Maharashtra New District : महाराष्ट्रात 21 नविन जिल्ह्यांची निर्मिती होणार?, नविन जिल्हे कोणते ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 247

  • @keshav513
    @keshav513 3 часа назад +120

    बीड मध्ये दोन जिल्हे करा.. एक मुंडे आणि दुसरा जरंगे

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 Час назад +22

    जिल्हे आणी तालुके आनखिन वाढवा म्हणजे आनखिन आमदार खासदार वाढून जोरात लूटून भ्रष्टाचार करायला मिळेल.. आमदार खासदारांच्या पगारी चा बोजा सरकारच्या तिजोरीवर येणार 😢

  • @pawanrao289
    @pawanrao289 2 часа назад +37

    परळीला आणि बीड वेगळा देश म्हणून जाहीर करा

  • @Maheshbhaskar12
    @Maheshbhaskar12 Час назад +12

    बारामती तालुक्याचे पंतप्रधान ❎
    बारामती जिल्ह्याचे पंतप्रधान ✅

  • @tushraje2622
    @tushraje2622 12 часов назад +28

    नाशिक व मालेगाव वेगळे खुप छान निर्णय ❤❤

    • @tejasjadhav3578
      @tejasjadhav3578 2 часа назад +2

      आमचा जिल्हा नाशिक जिल्हा ❤❤

  • @HarunMogal-r2s
    @HarunMogal-r2s 29 минут назад +3

    कितीही जिल्हे वाढवा कितीही तालुके वाढवा आणखीन आमदार खासदार बोकांडी जनतेच्या बसवा पण एक करा आमदार खासदाराचे मानधन बंद करा

  • @Shri__37
    @Shri__37 12 часов назад +25

    Udgir new district...✌🏻🔥💯
    #MH_55

  • @VishalBhosale-h6z
    @VishalBhosale-h6z 2 часа назад +11

    विकास होण्यासाठी फक्त नवीन जिल्हे निर्माण करून उपयोग नसतो. त्याबरोबरच नवीन तालुके, नवीन प्रशासकीय विभाग, नवीन स्थानिक स्वराज्य संस्था आणि केंद्र सरकारला विनंती करून गरज पडल्यास नवीन राज्याची निर्मिती देखील करावी लागते.

    • @cricmemer013
      @cricmemer013 19 минут назад

      कोणत्या मुद्द्यावरून तुम्ही एका राज्याला तोडून दुसरे राज्य तयार करणार.
      जात, धर्म , भाषा, खानपान, राहणीमान, गरीब - श्रीमंत, समृध्द/ ओसाड.

  • @abhisheksable2155
    @abhisheksable2155 2 часа назад +16

    अंबाजोगाई जिल्हा जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे सर्व सरकारी कार्यालये आहेत
    जिल्हा अधिकारी कार्यालय sp office
    RTO office mh 44 ४० वर्षाची मागणी आहे. Only mh 44 Ambejogai kar

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 13 часов назад +75

    आपण सांगत असलेली बातमी संपूर्णतः खोटी आहे एवढे एकवीस जिल्हे एकाच वेळी निर्माण होणे शक्य नाही.

    • @mihirandgrisha8312
      @mihirandgrisha8312 Час назад +2

      अरे ती किती गोड आहे, तिला त्रास देवू नकोस

    • @PriyankaJadhav009
      @PriyankaJadhav009 Час назад +2

      Notice ali ahe 26 january la honar

    • @abcdefg-ou6rb
      @abcdefg-ou6rb 59 минут назад

      ​@@PriyankaJadhav009official GR aahe ka??

    • @TejasJagtap7
      @TejasJagtap7 46 минут назад

      जेवढे जिल्हे निर्माण करायचेत ते एकाच वेळी करावे लागतात. वेगवेगळं करणं शक्य नाही. असं देवेंद्र फडणवीसांनी बऱ्याच वेळा सांगितले आहे. त्यामुळे एकदाच नवीन जिल्हे होतील.

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 53 минуты назад +4

    आमच्या सातारा जिल्ह्याचे विभाजन करू नका.
    आमच्या ज्या लोकांना प्रशासकीय केंद्र लांब पडत असेल त्या भागात उप प्रशासकीय केंद्र उभी करावीत. नाय त्या गोष्टीला पैसे खर्च करतय सरकार. तुम्ही जिल्ह्यांचा इतिहासच मिटवून टाकताय.
    आपल्या माण खटावच्या लोकांना खरंच नको झालाय का आपला सातारा ? 😢

  • @ashrafbagwan8379
    @ashrafbagwan8379 13 часов назад +17

    Ambajogai ❤

  • @MJ_07070
    @MJ_07070 2 часа назад +3

    शिवनेरी ❤

  • @rajeshmadavi6021
    @rajeshmadavi6021 53 минуты назад +2

    विदर्भ राज्य वेगळा करा

  • @ashay2193
    @ashay2193 4 часа назад +4

    नवीन जिल्हा निर्माण करताना नवीन स्वतंत्र लोकसभा मतदार संघ तयार करावे.लोकसभा मतदार संघ तयार करताना त्या मतदार संघात नजिकच्या जिल्ह्यातील तालुका मतदार संघाचा समावेश करु नये.कारण इतर तालुक्यातील लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होते.

  • @PapaPol-eb5sv
    @PapaPol-eb5sv 17 минут назад +1

    मालेगाव 30 वर्षापासून जिल्ह्याची वाट पाहत आहोत आता तरी मालेगाव जिल्हा झाला पाहिजे

  • @amarkaninde
    @amarkaninde 52 минуты назад +2

    21 ज़िल्ल्हे कशाला करता सगले गांव जिल्ल्हे करा मत फोडून विभागणि करत आहे मिशन 2029 इलेक्शन

  • @सुर्यरावसुर्यराव

    बातमी ठिक आहे पन प्रशासकीय खर्चात प्रचंड वाढ होणार आहे.
    एक जिल्हा निर्माण करायचा म्हटला तरी कमीत कमी तात्काळ 500+ कोटी रू तरतूद करावी लागते.
    मग सरकारकडे मागणी नसताना एवढे बजेट असेल का?

  • @shirishthakare1288
    @shirishthakare1288 Час назад +2

    अमरावती मधून अचलपूर जिल्हा व्हायलाच पाहिजे
    अमरावती वरून धारणी २०० किमी अंतर आहे
    तेथील ग्रामस्थांना भरपूर त्रास होतो ......
    कार्यालयीन कामकाजासाठी तसेच सरकारी नोकरदार वरगांना धारणी बदली झाल्यास भरपूर त्रास होतो ...

  • @manoharpadole7340
    @manoharpadole7340 2 часа назад +5

    भंडारा जिल्हा लहान असताना पुन्हा साकोली जिल्हा करून किती लहान जिल्हा करणार आहेत

  • @amarkaninde
    @amarkaninde 59 минут назад +2

    किनवट❤

  • @KantilalRathod-b1b
    @KantilalRathod-b1b Час назад +2

    मस्त संकलन

  • @pravindhanwai5260
    @pravindhanwai5260 3 часа назад +5

    नवीन जिल्हा तयार करताना काही जिल्ह्यांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे.जालना जिल्ह्यातील धावडा ता.भोकरदन व परिसरातील इतर गावे नजीकच्या बुलढाणा जिल्ह्याला जोडण्यात यावे.कारण धावडा ते बुलढाणा अंतर फक्त 30 km तर धावडा ते जालना सुमारे 95km आहे.तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्धता खुप कमी असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खूप वेळ लागतो व कोणतेही सरकारी कामे वेळेत ह़ोत नाहीत.लोकांना एका कामासाठी खुप हेलपाटे मारावे लागतात.याउलट बुलढाणा येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बससेवा उपलब्ध असून अर्ध्या तासाचे अंतर आहे

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945 Час назад +2

    जिल्हे वेगळी करण्यापेक्षा विकास कामे करा. संपूर्ण महाराष्ट्रातील शेती बागायती होईल असे प्रयत्न करा. प्रत्येकाला रोजगार मिळवून द्या. महागाई कमी करा. महिलांची सूरक्षा बळकट करा.
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद जय संविधान .

  • @manojkulakrni2860
    @manojkulakrni2860 Час назад +3

    ऐकदम ऐवडे जिल्हे तुम्हाला काय जिल्हे म्हणजे शिरा करून वाटायचे ऐवड सोपं वाटतं का

  • @hrushikeshkannor5445
    @hrushikeshkannor5445 16 часов назад +11

    मालेगाव❤

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 2 часа назад +3

    MH 51..... ichalkaranji ❤

  • @thelight4universe
    @thelight4universe 2 часа назад +5

    Ambajogai MH-44❤

  • @SubhashShinde-n3n
    @SubhashShinde-n3n 5 часов назад +10

    संगमनेर जिल्हा झाला पाहिजे

  • @rajeshchanap9739
    @rajeshchanap9739 Час назад +2

    गडचिरोली मधून अहेरी जिल्हा व्हायला पाहिजे.

  • @premsnimkar
    @premsnimkar 3 часа назад +6

    पुसद पेक्षा बोरी जिल्हा करा 😢😢😢

  • @Tejraj8786
    @Tejraj8786 11 минут назад

    इथ जिल्ह्य़ाचे काय घेऊन बसलात तो तर महाराष्ट्र राज्याचे विभाजन करणार. प्रशासकीय ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र पाच भागात विभागला पाहिजे.
    1. गोकर्ण महाबळेश्वर,मुरूडेश्वर, भटकळ, कारवारसहित कोकण प्रदेश
    2. बिदर, भालकी, बेळगावसहित पश्चिम महाराष्ट्र
    3. मराठवाडा
    4. (खान्देश) उत्तर महाराष्ट्र
    5 विदर्भ
    तर बर्याच सामाजिक आणि प्रशासकीय गोष्टी सुकर व्हायला मदत होईल.

  • @yeulbhagwat6597
    @yeulbhagwat6597 24 минуты назад +1

    बीडचा पंतप्रधान जांगे पाटील ,बीडचा मुख्यमंत्री सुरेश धस करा गृह मंत्री संदीप क्षीरसागर करा 😂😂😂😂

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 2 часа назад +2

    Congratulations ❤❤❤❤

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 3 часа назад +2

    पंढरपूर जिल्हा होणार लवकरच

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 58 минут назад +2

    एक जिल्हा म्हटलं की 5,000 सरकारी कर्मचारी वाढली त्यांचा पगार पेन्शन खर्च कोण देणार

  • @chandrakantMaghade14
    @chandrakantMaghade14 4 часа назад +5

    शिर्डी साईनगर जिल्हा लवकर करावा मुख्यमंत्री साहेब

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n 3 часа назад

      Shrirampor

    • @chandrakantMaghade14
      @chandrakantMaghade14 18 минут назад +1

      @Vishalpatil2-y3n शिर्डी ला संपूर्ण देशात ओळखतात आणि अनेक देशात त्यामुळे भारत देशातील सर्वात प्रगत जिल्हा म्हणून शिर्डी पुढे येईल आणि परिसर मध्ये अनेक रोजगार जोऱ्यात निर्माण होतील म्हणून शिर्डी साईनगर जिल्हा झाला पाहिजे

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n 11 минут назад

      @@chandrakantMaghade14 ok bro full support.
      Pan sarvanchya soinusar madhyavarti pahije je mala vatte shrirampur asave

  • @shashikantpatil2302
    @shashikantpatil2302 52 минуты назад +2

    Khandesh vibhagiya aauktalay jalgaon yathe vhave.

  • @shyampawar2622
    @shyampawar2622 2 часа назад +5

    आदिवासी जिल्हा जव्हार जिल्हा होणे गरजेचे आहे.जव्हार जिल्हा झालंच पाहिजे जय आदिवासी जय शिवराय

  • @Aghuge13
    @Aghuge13 15 часов назад +7

    जिंतूर परभणीतून वेगळा जिल्हा करण्यात यावा

  • @g2bagde60
    @g2bagde60 39 минут назад +1

    अमरावती मधून अचलपूर आणि वरूड हे नवीन जिल्हा बनायला हवे

  • @sitaramjadhav360
    @sitaramjadhav360 4 часа назад +2

    Well done jay maha.....

  • @PrashantTalekar-o3m
    @PrashantTalekar-o3m Час назад +2

    What are benefits Or it is Divide and Rule?

  • @nikhilbaravkar9109
    @nikhilbaravkar9109 Час назад +2

    उदगीर पेक्षा अहिल्यानगर ची विभागणी जास्त गरजेची वाटते

  • @PatilSahebJi-ve4iy
    @PatilSahebJi-ve4iy 2 часа назад +3

    फक्त उदगीर एकच जिल्हा होणारं आहे 2025 मध्ये

  • @Ghatesiddharth
    @Ghatesiddharth 9 минут назад

    बर होणार बुलढाणा लय लांब पडते , खामगाव जिल्हा झाला तर खुप चांगलं होणार

  • @proboy8824
    @proboy8824 15 часов назад +23

    Latest news 03:26 pasun suru hote, history naka sangu actual news sanga

  • @ashwinjaiswal1144
    @ashwinjaiswal1144 3 часа назад +5

    Amravati mdhun Warud jilha zhala pahije

  • @saurabhtitarmare9896
    @saurabhtitarmare9896 12 часов назад +19

    आम्हाला अगोदर वेगळ्या विदर्भाची गरज आहे...

    • @amityewale1147
      @amityewale1147 3 часа назад

      होते

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n 3 часа назад +4

      Hoy gheun taka😂
      Aani tya tarbujala pahile gheun ja.

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 Час назад +3

      भिकेला लागताल नंतर मग 😂😂
      मुंबई, पुणे, नाशिक बेल्ट मधून 60% tax collection येत बजेट ला आणि इथून तुम्हाला
      व्हा वेगळं, म्हणजे तुमच्या हिस्साचा पैसा मराठवाड्याला भेटेल

    • @doke217
      @doke217 Час назад

      ​@@ninjamrtal6510😊😊😊

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar6275 4 часа назад +2

    !!नवीन जिल्हे तयार करणे सोपे नाही!पण आवश्यक मोठ्या जिल्हाचे विभाजन नवीन ४/५ जिल्हे झाले तरी में.सरकारचे आम्ही आभारी असु!!😅😅😅😅😅😅

  • @gulabraosusar579
    @gulabraosusar579 Час назад +2

    एकाच वेळी नवीन 21 जिल्हे निर्माण होणार नाहीत

  • @rvktikar3565
    @rvktikar3565 3 часа назад +3

    हे मी मागील 10 वर्षांपासून ऐकत आहे नवीन जिल्हे होणार बुलडाणा मधून पहिले खामगांव जिल्हा करा.

  • @wildflower_0-e9x
    @wildflower_0-e9x Час назад +2

    पुढचे 50 वर्षे पुसद जिल्हा होणार नाही..🤣🤣😆 हे 1999 पासून बोंबलत आहेत .⚔️

  • @umeshbambatkar1484
    @umeshbambatkar1484 2 часа назад +2

    आम्हाला काहीच वाटतं नाही आम्हाला मस्त वाटतं 😂😂

  • @surendradorle
    @surendradorle 12 часов назад +5

    नवीन जिल्हा झाल्याचा काहीच फायदा होत नाही,विकास पण होत नाही.

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 27 минут назад +1

    मालेगाव

  • @PratibhadevidasSathe
    @PratibhadevidasSathe 12 часов назад +2

    शासनास विनती जिलहयातील रसते रुदीला मोठे आसावेत आबुलेनस जानेसाठी जागा आसावी,विकासकामे बघनेसाठी येताना मत्रीमडंळाला त्रास होऊ नये आशे रसते आसावेत, नागरीकाची मागनी व विनती धन्यवाद

  • @kantilalwarghade351
    @kantilalwarghade351 13 часов назад +7

    ठाणे मद्ये कल्याण होणे खूप गरजेचे आहे

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 11 часов назад +3

      Ghanta kalyan taluka thik aahe

    • @bhaveshmanjare3871
      @bhaveshmanjare3871 4 часа назад

      अजून किती करायच ठाणे चे तुकडे

  • @sunilboke3538
    @sunilboke3538 7 часов назад +4

    पुसद 100/जिल्हा होते

  • @rohitpatil2706
    @rohitpatil2706 Час назад +1

    कराड ला पण जिल्हा घोषित करा

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv 11 часов назад +10

    Baramati navin jilha honar ki navin rajya? 😂😂😂

    • @gameverse_king
      @gameverse_king 4 часа назад +1

      नवीन देश😂😂

    • @Kalyan-u9t
      @Kalyan-u9t 3 часа назад

      तसें पहिले तर हया लिस्ट मधे सगळ्यात प्रगत बारामती च आहे...

    • @UNSCreationofficial945
      @UNSCreationofficial945 Час назад

      😂😂😂

  • @maheshhon4489
    @maheshhon4489 Час назад +2

    Ahilyanagar kadhi

  • @RAMAS-b5b
    @RAMAS-b5b 8 минут назад

    बारामती मध्य साडे तीन जिल्हे करा
    एक सुप्रिया सुळे ताई साठी
    एक अजित पवार साठी आणि त्याचसाठी एक धरण सुधा ठेवा
    एक शरद पवार साहेब साठी
    आणि अर्धा जिल्हा रोहित पवार साहेब साठी 😊

  • @Vishalpatil2-y3n
    @Vishalpatil2-y3n 3 часа назад +1

    Shrirampur ❤❤

  • @eknathborkar5073
    @eknathborkar5073 2 часа назад +1

    म्हणजे 21 *1000 या प्रमाणे 21000 नवीन भ्रस्टाचारी निर्माण होणार
    अभिनंदन

  • @PaduShinde
    @PaduShinde 12 часов назад +3

    आम्हाला रायगड जिल्ह्यातील महाड जिल्हा पाहीजे

  • @jayantkulkarni8530
    @jayantkulkarni8530 13 часов назад +5

    फक्त उदगीर जिल्हा होणार

    • @Shri__37
      @Shri__37 12 часов назад +2

      हो नक्किच होणार...!💯💯

  • @vikasshinde1056
    @vikasshinde1056 5 часов назад +1

    ❤❤

  • @Tubeyou0122
    @Tubeyou0122 17 часов назад +14

    मराठवाडा मध्ये उमरगा जिल्हा होणे खूपच गरचेचे आहे

    • @surendradorle
      @surendradorle 12 часов назад +1

      उमरगा जिल्हा करून काय फायदा होईल 😮

    • @SomeshGaikawad
      @SomeshGaikawad 12 часов назад +1

      Tuljapur जिल्हा झाला पाहिजे Tuljapur मुळे उस्मानाबाद ची ओळख आहे.. 😂😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 11 часов назад +1

      ​@@SomeshGaikawad dharashiv jhala ahee aata

    • @AsifShaikh-oj2ji
      @AsifShaikh-oj2ji 10 часов назад

      बराबर है

    • @Tubeyou0122
      @Tubeyou0122 3 часа назад

      @@surendradorle yz आम्हाला फायदा होईल,90km जाव लागतंय सरकारी कामांसाठी

  • @rajgore6164
    @rajgore6164 2 часа назад +1

    नगर जिल्ह्यात इतके विभाजन करणार..? सरकार काय डोक्यावर पडलं का?

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 3 часа назад +1

    Administrative expenses Kami karayache sodun kharch waadhnaar...
    kahi garaz nahi

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 18 минут назад

    आता महाराष्ट्र काही पण केले तरी विकास हा फक्त परप्रांतीय करून घेतील पहिले एकटे यायचे आता पूर्ण परिवार घेऊन येत आहेत 2029 पर्यंत मराठी कमी आणि परप्रांतीय जास्त असे दृश्य असेल

  • @laxmankharat4132
    @laxmankharat4132 14 часов назад +5

    Solapur --pandharpur navin zila.

    • @vikasjadhav7328
      @vikasjadhav7328 19 минут назад

      पंढरपूर नवीन जिल्हा व्हायला पाहिजे

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 12 часов назад +2

    लोकांना भरकट्वले

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 Час назад

    👍

  • @drPrakashaghav
    @drPrakashaghav Час назад +2

    Great descision

  • @AKSHAY_UPRIKAR
    @AKSHAY_UPRIKAR 3 часа назад +1

    Paratwada New District

  • @indian9355
    @indian9355 11 минут назад +1

    Kara jenekarun sarkari adhikaryanchya jilha taluka staravar jaga vadhel Ani porana nyay milel....

  • @chandrakantshrirame4626
    @chandrakantshrirame4626 2 часа назад +1

    चिमूर जिल्हा झालाच पाहिजे...

  • @Dtukaram
    @Dtukaram 5 часов назад +6

    कमेंट वाचून.. प्रत्येक तालुक्याला जिल्हा घोषित करावा, असे वाटायला लागले 😂😂😂

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 2 часа назад +1

    अति सुंदर ❤

  • @funnywork506
    @funnywork506 Час назад

    😂 स्पर्धा परीक्षा वाल्यांचे वलडे लागणार मग 😂

  • @OmSonawane-l3r
    @OmSonawane-l3r 12 часов назад +2

    Baramati jilha pahje

  • @avinashbakal4949
    @avinashbakal4949 42 минуты назад

    how can Karad not be district ...

  • @kalpeshbaviskar2644
    @kalpeshbaviskar2644 15 часов назад +1

    Bhusawal ❤

  • @sahilshaikh674
    @sahilshaikh674 3 часа назад

    आधी सर्व जिल्ह्याचे जुनी नावे बदलली पाहिजे

  • @jitendranikam2210
    @jitendranikam2210 12 часов назад +3

    Bhusawal jilha Pahije

  • @thegentlemen3728
    @thegentlemen3728 12 часов назад +2

    Mandangad Jilha jhalach pahije

  • @mukeshbramhnkar1229
    @mukeshbramhnkar1229 2 минуты назад

    Sakoli

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 2 часа назад

    Jamner तालुका विभाजन करावा

  • @sohailbagban7165
    @sohailbagban7165 13 часов назад +3

    Maharashtra madhe sarvat motha zilla Ahmednagar ❤

    • @Jadhavmanthan96k
      @Jadhavmanthan96k 12 часов назад +6

      Ahilyanagar zhale ahe atta Bhau..

    • @Chaitanya-s7-x4z
      @Chaitanya-s7-x4z 12 часов назад +2

      अहील्यानगर बोल भावा

  • @Indian-1234-d7h
    @Indian-1234-d7h 12 часов назад +2

    Latur lahan jilha ahe pahila nagar Pune solapur che vibhajan kara

  • @bittugaurkar-er9uk
    @bittugaurkar-er9uk 11 часов назад +2

    6:18

  • @laddugaikwad2009
    @laddugaikwad2009 54 минуты назад

    Pusad district coming soon. .... Mh 52

  • @pravinkulkarni4357
    @pravinkulkarni4357 12 часов назад

    Good Better and Best😂🎉

  • @sagarshinde6807
    @sagarshinde6807 12 часов назад

    शिडी
    मालेगाव

  • @mohanmathurkar3034
    @mohanmathurkar3034 11 минут назад

    Warud जिला झाल पहिजे

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 12 часов назад

    मुंगेरीलाल के हसीन सपने

  • @dj_IMP
    @dj_IMP 3 часа назад +1

    महंजे प्रशासनाच्या टपऱ्या वाढणार 😂

    • @binod2334
      @binod2334 Час назад

      Job pan wadhtil dada

    • @dj_IMP
      @dj_IMP 56 минут назад

      @binod2334 अडानीचा 25 हजार diposit चा लाईट मीटर नजदीक च्या काळात घरोघरी जबरदस्तीने बसवणार आहे मग समजेल कुशासन निर्णय किती कुणाच्या बाजूनी राज्य करतात

  • @prakashnimbalkar6050
    @prakashnimbalkar6050 3 часа назад

    Mandesh Distt dahiwadi