ABP Majha Headlines 5PM एबीपी माझा हेडलाईन्स 05 PM 26 July 2024 Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024

Комментарии • 15

  • @javedkazhi9447
    @javedkazhi9447 2 месяца назад +5

    खरोखरोच्या पावसाच्या पेक्षा सरकारच्या घोषणाचे पाऊस जोरात आहे

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb 2 месяца назад

    चव्हाण साहेब मुंबई गोवा हायवे दुरूस्ती साठी कितीवायदेदेणार.

  • @agricore
    @agricore 2 месяца назад +4

    Sarkar Shetkari cha nuksan karnya mage lagle Ladki Bahin yojana mule Shetkarayanche haal

  • @MohanJRane
    @MohanJRane 2 месяца назад

    आणखी पाच वर्षे मुंबई गोवा महा मार्ग होत नाही...

  • @sanjayvartak95
    @sanjayvartak95 2 месяца назад

    Ha chavan magchya varshi pan hech bolla hota

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 2 месяца назад +2

    मनसेने बिन शर्त ते स्वबळ हे चाललंय काय

  • @mandarpanvalkar
    @mandarpanvalkar 2 месяца назад

    मुंबई गोवा महामार्ग दोन महिन्यात पूर्ण होणार असं म्हणणाऱ्याना अकलेचं भारतरत्न द्या!

  • @sachinChoudharipatil
    @sachinChoudharipatil 2 месяца назад +1

    उभाटा चा मी समर्थक आहे पण खैरे चा नाही

  • @sachinChoudharipatil
    @sachinChoudharipatil 2 месяца назад

    मी पण पाटिल आहे.. हा नको सडका बोलबच्चन

  • @sachinChoudharipatil
    @sachinChoudharipatil 2 месяца назад

    कोणीही असो यांना किंमत देऊ नका.. आता हा आमदार होतो.. खासदार होऊन काय केलं.. घंटा याला खरं सांगतो गावं माहित नाही

  • @sachinChoudharipatil
    @sachinChoudharipatil 2 месяца назад

    खैरे नको आम्हाला..संभाजी नगर.. त्याला किती पाडा. तरी तो कामे करत नाही