शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना काय गाजर दाखवले ? Sharad Pawar Meets CM Eknath Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 78

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 2 месяца назад +7

    ज्याची खाजुन आली असेल त्याने शरद पवार यांच्या नादी लागावे.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 месяца назад +13

    अगदी अचूक अंदाज व्यक्त केला

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 3 месяца назад +6

    वाट पहा,भेट कशासाठी आणि काय झालं कोणीही कोणालाही सांगणार नाही,फक्त बनवाबनवी आहे,निर्लज्य व स्वार्थी कुठले.

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 3 месяца назад +38

    छान माहिती आणि सुरेख वाटली . काही तरी कमळाला झळ पोहोचणार हे नक्कीच आहे . हे शहाला उशिरा कळणार आहे

  • @KamalPawar-yf1qp
    @KamalPawar-yf1qp 2 месяца назад

    Great 👍 sir

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 3 месяца назад +4

    ठाकरे चा आघाडी तील मुजोरपणा पण या भेटीने पवारांनी कमी केल😂😂

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 месяца назад +6

    🎉 फार अचूक अंदाज व्यक्त केला

  • @Sanjivanisonawane-us3vd
    @Sanjivanisonawane-us3vd 2 месяца назад +1

    😂

  • @madhukarkakde2016
    @madhukarkakde2016 3 месяца назад +11

    तत्काळ भैट नाही तर ही आमीतशा यांच्या वीधाना आगोदर ठरलेलीच भेट आहे

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 2 месяца назад +1

    शिंदे यांना ठीकुण राह्याच असेल तर पवार साहेबांच्या कामी याव नाही तर कायमचे संपले

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 2 месяца назад +1

    प्रस्थापितांच्याविरुद्ध फडणवीसांनी राजकारण बदलवले !!आमूलाग्र बदलवले !!!

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 месяца назад +4

    शरद पवार गरीब जरांगेच्या जीवाशी खेळून मते कसे मिळतील ह्याचे डाव आखु लागलेत😡

  • @mullasamir484
    @mullasamir484 3 месяца назад +6

    सुंदर विसलेषण

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 3 месяца назад +5

    शरद पवारने आरक्षण का देल नाही कॉग्रेसने का देल नाही तेचतेच ढोस पाजून नका तेव्हा आम्हा मराठ्याला गरज नव्हती आता गरज आहे 10 महीने झाले तूम्ही देतो का म्हणाले बीजेपी आणी शीदेनी काय हालकट पणा चालवला

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 месяца назад +24

    भाजप हाठव महाराष्ट्र बचाव

  • @NavnathKhandode-ox2ie
    @NavnathKhandode-ox2ie 3 месяца назад +7

    Shrad pavar saheb chanakya

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 3 месяца назад +1

    प्रत्येकाची. रणनीती.असते

  • @uddeyshghare
    @uddeyshghare 2 месяца назад +1

    आर्थिदृष्ट्या सबळ लोकांचं आरक्षण कडून घेऊन जाणं त्याची गरज आहे त्यांना मिळणं असं काही तरी करावे

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 3 месяца назад +25

    शरद पवार काय गाजर देतील शिंदे साहेबा जवळ केळ आहे ते सर्व वाना खाऊ घालतील

    • @VIKRAMJADHAV-c8q
      @VIKRAMJADHAV-c8q 2 месяца назад +1

      आपण खाऊन आलंय केले 😃😃😃😃😃

  • @gajananrokade2689
    @gajananrokade2689 3 месяца назад +1

    भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे सेना बीजेपी राष्ट्रवादी युती होणार ठरलंय आता आमचं😊😊😊

  • @jagtapjagtap8984
    @jagtapjagtap8984 2 месяца назад

    साहेब गाजर दाखवनार आणि रताळ बाहर काढणार तेव्हा सर्वाना कळणार

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 2 месяца назад

    तुमाला कळायला पाहिजे साहेब, सर्वपकसीय बैठकीला तो हजार राहिला नाहीं, ते

  • @rekhapalnitkar2039
    @rekhapalnitkar2039 2 месяца назад

    शिंदे हुशार आहेत, ते नाही असे कोणाच्या नादी लागणार

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 2 месяца назад

    As per Ghatna/constitution reservation is not possible, if given it will notstand in the Court.

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 2 месяца назад

    हेही नक्की आहे, ज्या पवारामुळे उद्धव ठाकरेचे सरकार पाडून बाहेर पडले, या गोष्टीला न विसरता पवरांबरोबर विश्वास शिंदे तरी ठेवणार नाहीत ,कारण हा कार्यकर्ता असली दिघे साहेबांचा चेला आहे, यांच्या विषयी उगाच गैरप्राचार करू नका ?

  • @VishnudasGharat
    @VishnudasGharat 2 месяца назад

    अजितदादाची गरज भाजप ला होती. मिटकरीनी सांगितले ना!! अजितदादा नसते तर लंगोट पण वाचली नसती.

  • @DhananjayKorade-ny6gx
    @DhananjayKorade-ny6gx 3 месяца назад

    महाराष्ट्र ने सभ देखा है अरे पावर obc है पवार फक्त राजकारणी

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 3 месяца назад +1

    शरद पवार साहेबांनी आरक्षण दिले नाही का ?

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 2 месяца назад

    पवारनि मराठी माणसाचे वटुळे केले तरी तेच्या मागे का आहेत कारण समजेल का

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 месяца назад +3

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव.

  • @PoonamBansode-g7f
    @PoonamBansode-g7f 3 месяца назад +5

    Aho saheb modi yani 10 varsh achhe din che gajar dakhavle he gajar kadachit disle nasel tumhala pan sharad pawar eknath Shinde yana bhetle ki lagech tumhala gajar aathavle wah saheb wah Khoop chhan asech chalu rahu dya tumche.

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 3 месяца назад

    पवासाहेब आ.वर. सगळेच.का.जाळतात

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 месяца назад

    आरक्षण, मुख्य मंत्री निर्णय करा

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 3 месяца назад +9

    भाजपा हटाओ देश बचाओं

  • @ramchandrabhalekar936
    @ramchandrabhalekar936 2 месяца назад

    आरक्षण हे सत्ताधारी पक्ष देणार आहे विरोधी पक्ष नाही म्हणून मराठा आरक्षणा विषय सत्ताधाऱ्यांनी आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्यांना मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून द्यायचे आहे का नाही

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 2 месяца назад +2

    पवारांनी गाजर कधीच दाखवत नाही ते आस्वासन देतात आणि पुरेकरता म्हणुनच विरोधी सुद्धां भरोसा करतात

  • @rameshatkare9997
    @rameshatkare9997 3 месяца назад +1

    लोकप्रिय लोकसेवक मुख्यमंञी एकनाथ शिंदे महायुतीत योग्य राहणार

  • @prabhakarsawant8992
    @prabhakarsawant8992 2 месяца назад

    सत्ता कोणाची आहे त्याने आरक्षण द्यावं
    विरोधी पक्षाचा याच्यामध्ये काहीच रोल नसतो

  • @aksket2000
    @aksket2000 3 месяца назад

    आमचे टरबूज तरी काय वेगळे सांगते? ओबीसी ना धक्का न लावता मराठा आरक्षण देऊ. अत्यंत खोटे वक्तव्य. आणि ओबीसी मधून देऊ हे अशक्य. कसेही केले तरी जरंगे म्हणतात तसे आरक्षण शक्य नाही, घटनाबदल केल्याशिवाय.

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 3 месяца назад

    भारतीय जनता पक्षाचे सरकार यांनी आरक्षण का दिले नाही ?

  • @k.madhav3512
    @k.madhav3512 2 месяца назад +4

    पवार साहेब शहांच्या असल्या विधानाला काडीचीही किंमत देत नाहीत.

  • @harshawardhanmeshram2515
    @harshawardhanmeshram2515 3 месяца назад +1

    Cm he DCM la भेटण्यास जातात

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 3 месяца назад

    ओ बी सी चे मुळ आरक्षण किती होते ते ओ बी सुलक्षणा बाकी मराठा आरक्षणदेण्यास

  • @prabhakarchidrawar9459
    @prabhakarchidrawar9459 2 месяца назад

    Eknath ji Sharadji jawal gele ata tumchi barmuda trangle madhe janar

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 3 месяца назад

    मी तुमच्या मनाने मराठ्यांचा आंदोलन विषय हा गाजरे गाजर आहे का तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय कोणत्या गोष्टीला काय महत्व देत आहे

  • @ashokdeshmukh4722
    @ashokdeshmukh4722 3 месяца назад

    Bhau torsekar sadhya kothech disat nahi ka?

  • @anantgaikar5483
    @anantgaikar5483 3 месяца назад +2

    भेट घेतली हे मुख्यमंत्री म्हणून घेतली आहे तर आता . आदित्य ठाकरें घटनाबाह्य मुख्यमंत्री तरी बोलू नये असे आवाहन करणार का

  • @tanajikangude6103
    @tanajikangude6103 3 месяца назад

    Sharda pawar maratha viridhi ahet

  • @rekhamohite9270
    @rekhamohite9270 3 месяца назад

    Congres hatao desh bachao bjp gindabad 🎉

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 3 месяца назад

    😂😂😂😂😂😂😢😢

  • @YasinPatel-ri5bn
    @YasinPatel-ri5bn 3 месяца назад +2

    Gajar nahi atha rajach denar bhau.

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 3 месяца назад +1

    बातमीदारानीच मा शरद पवाराना तुमही मोठ केलय शरद पवार फकत उमेदवार पाडणयाचे काम करु शकतात निवडून आणू शकत नाही या पुढे काय झाल की शरद पवारानी केल हे बातमीदारानी दाखवायच पहिल बद केल पाहीजे

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 3 месяца назад

      मग भुजबळ पवाराकडे का गेले अमित शहा शरद पवारच नाव का घेतात राजकारणाचा आगोदर आभ्यास करावा नंतर बोलाव

    • @ManojChaskar
      @ManojChaskar 2 месяца назад

      खर आहे शरद पवारांवर बोलायला महाराष्ट्र त लायक नाहीत कुनी

  • @Shonali5552
    @Shonali5552 3 месяца назад

    Sahebana bhetay sathi Yeknath Shinde gele hote

  • @rameshchavan1362
    @rameshchavan1362 3 месяца назад

    Maratha ek jhala tar ky hoil sagta yet nahi

  • @PoonamBansode-g7f
    @PoonamBansode-g7f 3 месяца назад +1

    Saheb modi aani amit shah eka ratrit nav navin kayde banavtayat tar mag maratha aarakshan manjur ka karat nahit.navin kayde banavtana virodhi paksha barobar vichar vinimay kartat ka.

    • @VishnudasGharat
      @VishnudasGharat 3 месяца назад

      Modi svatha OBC teli samajache aahet.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 месяца назад

    विधानसभा निवडणुकीत भाजपा चा सुपडा साफ होणार.

  • @sudhirawatade7345
    @sudhirawatade7345 3 месяца назад

    Buckwas analysis

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 3 месяца назад +1

    फक्त देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्रातून हद्दपार करा सगळे प्रश्न सुटतील

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 3 месяца назад

      Devendra yevadhi sudharnar Maharashtrat konich karnar nahi Sharad pawarani vatole kele ahe