बहिणी म्हणता तर सरसकट सगळ्या बहिणींना ही योजना दिली पाहिजे बहिणी सगळ्या सारख्याच .... सगळे मंत्री बेईमान म्हणू आम्ही .. मतांन करीता केले असे म्हणायला काही हरकत नाही मग ..
सर माझ्या बहिणीला डिसेंबरचे व जानेवारीचे पैसे आले नाहीत नाव संध्या श्रीकांत जानवे रहाणार पुणे शनिवारपेठ बँक आँफ महाराष्ट्र शाखा शनिवारपेठ पुणे फोर व्हिलर नाही टू व्हिलर नाही शेतीवाडी नाही केशरी रेशन कार्ड आहे तरीही पैसे आले नाहीत प्लीज बघा
निवडणूक होई पर्यंत लाडकी बहीण लाडकी होती आणि आता बहीणी कडून हक्क सोड पत्र मागायला लागले वारेवा भाऊ सख्ये की सावत्र
बहिणी म्हणता तर सरसकट सगळ्या बहिणींना ही योजना दिली पाहिजे बहिणी सगळ्या सारख्याच .... सगळे मंत्री बेईमान म्हणू आम्ही .. मतांन करीता केले असे म्हणायला काही हरकत नाही मग ..
धन्यवाद.दादा....महीलाना.योजना.सुरू.केलयाबददल.करून.दाखवल...चांगली.गोषट.आहे.लोकांचे.अफवा..तोंड.बंद.झाले....खुपखुप.धन्यवाद.ताई/तादा/शींलदे.सा हेब
Voting magtana saglya bahini ata kay zale
माझा फॉर्म अप्रूव्ह आहे. अकाउंट ऍक्टिव्ह आहे. तरीपण 1 हि रुपया आला नाहीं. येतील कि नाहीं ते सांगावे.
अजित दादा साहेब बरोबर बोलतं आहेत ज्या लोकांना या उत्पन्न खूप आहे अश्या लोकांनी लाभ घेता कामा नये
मला नाही मिळाले लाडकी बहिणीचे पैसे
Tai mala 6th months che payise aalele nahit
आम्ही लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतो
धन्यवाद मॅडम
Ladki bahan se paise aale naahi Goregaon West Mumbai 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Ek Pan hafta Alana hi ling bye ladki bahan ke paise Aaye nahin Goregaon West Mumbai 😢😢😢😢😢😢😢
M जानेवारी चा हप्ता नाही आला
Mala January cha hapta milala nahi
मला 7वाहप्ता आला नाही का
आम्ही पण मत परत करा तूमचा भत्ता पण कमी करा
अजून एकही हप्ता जमा झाला नाही
Hapte denya aivaji ghare dili tar best hoil aamhala ghare n as hit😮😮😮😢
Namskar saheb
👍👍👍👍👍
सिंचन घोटाळयाचे पैसे वाटा,टॅक्सपेअरांचा पैसा असा फुकट वाटु नका..
Or new form chalu hoga ke nahi ap?
Mala nahi milale
आम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही
Mla tr nhi bhetala डिसेंबर चे नाही भेटले
🙏💐
Dec rs aye nahit tai
October ke form aproved kab hogi
Rs aye nahit
सव्वा हप्ता नाही आला
मला नाही मिळाले 15oo 15oo
Ajun akashi yojane, cha labja ghatalela nahi
Dada.niradharache.kay.honar.jya.bapachi.kamaai.naahi.tyanikaay.karayche.tyana.tari.paise.lawkar.pathawa.
Dada.niradharache.paise.nov.to.jane......wardha.la.paise.aale.nahi........wardha..tha.wardha.
सर माझ्या बहिणीला डिसेंबरचे पैसे आले नाहीत नाव संध्या जानवे रहाणार पुणे शनिवारपेठ बँक आँफ महाराष्ट्र शाखा शनिवारपेठ
सर माझ्या बहिणीला डिसेंबरचे व जानेवारीचे पैसे आले नाहीत नाव संध्या श्रीकांत जानवे रहाणार पुणे शनिवारपेठ बँक आँफ महाराष्ट्र शाखा शनिवारपेठ पुणे फोर व्हिलर नाही टू व्हिलर नाही शेतीवाडी नाही केशरी रेशन कार्ड आहे तरीही पैसे आले नाहीत प्लीज बघा
मला जानेवारी चा हप्ता नाही आला