कलाकंद कसे करतात हे मला खरचं माहीत नव्हते .तु खुप हुशार आहेस . तुरटी मुळे घश्याला त्रास होत नाही का . मला वाटायचं दुध आटत आल्यावर थोडी लिंबू पिळत असतील .
कमेंट बद्दल व कौतुकाबद्दल मनापासून धन्यवाद तुरटी आपण अगदी थोड्या प्रमाणातच टाकलेली आहे आणि आपण दात दुखत असेल तर तुरटीच्या गुळण्या करतोच ना हे थोड्याफार प्रमाणात आपल्या घशामध्ये तुरटी जाते तुरटी नसेल टाकायची तर तुम्ही थोडसं लिंबू सत्व ही टाकू शकता म्हणजे सायट्रिक ऍसिड😊🙏
काकु 10 ते १२ जनांसाठी पनिर ची भाजी बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आल लसुण काजु मगज यांचे प्रमाण किती घ्यायचे सांगा ना माझ्या कडे पाहुणे येणार आहेत प्लिज रिप्लाय द्या
ताई खरच खुप छान
आणि मला तर फार आवडतात तुमच्या रेसीपी 👌👌❤❤
खुप छान कलाकंंद सुंदर रेसिपी😊
Khup mast❤
खुपच छान मस्त मला खुप आवडते कलाकंद👌
Khup khup chan 😋😋
Khup chan recipe I will try❤❤❤
Khup chan
❤❤
खूप छान ❤
Khup chan 👌🏻👌🏻
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Mast 👌👌😋
Khupach chaan.nakki try karen.
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Koop Chan
खूप छान ❤️❤️❤️👌👌👌👌
Koop chan 👌👌👌👌
😊🙏
Masta
Tai thalipit ricipi dakhva please tai
👌👌
1 litre kiti ml tup takaycha
कलाकंद कसे करतात हे मला खरचं माहीत नव्हते .तु खुप हुशार आहेस . तुरटी मुळे घश्याला त्रास होत नाही का . मला वाटायचं दुध आटत आल्यावर थोडी लिंबू पिळत असतील .
कमेंट बद्दल व कौतुकाबद्दल मनापासून धन्यवाद तुरटी आपण अगदी थोड्या प्रमाणातच टाकलेली आहे आणि आपण दात दुखत असेल तर तुरटीच्या गुळण्या करतोच ना हे थोड्याफार प्रमाणात आपल्या घशामध्ये तुरटी जाते तुरटी नसेल टाकायची तर तुम्ही थोडसं लिंबू सत्व ही टाकू शकता म्हणजे सायट्रिक ऍसिड😊🙏
काकु 10 ते १२ जनांसाठी पनिर ची भाजी बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आल लसुण काजु मगज यांचे प्रमाण किती घ्यायचे सांगा ना माझ्या कडे पाहुणे येणार आहेत प्लिज रिप्लाय द्या
सहा ते सात कांदे घ्या चार टोमॅटो दोन कांड्या लसणाच्या घ्या तीन इंच आल मगज बी आणि काजू हे दोन्ही म्हणून एक वाटी घ्या😊🙏
Thank you kaku👍👍
खुप छान सुंदर कला कंद
Koop Chan