ज्ञान माहेरा
ज्ञान माहेरा
  • Видео 21
  • Просмотров 612 810
कानडा विठ्ठलू....Kanda Vitthalu...Abhang अभंग पाडुरंगाचा
कानडा विठ्ठलू....Kanda Vitthalu...Abhang अभंग पाडुरंगाचा
Просмотров: 30

Видео

हरिपाठ l Haripath l वारकरी ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण हरिपाठ बाबा महाराजांच्या आवाजात Dnyaneshwar
Просмотров 9445 месяцев назад
@user-pf8dd1pm9s ज्ञानेश्वर माऊलीचा संपूर्ण हरिपाठ बाबा महाराज यांच्या सुमधुर आवाजात
जवळचे माणसं त्रास का देतात प्रवचन नामदेव शास्त्री कीर्तन Kirtan Namdev Shastri Namdeo Shastri Mahara
Просмотров 235 тыс.5 месяцев назад
@user-pf8dd1pm9s जवळचेच माणसं त्रास देतात...न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांचे श्रवणीय प्रवचन
ज्ञानेश्वरी तत्त्वज्ञान - कीर्तन नामदेव महाराज शास्त्री Kirtan Namdev Shastri
Просмотров 54 тыс.5 месяцев назад
कीर्तन नामदेव महाराज शास्त्री
एवढे मोठे तुळसी लग्न.......तुम्ही कधीही पाहिले नसेल.....500 लोकांची उपस्थिती
Просмотров 47Год назад
@user-pf8dd1pm9s एवढे मोठे तुळसी लग्न.......तुम्ही कधीही पाहिले नसेल.....500-600 लोकांची उपस्थिती या तुळशीच्या लग्नाला

Комментарии

  • @user-ow9gp1kw9b
    @user-ow9gp1kw9b 6 дней назад

    Jay Hari Vitthal

  • @sujatanewase7055
    @sujatanewase7055 7 дней назад

    तुमच्या भगवानगडावर भेदभाव केला जातो फोर व्हीलर मध्या yenaryala पॉश रूम टॉयलेट बाथरूम असलेल्या देतात इतर लोकांना फॅमिली सहित आले तरी वेगळे जनरल मधी राहण्यास देतात विचारलं तर सांगतात स्वामींनी फोन करून सांगितलं असल त्यालोकाना सेप्रेट रूम देण्यास जनरल मधील लोकांना उघड्यावर संडासला लावतात तुमच्या गडावरचे पोर तेथूनच पहाटे घरी जातात ही भक्तांसंग धोकेबाजी आहे गड हा सामन्याच्या देणगीतून चालतो स्वामिंमुळे नाही

  • @RajuKilbile-ew4tt
    @RajuKilbile-ew4tt 21 день назад

    जय।हरी

  • @rajendranirmale5454
    @rajendranirmale5454 22 дня назад

    श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 22 дня назад

    Ram krishna Hari😊❤

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 24 дня назад

    वाईट सवयींना कायद्याने दिलेले संरक्षण .केलेले कायदे यामुळे व्यक्तीला न्याय मिळणे कठीण झालेले आहे.

  • @snatoshranjane8776
    @snatoshranjane8776 27 дней назад

    कीर्तनाचे पुढील सिरल भाग पाहता यावा यासाठी जेथे किरतन झाले तेथील नाव असावे एवढ ऐकल्यावर पुढील भाग कसा ऐकावा 🙏🙏

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @user-jx6wy6gp8m
    @user-jx6wy6gp8m Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @MaheshKadam-sv2vh
    @MaheshKadam-sv2vh Месяц назад

    राम कृष्ण हरी

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 Месяц назад

    भावकी आणि गावकी.... नेहमीच त्रास देते. जोडलेली नाती नेहमी सहकार्य करतात.

  • @NirmalaHande-re6rg
    @NirmalaHande-re6rg Месяц назад

    🙏

  • @user-rd6mw3oq3i
    @user-rd6mw3oq3i Месяц назад

    Ram Kursn Hari 🙏🙏

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 Месяц назад

    ❤माहाराज. तुमचे चलन. कधी भेटतील. रामराम🎉

  • @meghadesai8510
    @meghadesai8510 Месяц назад

    Jai Jai Ram Krishna Hari ❤❤

  • @gajanankhodke8947
    @gajanankhodke8947 Месяц назад

    Apratim 🎉

  • @KailasVaishnav-qq1eb
    @KailasVaishnav-qq1eb 2 месяца назад

    खूप सुंदर खूप छान जय हरी माऊली

  • @KailasVaishnav-qq1eb
    @KailasVaishnav-qq1eb 2 месяца назад

    जय हरी माऊली

  • @kasam3243
    @kasam3243 2 месяца назад

    😊 😊 / ००

  • @surekhasawant5818
    @surekhasawant5818 2 месяца назад

    ❤❤❤❤

  • @sangeetaraut9947
    @sangeetaraut9947 2 месяца назад

    ॥राम कृष्ण हरि॥

  • @asha212
    @asha212 2 месяца назад

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 2 месяца назад

    आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 2 месяца назад

    आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलीची संजीवन समाधी ज्ञानेश्वर माऊली 🎉

  • @chandrakantjadhav2881
    @chandrakantjadhav2881 2 месяца назад

    जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ 🚩🙏

  • @tatyapawar1827
    @tatyapawar1827 2 месяца назад

    Ram Krishna Hari Mauli 🙏

  • @balirampawar5709
    @balirampawar5709 3 месяца назад

    🎉बळीराम पवार

  • @jayshreekoli6490
    @jayshreekoli6490 3 месяца назад

    छानच सुंदर ❤

  • @kanbraomaske8108
    @kanbraomaske8108 3 месяца назад

    असे किर्तन च माणूस बदलून टाकतात. आजच्या समाजात महाराज आपल्या सारख्या किर्तन कार दुर्मिळ आहेत. 🚩🚩🙏🙏

  • @madangutthe5022
    @madangutthe5022 3 месяца назад

    खुप सुंदर खूप सुंदर किर्तन

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 3 месяца назад

    कलीयुगातील भावकी दुसर्याच आणि भावाच ओरबाडून खाण्याचा धंदा जोरात करते आणि तो सगळीकडे चालतोही

  • @simaprajapati3635
    @simaprajapati3635 3 месяца назад

    जयहरी माऊली

  • @Sukhad-ub4mq
    @Sukhad-ub4mq 3 месяца назад

    🙏🙏👌👌

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांची समाधी आहे बहु पुण्यस्थळ लावता समाधीला डोके दुःखे जातात समूळ 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबाने बहु केले ज्ञान दान 🎉ज्ञानेश्वर माऊली 🎉🎉🎉🎉

  • @PeabhakarMule
    @PeabhakarMule 3 месяца назад

    राम कृष्ण हरी Great

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर स्वामीजी बरोबर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SubhashZaskar-ug4wh
    @SubhashZaskar-ug4wh 3 месяца назад

    Jay jay ramkrushn hari jay bhagwan baba

  • @user-fq7ic1mq1h
    @user-fq7ic1mq1h 3 месяца назад

    Ram Krishna hari

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 месяца назад

    ❤🙏🙏🏻🙏

  • @user-ho2nz2kd7o
    @user-ho2nz2kd7o 3 месяца назад

    नामदेव महाराज शास्त्री म्हणजे वारकरी संप्रदायातला कोहिनूर हिरा