#टोमॅटो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 26

  • @krushi_salagar
    @krushi_salagar  20 часов назад +2

    मार्केट 200 + राहील नंतर भाव कमी होऊ शकतात अंदाजे

  • @sunilnande6806
    @sunilnande6806 Час назад

    छान आहे

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Час назад

    कोणती जात आहे

  • @pg9305
    @pg9305 19 часов назад +4

    मी पण जुन्याच बेड वर प्लाॅट लागवड केलेला आहे...
    7 ऑक्टोबर ची लागवड आहे दहा दिवसात चालु होईल यापेक्षा पण चांगला प्लाॅट आहे...

  • @akshaysahane7084
    @akshaysahane7084 3 часа назад

    15 janevri la lagavad karavi ka

  • @VilasBhalkade
    @VilasBhalkade 3 часа назад

    Arli blaid laglela ahe tr upaysaga

  • @RahulHodshil
    @RahulHodshil 19 часов назад +1

    15 डिसेंबर नंतर काय राहतील बाजारभाव.

  • @babantope9682
    @babantope9682 19 часов назад +1

    कोणती व्हरायटी आहे

  • @valubabidgar1701
    @valubabidgar1701 7 часов назад

    माझा पण प्लॉट आहे 3बिघे 8 दिवसात चालू होईल कोकण खेडे

  • @GiridharIngle-hf4zl
    @GiridharIngle-hf4zl 5 часов назад

    जानेवारी ते एप्रिल 10 पर्यंत टोमॅटो लाल चिखल होणार

  • @akshaysalunke6405
    @akshaysalunke6405 5 часов назад

    जानेवारी ते 15 एप्रिल टोमॅटो मार्केट डाउन राहणार

  • @yogeshakolkar6468
    @yogeshakolkar6468 19 часов назад

    आता आम्ही लागवड करत आहे मार्च मध्ये भाव कसे राहतील
    कन्नड शेतकरी

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 6 часов назад

    ते एक झाड कशामुळे तस झाले आहे, माझ्या त जास्त आहेत

  • @gauravchavan3907
    @gauravchavan3907 19 часов назад

    एका प्लॉट ला किती खर्च आहे

  • @SHIVAJITUNGAR
    @SHIVAJITUNGAR 17 часов назад

    खोडवा नियोजन सांगा

  • @sarthakthopate6624
    @sarthakthopate6624 20 часов назад +3

    Sar maghacha varshi tumacha vidio baghun lagvad keli chagala fayada zala top market bhetale mala..ya varshi pan tase market bhetyala kadhi lagvad karavi
    Sar

    • @krushi_salagar
      @krushi_salagar  20 часов назад

      आता केली तर अंदाजे 250+ किंवा 300+ मार्केट राहील

    • @sarthakthopate6624
      @sarthakthopate6624 20 часов назад +1

      @krushi_salagar atta chalu hoil yek ploi sar

    • @sagarghuge7284
      @sagarghuge7284 19 часов назад

      तुम्ही मांगच्या वर्षी कोणत्या महिन्यात लागवड केली होती

  • @2007sujit
    @2007sujit 9 часов назад

    मोहाडीच्या प्लॉटवर आलेच नाही सर आपण

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Час назад

    एक प्लॉटला किती खर्च येतो