Anna Bhau Sathe Foundation
Anna Bhau Sathe Foundation
  • Видео 5
  • Просмотров 1 357
संविधान जागृती वादन कला स्पर्धा मेळावा 2024 #annabhausathe #foundation #pune
अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,(बार्टी)पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागृती वादन कला स्पर्धा मेळावा वर्ष ७७ वे समारंभ मंगळवार दिनांक २ जुलै २०२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ,मंगळवार पेठ,पुणे या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे निमित्ताने सालाबाद प्रमाणे वादन कला स्पर्धा मेळावा १५ जून १९४७ पासून गेली ७७ वर्षे संस्थेतर्फे दरवर्षी आयोजित केला जात आहे.कलाकारांच्या कलेचे उत्तम प्रदर्शन व्हावे त्यांना प्रतिसाद देऊन वादळ वादन कलाक्षेत्रात वाव मिळावा या उद्देशाने सनई, हलगी, ढोलकी,ढोल, ताशा,तबला,हार्मोनियम इत्यादी पारंपारिक तसेच आधुनि...
Просмотров: 712

Видео

मा.श्री.भाऊसाहेब सोनावणे यांच्या जीवन कार्याचा प्रवास... | Bhausaheb Sonawane Documentary
Просмотров 3036 месяцев назад
मा. प्रल्हाद बाबुराव तथा भाऊसाहेब सोनावणे आपण मातंग समाजाच्या उत्तकर्षासाठी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीड़ा क्षेत्रातील अतुलनीय कार्याप्रति कृतज्ञतापूर्वक क्रांतिकारी जय लहूजी ! जय भीम ! महाराष्ट्रातील संख्येने दुसऱ्या क्रमांकावर परंतु सर्वच क्षेत्रात दुर्लक्षित असणारा मातंग समाजाची परिस्थिती पाहून समाजाप्रति संवेदनशील असणा-या आपल्या वडीलांनी श्री. बाबूराव सोनावणे यांनी १९७० रोज...
मा.श्री. प्रल्हाद बाबुराव सोनावणे उर्फ भाऊसाहेब सोनावणे यांना 90 व्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार..!!
Просмотров 367 месяцев назад
क्रांतीगुरु लहुजी साळवे मातंग लहुशक्ती व शिवशक्ती महासंघ यांचे विद्यमाने समाजाचे पितामह म्हणून ओळ असलेले आदरणीय माननीय श्री प्रल्हाद बाबुराव सोनावणे उर्फ भाऊसाहेब सोनावणे यांनी विद्यार्थी दशेपासून ते आजपर्यंत अविरतपणे केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांना त्यांच्या वयाच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी सायंकाळी ६:०० वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह ग...
२५ डिसेंबर १९७५ रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जगातील पहिला अर्ध पुतळा पुण्यामध्ये बसविण्यात आला
Просмотров 759 месяцев назад
अण्णा भाऊ साठे फाऊंडेशन, संस्थेचे विद्यमाने सोमवार दि. २५। २०२३ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता पुण्यामध्ये. सारसबाग २५ डिसेंबर येथील विश्व साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचे पुतळा स्मारक वास्तूला (स्मारकास) ४८ वर्षे पूर्ण झाली,त्यानिमित्ताने संस्थेचे वतीने अण्णा भाऊंचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. २५ डिसेंबर १९७५ रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जगातील पहिला अर्ध पुत...
वादन कला स्पर्धा मेळावा २०२३ #annabhausathe #foundation #pune
Просмотров 231Год назад
पुण्यनगरीत दर वर्षी श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास निरोप देण्यासाठी वादन कला मेळाव्याचे आयोजन करण्याची परंपरा सुरु झाली. ‘ अण्णा भाऊ साठे फाउंडेशन’ संस्थेच्या स्थापनेपासून (१५ जून १९७५) संस्थेच्या पुढाकाराने सदर मेळाव्याचे सुसूत्रीकरण करून ‘ वादन कला स्पर्धा मेळाव्याचे ’ आयोजन सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने संस्था करीत आहे. या स्पर्धा मेळाव्याच...

Комментарии

  • @priyanapte1180
    @priyanapte1180 3 месяца назад

    👍 ग्रेट. सर्वच वाद्य वादन कलाकारांनी आपली उत्कृष्ट कला सादर केली याबद्दल सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन. पारंपरिक वाद्ये वादन कला जपली पाहिजे व तीच संवर्धन केलं पाहिजे. वाद्य वादन कला संवर्धन करण्याच काम कलाकारांना मंच उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन देत त्यांना सन्मानित करण्याच काम अण्णाभाऊ साठे फाउंडेशन करत आहे याबद्दल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन व त्यांच्या कार्यास सलाम. जय लहुजी 💐🙏- प्रिया नप्ते

  • @RajSuryawanshiOfficial
    @RajSuryawanshiOfficial 3 месяца назад

    ❤❤

  • @akshayawaghade2072
    @akshayawaghade2072 7 месяцев назад

    जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे