नमस्ते सर....छान मुवी बनवलीत तुम्ही.....पण एक गोष्ट जरा खटकली.....रंगा नावाच पात्र दुरु पिऊन मुळात तालमीत प्रवेशच कस करु शकत....आणि पुढे जाऊन रंगाला तुम्ही अखाड्याच्या मातीत ऊतरवल....हे जरा न पटणार आहे....बाकी सर्व कलाकारांनी छान अभिनय केला.....ग्रामीण भागतले कलाकार पण पुढे आले पाहिजेत.....ऑल द बेस्ट सर.....🙏🙏
एक सीन फक्त वास्तदाचा चांगला होता आणि पैलवान तरी चांगले दाखवा पोट कुठं चाललंय ते बाई वाणी शरीर पैलवान चे शरीर कसे असते आणि तुम्ही लाल मातीला कशाला मधी आणता आता तर फेमस होण्यासाठी महाराष्ट्रची परंपरा आहे कुस्ती सोपी नाही पैलवनकी चांडाळ चौकडी वेबसिरिज जो एपिसोड बनवला तसा बनवा लेडीज हे पात्र नाही पाहिजे जेणेकरून एपिसोड मधून मोटीवेशन भेटले पाहिजे
🎉🎉🎉🎉
खास ❤
Best 🔥🔥
व्हेरी गुड अँड नाईस शॉर्ट फिल्म
💪💪
Chan
❤❤❤❤❤
खरंच गर्विचा माज उतरवला
खूप छान
एकच नंबर जय शिवराय
एकच नंबर मराठी चित्रपट
Bewadyacha roll mast..
Chan 🔥🔥
Mast 🔥
एकदम मस्त खुप छान
Super...
पाटलाची कुस्ती मस्तच..🎉😂
😮😮😮😮😮😮😮😮
👍🏻
Khup chaan ahes.....
एक नंबर nice
खुप छान संकल्पना
Khup chan
शेठ लय ताठर
Nice movie
मस्त 👌👌💐💐
मस्त फिल्म बनवलं👌👌👌👍
मस्त सर गुणवरे 🎉🎉🎉🎉
1 ch number shivkumar mama ❤👍🏻
Rambhau ci stael karto Pan jamat nahi
@@nitindeore7425 ha...... Pn 95% jamliy rambhau chi acting... Rahileli 5% pn lavarch cover houn jail..... All the best for upcoming shows 👍🏻😍
👌👌👌👌👌👌👌
Mast Movie 🔥🔥🔥🙏🏻💯💯
एक नंबर आहे movie
एकच नंबर मामा भाचे
Super
Nice
नमस्कार दादा
खूप खूप छान आहे.
लय लय भारी आहे.
जय जय स्वामी समर्थ
जय जय श्री राम
जय जय गण गण गणात बोते
धन्यवाद
. . . . .
खूप छान
खुप छान अभिनंदन 🎉🎉🎉 असच नविन काही बनवत रहा
सुपर
Khup sundar
मस्त चित्रपट🎥🎬👀
झोळ सर चांगला संदेश आणि कॅमेडी पण लय भारी रंगा भारी कॅमेडी.. पाटील तर नादच खुळा
Nice
खुपच छान मूवी आहे,आनी एक्ट्रेस ला काय पहाव लागत🤩क्वीन आहे🥰
Very nice
Mast movie
❤
ऐकच ❤❤❤❤❤❤❤ आनंद वाटला खूप
Good sir well try ❤❤
More Sir एकच नंबर सरपंच 😄😄😘😘👌👌👌
👍👌👍👌👍👌🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌
छान...❤❤
Background music nice 👍
मला सिनेमा खूप आवडला
😊❤😊
Nice❤
टोपी वाले वस्ताद कुस्ती छान लावतात
👌👌👌
Nice❤
1 number kaka saheb ❤️❤️💯
कवे
👍👍👍
Ek no episode vatla ❤❤😊😊
Ek no rushibhau❤️❤️ (Navkari)
अशोक भाऊ चोरमले वस्ताद इंदापूर
❤❤❤
चांडाळ चौकडी च्या करामती ची कॉपी कुणाला जमली नाही .करू नये, पन हेतू चांगला होता. छान होती मू्व्ही.
नमस्ते सर....छान मुवी बनवलीत तुम्ही.....पण एक गोष्ट जरा खटकली.....रंगा नावाच पात्र दुरु पिऊन मुळात तालमीत प्रवेशच कस करु शकत....आणि पुढे जाऊन रंगाला तुम्ही अखाड्याच्या मातीत ऊतरवल....हे जरा न पटणार आहे....बाकी सर्व कलाकारांनी छान अभिनय केला.....ग्रामीण भागतले कलाकार पण पुढे आले पाहिजेत.....ऑल द बेस्ट सर.....🙏🙏
१नंबर आहे खुप छान😊
बंडल चित्रपट
औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔःऔःऔऔऔ
औऔय
चांगला संदेश दिला आहे माज मधून.....छान आहे स्टोरी व विक्रम पैलवान ने भुमिका चांगली केलीय
Vikram nahi kakasaheb rupnawar
प्रवीण चा चित्रपट कधी येणार आहे
Sir aapla taluka brand hay❤❤❤
MAST GUNWARE SAHEB KALTHAN.NO.2 CHE NAV MAHARASTRA BAHAR KELE
Kavita real name aakansha is my childhood friend ❣️
Description madhe credit tar dya mast movie ❤
1:11:46
33:43
नववी ब वेब सिरीज कधी चालू करणार आहे
😂😅😅😂
बुटका मोठा मारामारी
चांडाळ चौकडी च्या करामती ची कॉपी कलाकारांची
👌👌❤❤
😢😢😢ऐ
😅
मला कविला भेटायच हाय
आखाडयात दारु पिऊन यायच नसत
Right
Story chan aahe accting nay Bala sheab phijal ram bhau ani gana phone jal
53,797 v
चांडळ चौकडी ची कॉपी होती पण movie 1 no
धन्यवाद
Nana saheb hota hota rahilela Maharashtra kesari😂
He story chandAl Chakati cha karamati ni kela phijal
Although you all are capable of making good or even great movies, please allow me
to say that I didn't like this movie one bit.
Well wishes you all.
Nusta bady bhandy ahi
एक सीन फक्त वास्तदाचा चांगला होता आणि पैलवान तरी चांगले दाखवा पोट कुठं चाललंय ते बाई वाणी शरीर पैलवान चे शरीर कसे असते आणि तुम्ही लाल मातीला कशाला मधी आणता आता तर फेमस होण्यासाठी महाराष्ट्रची परंपरा आहे कुस्ती सोपी नाही पैलवनकी चांडाळ चौकडी वेबसिरिज जो एपिसोड बनवला तसा बनवा लेडीज हे पात्र नाही पाहिजे जेणेकरून एपिसोड मधून मोटीवेशन भेटले पाहिजे
धन्यवाद
Copy.
दारू पिऊन तालमीचा अपमान केला आहे
नाही ते कलाकार आहेत दारू पित नाहीत. फक्त अभिनय केलाय
बोगस
काय तरी पांचाळ😡
धन्यवाद
❤❤❤
34:04
❤❤❤❤❤
❤❤❤