Kurla Bus अपघाताचा CCTV tv9च्या हाती; Kurla LBS रोडवरील अपघातस्थळावरून आढावा Kurla Best Bus Accident

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 13

  • @viraldio1636
    @viraldio1636 Месяц назад +6

    खोटं का बोलतात तुम्ही हा खोटं का ?
    जखमी झालेल्या ची संख्या खूप आहे आणि तुम्ही कमी का सांगतात ?
    जेव्हा त्या रस्त्या वर ट्रॅफिक होत होता आणि अनलिगल पार्किंग होत होती तेव्हा मीडिया कुठे होती तेव्हा का नाही आलात माईक घेवून 🫣

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Месяц назад +2

    एसटी बेस्ट वाले यांना शिस्त नाही आहे खूप फास्ट चालवतात बस अगोदर शिस्त लावा

  • @mv9818
    @mv9818 Месяц назад +1

    कायम स्वरुपी ड्रायव्हर ची भरती करा . अनुभवी ड्रायव्हर ठेवले पाहिजेत

  • @PrasadChavan-xg7rd
    @PrasadChavan-xg7rd Месяц назад +4

    झालेला अपघात दुर्देवी आहे. पण फेरीवाले, वाहनाची बेकायदेशीरित्या पार्कींग, बेकायदेीररित्या अतिक्रमणं यामुळे शासकीय वाहने, बेस्ट बस यांना होणाऱ्या त्रासाचे निराकरण कोण करणार. तसेच पादचारी यांना रस्त्यांच्या मध्ये चालावे लागते.

  • @machhindrabandgar9506
    @machhindrabandgar9506 Месяц назад

    6:21 6:24

  • @D17-Mayu
    @D17-Mayu Месяц назад +3

    Majha samor jhala hye kaal😑

  • @jyotilavangare2078
    @jyotilavangare2078 Месяц назад

    Feriwale pan raste adawatat tyanna pan coaccuse karawe. Bus wale pan care karat nahi turn ghetana pan donhi bajula bharat nahi swatahala great driver samajtat

  • @ojastomer3111
    @ojastomer3111 Месяц назад

    Bandra railway station to kala Nager kay bich main bhi aais ghatna ho sakti hai Tv9 iska bhi video bana chiye Mumbai kay sabhi station kay pass aye halat hai

  • @purushottamshinde492
    @purushottamshinde492 Месяц назад

    Contract hatva he Navin dr ahet

  • @manoharpatki7117
    @manoharpatki7117 Месяц назад

    खांबला नाही खांबाला. नीट मराठी बोला

  • @purushottamshinde492
    @purushottamshinde492 Месяц назад

    Contract hatva he Navin dr ahet

  • @purushottamshinde492
    @purushottamshinde492 Месяц назад

    Contract hatva he Navin dr ahet