गुड न्यूज राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य होणार निवृत्तीचे वय 60 वर्षे करणे 14 डिसें 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 13

  • @RupaliMore-wn3so
    @RupaliMore-wn3so 12 дней назад +4

    सेवानिवृत्ती चे 60 वर्ष लवकरात लवकर करण्यात यावी..मा. मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती

  • @ActiveSagar583
    @ActiveSagar583 12 дней назад +1

    सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करू नये भरपूर बेरोजगारी आहे

  • @minajmomin6210
    @minajmomin6210 12 дней назад +2

    नवीन वर्षात लवकर च करावी. कारण जे सेवानिवृत्ती होत आहेत त्यांना फायदा होईल.....

  • @sunandapawar9331
    @sunandapawar9331 12 дней назад +2

    विना अनुदानित शिक्षकांना याचा ला भहोईल शिक्षक जवळपास रिटायर होतारेत यांचा विचार करून लवकर रिटायर वय वर्षे 60 करावे ही विनंती

  • @bhimraonarwade5515
    @bhimraonarwade5515 12 дней назад

    कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत लवकर निर्णय घ्या

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 10 дней назад

    से.नि.वय साठ करु नये.बेकारी वाढत आहे.अठा्वण्ण असणारे काही काम करीत नाही तर हे काय करणार,महिला कर्मचाऱ्यांचे से
    नि
    वय पन्नास करावे.

  • @NiwrutiDuryodhan
    @NiwrutiDuryodhan 12 дней назад +3

    60 lawkr. Zale. Pahijt

  • @SureshBiradar-x2n
    @SureshBiradar-x2n 12 дней назад

    33 वर्षे सेवा किंवा साठ वर्ष व्हावे लवकरात लवकर निर्णय घ्यावा. चॅनल वाले खरी न्यूज देत राहावे कृपया 🙏

  • @dnyaneshwarmhetre2133
    @dnyaneshwarmhetre2133 12 дней назад

    लवकर निर्णय घ्या कारण टप्यावरच रिटायर होत आहेत ............!!!

  • @ashokrode5496
    @ashokrode5496 7 дней назад

    डिसेंबर end प्रयन्त वय 60 वर्ष करावे हीं विनंती dist beed