घाडगे साहेब तुमचं आभार मानल तेवढं कमीच,,खरंच तुम्ही खुप छान काम करत आहात..माझ्या सारखे किती तरी फौजी तुम्हाचा चॅनेल देशाच्या कानाकोपऱ्यातून पाहात असतात...हा नाद शेतकऱ्याच्या रक्तातला नाद आहे....सुट्टीला आल्यावरती कमीत कमी 4 मैदानावरती तर मी असतो...पेडगाव,भाळवणी च मैदानावर तुम्हाला खुप शोधल,,मी तुमच्या video ची वाट पाहतो मी..खुप शिकण्यासारखे असते..तुम्हचा अभ्यास छान आहे..अंदाज एकदम बरोबर असतात..बैलगाडी क्षेञाला शेवाळे आबा,गौतम भैय्या, दैवत गोवेकर , अशा माणसांची गरज आहे,त्याच्या कडून खुप शिकण्या सारखे आहे,,लवकरच आपल्या दावणीचा घरचा साज,,फौजी, पिस्तूल,, मैदानात दिसतील,,तुम्ही असच काम करत रहा..भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा,,आपला mo no भेटला तर खुप बरं होईल फौजी दिपक सुळ-पाटील 9637370359
घरनिकी च्या राजा ची मुलाखत घ्या घाडगे साहेब....
आम्ही जवळ बसलेलो निंबाळकर सरांच्या तिसरा होता तेव्हा
दादा आवर्जून वाट पाहतोय...कामावरून आलोय आत्ताच... आता तुमच्या video ची प्रतीक्षा❤
माणतो मी दैवत शेठलापण
मुलाखतचे टायमिंग भारी आहे कामावरुन घरी गेल्यावर निवांत बघता येईल.
बैल कमी पळाला तरी चालेल पण अस खिल्लार (पांढर सोने) सांभाळन्यात आनंद आहे राव ⚪🥰🥰💥💥💥
ताट मणुस आहे हा बोलला नाय आमच्या बरजवळ येवुन
Saheb ekda Balma chi mulakhat ghyaki rao
घाडगे साहेब एस के पाटलाच्या पक्षाचे मुलाखत घ्या भरपूर वेळा सांगितले साहेब
जॅार्डन आणि रावसाहेब हे एकच का वेगळे वेगळे आहेत
1
गौतम भैया चा sarjaपन चांगला आहे
धनाजी तात्या शिंदे सैदापूर करांची एकदा मुलाखत घ्या सर्जा खूप छान पळतोय
Thanks Saheb ❤
घाडगे साहेब जारा लवकर व्हिडिओ टाका किती वाट पाहायला लावता
खिल्लार पांढर सोने = ५०५० brand⚪
रावसाहेब...बारसे केलं जॉर्डन चे👌👌🙏
जवळ बसला पण नाय बोलला दोन शब्द बोलायचे तरी
घाडगे साहेब 🙏🏻 पूर्ण मुलाखतीची प्रतीक्षा आहे
लवकर व्हिडिओ पाठवा
(White gold khillar kings )⚪५०५० brand यांचा नांद नका करू राव 🥰🥰🥰💯
घाडगे व्हिडिओ कधी येईल
Saheb tumcha number dya
Daivat king ahe
आणि दादा माझं तुमच्याकडे पर्सनल काम आहे
Onli 5050 group,,,,,लावा ताकद,,,,,,,
Jordan 5050 nav mast hot rao
5050
Namskar Ghadage saheb
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
रावसाहेब 5050 👑❤️🔝♠️🚀💥🔥
घाडगे साहेब तुमचं आभार मानल तेवढं कमीच,,खरंच तुम्ही खुप छान काम करत आहात..माझ्या सारखे किती तरी फौजी तुम्हाचा चॅनेल देशाच्या कानाकोपऱ्यातून पाहात असतात...हा नाद शेतकऱ्याच्या रक्तातला नाद आहे....सुट्टीला आल्यावरती कमीत कमी 4 मैदानावरती तर मी असतो...पेडगाव,भाळवणी च मैदानावर तुम्हाला खुप शोधल,,मी तुमच्या video ची वाट पाहतो मी..खुप शिकण्यासारखे असते..तुम्हचा अभ्यास छान आहे..अंदाज एकदम बरोबर असतात..बैलगाडी क्षेञाला शेवाळे आबा,गौतम भैय्या, दैवत गोवेकर , अशा माणसांची गरज आहे,त्याच्या कडून खुप शिकण्या सारखे आहे,,लवकरच आपल्या दावणीचा घरचा साज,,फौजी, पिस्तूल,, मैदानात दिसतील,,तुम्ही असच काम करत रहा..भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा,,आपला mo no भेटला तर खुप बरं होईल
फौजी दिपक सुळ-पाटील
9637370359
Aaj video yenar hoti na saheb, taka lavkar
5050👑👑
एक नंबर घडागे साहेब
Khillar Cow♥️🔥
Ghadge Sahebh tumhi mojkyach mansanchi mulakhat ghetay sarkhi. Garibanchi pn bail Ujedat ana tewa bhari watel.
Mulakhaticha vishay mahatvacha asto
Dusre youtubers ahet ki bail ujedat anaayla
@@akashshirke9572 यांनी केले तर अडचण आहे काय ?
Ji bail palat ahet tyanchi ch mulakhat ghenar na dada
Jordan Bharat kesari la final la rahila
Baji sobat ek number kela
Mhnun video banvli ahe
@@SharyatPremi1213 kiti bail hote Bharat kesari final l la ?? Tyatlya kiti baila n chi ghetli mulakhat
@@SharyatPremi1213 Jivan driver yanchya Chota sunder chi ajun ghetli nahi. Top ch vasru ahe te. Hyani Negative Image tayar hote.
Big fan ❤️
Mahibya che mulakat ga ke o sir request🙏😊
मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे आहे
प्लीज मला एक तुमचा मिस कॉल
❤❤❤❤❤❤
Gatala markhala tya divshi bail chan aahe
साहेब 40 min ची करा विडिओ ❤️ दैवताला ऐकायला भारी वाटत खूप भारी तरुण आहे... शिकण्यासारखं असत भरपूर काही
Hii
Hii😊
Please साहेब सर्व दावनीची ची मुलाखत घ्या
100 Vela gheta ka mulkhat
🦅🦅🦅
Sakali taknar hote na video😢
❤❤❤