दहिकाला उत्सव २०२१ डोंबिवली | Dahihandi Utsav 2021 @Dombivali | Maratha Life

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • अर्थातच सण, उत्सव, रूढी-परंपरा, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देऊन संस्कृती दाखविण्याचा आणि तुमचं मनोरंजन करण्याचा मराठा लाईफ चॅनलचा नेहमी प्रयत्न करतो
    कोरोना पार्श्वभूमी असताना सुद्धा सरकारचे नियम पाळून आणि दहिहंडी उत्सव साजरा करून डोंबिवलीकरांनी आपली संस्कृती कशी जोपासली ते आपण आज या व्हिडीयोमध्ये पाहणार आहोत.
    तर व्हिडीयो शेवटपर्यन्त पहा आणि आवडल्यास वीडियो ला नक्की लाइक करा.
    #मराठालाईफ
    #marathalife
    विशेष आभार साईच्छा भजन वाद्यवृंद, वरळी
    धनेश पाटिल , सेक्सोफोन कलाकार
    Follow us on
    Facebook:
    / 703055020246510
    Instagram:
    / reels
    #Mumbaifestival2021 #Dahihandi2021 #Dahihandiutsav2021

Комментарии • 16

  • @pratibhapatil4062
    @pratibhapatil4062 3 года назад +1

    खूप छान!🙏🏻🌺🚩

    • @MarathaLife
      @MarathaLife  3 года назад

      धन्यवाद ताई 🙏🏻

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 3 года назад +1

    फार छान उपक्रम केलाय...

    • @MarathaLife
      @MarathaLife  3 года назад

      धन्यवाद 🙏🏻

  • @anishkhochare4890
    @anishkhochare4890 3 года назад +1

    Mast vlog Dada 👌💯🙏love from dombivali west 🙏🙏

  • @sudhagad_life
    @sudhagad_life 3 года назад +2

    खूप छान..... आपले सण साजरे झाले पाहिजेत आणी सध्या जी परिस्थिती आहे ती बघता तुम्ही ज्या प्रकारे साधेपणात केले त्याला सलाम.

    • @MarathaLife
      @MarathaLife  3 года назад

      धन्यवाद 🙏🏻

  • @vandanashivdikar5727
    @vandanashivdikar5727 3 года назад +1

    Very nice vlog 👍

    • @MarathaLife
      @MarathaLife  3 года назад

      Thank you very much 🙏🏻

  • @adityachokhat9893
    @adityachokhat9893 3 года назад +4

    तुम्हाला महत्वपूर्ण बातमी द्यायची आहे
    कोरोना 🤧 हा फक्त हिंदु सनाना येतो 😷
    मोहोर्रम (ईद) आणी राजकीय जन आशीर्वाद र्याल्या ना (कोरोना 🤧) सुट्टी वर आसतो
    😡😡😡😡
    आता ऐनारा गणपति उत्सव जोरात
    💪 लावा ताकत 👍

  • @sairajpedamkar5739
    @sairajpedamkar5739 3 года назад +2

    Jabardast ❤️

  • @historymotivation1722
    @historymotivation1722 3 года назад +2

    Nice

  • @poonamvalikar6355
    @poonamvalikar6355 3 года назад +1

    Mast dada pan dombivali laa kuthye west ki East plz saga