माऊली भाऊ खूपच हृदयस्पर्शी... खरी गरिबीची व्यथा मांडली राव मी कधीच रडलो नाही आयुष्यात... पण आज डोळ्यातून टचकन पाणीच आणलं राव माऊली 😭😭😭😭😭😭त्या लेकरांना शिकवा माऊली.. मग ही वेळ इच्छा असूनही येणार नाही 👍🏻👍🏻👍🏻गॉड ब्लेस बोथ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली भाऊ 2002 मध्ये आम्हाला अशीच गरिबी होती हे व्हिडिओ पाहून मला लय रडू आलंय आमच्या आई-बाबा असेच गरीब होते कपडे भेटले नाही आम्हाला दिवाळीचा सण माहीत नव्हता आम्हाला कोणता सण माहीत नव्हता
माऊली भाऊ खरचं खुप भारी वाटल हा एपिसोड पाहून पण तुम्ही खरचं आजारी आहे का कारण तुमच्या विडिओ आलाच नही किती दिवस झाले वाट बघत होतो खरचं आजारी असाल तर लवकर बरे व्हा आम्ही सगळे मित्र परिवार वाट बघतोय लवकर विडिओ बणवा पहिल्या सारखे माऊली भाऊ
माऊली भाऊ माझे आई वडील पण आशेच गरीब होते हा व्हिडिओ पाहून खरचं रडू आले तुम्ही पहिल्यापासून एवढे व्हिडिओ बनवले त्यातून हा पहिला व्हिडिओ आहे त्यात मला एकच नंबर माऊली भाऊ दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला भगव्यामय शुभेच्छा❤😢😢😢
गरिबाच्या व्यथा मांडल्या खरच किती तरी घरी अशी दिवाळी असते की तिथे फक्त समाधान च मानावे लागते तुमच्या पूर्ण टीम च खरच खूप कौतुक आणि दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा एपिसोड खूप छान अगदी हृदयास भिडला ❤
माऊली भाऊ खूप छान व्हिडिओ हृदय फरशी व्हिडिओ बनवला खरे गरीबी काय असते ते कळते डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही😢😢
माऊली खरंच आज डोळ्यात आश्रू आणले तुम्ही.. माझ्या सुद्धा 👍🏻🙏🏻
खूपच छान माऊली भाऊ डोळ्यातच पाणी
माऊली भाऊ व्हिडिओ मात्र खरा आहे पण पाहुण्यासारखा माणूस कुठेच नाही ✌️🙏
माऊली भाऊ खरंच खूप छान एपिसोड केला तुमी जुनी आठवण आली अशीच परिस्थिती होती आमची पण ...आता जवळ जवळ सर्व जन खाऊन पिऊन सुखी आहे देवाच्या आशिर्वादाने 🙏
माऊली भाऊ खरंच हृदयस्पर्श व्हिडिओ बनवला हा खरंच रडू आले😢😢😢
माऊली भाऊ खूपच हृदयस्पर्शी... खरी गरिबीची व्यथा मांडली राव मी कधीच रडलो नाही आयुष्यात... पण आज डोळ्यातून टचकन पाणीच आणलं राव माऊली 😭😭😭😭😭😭त्या लेकरांना शिकवा माऊली.. मग ही वेळ इच्छा असूनही येणार नाही 👍🏻👍🏻👍🏻गॉड ब्लेस बोथ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एकच नंबर एपिसोड माऊली भाऊ खरंच गरीबाची दिवाळी कशी असते हे तुम्ही या एपिसोड मधून दाखवून दिले
खरच डोळ्यातुन पाणी आलं माऊली भाऊ किती छान व्हिडिओ बनवला.देवा अशी वेळ कोणावरही येवू देवू नको.
सर्व महाराष्ट्रात हुकुम गाजवणारे
फक्त आणि फक्त
माऊली भाऊ... 😇जय आदिवासी 😇
धन्यवाद 🙏 भारी वाटलं
खरंच माऊली भाऊ हा व्हिडिओ खूपच हृदयस्पर्शी आहे
अशी परिस्थिती कोणाचीच असू नये, आजचा हा भाग पाहून स्तब्ध झालो.. एक सत्य वास्तव..
हजारो घराची परिस्थिती आहे अशी
प्रत्येक व्हिडिओ मध्ये हसत असतो पण आज रडायला आल खूप छान व्हिडिओ
माऊली भाऊ खूप छान व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ पाहून खूप रडायला आले अशी वेळ कोणावरही येऊ नये
माऊली भाऊ चा हा खूप छान भाग झालेला आहे
माऊली खूप भारी व्हिडिओ बनवला धन्यवाद
खूब छान वीडियो बनवला माऊली
Eakch no mouli bhaou
खूप छान माउली भाऊ
माऊली दादा एक नंबर व्हिडिओ आहे अक्षरशा डोळ्यात पाणी आलं
माऊली भाऊ फार व्हिडिओ भारी बनवला तुम्ही
Khup chhan mauli bhau❤❤
माऊली भाऊ 2002 मध्ये आम्हाला अशीच गरिबी होती हे व्हिडिओ पाहून मला लय रडू आलंय आमच्या आई-बाबा असेच गरीब होते कपडे भेटले नाही आम्हाला दिवाळीचा सण माहीत नव्हता आम्हाला कोणता सण माहीत नव्हता
मलाही तेच दिवस आठवले राव.
आता बर आहे का मग
@@ishwarshingate-cj1bm मंग लयं बरं आहे
😢😢😢😢😢
@dattatra😢😢😢😢ychavanke4596
ग्रेट माहुली भाऊ
खूप छान व्हिडिओ बनवला भाऊ कारण सध्या तशी परिस्थिती चालू आहे समाजात
खरंच खूप छान
😢😢
माउली भाऊ डोळ्यात पाणी आले रे😢😢
माऊली भाऊ खरचं खुप भारी वाटल हा एपिसोड पाहून पण तुम्ही खरचं आजारी आहे का कारण तुमच्या विडिओ आलाच नही किती दिवस झाले वाट बघत होतो खरचं आजारी असाल तर लवकर बरे व्हा आम्ही सगळे मित्र परिवार वाट बघतोय लवकर विडिओ बणवा पहिल्या सारखे माऊली भाऊ
सत्य परस्थिती वर आधारित व्हिडिओ बनवला आहे, माऊली भाऊ खूप छान आहे
खरच खूप छान
एक नंबर माऊली भाऊ ❤❤❤
माऊली भाऊ एकच नंबर
खूप छान माऊली भाऊ.
छान भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद माऊली भाऊ आमची पन आशीच परिस्थिति होती लहानपनी जुने दीवस आढवले 😢😢😢
Khup chan Mauli Bhau ❤❤
Bigg fan maule Bhau ❤
खुप सुंदर एपिसोड झाला माऊली भाऊ
खूप छान भारी बनवला व्हिडिओ डोळ्यात पाणी आणलं असे दिवस कोणाला येऊ नाही
माऊलि भाऊ अप्रतिम
माऊली भाऊ खूप छान दिवाली च महत्व हे पाहुन डोल्यातुन पानी अले माऊली भाऊ
टपकन पाणी पडलं माऊली भाऊ डोळ्यातून
अशी वेळ कोणावर पण नको येऊ दे देवा
माऊली भाऊ खूप छान व्हिडिओ❤🎉🎉🎉🎉🎉
माऊली भाऊ खरंच लय रडवल मी पण लय गरीबीचे दिवस काढले
माऊली भाऊ माझे आई वडील पण आशेच गरीब होते हा व्हिडिओ पाहून खरचं रडू आले तुम्ही पहिल्यापासून एवढे व्हिडिओ बनवले त्यातून हा पहिला व्हिडिओ आहे त्यात मला एकच नंबर माऊली भाऊ दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला भगव्यामय शुभेच्छा❤😢😢😢
😢😢😢
Very very nice comedy video dada
1नबर❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢
खरच radnya सारखा व्हिडिओ आहे 😢
माऊली भाऊ आम्ही पण दिवस काढलेत पण देवाने कुणावरच असे वाईट दिवस आणू नये माऊली भाऊ तुम्ही आत्तापर्यंत खूप आसावलं पण हा भाग पाहून डोळ्याला धारा लागल्या
मावली दादा तुम्ही आज रडवल ल राव खरोखरच😢😢😢😢
खूप छान माऊली भाऊ गरिबांची दिवाळी कशी असते आज तुम्ही या एपिसोड मध्ये दाखले 😢😢
😭😭😭 ha video pahun khup wait watla mauli bhau 1 no video ahe aamhi tumche sagle video pahilet pn khup chan watla
Mauli aaj radawale tumhi amhala 😢😢😢😢
1 number video
ताई.तुमचे.विचार.फार.चागले.आहेत
एक नंबर माऊली भाऊ
खूप छान माऊली भाऊ आता एक तयारी ठेवावी सुरज चव्हाण नंतर पुढचे बिग बॉस मराठी तुम्हाला मिळणार हीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद आभारी आहोत
आज माऊली भाऊ नी डोळ्यात पाणी आनलं😢😢😢
एकच नंबर माऊली भाउ
सत्य परिस्थिती आहे
खूप खूप छान 😂😂
खर आहे माऊली भाऊ गरीबी लय बेकार 😢😭
Zabardast 👍🙏🙏 0:23
खूप छान विडिओ होता माऊली भाऊ
लय.भारी.माऊलीभाऊ. 😢
एक नंबर आहे 😢😢
खुपच छान बाग बनवील
❤❤❤😢🎉 video regular takt ja mauli bhau
😂 खूप सुंदर माऊली भाऊ
माउली भाऊ आज व्हिडियो पाहून डोळ्यातून पाणी राव 😢
माऊली भाऊ लई दिवसा पासुन व्हिडीओ येईन
मावली खरच छान
माऊली भाऊ सर्वात सुंदर एपिसोड बणवला आहे डोळ्यात पाणी आले खूप छान तुम्हाला दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
एक नंबर आहे😢😢😢
खूप छान भाग होता ,तुमचे शेजारी पण खूप छान आहे
1 no bhau
1 नंबर मौली भाऊ
खुप खुप छान ❤😢
अशीच गरिबी अनुभवली आम्ही सलाम तुम्हाला एक सैनिक
खूप छान व्हिडिओ
Mauli thumhi aaj radvale aamhala
ekch no video zala
खूपच छान माऊली भाऊ.ही अशी कहाणी पाहून लहानपणी चे दिवस आठवले.😢😢😢
एकच नंबर ❤❤❤❤
गरिबाच्या व्यथा मांडल्या खरच किती तरी घरी अशी दिवाळी असते की तिथे फक्त समाधान च मानावे लागते तुमच्या पूर्ण टीम च खरच खूप कौतुक आणि दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा एपिसोड खूप छान अगदी हृदयास भिडला ❤
Ek number mavali Bahu video
व्हिडीओ माध्यमातून आपल्या जाणिव होती आपल्याकडे जे काही आहे त्यात समाधान मानावे 👌👌👌👌👌👌हृदयस्पर्शी कथा ❤️♥️🙏🙏
Khup chhan
Nice कभी हसना है कभी रोना है❤
खूप छान 😢
गरिबी कुणालाच नको 😢😢
माऊली भाऊ आमची परिस्थिती १९८० मध्ये एकदम अशीच होती ते दिवस आठवले
माऊली भाऊ मि गरीबी नाही कधी पाहिली पन ऐपीसोड पाऊन . माझ्या डोळ्यात पानी आल राव लई भारी ऐपीसोड .😂😂
छान एपिसोड ❤❤
माऊली,भाऊ,खरज,सते,गटने,जगात,काय,आहे,जगाला,दाकता,खरज,भाऊ,तूमा,आससाच,ईटीब,आसस,चालावा,आमचा,आशिवाद,आमि,40 गाव,कर
नि शब्द माऊली भाऊ
खुप छान,
Maulibhau,, आतापर्यंत, काढलेला विडी ओ,pesh भी,हा, व्हिडिओ १namabr,,,,verry good
एक नंबर भाऊ
माउली खरंच आजचा एपिसोड पाहुन माझ्या डोळ्यात आश्रु आले....
खरंच माऊली आहे गरीबी अशीच असते
गरिबी खूप वाईट असते
खुप छान
Bhau khup sundar video banavla 👌👏👍