एकदम 100 टक्के खरं बोललात ताई, आपल्याला काही बनवायचं असेल नवऱ्याच्या भरवशावर न राहता स्वतःच्या हिमतीवर घ्यावे....मी 14 वर्ष वाट बघून आता स्वकष्टाची पैशांनी दिवाळीला गोल्ड चा दागिना बनवायला दिलेत...
सुंदर कलेक्शन तुम्हाला एक मोठी बहीण या नात्याने सांगू इच्छिते .वाईट वाटून घेऊ नका असे गोल्ड कलेक्शन सोशल मिडिया वर दाखवायचे नसतात . बाकी तुम्ही समजूदार आहात 👌👌🥰❤️🌹
मला तरी वाटतय आश्विनी असं तरी सोन वैगेरे तुम्ही मोबाईलवर शेयर करू नये घरात तुम्ही दोघंच राहतात तुम्ही एवढं कष्टानं कमावयल तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायच
Dear, please never show gold ornaments on social media. It is not at all safe. Many times you mention in vlogs that you are alone. It is not safe. Please think over.
ताई तुझे ज्वेलरी कलेक्शन छान आहे आणि तुझी जर्नी ही छान आहे. तुझे बोलली ते पण अगदी बरोबर आहे मी पण तुझ्या सारखे विचार करते आणि मला छोटे बाळ आहे तरीपण व्हिडिओ काढण्याचे प्रयत्न करते.
बरोबर बोलली आशु स्वःताच्या पायावर उभराहण खुप महत्वाच आहे मला दोन मुल आहे लहान मी पण मेकप आर्टिस्ट आहे मी celebrity makeup artist आहे आता 🤗 माझ्या घरी सगळे म्हनता कशाला करते दहा पिठ्या आशोआरामत बसुन खातील कशाला काही उद्याोग करते पण स्वःताची कमाई येन हा काही वेगळाच आनंद आहे
Ashu tu khup mehanati ahes manat prabal ichhaya ani kamat chikati asel tar mehanatichi jod tyala unchay shikharavar nete all the best your bright future ashu and aaba dada 👍👍👍👍👍👌👌👌👌👌
आशु गंठण डिझाईन खूप सुंदर आहे सगळेच दागिने छान आहेत एक सांगावस वाटत plz अस social वर दाखवत नको जाऊ लॉकर मध्ये जरी ठेवले तरी रिस्कच आहे असं सांगणं तुझा हेतू चांगला होता बायकांना डिझाईन दाखवणं पण लोक कसे असतात तू समजून घे आणि काळजी घे
एकदम 100 टक्के खरं बोललात ताई, आपल्याला काही बनवायचं असेल नवऱ्याच्या भरवशावर न राहता स्वतःच्या हिमतीवर घ्यावे....मी 14 वर्ष वाट बघून आता स्वकष्टाची पैशांनी दिवाळीला गोल्ड चा दागिना बनवायला दिलेत...
सुंदर कलेक्शन
तुम्हाला एक मोठी बहीण या नात्याने सांगू इच्छिते .वाईट वाटून घेऊ नका
असे गोल्ड कलेक्शन सोशल मिडिया वर दाखवायचे नसतात .
बाकी तुम्ही समजूदार आहात 👌👌🥰❤️🌹
मला तरी वाटतय आश्विनी असं तरी सोन वैगेरे तुम्ही मोबाईलवर शेयर करू नये घरात तुम्ही दोघंच राहतात तुम्ही एवढं कष्टानं कमावयल तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायच
Bank Locker mde thewtat
राग मानू नकोस पण दागिने असे social media vr दाखवणे चुकीचं वाटतयं..konach काही सांगता येत नाही म्हणून सांगितलं..
तु किती निरागस आहेस ...तुझ्या कष्टाने तु इथपर्यंत आलीस..आणि तुझ्या हातात कला आहे त्यांचा चांगलाच उपयोग केलास तुला खुप सुख मिळेल तुझ्या बुध्दीने
Dear, please never show gold ornaments on social media. It is not at all safe. Many times you mention in vlogs that you are alone. It is not safe. Please think over.
I totally agree 👍
I agree
I also agree.
बरोबर आहे
I agree
ताई तू प्रेमाने दाखवते सोनू पण खूप खरच दाखवत नको जाऊ कधी कोण काय करेल त्याच भरोसा नाही तू खूप होळी दाखवू नकोस कधी कोणाला
खूप छान आहे ताई तुमचे मंगळसूत्राची डिझाईन आणि नेकलेस पण आणि राणी हार पण खूप आवडले आम्हाला
ताई बरोबर आहे तुझ कष्ट केल ना काही कमी नाही पडत बाकी 👌 👌 👌 👌
आपण काम करून घेतल की आपल या कष्टाची किमंत खूप असते
ताई दागिन्यांचा वीडीओ
दाखवला खर पण कस शेजारील लोक बघतात तुझे वीडीओ बघणारे तुझे ससकराईबर असतात दागीने घरात ठेऊ नयेत बँकेत ठेव एवढ सगळ घरात ठेऊ नको आशु दीदी दागीने छान आहेत डीजाईन ण मस्त आहे
Tai tu khup कष्ट केले हे तुझं सागण्ये वरून लक्षात येते
बरोबर आहे आशु खर आहे आपन कष्ट घेतले पाहिजे खुप छान चोईस आहे डिझाईन खुप छान आहे
ताई खुप छान आहे.तु बोलतात श्री स्वामी समर्थ 🙏🙏👍
Tumhi kapade dagine share karata tai.khup chhan .mala sarw awadtat tumhachya wastu.tumhache bagun amhala pn kalat kapade kasle ghywe.konatya qualities che ghyawe sut kasale ghyawe.
Positive thoughts. Nice video.
Rani har kiti tolyacha ahe
ताई तुझे ज्वेलरी कलेक्शन छान आहे आणि तुझी जर्नी ही छान आहे. तुझे बोलली ते पण अगदी बरोबर आहे मी पण तुझ्या सारखे विचार करते आणि मला छोटे बाळ आहे तरीपण व्हिडिओ काढण्याचे प्रयत्न करते.
Chan successful pravas aahe tumcha. All the best aani sagla nit sambhala
बरोबर बोलली आशु स्वःताच्या पायावर उभराहण खुप महत्वाच आहे मला दोन मुल आहे लहान मी पण मेकप आर्टिस्ट आहे मी celebrity makeup artist आहे आता 🤗 माझ्या घरी सगळे म्हनता कशाला करते दहा पिठ्या आशोआरामत बसुन खातील कशाला काही उद्याोग करते पण स्वःताची कमाई येन हा काही वेगळाच आनंद आहे
बरो्बर आशू मी तुझ्या मताशी सहमत आहे 🙏🙏
Bhau Kupch chan boltatat nice gold 👌🎉
Aashu Khup mastye tuzi gold jewellery
& tumcha premach bhandan pan mast. Me roj tuze vlog bagte Khup bhari aahat tumhi doghe pan 😘😘
Khup Chan aahet sarv jwellery tai.mast Design aahet
Yevdi shopping kdi keli tu ki advertising aahe gold cha total kiti tole aahet tuza kde
Tai doni necklace kiti tolech ahet
नेकलेस पण होता ना
Ashu tu khup mehanati ahes manat prabal ichhaya ani kamat chikati asel tar mehanatichi jod tyala unchay shikharavar nete all the best your bright future ashu and aaba dada 👍👍👍👍👍👌👌👌👌👌
खरच सोन्या सारखाच नवरा हे तुझा
Tai so lucky 😊
Didi tu sangamner chi ahes ka.?
Tuz tailoring ch shop asel tr plzz address sang na
नमस्ते आश्विनी खुप छान आहे सोन्याचे दागिन कलेक्शन
छान आहे तुझे दागिने आशू😍😍👌👌👌👌
Nice design 👌
ज्वेलरी khup chaan distey
Brobar ahe taii haluhalu saglya ichha purn hotat ..vishwas pahije fct
Nice gold jewellery. Khup chan couple ahe gbu😍
Necklace kiti tolyacha ahe
Nice gold jewellery collection, I like your thoughts about self independent, Dhone Daji Ashu di best couple 👌
Sunder collection. Mam plz share wt of gof chain necklace
Sade 3 tola
Inspired aahes tu aamchya sathi
Sorry tai pn ha vedio delet kr karan safe nahi he social media wr dakhwne😊
Firoza ratn ahe ka nilya colorchi anguthi
Ho
Agadi barobar aahe kasht kele tar sagale milate
Lokar madhe thevte te sangitl khup changl kel tai.
Dada must chain gop kra
Tumchi design mazya aavdi sarkhich,
आशू दि खुप छान ज्वेलरी आहे....
Chan aahet 8 tola khupch chan
ताई सोनं दाखवत जाऊ नका ज्यांनी सांगितलं फक्त त्यांनाच दाखवायला पाहिजे होतं राग नका येऊ देऊ मी कोळपेवाडी ची आहे
Mast ahe collection,ani tuze mister yekadam barobar bolta ahe 😀
एकच,नंबर, गंठण, डिझायन, आहे
Tumachya kade baghun khup motivate hota…
Mala pn sadya avhadach ahe sone.barobar.
Ranihar kiti tolyacha aahe tai
Priyanka cha lagnat kele tu neckless dakvla nahi
Very beautiful gold collection
Maz pn svapn aahe mashin vr as long mi karav
बरोबर बोललीस ताई. आपण स्वतः काहीही करू शकतो आपली अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो
Didi mangalsutra chi design khup mast ahe
जय भीम आशु छान आहेत ग दागिने आणि या वेळेस तुला बाळ होईल ग
Must ahe mangalsutra
Ghar khupch sunder aahe evdha vel milto keva saf krayla Tai damayla hot asen na tula
Nice ashvini kup chan gold jwelary design chan video
ताई राग मानू नको असे दागिने दाखऊ नको
Ase please daku nkos konache Mann kase aste Kay mhit nhi
Bhandu nka???
बरोबर आहे ताई हे
खराआहे
Khup chan collection tai 👌👌👌
Nice collection 👌👌👌👌👍
Aashutaaai khar bolalis Tu, mipn ghete gold thod thod asch swathachya paishach
लॉटरी लागली होती का
आशु गंठण डिझाईन खूप सुंदर आहे सगळेच दागिने छान आहेत एक सांगावस वाटत plz अस social वर दाखवत नको जाऊ लॉकर मध्ये जरी ठेवले तरी रिस्कच आहे असं सांगणं तुझा हेतू चांगला होता बायकांना डिझाईन दाखवणं पण लोक कसे असतात तू समजून घे आणि काळजी घे
ताई तू कमेंट्स उत्तर देत जा ना
खूप छान आहे कलेक्शन, तुमच्या विडिओ मधून खूप काही शिकायला मिळाते🙏
Ranihar mala khupch Avadala 👌👌
खुप छान आहे ज्वेलरी डिझायनिंग 👌👌
खुप सुंदर व्हिडिओ 😅
Kiti mst ahe
Tai Kharch swapan purn hotat tula bagun tr watate.Kharch ho aashi swapan sagdyache puran hoil g.😊😊😊😊😊
Do not share jwellary on social media
Nice jewellery collection
Khupch chan gold collection tai . Love you both .asech aanadi raha🙏
खूपच सुंदर
Thanks didi 😍😍
Mla mangalsutra khup aawadl, aadhutai pn kalji ghe, doghch rahta tumhi
बांगड्या पण केल्या होत्या ना
Chan ahe mangalsutra.
Making charges kiti ghetat 1 tolayla
Designs war depends ast 7000 pasun 14000paryant ghetat
Baki design sundar ahe
दागिने गहाण ठेवले तरी हप्ता भरायला लगतो का
Ek no. Aahe tai, khup chan
Very very nice👌👌
Oder deun ghetl ka. Redymad
Readymade
Khup chan ❤️
Nice thinking
Chaan आहे ताई
संगमनेरला घेतले आहे का
Mangalsutra che penden bhari ahe
गंठण खूप छान आहे किती तोळ्याचा आहे
8