Sachin Bhuigal
Sachin Bhuigal
  • Видео 7
  • Просмотров 185 122
#ये है मेरे भीम का कमाल। प्रतापसिंग दादा बोदडे। सचिन भुईगळ। #bhimjayanti #marathisong #ambedkarjayan
गुलामीका टुट गया जाल
ये है मेरे। भीम का कमाल
कवी - प्रतापसिंग बोदडे
गायक - सचिन भुईगळ
सविनय सप्रेम जय भीम सर,
महाकवी वामनदादा कर्डक यांनी प्रबोधनाचा जो वारसा आंबेडकरी कलावंतांना दिलेला आहे. तो पुढे घेऊन जात असताना, समाजामधील आपल्यासारख्या सुजान आणि जागरूक आंबेडकरी अनुयायांच्या जोरावरच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आंबेडकरी चळवळ जिवंत रहावी किंबहुना ती आणखी गतिमान व्हावी याकरिता आपल्या वतीने कायम आम्हाला सर्वतोपरी पाठबळ मिळत आलेले आहे. हे आम्ही विसरू शकत नाही.
काल असाच एक आंबेडकरी विचारांचा संगीतमय कार्यक्रम वामन वेलीवरच्या दोन फुलांचा जन्मोत्सव या कार्यक्रमासाठी आपल्या वतीने मिळालेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू.
धन्यवाद !
जय भीम...
Просмотров: 3 037

Видео

BHIMA TUZ BAL ATA ZAL RE GULAM | भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पून्हा | विजयानंद जाधव | सचिन भुईगळ
Просмотров 167 тыс.4 месяца назад
भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पून्हा कवी - विजयानंद जाधव गायक - सचिन भुईगळ आयोजक - Aesthetic culture सविनय सप्रेम जय भीम सर महाकवी वामनदादा कर्डक यांनी प्रबोधनाचा जो वारसा आंबेडकरी कलावंतांना दिलेला आहे. तो पुढे घेऊन जात असताना, समाजामधील आपल्यासारख्या सुजान आणि जागरूक आंबेडकरी अनुयायांच्या जोरावरच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आंबेडकरी चळवळ जिवंत रहावी किंबहुना ती आणखी गतिमान व...
BHIMACHI SHETI | SACHIN BHUIGAL | भिमाची शेती देऊ नका आता | विजयानंद जाधव | सचिन भुईगळ
Просмотров 11 тыс.5 месяцев назад
भिमाची शेती देऊ नका आता.. कवी - विजयानंद जाधव गायक - सचिन भुईगळ आयोजक - Aesthetic culture सविनय सप्रेम जय भीम सर महाकवी वामनदादा कर्डक यांनी प्रबोधनाचा जो वारसा आंबेडकरी कलावंतांना दिलेला आहे. तो पुढे घेऊन जात असताना, समाजामधील आपल्यासारख्या सुजान आणि जागरूक आंबेडकरी अनुयायांच्या जोरावरच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आंबेडकरी चळवळ जिवंत रहावी किंबहुना ती आणखी गतिमान व्हावी याकरिता...

Комментарии

  • @pravinakhade1601
    @pravinakhade1601 3 дня назад

    0:24

  • @ARMobilePiano
    @ARMobilePiano 6 дней назад

    भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर या गाण्याप्रमाणे हे गाणं सुद्धा वर्तमान स्थितीतील परिस्थिती दाखवत आहे जी शोकांतिका आहे मात्र या दोन्ही गाण्यांच्या म्युझिक ने आपण उत्सव साजरा करत आहोत असे भासत आहे

    • @ARMobilePiano
      @ARMobilePiano 6 дней назад

      म्युझिक हे गाण्यांचा प्राण असतो त्यामुळे योग्य शब्द रचनेला योग्य चाल व योग्य म्युझिक असणे गरजेचे आहे

  • @vinayaktayade1032
    @vinayaktayade1032 9 дней назад

    Yala mhantat Pahadi Awaj

    • @sachinbhuigal
      @sachinbhuigal 9 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @Dnyeshwsrtirbhuwan
    @Dnyeshwsrtirbhuwan 14 дней назад

    सर्वांना क्रांतिकारी जय भिम नमो बुद्धाय जय संविधान❤

    • @sachinbhuigal
      @sachinbhuigal 13 дней назад

      जयभीम जय संविधान

  • @ashimaathawale7811
    @ashimaathawale7811 15 дней назад

    Jay bhim

  • @SwapnilGaware-j4o
    @SwapnilGaware-j4o 22 дня назад

    Khara ahe fakata baiman gadar gulam zhale ahe

  • @GaneshKharate-b2s
    @GaneshKharate-b2s 22 дня назад

    देवाची. ची. कृपा

  • @TukaramBuddhe
    @TukaramBuddhe 22 дня назад

    ❤❤jaibheem ❤

  • @SandipBhawar-rb5uw
    @SandipBhawar-rb5uw 23 дня назад

  • @sahebraobhalerao9194
    @sahebraobhalerao9194 23 дня назад

    जयभीम🙏 भावा❤

    • @sachinbhuigal
      @sachinbhuigal 23 дня назад

      सप्रेम जय भीम🙏🙏🙏

  • @sagarsonawane6303
    @sagarsonawane6303 23 дня назад

    आजची सत्य परिस्थिती म्हणजे.. कावळे कालचे झाले बेलगाम पुन्हा...जय भिम 🙏

  • @shobhaarune7697
    @shobhaarune7697 24 дня назад

    🙏🙏🙏🙏

  • @rudrarokade2915
    @rudrarokade2915 24 дня назад

    जिंकलो तरी आंबेडकर हरलो तरी आंबेडकर जय भिम जय संविधान

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 25 дней назад

    खातो तो घास घेतो तो श्वास....... फक्त आणि फक्त भिमा तुझ्या मुळेच

  • @SANGHPALKAMBLE-ij1vd
    @SANGHPALKAMBLE-ij1vd 25 дней назад

    हे सत्य आहे.....😢😢😢 खूप त्रास होतो... VBA जिंदाबाद 🙏🙏🙏

  • @bodhisatwashendre6544
    @bodhisatwashendre6544 25 дней назад

    Jai bhim

  • @dipakchunarkar6942
    @dipakchunarkar6942 27 дней назад

    खरंच म्हणून VBA चा पराभव होतो आहे

  • @AshokNarnaware-m6e
    @AshokNarnaware-m6e 27 дней назад

    हे गाणे ऐकून विचार करा

  • @umeshnadgamkar8655
    @umeshnadgamkar8655 28 дней назад

    सप्रेम जय भीम 🙏🏻 बुलंद आवाज आहे भाऊ तुमचा 🙏🏻

  • @komalbansode3113
    @komalbansode3113 Месяц назад

    Gulam peshva still Mahar Nahin

  • @prajyottambe9418
    @prajyottambe9418 Месяц назад

    गितकाराची लेखणी फार सुंदर आणि प्रभाव पडणारी आहे,पण ह्या लेखणीचा त्या व्यक्तींवर नक्कीच पडावा जे झुकून सलाम करायला लागले आहेत, ह्या गीताच्या शब्दाचा नक्कीच विचार करावा,नक्कीच कवीची गीताच्या मागची भावना आणि त्यांना नक्की काय म्हणायचं आहे ह्या गाण्यातून हे नक्कीच समजेल, मी एक कवी म्हणून ह्या गीतावर खूप विचार केला,अप्रतिम गीत आहे,नमो बुद्धाय जयभीम

  • @KushalJagdhane-c5f
    @KushalJagdhane-c5f Месяц назад

    खूप छान गाणं आहे Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim 💙💙💙

  • @pratapsarwade3924
    @pratapsarwade3924 Месяц назад

    झाला पुन्हा गुलाम या गाण्यावर लोक डान्स करत आहेत हे गाणं खुशी मध्ये आहे का? गाण्याचे बोल बरोबर असतील आहेत पण ती सादरीकरण करण्याची पद्धत बरोबर वाटत नाही.

  • @lokvaibhavnews2596
    @lokvaibhavnews2596 Месяц назад

    खरी परिस्थिती आहे सध्या गुलाम झाले आहेत

  • @sunitagajhas5064
    @sunitagajhas5064 Месяц назад

    💙💙👌👌👍

  • @Ashwajeetkumar
    @Ashwajeetkumar Месяц назад

    ❤❤❤

  • @SureshZine-r8f
    @SureshZine-r8f Месяц назад

    जयभीम नमोबुधाय जयसविधान छान

  • @sidharthherole7257
    @sidharthherole7257 Месяц назад

    आजच्या घडीला बाबासाहेबांचे कार्य व महापुरुषांचे कार्य कोणी करत असेल तर ते फक्त आणि फक्त बामसेफ करत आहे

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 Месяц назад

    We love to National political party BSP ❤🐘✌️🌹🌹🌹Join all Bahujan

  • @rameshlikhar4547
    @rameshlikhar4547 Месяц назад

    खुप छान गीत आहे शब्द रचना खुप छान केली आहे गीताची.जबरदस्त जय भीम जय संविधान संविधानाला पहिला मान भारत देशाची आहे शान

  • @ArjunKedar-h4j
    @ArjunKedar-h4j Месяц назад

    Jay Bhim saheb Jay savidan Jay shivray only VBA only VBA Jay Bala saheb aabhedkr ki jay

  • @dnyandipdurge8795
    @dnyandipdurge8795 Месяц назад

    🌹🌹

  • @mahendrateltumbade225
    @mahendrateltumbade225 Месяц назад

    supper

  • @shrikantkamble1168
    @shrikantkamble1168 Месяц назад

    वचित आघाडी सोडले तर खरेच गुलाम झाले

  • @mahiwankhade4352
    @mahiwankhade4352 Месяц назад

    शब्द रचना मनाला लागली राव खूप छान आनी आवाज पन जबरदस्त जय भिम जय सविंधान 💙

    • @sachinbhuigal
      @sachinbhuigal Месяц назад

      जय भीम जय संविधान

  • @AvinashDongare1929
    @AvinashDongare1929 Месяц назад

  • @abhijeettribhuvan9559
    @abhijeettribhuvan9559 Месяц назад

    ❤❤❤👌👌👌👌

  • @samadhankamble4746
    @samadhankamble4746 Месяц назад

    🔥🔥🔥🔥❤️

  • @savitachopade5917
    @savitachopade5917 Месяц назад

    ❤❤❤1 number bhaiya 👌👍

  • @sunilhorande470
    @sunilhorande470 Месяц назад

    Jai bheem, super song

  • @abhijeettribhuvan9559
    @abhijeettribhuvan9559 Месяц назад

    Jay bhim bhau❤

  • @SachinJadhav-gl8yy
    @SachinJadhav-gl8yy Месяц назад

    ❤❤❤Jay bhim 🙏

  • @prathameshwankhade9714
    @prathameshwankhade9714 Месяц назад

    दादा पिंपरी ला तुमचा प्रोग्राम पाहिला. काय आवाज आहे...! Badhiya

    • @sachinbhuigal
      @sachinbhuigal Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @rajeshnarwade4960
    @rajeshnarwade4960 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤

  • @niteshjadhav4189
    @niteshjadhav4189 Месяц назад

    ❤ 1 नंबर

  • @sds1999
    @sds1999 Месяц назад

    खूप छान गायले हे गीत भावा जयभीम

    • @sachinbhuigal
      @sachinbhuigal Месяц назад

      सप्रेम जय भीम🙏🙏🙏

  • @AvinashDongare1929
    @AvinashDongare1929 Месяц назад

    ❤❤❤

  • @amitsable1792
    @amitsable1792 Месяц назад

    आवाज ❤

  • @NileshKamble-j3i
    @NileshKamble-j3i Месяц назад

    ❤krantikari jaybhim

  • @Artisachin-lp2wq
    @Artisachin-lp2wq Месяц назад