स्टे संदर्भात काय निकाल लागला ? जिल्हा न्यायालय भरती शिपाई, हमाल,लिपिक,स्टेनो Shinde Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • 📢Telegram : t.me/satishshi...
    : t.me/satishshi...
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ➥ RUclips :- / @shivavyakhyate_satish...
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    📞Call For More Information :- 8999112557 ( satish shinde sir )
    -----------------------------------------------------------------------------------------------
    📌App :- play.google.co...
    play.google.co... [2]
    -----------------------------------------------------------------------------
    #district_court_recruitment
    जिल्हा न्यायालय भरती 2023 | कनिष्ठ लिपिक जागा 3495 || संपूर्ण माहिती || शैक्षणिक पात्रता |वयोमर्यादा
    #policebharatiupdate #police_bharati #policebhartiguidance #policebharati17471
    District Court Recruitment 2023 Notification Is Out Now. In this video, we are discussing (District Court Recruitment 2023) Jilha Nyayalaya Bharti Qualification, Syllabus And Exam Pattern In Marathi. Watch full video to know More about bombay high court recruitment 2023 | bombay high court recruitment 2023 syllabus | jilha nyayalaya bharti syllabus 2023
    #jalassampada #जलसंपदा_विभाग
    #ibpsenglish #saralsevaenglish
    #ibps_tcs_pattern_2023
    #saralseva #maharashtrapolicebharati
    #talathibharati2023 #arogyaseva #सरळसेवा
    #mpsc #सरळसेवा2023 #saralsevabharti2023 #saralsevamarathi
    saral seva bharti 2023 maharashtra
    saral seva bharti 2023 update
    saral seva bharti 2023 form date
    saral seva bharti 2023 syllabus
    saral seva bharti update
    saral seva bharti mhanje kay
    saral seva bharti 2023 exam date
    saral seva bharti
    saral seva bharti tcs ibps pattern
    tcs ibps exam pattern in marathi
    tcs ibps exam pattern book
    tcs ibps exam pattern grammar
    tcs ibps pattern talathi
    #mpscmarathi #लिपीकटंकलेखक
    #सरळसेवा #तलाठी #तलाठी_परीक्षा_ #पोलीसभरती #police_bharati #वनरक्षकभरती
    #Chandrayaan3LandingUpdates #chandrayaan3 #chandrayaan3landing #chandrayaan3 #ISRO #moonmission
    #खाकी
    #khaki
    #khakilover
    #Maharashtra
    #maharashtrapolice #mumbaipolice
    #indianpolice
    #army
    #india #policeofficer
    #khakicharubab
    #megabharti
    #policebharti
    #policebhartiguidance
    #aaplamanus
    #aaplamaharashtra
    #armygirls
    #policegirl
    #megabharti
    #Satara
    #Pune
    #punekar
    #मुंबई
    #मुंबईपोलीस
    #maharashtrapolicefans

Комментарии • 129

  • @shivavyakhyate_satish__shinde
    @shivavyakhyate_satish__shinde  3 месяца назад +9

    न्यायालय भरती संदर्भात सर्व माहिती मिळेल त्यासाठी खालील टेलिग्राम चॅनल जॉईन करा 🥰👍😊 t.me/satishshindemarathi

    • @atuljoshi2023
      @atuljoshi2023 3 месяца назад +1

      @courtbharti

    • @sachingajbhiye5666
      @sachingajbhiye5666 3 месяца назад +1

      Mla samajat nahi courtala kalat nahi ka karan 2018 ani 2023 bhartich kay sambhadh tyach vegl kra mhnav ani amch vegl vacant jagesathi exam ghenyat yete 2018 chi list lagli tevha tya vacancy astilch, ani ata he 2023 vacant post mg kashala evdha mansik tras students la 2018 valyana pn ghya ani 2023 students pn hav tr ata kontyach vacancy kadhu nka jevhapryant he donhi student lagat nahi. Exam zalyavr as stay yogya nahi, 18 valyani pn samavisht kra as n mhanta amchya veglya vacancy hotya as mnhav.

    • @rahul36687
      @rahul36687 3 месяца назад

      Ho n barobr aahe ....2018 cha Kay samabh aahe 2023 chya bharti madhe

  • @surajwadje5463
    @surajwadje5463 3 месяца назад +89

    रद्द झाली नाही पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांनी पैसे भरले खूप अभ्यास केला चांगले मार्क मिळवले यात त्यांचा काय दोष...म्हनुन् आमचा प्रथम विचार करावा....यात आम्हाला बळी देऊ नाका हिच विनंती.

    • @AbhayDiary
      @AbhayDiary 3 месяца назад +3

      Barobar mitra

    • @amolra1305
      @amolra1305 3 месяца назад

      Currect

    • @indianrailways9501
      @indianrailways9501 3 месяца назад

      अगदी बरोबर

    • @indianrailways9501
      @indianrailways9501 3 месяца назад +11

      जर 2023 chya मुलांना न्याय दिला नाही तर आंदोलन तसेच परत सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही याचिका टाकू.
      समर्थन वाले लाईक करा आणि लवकर आपला एक ग्रुप बनवा नाही तर 2018 वाले आपली वाट लावतील. आता आपल्याला यांची वाट लावायची आहे यांच्यामुळे आपल नुकसान नाही करायचं त्यांनी आपला विचार केला नाही तर आपण त्यांचा विचार करायचा नाही.
      पटापट जॉईन व्हा एक ग्रुप बनवा जागे व्हा...

    • @shivanilad669
      @shivanilad669 3 месяца назад

      Correct
      💯

  • @shaileshexpert5685
    @shaileshexpert5685 3 месяца назад +12

    भरती काढताना यांना कोणतीच समस्या येत नाही परंतु ज्यावेळेस परीक्षा होते, विषय येतो निकाल लावायचा तेव्हा या लोकांना हे सगळं सुचत,,, यामुळेच अनेक मुलं आत्महत्या करत आहेत काही मुलं बेरोजगारी मुळे मानसिक तणावात जात आहेत याचं विचार शासनानी केलं पाहिजे.. 🙏🏻😊

  • @indianrailways9501
    @indianrailways9501 3 месяца назад +40

    जर 2023 chya मुलांना न्याय दिला नाही तर आंदोलन तसेच परत सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही याचिका टाकू.
    समर्थन वाले लाईक करा आणि लवकर आपला एक ग्रुप बनवा नाही तर 2018 वाले आपली वाट लावतील. आता आपल्याला यांची वाट लावायची आहे यांच्यामुळे आपल नुकसान नाही करायचं त्यांनी आपला विचार केला नाही तर आपण त्यांचा विचार करायचा नाही.
    पटापट जॉईन व्हा एक ग्रुप बनवा जागे व्हा...

  • @gopalbahire2381
    @gopalbahire2381 3 месяца назад +18

    न्यायालय पण सरकार सारखेच करत आहे मग भरोसा कोणावर ठेवावा

  • @jitendravidhate1686
    @jitendravidhate1686 3 месяца назад +21

    भरती रद्द झाली तर आम्हाला पैसे परत नको पण गेलेली वेळ परत करा

  • @ravisalunkhe3396
    @ravisalunkhe3396 3 месяца назад +12

    Me ky bolto sir pn nehmi stay exam zalyavr ch ka yetat??? Ami paise bharle time dila mehnat ghetli.. khup time aas zal ahe

  • @ganeshjadhav4308
    @ganeshjadhav4308 3 месяца назад +1

    मला अहमदनगर शिपाई साठी 23 आहेत.. मग काय होईल..

  • @ramkashid-bl2ql
    @ramkashid-bl2ql 3 месяца назад +2

    खूप खूप धन्यवाद सर नोटिफिकेशन आलेले असेच आम्हाला कळवा तुमच्यामुळे तरुणांच्या जिंदगी सी खेळणाऱ्या भरती प्रक्रियेतील पांढऱ्या कावळ्यांचा चेहरा उघड होतोय

  • @sachinkhotare8676
    @sachinkhotare8676 3 месяца назад +18

    मागचंच अपूर्ण होतं... तर मग नवीन भरती काढलीच का...
    आणि आमचासुद्धा 2018 वाल्यांसारखा टाइम पास का केला..

    • @indianrailways9501
      @indianrailways9501 3 месяца назад +1

      जर 2023 chya मुलांना न्याय दिला नाही तर आंदोलन तसेच परत सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही याचिका टाकू.
      समर्थन वाले लाईक करा आणि लवकर आपला एक ग्रुप बनवा नाही तर 2018 वाले आपली वाट लावतील. आता आपल्याला यांची वाट लावायची आहे यांच्यामुळे आपल नुकसान नाही करायचं त्यांनी आपला विचार केला नाही तर आपण त्यांचा विचार करायचा नाही.
      पटापट जॉईन व्हा एक ग्रुप बनवा जागे व्हा...

  • @ashishlalge7848
    @ashishlalge7848 3 месяца назад +13

    जर कोणाकडे 2018 ची जाहिरात असेल तर ती त्यांनी काळजीपूर्वक वाचावी व त्यांच्या नियम व अटी ह्या सुद्धा काळजीपूर्वक वाचाव्या जी मुलं वेटिंग लिस्ट ला होती त्यांना फक्त दोन वर्षाची मर्यादा होती तरी पण न्यायालयाने एक वर्ष वाढवून दिले होते ज्या दिवशी तीन वर्षे पूर्ण झाले त्या दिवशी ती पूर्ण लिस्ट डी बार झाली आहे जर कोणी 2014 ची भरती केली असेल आणि कोणाची निवड झाली असेल तर त्यांनी 2018 च्या विद्यार्थ्यांना 2014 सली सुद्धा अशीच अशीच लिस्ट डी बार करण्यात आली होती कृपया विद्यार्थ्यांनी न्यायालय विषयी संग्रह बाळगू नये व व्यवस्थित नियम व अटी वाचाव्यात जास्त करून पुणे जिल्ह्यात डी बार होण्याचा प्रकार जास्त झाला होता त्या विद्यार्थ्यांना विचारा

    • @indianrailways9501
      @indianrailways9501 3 месяца назад +5

      जर 2023 chya मुलांना न्याय दिला नाही तर आंदोलन तसेच परत सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही याचिका टाकू.
      समर्थन वाले लाईक करा आणि लवकर आपला एक ग्रुप बनवा नाही तर 2018 वाले आपली वाट लावतील. आता आपल्याला यांची वाट लावायची आहे यांच्यामुळे आपल नुकसान नाही करायचं त्यांनी आपला विचार केला नाही तर आपण त्यांचा विचार करायचा नाही.
      पटापट जॉईन व्हा एक ग्रुप बनवा जागे व्हा...

  • @wathoremadhukar7
    @wathoremadhukar7 3 месяца назад +5

    Sir TCS ibps company aso mg exam zali ki kahi nahi hot aste 😢fakt time hoto na. Ata ti. 2018 made nigli hoti bhrti .mg. 2023 ch kay gen den mg. Ata 2023. Made nigli tyachi second response lavkr jahir karao koutya exam asli ki ...gol Ani hoto TCS ibps vale zoplet ka

  • @rukminigaikwad8324
    @rukminigaikwad8324 3 месяца назад

    सर लातूर जिल्ह्यातील साफसफाई बद्दल निवड यादी आली आहे का व्हिडिओ काढा प्लीज

  • @ShitalBalshete
    @ShitalBalshete 3 месяца назад +3

    Thank you sir, aamchya future chi sir tumhala kalji aahe pn govt aani s.c la kadhi kalnaar, deva lavkar nirnay lagu de re saglyanch kalyan hou de 🙏

  • @ShwetaBare-30
    @ShwetaBare-30 3 месяца назад +1

    2018 chya mulana pahile ghetl pahije, tyachyavr anyay zalela ahe, te kontya condition mdhin jat astlil te tyanas mahit ahe

  • @munnasatare6999
    @munnasatare6999 3 месяца назад +12

    Chandrapur 23 आले आहेत ह्याच भरती वर सर्व काही आहे माझं नाही तर दुसरा पर्याय दिसून rahla नाही😢

    • @Nihal_singh614
      @Nihal_singh614 3 месяца назад +1

      मला पण 23 मार्क आहे chandrapur

    • @rahul36687
      @rahul36687 3 месяца назад

      Clerk ki shipai 23 mark hay

    • @indianrailways9501
      @indianrailways9501 3 месяца назад

      कश्यात आहे 23 मार्क्स शिपाई की क्लर्क

    • @indianrailways9501
      @indianrailways9501 3 месяца назад +1

      जर 2023 chya मुलांना न्याय दिला नाही तर आंदोलन तसेच परत सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही याचिका टाकू.
      समर्थन वाले लाईक करा आणि लवकर आपला एक ग्रुप बनवा नाही तर 2018 वाले आपली वाट लावतील. आता आपल्याला यांची वाट लावायची आहे यांच्यामुळे आपल नुकसान नाही करायचं त्यांनी आपला विचार केला नाही तर आपण त्यांचा विचार करायचा नाही.
      पटापट जॉईन व्हा एक ग्रुप बनवा जागे व्हा...

    • @sandeepmante
      @sandeepmante 3 месяца назад

      टायपिंग प्रॅक्टिस कशी suru ahe mitra

  • @bharatjunghare1549
    @bharatjunghare1549 3 месяца назад +7

    आम्ही काय करायचं त्यांना घ्या म्हणा आणि पुढची भरती राबवा मना

  • @mangeshmore1650
    @mangeshmore1650 3 месяца назад +29

    2018 च्या विद्यार्थि यांची case calu दया,,,te भंडायला तैयार आहे तर,
    पन 2023 ची भर्ती घ्याएला पाहिजे

    • @mangeshjadhao5518
      @mangeshjadhao5518 3 месяца назад

      Apan ka nahi bhandayche tyanna ladhu dya pan apan ladhayla pahije

    • @indianrailways9501
      @indianrailways9501 3 месяца назад

      जर 2023 chya मुलांना न्याय दिला नाही तर आंदोलन तसेच परत सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही याचिका टाकू.
      समर्थन वाले लाईक करा आणि लवकर आपला एक ग्रुप बनवा नाही तर 2018 वाले आपली वाट लावतील. आता आपल्याला यांची वाट लावायची आहे यांच्यामुळे आपल नुकसान नाही करायचं त्यांनी आपला विचार केला नाही तर आपण त्यांचा विचार करायचा नाही.
      पटापट जॉईन व्हा एक ग्रुप बनवा जागे व्हा...

  • @Krishna-fq4pl
    @Krishna-fq4pl 3 месяца назад +6

    बीड ला क्लर्क ला २० होते. आता आशा सोडून देतो आणि पुण्यात काहीतरी धंदा टाकतो. ह्या सगळ्या चा एक दिवस नक्की अंत होईल नीट परीक्षा सारखा कारणं एवढ्या मुलांवर हे अन्याय करत आहेत.😢😢😢

    • @sagardongare7873
      @sagardongare7873 3 месяца назад

      भावू 20 खुपच कमी आहेत, तु अपोआप बाहर जाशिल

    • @Krishna-fq4pl
      @Krishna-fq4pl 3 месяца назад

      @@sagardongare7873 मी बीडचाच आहे. मी भरपूर मुलांना विचारले आहे. कुणालाही जास्त मार्क मिळाले नाही.

    • @Krishna-fq4pl
      @Krishna-fq4pl 3 месяца назад

      @@sagardongare7873 कोणी बीड वाले असले तर कमेंट मध्ये मार्क टाका क्लर्क चे.

  • @jyo3284
    @jyo3284 3 месяца назад +1

    2018 वाली पेंडींग ला आहेत तर मग आमची exam gheun आम्हाला कशाला ताटकळत ठेवलंय . त्यांना आमचात सामील केलं की झालं मग aption वाढणार आणि आमच्यासाठी संधी कमी असणार

  • @ghsmusic6080
    @ghsmusic6080 3 месяца назад +15

    त्यांना घेतलं तर आपण बी case टाकु

    • @mangeshjadhao5518
      @mangeshjadhao5518 3 месяца назад

      Good 🙏

    • @indianrailways9501
      @indianrailways9501 3 месяца назад +1

      जर 2023 chya मुलांना न्याय दिला नाही तर आंदोलन तसेच परत सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही याचिका टाकू.
      समर्थन वाले लाईक करा आणि लवकर आपला एक ग्रुप बनवा नाही तर 2018 वाले आपली वाट लावतील. आता आपल्याला यांची वाट लावायची आहे यांच्यामुळे आपल नुकसान नाही करायचं त्यांनी आपला विचार केला नाही तर आपण त्यांचा विचार करायचा नाही.
      पटापट जॉईन व्हा एक ग्रुप बनवा जागे व्हा...

    • @sandipachpale5659
      @sandipachpale5659 3 месяца назад

      Satyamev Jayate 2018 Win🎉

  • @PankajAglawe
    @PankajAglawe 3 месяца назад +25

    ओ नोकरी नहीं जिंदगी है मेरी.

  • @ManishaChavan-bp7bx
    @ManishaChavan-bp7bx 3 месяца назад +2

    Government नेहमी परीक्षा घेत आणि निकालाच्या वेळी अस काही तरी कारण सांगत सर्व उमेदवार एज बार होतात सुशिक्षित बेकार होतात

  • @damukamble2310
    @damukamble2310 3 месяца назад +3

    निदान न्यायालय भरती तरी पारदर्शक हवी

  • @swatigugale9482
    @swatigugale9482 3 месяца назад

    2018 chya bhartitle ardhe mul job krt astil je rahile astil tyana add kra mg 2023 mdhe

  • @krishgamerz5777
    @krishgamerz5777 3 месяца назад

    Amche tr age bar hoil tyache kayy...

  • @ganeshsathe9406
    @ganeshsathe9406 3 месяца назад

    Mumbai high cort Cha peon Cha rizalt kadhi lagel sir
    Thumhi jilha nayalyacha video banvala

  • @historyandconstitution2541
    @historyandconstitution2541 3 месяца назад

    सर खूपच जोरदार मदत झाली खूप खूप धन्यवाद सर.... 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @roshanimendhe3588
    @roshanimendhe3588 3 месяца назад +3

    Garibancha mula baddl kahi vichar karyla pahije sarkarla 😪😢😓

  • @swatigugale9482
    @swatigugale9482 3 месяца назад

    Sir 2023 chya jaga tya mulana ksha deta yetil mg amhi pn case taku....jevha add ali tevhach 2018 chya mulani action ghyaychi na....ani ata hearing chi date ky ahe

  • @sandhyagavit2475
    @sandhyagavit2475 3 месяца назад

    Sir 2024 chi high court chi exam radd ny vhayla pahije karan aamhi form chi fee bharli aahe te pan 1000 ru aamhi garib mule kuthun paise kadnar pls

  • @prasadvarpe5196
    @prasadvarpe5196 3 месяца назад

    Bombay High court poen / hamal result kadhi lagel sir

  • @seemasolankar6186
    @seemasolankar6186 3 месяца назад +1

    Nice information thanks sir

  • @maheshyelshette4367
    @maheshyelshette4367 3 месяца назад

    Sir NEET cha result suprime court ne lvkr dila mg court cha ka result lvkr det nahi

  • @hemantdandekar442
    @hemantdandekar442 3 месяца назад

    Sir आदिवासी विकास प्रकल्प चे exam कधी होणार आहे

  • @shilachavan295
    @shilachavan295 3 месяца назад +1

    Nice information😊

  • @pavanjadhav4522
    @pavanjadhav4522 3 месяца назад

    2018 ची शिपाई प्रतीक्षा यादी बघायची आहे, प्लीज पाठवा सर

  • @makeatimepass1
    @makeatimepass1 3 месяца назад +2

    खूप छान सर ❤

  • @yogeshmahadeokale2821
    @yogeshmahadeokale2821 3 месяца назад +3

    Good Night Sir

  • @Amol12134
    @Amol12134 3 месяца назад +2

    धन्यवाद सरजी

  • @VikasMaghade-wv8wb
    @VikasMaghade-wv8wb 3 месяца назад

    Nko nko mala job 84% mark hota pn ky nahi no response 😢😢😢😢

  • @sayalichobhe
    @sayalichobhe 3 месяца назад

    Thanks sir khup chan mahiti dili

  • @SDvlogs970
    @SDvlogs970 3 месяца назад

    Paper kadhi hoil sir

  • @haruntadavi4882
    @haruntadavi4882 3 месяца назад +3

    Swtantr mantralya banwal pahije exam sathi.... Konatyahi mantryache den ghen nasave tya sobat....
    He manat patel tya party madhe shamil hotata, aani sarkaar padnyacha pryatn kartaat, nuksan matr studnt cha hot..
    Khup zhale aata.... 😫😡🤬

  • @advPreetiJadhav
    @advPreetiJadhav 3 месяца назад +2

    Thank you sir

  • @pallavipagare7235
    @pallavipagare7235 3 месяца назад

    Thank you sir for information

  • @sarikayelve4478
    @sarikayelve4478 3 месяца назад +1

    Thank you sir 🙏

  • @shyamraut5347
    @shyamraut5347 3 месяца назад

    Court he student Che bhavishy ghadau shakat nahi manalyavar sarkar & court madhe kahich farak rahila nahi ata swathacha nyay swat halach karava lagel chala mg company t punyala

  • @bunty2218
    @bunty2218 3 месяца назад +3

    Aamch nuksaan nahi zall pahije yarr 😢😢😢 wating 2018 chi aani aata 2023 ky yaanch pn magni😢😢

  • @nituchaware8071
    @nituchaware8071 3 месяца назад +4

    Ti yachika vidyarthyani takli nasun tarbujerao greatest ni takli aahe.shadyantri manus aahe.jahirat nighayachya agodar shasan zopale hote Kay.

  • @swapnilentertainmentandstudio
    @swapnilentertainmentandstudio 3 месяца назад

    हा सर्व 1000 रुपए कामवन्या चा मार्ग होता
    1000×3 लाख पोर करा हिशोब

  • @arifmirza7390
    @arifmirza7390 3 месяца назад

    Bombay high court pean badal sanga sir

  • @mayurgaikwad6971
    @mayurgaikwad6971 3 месяца назад +6

    2018 विद्यार्थी यांचाच विजय होणार
    अशी मी प्रार्थना करतो
    जय हो⚡⚡⚡⚡⚡⚡

    • @bhagvadhari1999
      @bhagvadhari1999 3 месяца назад

      आम्ही काय गोट्या खेळल्या काय exam center।

  • @laxmandoifode8420
    @laxmandoifode8420 3 месяца назад

    Thank. sir ❤

  • @pavanjadhav4522
    @pavanjadhav4522 3 месяца назад +2

    कुणाकडे शिपाई प्रतीक्षा यादी 2018 असेल तर प्लीज सेंड करा

    • @chaudharichandu3573
      @chaudharichandu3573 3 месяца назад

      Web site la bhetel

    • @pavanjadhav4522
      @pavanjadhav4522 3 месяца назад

      @@chaudharichandu3573
      Website la nahi

    • @ramkadam6656
      @ramkadam6656 3 месяца назад

      सलेक्ट/प्रतीक्षा यादी होती

    • @ramkadam6656
      @ramkadam6656 3 месяца назад

      सलेक्ट/प्रतीक्षा यादी होती

  • @yogeshgohane2823
    @yogeshgohane2823 3 месяца назад +1

    Nayalay che kam nayy karne aste tech anyay kart ahe😢

  • @ArtIndia-xs3rl
    @ArtIndia-xs3rl 3 месяца назад +2

    आमचा हकनाक बळी जाणार वाटत😢

  • @sarwajitjadhao6371
    @sarwajitjadhao6371 3 месяца назад

    2024 che mulani pn courtat jayla pahije tya shivay nyay nhi bhetnar

  • @ravisonune4512
    @ravisonune4512 3 месяца назад

    Thanks sir

  • @vijaykolekar9246
    @vijaykolekar9246 3 месяца назад

    2018 मुल तुम्हाला नौकरी नाही 2023 पण मुलांना नाही अस झाल तुला पण नाही मला पण नाही

  • @jayeshkale1095
    @jayeshkale1095 3 месяца назад

    Chan sir❤

  • @sumitsonekar4667
    @sumitsonekar4667 3 месяца назад

    Ved tr jaudya pn mala paise pahije 😢

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 3 месяца назад +4

    2018 मधील सर्व मुलांना जॉईन करून घ्या.
    या मुलांवर खूप अन्याय झाला आहे.

    • @ShwetaBare-30
      @ShwetaBare-30 3 месяца назад

      Brobr ahe Ani 23 chya mulancha prashnch nhi ahe te ajun selects zalele nahi ahe 2018 chya mulana ghetlyanantr yanchi bharti as it is honars n

    • @divyachandewar9913
      @divyachandewar9913 3 месяца назад

      2023 che mulanche paise Ani wed prt kru skta ky tumi

  • @mr.mohsinmk8250
    @mr.mohsinmk8250 3 месяца назад

    Jane do bhai police ki tayyari karo all the best ❤

  • @chetanachaure797
    @chetanachaure797 3 месяца назад

    शासन फक्त पैसे जमा करून स्टे आणतात बेरोजगारी, तर आहे तिथं च आहे 😢

  • @varshakharat8054
    @varshakharat8054 3 месяца назад

    👍

  • @premiladange6714
    @premiladange6714 3 месяца назад

    Jaga vadun dilya pahije

  • @adeshsable3472
    @adeshsable3472 3 месяца назад

    Hi

  • @Hhaarrii1111
    @Hhaarrii1111 3 месяца назад

    Kama peksha jast bolata sir tumhi
    Kamach bola

  • @nikhildhongade5528
    @nikhildhongade5528 3 месяца назад

    BHC कोर्ट मुजोरी करत आहे..

  • @DattatrayWaghmare-kp3vl
    @DattatrayWaghmare-kp3vl 3 месяца назад +1

    भष्टाचार होईल ह्या भर्ती होईल

    • @dhadasbhopi5905
      @dhadasbhopi5905 3 месяца назад

      मला १५ मार्क आहेत शिपाई पदा साठी आहे निवड होईल का

  • @PPP11071
    @PPP11071 3 месяца назад +2

    Sala aapun bi case taku😢😢

  • @dattapatil3344
    @dattapatil3344 3 месяца назад

    चंद्रपूर 21

  • @sonugosavi5903
    @sonugosavi5903 3 месяца назад

    😂😅❤❤

  • @divyachandewar9913
    @divyachandewar9913 3 месяца назад

    Khel bnwl pora nch

  • @SuvarnaMundhe-w5s
    @SuvarnaMundhe-w5s 3 месяца назад

    Bharti manje faltugiri paise lubadyachi kam kartat

  • @sagarmarathe6287
    @sagarmarathe6287 3 месяца назад

    जास्त केलेला आहे हा विडिओ

  • @dipaknikam3446
    @dipaknikam3446 3 месяца назад

    Thanks Sir ji❤

  • @mangeshgomase6939
    @mangeshgomase6939 3 месяца назад

    Thank you sir

  • @mangeshmore1650
    @mangeshmore1650 3 месяца назад

    Hi

  • @sarikayelve4478
    @sarikayelve4478 3 месяца назад

    Thank you sir