Kaustubh Tamhankar
Kaustubh Tamhankar
  • Видео 64
  • Просмотров 44 177
सालींचे व्यवस्थापन
फळ खाल्यानंतर उरणार्‍या सालींचे काय करायचे हे सांगणारी चित्रफीत.
Просмотров: 135

Видео

भेट वस्तु (Gift Pack)
Просмотров 1702 месяца назад
अशा भेट वस्तू जर तुमच्याकडे येऊ लागल्या तर तुम्ही भेट वस्तू देणार्‍याच्या अंगावर ओरडाल , का स्वत:मध्ये बदल करायचा विचार कराल? उत्तर द्या. अगर ऐसी "भेट (Gift) आपको मिले तो आप क्या करोगे? चिल्ला ओ गे? या खुद बदलो गे। जबाब दिजीये। If you receive such " Gift Pack''. What will you do ? Scold him ? or try to bring change yourself? Please answer.
Management of Sugar , Milk ,Tea , And coffee packets.
Просмотров 8402 месяца назад
Management of Sugar , Milk ,Tea , And coffee packets.
डाय्पारचे व्यवस्थापन x264
Просмотров 434 месяца назад
डाय्पारचे व्यवस्थापन x264
अविरतपात्र वापरताना श्री प्रभू Aviratpatra in operation - Mr. Prabhu
Просмотров 804 месяца назад
अविरतपात्र प्रत्यक्ष वापरताना. Aviratpatra in use
19 September 2024
Просмотров 394 месяца назад
19 September 2024
Toothpest and Pest management
Просмотров 1268 месяцев назад
After using toothpest normally people put it in dustbean. This video shows how used toothpest is to be managed and avoid it from turning it into waste.
कागदी बबलशीट
Просмотров 3710 месяцев назад
कागदी बबलशीट
दिनदर्शिकेचे (Calander) व्यवस्थापन
Просмотров 4210 месяцев назад
दिनदर्शिकेचे (Calander) व्यवस्थापन
27 डस्टबीनचा गैर वापर
Просмотров 131Год назад
27 डस्टबीनचा गैर वापर
25 थर्मोकोलचे व्यवस्थापन स्वरा विहान
Просмотров 56Год назад
25 थर्मोकोलचे व्यवस्थापन स्वरा विहान
26 सैनिकांची व्यथा
Просмотров 36Год назад
26 सैनिकांची व्यथा
24 थर्मोकोलचे व्यवस्थापन कौस्तुभ
Просмотров 15Год назад
थर्मोकोलचे व्यवस्थापन कसे करायचे हे या चित्रफितीत दाखवले आहे . ज्या थर्मोकोलने आपल्याला सेवा दिली त्याला आपण जर वार्यावर सोडून दिले तर ते आपलाच परिसर खराब करते . फक्त १००ml पेट्रोलच्या सहाय्याने आपण खूप मोते थर्मोकोल आकाराने कमी करू शकतो . कसे ते पहा .
Use of Aviratpatra
Просмотров 138Год назад
Use of Aviratpatra
भेट वस्तू
Просмотров 465Год назад
भेट वस्तू
कौस्तुभ ताम्हनकर मुलाखत Kaustubh Tamhankar Interview
Просмотров 242Год назад
कौस्तुभ ताम्हनकर मुलाखत Kaustubh Tamhankar Interview
कौस्तुभ ताम्हनकर सादरीकरण Kaustubh Tamhankar Presentation
Просмотров 428Год назад
कौस्तुभ ताम्हनकर सादरीकरण Kaustubh Tamhankar Presentation
Solution to Plastic Carry Bags
Просмотров 2682 года назад
Solution to Plastic Carry Bags
अनिता गोंधळेकर - अविरतपात्र
Просмотров 8133 года назад
अनिता गोंधळेकर - अविरतपात्र
Answer to Garbage of Thin Plastic
Просмотров 8874 года назад
Answer to Garbage of Thin Plastic
15 August 2020
Просмотров 4124 года назад
15 August 2020
4 July 2020
Просмотров 5404 года назад
4 July 2020
Zero Garbage Episode 22
Просмотров 4435 лет назад
Zero Garbage Episode 22
video from Xynteo and Hindustan Lever
Просмотров 2185 лет назад
video from Xynteo and Hindustan Lever
शून्य कचरा भाग २१
Просмотров 1,1 тыс.5 лет назад
शून्य कचरा भाग २१
नारळाचे व्यवस्थापन
Просмотров 4735 лет назад
नारळाचे व्यवस्थापन
शून्यकचरा व्यवस्थापनातील पुढचे पाउल भाग १९
Просмотров 2645 лет назад
शून्यकचरा व्यवस्थापनातील पुढचे पाउल भाग १९
भाग १८-भुट्ट्याचे व्यवस्थापन
Просмотров 2345 лет назад
भाग १८-भुट्ट्याचे व्यवस्थापन
शून्य कचरा भाग १७-
Просмотров 6825 лет назад
शून्य कचरा भाग १७-
शून्य कचरा मोहिमेतील पुढचे पाऊल भाग १६ पातळ प्लास्टिकचे व्यवस्थापन
Просмотров 9265 лет назад
शून्य कचरा मोहिमेतील पुढचे पाऊल भाग १६ पातळ प्लास्टिकचे व्यवस्थापन

Комментарии

  • @सौ.भाग्यश्रीकुलकर्णी

    खूप छान.

  • @asusmaxpro1286
    @asusmaxpro1286 2 месяца назад

    हे अविरत पात्र कोणत्या जागी ठेवायचे? म्हणजे सावलीत ? की गच्चीवर उघड्यावर ठेवले तरी चालते?

  • @snehaljoshi3536
    @snehaljoshi3536 3 месяца назад

    मला हे अविरत पात्र आणि आपले पुस्तक हवे आहे कसे मिळेल

  • @vasantshahane8489
    @vasantshahane8489 10 месяцев назад

    सहमत आहे.

  • @Ujwalphadtare68
    @Ujwalphadtare68 10 месяцев назад

    खुप छान आणि सोप्प्या शब्दात समजावता तुम्हीं.

  • @okok-tg1oh
    @okok-tg1oh Год назад

    Send your contact no. for book on zero waste

  • @sandeshdawane4684
    @sandeshdawane4684 Год назад

    Chan sir

  • @madanlathi5126
    @madanlathi5126 Год назад

    Very nice

  • @WimalTadakhe
    @WimalTadakhe Год назад

    अतीशय सुंदर आहे. धन्यवाद सर. आम्ही आमच्या कडे तयार होणारा भाज्या चा कचरा आम्ही झाडांना टाकतो.बाकी ईतर आम्ही भंगार वा ल्या ला देतो.त्या मुळे कचरा होत नाही. धन्यवाद सर. 💐💐

  • @PNMhatre-e5e
    @PNMhatre-e5e Год назад

    Mla aviratpatra have aahe. Any contact no.

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Год назад

    हे अविरत पात्र हवे असल्यास कुठे संपर्क साधावा लागेल सांगाल का ?

  • @swayam1412
    @swayam1412 Год назад

    तुमचं काम खरंच वाखाणण्याजोग आहे. तुमची कार्यतत्परता बघून आम्हाला पण हुरूप येतो.

  • @ketakithakurthakur6373
    @ketakithakurthakur6373 Год назад

    मला तुमचे अविरत पात्र हवे आहे. गेली 12 वर्ष मी सुद्धा कचर्‍याचे खत करते. पण तुमची पद्धत सोपी आहे. या पात्राचे किती पैसे होतील आणि ते कुठे पाठवायचे याचे details सांगा.

  • @abhakhinvasara2230
    @abhakhinvasara2230 Год назад

    कोठे मिळेल पत्ता कळवावा

  • @sunitajadhav5407
    @sunitajadhav5407 Год назад

    Price kay ahe

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Год назад

    छान झाली मुलाखत. समोर बसून मुलाखत ऐकणाऱ्या, टाळ्या वाजवणाऱ्या किती जणांनी कँपोस्टिंग करायला सुरुवात केली ह्याचा आढावा घेतला पाहिजे काही दिवसांनी.

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Год назад

    खूपच छान काम.👍

  • @sujatabhave905
    @sujatabhave905 2 года назад

    तुम्हीं हे विडिओ हिंदीत ही बनवू शकलात तर जास्त लोकां पर्यंत पोचता येईल

  • @kumarghadge8367
    @kumarghadge8367 2 года назад

    Sit Demonstration दाखवलं असते तर बर झाले असते

  • @narayandeshpande5257
    @narayandeshpande5257 2 года назад

    तीन वर्षात फक्त नऊ जणांनी हा व्हिडिओ आवडला म्हणून पसंती दाखवली. आपण कचऱ्याचे बाबतीत किती बेफिकीर आहोत हेच याच्यातून समजते. कौस्तुभ ताम्हणकरांना मानाचा मुजरा.

  • @सौ.भाग्यश्रीकुलकर्णी

    अविरत यंत्र खूप छान आहे. याची किंमत काय आहे आणि ते कुठे मिळेल? किती माणसांच्या कुटुंबासाठी हे यंत्र वापरता येईल?

  • @kalpitadixit611
    @kalpitadixit611 2 года назад

    Sir, मी प्रयत्न करत आहे पण खालच्या tray मध्ये काळे किडे maggots . काही चुकतंय का precedure

  • @AncientWisdom222
    @AncientWisdom222 3 года назад

    Fantastic idea.

  • @RJPreetiBindaasartist
    @RJPreetiBindaasartist 3 года назад

    Beautiful ideas

  • @sandeepchaudhari2939
    @sandeepchaudhari2939 3 года назад

    Sir can I get the mechanism how to build it

  • @vidyajog3636
    @vidyajog3636 3 года назад

    डायपर धुतल्यावर वाळतात का? कारण त्यात जेल तयार होते पाणी मिक्स झाल्यावर . आणि जेल वाळत नाही

  • @vinaypoyrekaron4797
    @vinaypoyrekaron4797 3 года назад

    👌👌

  • @prasadjoshi3694
    @prasadjoshi3694 3 года назад

    Very good initiative 🙏

  • @rekhanene6719
    @rekhanene6719 3 года назад

    ह्या अविरत पात्रातच कचरा बारीक करण्याची काही सोय करता येईल का?

  • @ulhaskhare8301
    @ulhaskhare8301 3 года назад

    १) कुठे मिळते हे मशिन? २) तसेच, कचरा टाकत गेल्यावर ड्रम जेव्हा पुरेसा भरेल तेव्हा तो फिरवून खत काढायचे कां?

  • @abhijeet8117
    @abhijeet8117 3 года назад

    😂

  • @bharatishirsat7477
    @bharatishirsat7477 4 года назад

    Bio culture pratyek veli takavet lagte ka?

  • @mallinathbirajdar6610
    @mallinathbirajdar6610 4 года назад

    Sir Tumachya Book cha naav kay aahe

  • @mallinathbirajdar6610
    @mallinathbirajdar6610 4 года назад

    Nice sir

  • @scholarsjunction8291
    @scholarsjunction8291 4 года назад

    Kimmat kiti aahe?

  • @al-gx2qt
    @al-gx2qt 4 года назад

    हो छानच ,मी सुध्दा स्वर चक्र लिपी वापरतो वापरण्यास खुप सोपी आहे

  • @sandhyakulkarni4953
    @sandhyakulkarni4953 4 года назад

    धन्यवाद

  • @tusharsonavane2270
    @tusharsonavane2270 4 года назад

    अगदी बरोबर बोललात सर तुम्ही...मी तुमचे संभाषण ऐकतांना मला हे नेहमी जाणवतं... तुमची मराठी शब्द संपदा भरपूर आहे

  • @vandemataram8925
    @vandemataram8925 4 года назад

    ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती एका मिनिटात शिका ruclips.net/video/nvbiPtP_q68/видео.html How to make fertilizer Learn in a minute

  • @vandemataram8925
    @vandemataram8925 4 года назад

    ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती एका मिनिटात शिका ruclips.net/video/nvbiPtP_q68/видео.html How to make fertilizer Learn in a minute

  • @vandemataram8925
    @vandemataram8925 4 года назад

    ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती एका मिनिटात शिका ruclips.net/video/nvbiPtP_q68/видео.html How to make fertilizer Learn in a minute

  • @rohinideshpande256
    @rohinideshpande256 4 года назад

    I want to purchase. Let me know the price

  • @atharvamoharir3952
    @atharvamoharir3952 4 года назад

    Sir tumcha mule amcha gharcha olya kachryacha nit vyavasthapan hota.. dhanyavad🙏

  • @bestrealestatedeals6020
    @bestrealestatedeals6020 4 года назад

    कौस्तुभजी, तुम्ही खरोखरच महान आहात आणि आपला चांगला स्नेह असल्याचा मला खूप अभिमान आहे.🙏😊💐👍

  • @mayurgoawala277
    @mayurgoawala277 4 года назад

    Very good design

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 4 года назад

    सर,ही क्लिप पाठवल्याबद्दल धन्यवाद!💐

  • @tusharsonavane2270
    @tusharsonavane2270 4 года назад

    सर खूप छान, ही अविरत पात्राची नवीन design आहे का? यात तुम्ही पूर्वी वापरात असलेल्या अविरत पत्रासारखं रोज पाणी शिंपडण्याची आवशक्यता नाही का? खूप वर्ष झाले तुम्हाला भेटून. आपल्या शून्य कचरा या मोहिमेत बरेच शोध झाले असतील. ते जाणून घ्यायला आणि तुम्हाला पुन्हा भेटायला नक्की आवडेल

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 4 года назад

    फ़ारच चांगली संकल्पना आहे. विरजण आणि चिलटे येऊ न येण्यासाठीचा फवारा पुण्यात मिळायची सोय असेल तर मला 'अविरत यंत्र' courier ने (अर्थात लॉक डाउन संपल्यावरच) तुमच्याकडून मागवता येईल. धन्यवाद.

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 4 года назад

    मला ही तुमची संकल्पना 2 कारणांसाठी आवडली 1. हाताने कचरा मिक्स करावा लागत नाही 2. चाळलेलं खत जसजसे तयार होते, ते आपोआप यंत्र फिरवल्यावर ready to use खाली पडते. मला फक्त त्यात देशी गांडुळच हवी आहेत. Red wrigglers किंवा दुसरे काही म्हणतो ज्याला आपण, ती नको आहेत. बाकी माहिती साठी मी फोन करेन. धन्यवाद🙏