिओ खूप आवडला धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @sharad-dj3qh
    @sharad-dj3qh 11 месяцев назад +1

    सुंदर आणि अतिशय महत्वाची माहिती

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏

  • @maheshkawade5487
    @maheshkawade5487 11 месяцев назад +1

    महत्त्वाची माहिती दिली आहे, आभार

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @nanasahebyadav9176
    @nanasahebyadav9176 11 месяцев назад

    खूपच छान ऊत्तम मांडणी. जातीची उत्त्पती अशीच सांगा.. व कुलाची माहिती. व जातीची त्यातून झालेली. निर्मिती सांगा खुप बारे होईल. जातीय टेड. कमी. होण्यासाठी. मदत. होईल. धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @shyamtambe6488
    @shyamtambe6488 10 месяцев назад

    Kharach khup chan karya kartay sir tumi khup khup dhanyawad tumche

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @harshkamble1417
    @harshkamble1417 11 месяцев назад

    अगदी सोप्या भाषेत गत इतिहासाची माहिती दिलीत.

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @dineshdesai829
    @dineshdesai829 11 месяцев назад

    सर फार संदर माहिती आपण आब्यास प्पूर्वक दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्य वाद आपल्या मेहनतीला मानाचा मुजरा

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @sadhanamulik6294
    @sadhanamulik6294 10 месяцев назад

    Atishay sunder khup khup thankhs🙏🙏🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @dineshgorivale6028
    @dineshgorivale6028 11 месяцев назад

    धन्यवाद , खूप अभ्यासपूर्ण माहिती सादर केलीत

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @travelwithviraj7908
    @travelwithviraj7908 2 месяца назад

    खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 10 years चा chota youtuber आहे.

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 месяца назад

      धन्यवाद साहेब.

  • @Traadeshmukane1003
    @Traadeshmukane1003 10 месяцев назад

    सर, खूप छान अभ्यास आहे तुमचा... संदर्भ-माहिती छान👍🏻 सविस्तर पुस्तक लिहावे असे वाटते🙏🏻
    ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात 12 व्या व 13 व्या शतकात आडनावे होती... श्री. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. तरीही मागील अजून संदर्भ भेटू शकतात सर

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      पुस्तक लिहण्याचे काम चालू आहे साहेब. परंतु विषयाचा व संशोधनाचा आवाका मोठा असल्यामुळे पुस्तक प्रकाशित व्हायला अजून एक वर्ष लागेल असे वाटते. कृपया वाट पहावी ही विनंती.

  • @shrikantchate2594
    @shrikantchate2594 11 месяцев назад +1

    Chate aadnav kase ale asave yacha uhapoh karava. Video excellent. Mahitipurn.

  • @rajankadam9249
    @rajankadam9249 11 месяцев назад +2

    खुपच छान अंत्यत आवडलं

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @dattaparasadbhuimbar304
    @dattaparasadbhuimbar304 11 месяцев назад

    खुप छान अभ्यास पुर्ण माहिती दिलीत.सर भुईंबर आडनावाचा इतिहासा समजेल का?

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      महाराष्ट्रात एकूण दीड ते दोन लाख आडनावे आहेत साहेब. त्यामुळे आडनावांच्या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येमुळे कोणाही व्यक्तीला एका जीवनकाळात या सर्व आडनावांचा इतिहास माहित करुन घेता येणे शक्य नाही. मी देखील या गोष्टीस अपवाद नाही. मला देखील या सगळ्या दीड-दोन लाख आडनावांचा इतिहास या एका जन्मात शोधून काढता येणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र आडनावाचा इतिहास सांगायचा असेल, तर मग तो स्वतंत्रपणे संशोधन करुन शोधावा लागतो. शोधला तर सापडतो. सापडत नाही असे नाही. पण सर्व अधिकारीक पुरावे शोधून आपल्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्याचे जे काही शुल्क होईल ते देण्याची आपली तयारी असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 11 месяцев назад

    खुप महत्त्वपूर्ण माहिती भुते आडनाव चा इतिहास कळू शकेल का

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      शोधावे लागेल साहेब.🙏

  • @shafiqpatel3717
    @shafiqpatel3717 11 месяцев назад

    Excellent information, and very informative👍👍

  • @SanataniHindu-f7f
    @SanataniHindu-f7f 11 месяцев назад +2

    वाडमय नाही
    "वाङमय" (that is prounce as (वांगमय ) please note it .
    एकच आडनाव अनेक जातीत असते त्यावर काय विश्लेषण कराल?

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 месяца назад

      ruclips.net/video/Usq2goMQlIo/видео.html

  • @vishwasaher3574
    @vishwasaher3574 11 месяцев назад +1

    छान माहीती सर धन्यवाद 🙏

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 11 месяцев назад +1

    अभ्यंकर या वासिष्ठ गोत्री आडनावाचा इतिहास कृपया सांगावा.

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 месяца назад

      Please call,at 9970128964. 🙏

  • @rameshtingle9818
    @rameshtingle9818 11 месяцев назад

    सुंदर महत्वाची माहिती।।🙏🎉

  • @narayanvarthi2650
    @narayanvarthi2650 11 месяцев назад +2

    जुने विसरा, सर्वांची जात एकाच ,परिचय एकाच, प्रांत एकाच, सर्व भारतीय हेच सत्य

  • @SM-td1tm
    @SM-td1tm 10 месяцев назад +4

    गायकवाड नावाचा उल्लेख किती आधी येतो दादा?

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад +1

      शोधावे लागेल साहेब.🙏

  • @bapumangle7622
    @bapumangle7622 11 месяцев назад +1

    बखर कोणत्या लिपीत लिहिलेली आहे? व ती लिपी केंव्हा पासून सुरू झाली?

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      बखर मोडी लिपीत लिहली आहे साहेब. मोडी लिपी १२६० ते १३०९ च्या आसपास हेमाडपंत यांनी निर्माण केली असे सांगितले जाते.

  • @DnyaneshwarDengale-ru6fw
    @DnyaneshwarDengale-ru6fw 10 месяцев назад

    Changali mahiti milali dhanyawad from Dnyaneshwar maharastra

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @ArunLanke-p1z
    @ArunLanke-p1z 11 месяцев назад

    Best study àñd information namaste

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 месяца назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @kavitakakade6997
    @kavitakakade6997 11 месяцев назад

    Kshatriya samajatil wasudeo, rele, penkar, mastakar, bhivankar, satghar ya aadnavacha itihas sangta yeil ka Sir.....

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      सांगता येईल साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @kiranpisal8324
    @kiranpisal8324 11 месяцев назад +1

    छान माहिती दिली... धन्यवाद!

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 11 месяцев назад +6

    जय शिवराय एक हिंदू मराठा म्हणून माझा एक प्रश्न आहे? तुम्हाला आर्य हे भारतीय आहेत का ????

    • @Tera_Bap_RSS.6528
      @Tera_Bap_RSS.6528 11 месяцев назад +3

      द्रविड़ियन म्हणजे आपण भारताचे मुल निवासी आहोत, आर्य बाहेरून आले आहेत

    • @vinaydhopeshwarkar4567
      @vinaydhopeshwarkar4567 11 месяцев назад +3

      Dada ARYAN invasion is fake narrative, story propagated by British to justify their invasion. Further it was supported by Leftist historian and Ambedkarwadi.

  • @advikaandvrundafamilies5594
    @advikaandvrundafamilies5594 8 месяцев назад

    खूप छान सर .खूपच छान माहिती.

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार.🙏

  • @pratikshirke6351
    @pratikshirke6351 10 месяцев назад

    Sir great work and appreciate your efforts
    We need people like you
    Please make on video rashtrkut convert into rajput and then maratha please 🙏🙏🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      As soon as possible. Thanks. 🙏

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 11 месяцев назад +1

    छान विष्लेशन, धन्यवाद सर.

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @kaustubh_hajare
    @kaustubh_hajare 11 месяцев назад

    Very good information

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 месяца назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @bhausahebjagadale1085
    @bhausahebjagadale1085 9 месяцев назад

    छान माहिती दिल्याबद्दल

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏

  • @AbhijitSable-mj7cl
    @AbhijitSable-mj7cl 9 месяцев назад

    सर मी बऱ्याच दिसांपासून साबळे आडनावाचा इतिहास काही आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो मिळत नाही तुम्हाला त्या बद्दल म्हणजे साबळे अडणवा बद्दल काही माहिती आहे का प्लीज सांगा......

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      एक आडनाव अनेक कुळात विभागलेले असते साहेब. जन्मगाव माहित नसणे, पुर्वजांनी केलेल्या स्थलांतरांचे रेकॉर्ड नसणे, यामुळे पण आडनावाचा इतिहास शोधण्यात अडथळा येतो. त्यामुळे आडनावांचा इतिहास शोधणे हे किचकट, वेळखाऊ व खर्चिक काम आहे. आपली तयारी असेल तर कृपया, ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हाटसएप मेसेज करावा ही विनंती. 🙏

  • @SagarPatil-qk5hp
    @SagarPatil-qk5hp 7 месяцев назад

    नमस्कार ,🙏 कृपया रकते आडनावाचे इतिहास सांगू शकाल का ? काही कळत नाही आहे मला माझ्या पूर्वज बद्दल pls

    • @KimantuLive
      @KimantuLive  7 месяцев назад +1

      रकत शब्दाचे अनेक भाषेत अनेक वेगवेगळे अर्थ होतात साहेब. त्यामुळे फक्त डिक्शनरीमध्ये पाहून आपल्या आडनावाचे अचूक मूळ कळणार नाही आणि त्याचा काही उपयोग पण नाही. आपली कौटुंबिक पार्श्वभुमी व्यवस्थित जाणून घ्यावी लागेल. कारण प्रत्येक कुटुंबाचा स्वत:चा काही इतिहास असतो. जेव्हा डिक्शनरीमधल्या एखाद्या अर्थावर एकमत होऊ शकत नाही. तेव्हा प्रत्येक कुटुंबाच्या इतिहासाचे स्वतंत्र संशोधन करुन काही सापडते का ते पहावे लागते. पण परत हे वेळखाऊ, चिकाटीचे व खर्चिक काम आहे. तरीही आपली करण्याची इच्छा असेल तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏

    • @SagarPatil-qk5hp
      @SagarPatil-qk5hp 7 месяцев назад

      @@KimantuLive धन्यवाद सर नक्कीच 👍😊

  • @jayeshghatge5623
    @jayeshghatge5623 8 месяцев назад

    Sir Kamraj Ghatge Ghatge kul he bahamani kala adhipasun udayas ahe ki nantrr...?

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      घाटगे घराण्याविषयी अजून मी अभ्यास केला नाही आहे साहेब. सध्या कापशीचे घोरपडे घराणे, धारवाडचे देशमुख घराणे आणि राजगडच्या चोरघे घराण्याच्या इतिहास संशोधनाचे काम त्यांच्या वंशजांच्य सहकार्याने चालू आहे. हे काम संपले की मग घाटगे घराण्याच्या इतिहासाबद्दल पण संशोधन करण्याचे नियोजन आहे. तोपर्यंत कृपया वाट पहावी ही विनंती. 🙏

  • @suryakantsuryawanshi5686
    @suryakantsuryawanshi5686 11 месяцев назад

    छान माहिती दिलीत sir१३वा कालखंडात आहे

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @into_cosmos
    @into_cosmos 6 месяцев назад

    काळोखे आडनाव हे ९६ कुळातील निकम/निकंभ/निकुंभ ह्या कुळात मोडतं पण नक्की अर्थ काय होतो या आडनावाचा सर?..

    • @KimantuLive
      @KimantuLive  6 месяцев назад +1

      हे एक नैसर्गिक आणि रंगाशी संबंधित आडनाव आहे साहेब. याचा काही स्थानिक अर्थ असेल किंवा आपल्या कुटुंबाशी संबंधित काही दंतकथा किंवा आख्यायिका असेल तर ती स्वतंत्र संशोधन करून शोधावे लागेल. 🙏

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    धन्यवाद

  • @Satya-Shodhak9
    @Satya-Shodhak9 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती.

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏

  • @ushanalawade9141
    @ushanalawade9141 10 месяцев назад

    खुप छान माहिती 🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      आभारी आहे साहेब.🙏

  • @ajaykulkarni8451
    @ajaykulkarni8451 11 месяцев назад +2

    जबरदस्त ! 🙏🙏🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 11 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आहे सर

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @YOGAEXPERIENCE-p2j
    @YOGAEXPERIENCE-p2j 11 месяцев назад

    Namskar Saheb.
    Chan ani Detail madhe mahiti deta.
    Tumcha mehnitila salam ani tumhala abhar lokana tyancha ithihas dakhvun det ahat.
    Saheb BHOSALE surname cha Artha kivva pad samjel ka?
    Parat ekda dhanyavad.

  • @pravinsaple7671
    @pravinsaple7671 11 месяцев назад

    Good I like.

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @pramodahirrao957
    @pramodahirrao957 11 месяцев назад

    Thank you

  • @babanraoshrikhande924
    @babanraoshrikhande924 11 месяцев назад

    सर श्रीखंडे नाव कसे आले व केव्हा आले हे कळेल का? कळेल सांगावे हि आपणास विनंती

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      शोधावे लागेल साहेब.🙏

  • @AK_501
    @AK_501 11 месяцев назад

    Tumi mhnlat ts Europe n baki desha mdhe kadhi adnav suru zale ?

  • @kunalkoli4590
    @kunalkoli4590 9 месяцев назад +1

    koli yanch itihas khup juna ahe tyach karhi video banavnar ahat sir

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 месяца назад

      लवकरच या विषयावर देखील व्हिडिओ येईल साहेब. काम चालू आहे. 🙏

  • @sonawaneanant6078
    @sonawaneanant6078 2 месяца назад

    Sonawane ya aadnavabishayi mahiti milel ka

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 месяца назад +1

      शेधाञी लागेल साहेब. 🙏🏻

  • @vinaydhopeshwarkar4567
    @vinaydhopeshwarkar4567 11 месяцев назад +1

    SIRDESAI surname is there in Konkan, it is like post given by SAHU MAHARAJ

  • @ishaandeshpandeID
    @ishaandeshpandeID 10 месяцев назад

    Beautiful Thumbnail Design!! Kudos to your designer!

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад +1

      Thank you very much Sir! I designed all these thumbnails myself by help of AI

    • @ishaandeshpandeID
      @ishaandeshpandeID 10 месяцев назад

      @@KimantuLive Amazing!😄

  • @sanjayparab6691
    @sanjayparab6691 11 месяцев назад

    Thanks for Info 👍🏼🙏🏼

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @manojgujar6958
    @manojgujar6958 11 месяцев назад

    Really great information

  • @shyamtambe6488
    @shyamtambe6488 10 месяцев назад

    Sir Tambe (तांबे) surname cha baddal kahi etihas asel tr sanga ....tumcha contact no milel ka

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      WhatsApp Message only. 9970128964. Thank You.🙏

  • @maulivatare1697
    @maulivatare1697 Месяц назад

    कृपया वटारे (मराठा) आडनावाची माहिती मिळावी कृपया

  • @khandudate3029
    @khandudate3029 8 месяцев назад

    Very nice👏

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      Thanks for the visit Sir. 🙏

  • @RatnadeepMore-kn4iq
    @RatnadeepMore-kn4iq 11 месяцев назад

    Khup aabhr

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 Месяц назад

    Tayade Ha Surname History Asel Tar Mala Sanga

    • @KimantuLive
      @KimantuLive  Месяц назад

      शोधावी लागेल साहेब.🙏🏻

  • @satishpatekar2046
    @satishpatekar2046 10 месяцев назад +1

    दादा पाटेकर आडनावा बद्दल काही सांगाल का ?

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      ठीक आहे साहेब.

  • @keshavdhobale9564
    @keshavdhobale9564 11 месяцев назад

    खुप.महतचे.क्षनदी‌आहे

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @vinodbhaltilak5550
    @vinodbhaltilak5550 11 месяцев назад +2

    वि डी ओ खूप छान आवडला

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @neha_mahajan.
    @neha_mahajan. 7 месяцев назад

    दादा 'होनराव' आडनाव चा इतिहास माहीत आहे का तुम्हाला?
    माहीत असेल तर कृपया सांगावे.

    • @KimantuLive
      @KimantuLive  7 месяцев назад +1

      होनराव आडनावासंदर्भात खालील माहिती मिळते.
      होनराव या आडनावाचा अर्थ 'ज्याकडे मोठ्या प्रमाणात होन आहे'. हे आडमाव मराठा साम्राज्याचे पूर्वीचे चलन होन आणि सन्मानजनक पदवी राव या दोन्हीने मिळून बनले आहे., ज्याचा अर्थ 'जो महान आहे'. होनराव वंशाचे पूर्वज महाराष्ट्रातील मंगळवेढा किल्ल्याचे संरक्षक आणि सरदार होते, त्यांच्या शौर्याने प्रभावित होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना होन नावाची नाणी दिली अशी आख्यायिका आहे.
      वरील माहिती उपलब्ध आहे. परंतु उपरोक्त माहिती संशोधन करुन तपासून घेणे गरजेचे आहे.

    • @neha_mahajan.
      @neha_mahajan. 7 месяцев назад

      @@KimantuLive आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद दादा 🙏

  • @vinaydhopeshwarkar4567
    @vinaydhopeshwarkar4567 11 месяцев назад +1

    This shows that there was no CASTE JAT system, it was as per profession, VARNA system. It was only after invasion of Moguls and Portuguese the caste system started.

  • @SunilKuchekar-u9q
    @SunilKuchekar-u9q 7 месяцев назад

    KUCHEKAR aadnawabaddal mahette millel ka.

    • @KimantuLive
      @KimantuLive  7 месяцев назад

      कुचे या शब्दापासून (कुचले, कुचे, कुचेकर, कुचेवार) या सर्व आडनावांची उत्पत्ती झाली आहे. कुचे शब्दाचा अर्थ होतो. कुच म्हणजे कुंभ अथवा स्त्रिचे स्तन. ही एक सर्वसामान्य उत्पत्ती झाली. परंतु आपल्या कुटुंबाला हे आडनाव कसे आले हे शोधण्यासाठी वैयक्तिकरीत्या आपल्या कुटुंबवृक्षाचा पारंपारीक, आधिकारीक व शास्त्रीदृष्ट्या शोध घेणे आवश्यक आहे.

  • @pratikshashinde3881
    @pratikshashinde3881 11 месяцев назад

    खूप छान

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @sureshdahatonde3539
    @sureshdahatonde3539 11 месяцев назад +1

    ❤ एकदम मस्त 👌

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @subhashbidkar1236
    @subhashbidkar1236 11 месяцев назад

    क्रुपया कांबळे आडनाव चांभार या जातीत कसे आले ते सांगावे.

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 месяца назад

      Please call,at 9970128964. 🙏

  • @pratikshirke6351
    @pratikshirke6351 10 месяцев назад

    Shirke surname reference are from 508 Ad
    They are situated in kokan area called shrikan Pradesh and their shirkai Devi is god
    And then shivaji maharaj wife surname is shirke sambhaji maharaj wife is shirke
    Then latest bg shirke is also from shirke community

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      ठीक आहे साहेब.🙏

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 8 месяцев назад

      bg shirke was brahmin. LoL

  • @maheshbirajdar642
    @maheshbirajdar642 7 месяцев назад

    सर आगलावे आडनाव कसे पडले याचा इतिहास सांगावा

    • @KimantuLive
      @KimantuLive  7 месяцев назад

      निंदाव्यंजक आडनाव आहे साहेब. आगलावे म्हणजे लोकांमध्ये भांडणे लावणारी व्यक्ती. मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या मालिकेतील निंदाव्यंजक मराठी आडनावे या २९ व्या भागात हे आडनाव येईल.

  • @hitesh_9150
    @hitesh_9150 10 месяцев назад

    Sir Gangurde kulachi history asel tr please reply Kara khup shodun pn nahi sapadli 🙏🙏🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад +1

      महाराष्ट्रात एकूण दीड ते दोन लाख आडनावे आहेत साहेब. त्यामुळे आडनावांच्या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येमुळे कोणाही व्यक्तीला एका जीवनकाळात या सर्व आडनावांचा इतिहास माहित करुन घेता येणे शक्य नाही. मी देखील या गोष्टीस अपवाद नाही. मला देखील या सगळ्या दीड-दोन लाख आडनावांचा इतिहास या एका जन्मात शोधून काढता येणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र आडनावाचा इतिहास सांगायचा असेल, तर मग तो स्वतंत्रपणे संशोधन करुन शोधावा लागतो. शोधला तर सापडतो. सापडत नाही असे नाही. पण सर्व अधिकारीक पुरावे शोधून आपल्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्याचे जे काही शुल्क होईल ते देण्याची आपली तयारी असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.🙏

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 7 месяцев назад

    दौंड चे आम्ही फडके मराठा आहोत
    गाव कान गाव पेशवाईच्या काळात आम्हाला सरदार ही पदवी दिली व शेतसारा देऊन खेड राजगुरुनगर जिल्हा पुणे येथील परगण्यात दिली आमचे आडनावाचे लोक रक्त संबंध
    फडके सरदार,चौधरी पाटील देवकर पाटील लोखंडे पाटील जाधव पाटील सुर्यवंशी सयाजीराव गायकवाड ढमढेरे काळे पाटील हंडे
    देशमुख शितोळे सरकार निंबाळ कर फडतरे शिंदे पाटील ढमाले पाटील पासलकर भोसले पलांडे

  • @GaneshThakhare-j5r
    @GaneshThakhare-j5r 11 месяцев назад +1

    फारच छान

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @ambadassatav6257
    @ambadassatav6257 10 месяцев назад

    व्हिडिओ छान होता आवडला पण
    तरी सातव आडनावाचा काय इतिहास आहे सांगा

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      ठीक आहे साहेब.

  • @purafeel
    @purafeel 11 месяцев назад

    Good information

  • @nitinstambe
    @nitinstambe 11 месяцев назад +12

    महाराष्ट्राच्या बाहेर इंग्रजांनी अशी आडनाव का ठेवली नाहीत उदा. उत्तर भारत आणि दक्षिण भारत

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад +8

      आडनावे इंग्रजांनी ठेवली नाहीत साहेब. आपाल्याच माणसांनी ठेवली. इंग्रजांनी फक्त आपण त्यांना सांगितलेली आडनावे त्यांच्या रजिस्टरला लावून घेतली.

    • @subhashbidkar1236
      @subhashbidkar1236 11 месяцев назад

      इंग्रजांचे राज्य भारत देशावर होते.

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 11 месяцев назад

      आपल्या महाराष्ट्रात ध चा मा करणाऱ्या औलादी आहेत आणि होत्या.

    • @pranav_chalotra
      @pranav_chalotra 11 месяцев назад

      गुजरात आणि राजस्थान मध्येही मराठी आडनावाशी साधर्म्य असणारी आडनावं आहेत. उदा. देसाई, जोशी, वैद्य, पटेल (पाटील).

    • @-patils._vlog
      @-patils._vlog 11 месяцев назад

      दक्षिण भारतात नावं लावली जात होती, उदाहरण म्हणून सांगतो एखाद्या व्यक्तीला ओळख सांगायची असेल तर तो वडिलांची ओळख सांगायचा वंशावळ ओळख म्हणतात त्याला.

  • @mahendradeshmukh4286
    @mahendradeshmukh4286 11 месяцев назад

    👌
    Shelke Deshmukh he
    Shelar/Shilahar Kuli
    Ahet ki Solanki Kuli Ahet ? Nakki Kay?

    • @KimantuLive
      @KimantuLive  29 дней назад

      या बाबतीत संशोधन करावे लागेल साहेब. वेळ आणि द्रव्यबळ दोन्ही लागेल. 🙏🏻