फॅन भेटले चहा पाजला खरं तेच टेमला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 13

  • @nageshchodhri2965
    @nageshchodhri2965 3 месяца назад

    कमाल आहे भाऊ तूमची video काडने चलने no challng bahu

  • @mithunshahapurkar8447
    @mithunshahapurkar8447 3 месяца назад

    🎉बेळगावकर‌ रामकृखष्णहरि माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @kishorjain179
    @kishorjain179 3 месяца назад

    🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली🙏🙏 जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏

  • @amolswati2109
    @amolswati2109 3 месяца назад +2

    रवी भाऊ मी 17 वर्षांपासून वारी करतो पण काही कारणास्तव काही कारणास्तव व्हायला येऊ शकत नाही आपला व्हिडिओ पण मला खूप आनंद वाटतो आपला नंबर पाठवा मला घरी बसल्या आळंदी ते पंढरपूर वारी चे दर्शन होते तुमच्यामुळे

  • @shobhabane586
    @shobhabane586 3 месяца назад

    Jai Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 3 месяца назад

    सुंदर वारी सोहोळा दर्शन

  • @DevDatDP
    @DevDatDP 3 месяца назад +1

    वारीचा सोहळा एकदम चांगला दादा

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 3 месяца назад

    पंरंपरा ........... 👍 , माऊलींची ओढ

  • @DevDatDP
    @DevDatDP 3 месяца назад +1

    काय कराव तुमच्या संग यायची इच्छा होती पण काम आणि मग येऊ शकलो नाही

  • @NPRRavindra
    @NPRRavindra 3 месяца назад +1

    सुब्स्करायबर ला चहा तुम्ही पाज्यला पाहिजे ..त्यांच्यामुळे तुमचं घर चालतंय

  • @BABARAO0088
    @BABARAO0088 3 месяца назад

    Ravi Da jay mauli

  • @shobhabane586
    @shobhabane586 3 месяца назад

    Good morning Ravi dada