Ravi Rana : आमदार रवी राणा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; कंत्राटदाराला नाल्यात उतरवल्याने भाजप आक्रमक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #RaviRana #RaviRanaControversy #MaharashtraPolitics #BJPResponse #PoliticalDrama #ContractorIssue #RaviRanaNews #PoliticalConflict
    Ravi Rana : आमदार रवी राणा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; कंत्राटदाराला नाल्यात उतरवल्याने भाजप आक्रमक
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 RUclips - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
    #LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
    Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या RUclips चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Комментарии • 161

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 26 дней назад +42

    उध्दव ठाकरे वर आरोप करण्यासाठी याला जवळ केले होते, तेंव्हा त्याची बाजू घेत होते ,

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 26 дней назад +35

    खासदार की हार झाल्या मुळे अस्वस्थ झाले आहे राणा साहेब

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 25 дней назад

      हिजाद्या ला साहेब म्हणतो ?

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 26 дней назад +18

    राणा राणे. अति शहाने. भाजपचा खेळखंडोबा केल्या शिवाय रहाणार नाही😂😂😂

  • @krishnatkerbasavant3887
    @krishnatkerbasavant3887 26 дней назад +18

    भाजपच्या आशिर्वादामुळेच हे घडतं आहे.

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 26 дней назад +33

    पहा नवनीत राणा मराठी ऑफिकरल कसा दम देऊन काम करून घेत आहे हे तर मराठी माणसाचं अपमान आहे

  • @hanumantmore613
    @hanumantmore613 26 дней назад +13

    बंटी ची बबली चा पराभवातून अजून बाहेर निघाला नाय स्वतः विधानसभा हरल्यावर हा वेडा होईल याला सरकारनी मेंटल हॉस्पिटल शोधून ठेवावे

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 26 дней назад +11

    अमानवीय घटना, मानवी हक्कांचे उल्लंघनान
    रवी राणावर गुन्हा दाखल करा.

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 26 дней назад +12

    15वर्षात या आमदारांनी काय केले याची माहिती काढा आणि का काम केले नाही याचा जाब विचारून घोडे लावा एवढा माज कशाचा आला याला वरूण हाणा

  • @us.973
    @us.973 26 дней назад +43

    राणा BJP ला घेऊन संपवणार 😂विधानसभा पूर्वी यांचे दिवस फिरणार😂

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 25 дней назад +3

    नगरसेवक होण्याचा लायकीचा नाही... तो आमदार झाला आहे.. याचा बाजार होणार.

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 26 дней назад +14

    मी तर म्हणतो जनता नी यांना तर माझ्याकडे शब्द नाही अशा लोकांना बोलण्यासाठी

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 26 дней назад +18

    येत्या विधानसभा निवडणुकीत ह्या राणाचं याच गटारात विसर्जन करा

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 26 дней назад +7

    या आमदाराला डोक्याचा भाग आहे किं नाही? हा प्रश्न जनतेला पडलेला आहे. प्रसिद्धी साठी काहीही करतील वेळ पडल्यास --------- हे सुध्दा खातील आणि ही गोड मिठाई आहे असे ही महणतील. मिडीयाने यावर जास्त प्रसिध्दी न देता यावर कारवाई करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी कर्तव्य पार पाडावे.. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏 🙏

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 25 дней назад +2

    कोणत्याही अधिकारी म़ंडळीचा असा अपमान करणे योग्य नाही संबंधित आमदारावर कारवाई होणे अपेक्षित आहे

  • @dattatraykale2399
    @dattatraykale2399 25 дней назад +5

    निवडणुकीनंतर हा नाल्यातच जाणार आहे

  • @user-qr5ip2jl1x
    @user-qr5ip2jl1x 26 дней назад +4

    निश्चितच ही बाब निषेधार्ह

  • @SureshKale-dn4rl
    @SureshKale-dn4rl 25 дней назад +4

    रवि राणा यांना मस्ती आली अमरावती करांनो
    रविराणा यांना त्याची जागा दाखवा..

    • @mangeshthorat891
      @mangeshthorat891 25 дней назад

      बिलकुल बायकोसारखंच याला पण मातीत घालतील

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 26 дней назад +8

    अमरावती तून हद्दपार करा कारण निवडणूक साठी लोकांना कर्मचाऱ्यांना धारेवर धरतात

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 26 дней назад +6

    माज आलाय त्या b j p चा राणा ला

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 26 дней назад +5

    जनतेने या राणांस देखील विधानसभा निवडणुकीत पराभूत करावे .

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 26 дней назад +7

    तसे राजकारणी लोकांना निवडणुका आल्या त्या सगळ्या जनतेचे दुःख दिसते नाहीतर काहीच नाही दिसत

  • @dineshsangle8439
    @dineshsangle8439 26 дней назад +5

    निवडणुकीला ह्याचे त्याच नाल्यात ह्याचे विसर्जन मतदारांनी केले पाहिजे कळस आहे ह्यांचा माज उतरवला पाहिजे 😮

  • @anilcharode7044
    @anilcharode7044 25 дней назад +1

    तुषार भाऊ एकदम बरोबर आहे तुमचं

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 25 дней назад +1

    जाहीर निषेध

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 26 дней назад +5

    हे निव्वळ नाटक आहे.ठरवून केलेला उपक्रम

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 26 дней назад +4

    त्याला आता जनता नाल्यातच उतरवणार आहे.

  • @premsingrathod2691
    @premsingrathod2691 25 дней назад +1

    निवडणुका जवळ आल्याने नाल्यात उतरविणे चुकीचे आहे.याच्या आधी काय करत होते ते सांगा

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 25 дней назад +1

    कर्मचा-या सोबत बबलीला उतरवायला पाहिजे होते,

  • @ravikantgawai9327
    @ravikantgawai9327 26 дней назад +3

    जर नाल्यात नाग असता आणि तो जर त्या कर्मचाऱ्याला डसला असता जर त्याचा मृत्यू झाला असता राणा की अमरावती महानगरपालिका

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 26 дней назад +3

    इलेक्शन जवळ आले की आता जनता आठवली

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 25 дней назад +1

    नवनीत बाय साहेब. रवी राणा साहेब. अब वक्त खतम. या

  • @sureshmane631
    @sureshmane631 25 дней назад +2

    हा पराभूत होणार आहे अति झालंय याच नवरा बायकोचे बायको तर या अगोदरच पडली आहे.

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 25 дней назад +1

    इलेक्शन जवळ आली.आता कचरा आठवला.

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 25 дней назад +1

    फडवणीस साहेब. बघा .पटतंय का. आल्या पक्ष्यात नेते च नेते आहेत. ऐवठी राणा बाय आसो . या चा पुळका न करता .पक्ष्यातुनच हकाल पट्टी करा.

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 25 дней назад

    खुपचं वाईट चित्र आहे अमानवी आहे.
    हे अयोग्य आहे. जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

  • @vickyaathawale9377
    @vickyaathawale9377 21 день назад +1

    great bhau❤

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 26 дней назад +2

    अचानक नाले दिसायला लागले 😂😂😂

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 26 дней назад +2

    ह्यांना नाल्यात उतरविले तर तो नाल्याचा अपमान होईल. हे चोर पाच वर्ष फक्त टक्केवारी घेत होते का ? असच किती वर्षा पासून सुरु आहे

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 25 дней назад +1

    तोच कात्राटदार राणा विरोधात निवडणुकीत उभा करा

  • @007HINDUSTANI
    @007HINDUSTANI 26 дней назад +1

    राणा आणि राणे या परीवाराबद्दल न बोललेल बर

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 25 дней назад +1

    संपलय त्याचं राजकारण आता

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 26 дней назад +2

    गुन्हा दाखल करा, याचेवर

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 25 дней назад +1

    रा ना दांपत्याला माज आलाय बाकी काही नाही

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 25 дней назад +1

    तूमचे आमदार रवी राणा आणि नितेश राणे हीच काम करतात आणि भाजपचे नांव रसातळाला नेतात.

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 25 дней назад +1

    रवी राणा साहेब तुषार भारतीला एक उतरण भाग पाडा नाल्यात

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 25 дней назад +1

    रवी राणा म्हणत असेल,,,,,माझी बायको या पेक्षा खालचे घाणीत असते

  • @user-qr5ip2jl1x
    @user-qr5ip2jl1x 26 дней назад +1

    ही बाब निश्चितच निषेधा आहे

  • @ShivaMH-
    @ShivaMH- 26 дней назад +1

    हे राजकीय नेते इलेक्शन आले की खड्डे यायला रस्ते येईल सगळंच दिसते म मग त्याच्यानंतर यायला काही दिसत नाही

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 25 дней назад +1

    हे भाजपलाच आता नाल्यात ढकलणार।

  • @user-cl5eo9gq8v
    @user-cl5eo9gq8v 25 дней назад +1

    रवि राणा ला तुड़वा गंध्या पाण्यात ह्याची अजुन मस्ती उतरली नाही

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 25 дней назад +2

    याला नाल्यात उतरुन बघ म्हण

  • @balasahebkapase7095
    @balasahebkapase7095 25 дней назад +1

    हा राणा भाजपचा वाटोळं करणार आहे

  • @sanjay1314
    @sanjay1314 25 дней назад +1

    याची बायको पडली आता ह्याची वेळ आली आहे..निवडणुका आल्या म्हणून हा असले चाळे करतोय अस वाटतंय

  • @dadaa...3707
    @dadaa...3707 26 дней назад +1

    💯

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 26 дней назад +1

    बापरे 🤦‍♀️

  • @user-ut3jd2fk7y
    @user-ut3jd2fk7y 26 дней назад +2

    बरोबर च केल की काम घेतात मग काम का नाही आपल्या देशात कायदाच नाही तया मुळे भ्रष्टाचार फोफावत आहे

  • @ashoklawte2279
    @ashoklawte2279 26 дней назад +4

    😂😂😂😂😂 Rana utarala aasata tar nala cha ghan zala aasat 😂😂😂😂😂

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 25 дней назад +1

    या माणसांमुळे भाजप नेहमीच अडचणीत येत आहे

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 25 дней назад +1

    भाजप हटाव

  • @khanabdulrahim9504
    @khanabdulrahim9504 26 дней назад +1

    कंत्राटदर हा कुठला मराठी शब्द आहे

  • @rupeshkhedkar4167
    @rupeshkhedkar4167 26 дней назад +1

    विनाश कालात विपरीत बुद्धी. आता यापुढे बंटी-बबलीला हनुमान चालीसा पठन करण्याचेच काम आहे

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 26 дней назад +1

    सफाई कामगार नाल्यात उतरू न च काम करतात तेंव्हा कॅमेरे कुठे असतात तुमचे.

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 25 дней назад +1

    लो क्वालिटी नवरा बायको.....भाजप काय बघून घेतलय भाजपात काय माहीत.......

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 26 дней назад +2

    सर तुमची पत्नी खासदार असून एवढा मोठा पोस्टमार्टम घोटाळा अमरावती जिल्ह्यात झाला त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता तुम् थोडा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये जाऊन ही पण खासदार असून काय केलं काहीच केलेलं नाही आहे ना आज लोकांना नाल्यात उतरवत आहे तुम्ही एवढ्या वर्षापासून आमदार होते तर काय केलं होतं

  • @khanabdulrahim9504
    @khanabdulrahim9504 26 дней назад +1

    राणा बरोबर टोपी वाले मिया पण आहेत दुसरी कडे बायको मिया लोकांना दम देते

  • @user-ch4jr5ff2l
    @user-ch4jr5ff2l 26 дней назад

    Va va va Rana khup chan 👌👌👌👌👌

  • @laxmanpillewad4327
    @laxmanpillewad4327 26 дней назад +1

    आता prent ka झोपला होता का ..आता करत आहे शाप सपाई ...निवडनुक येत आहे ना जवळ .... कारवाही झालीच पाहजे

  • @SM-ib8hk
    @SM-ib8hk 26 дней назад +2

    रवी राणा आणि त्याच्या राणीची मस्ती उतरायला पाहिजे

  • @jokermask9878
    @jokermask9878 25 дней назад +1

    कंत्राटदारा साठी bjp मैदानात 😊😊😊

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 25 дней назад

    रवी राणा ने बरोबर केलेल्या

  • @shalinikale1693
    @shalinikale1693 25 дней назад +1

    राणा ला पाडा

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 26 дней назад +1

    कर्मचार्यांनी कोण कोण घाबरवेल काय सांगता येत नाही.

  • @shalavachva1371
    @shalavachva1371 26 дней назад +1

    अच्छे दिन की सुरवात

  • @buaskergarud3938
    @buaskergarud3938 26 дней назад +3

    मस्ती उतरायला पाहिजे

    • @nnnj4679
      @nnnj4679 26 дней назад

      दिवा विझताना मोठा होतो

  • @VinayakSathe-sc4yc
    @VinayakSathe-sc4yc 25 дней назад +1

    Perprantiy majle

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 26 дней назад +1

    नालीत ठाकला रवी राणा ला

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 25 дней назад +1

    Satyata March Aakash Chopra shop deposit japt Hui

  • @KumarPawar-o6f
    @KumarPawar-o6f 26 дней назад +2

    योग्य केलं.

  • @englishskill1194
    @englishskill1194 26 дней назад +1

    Rana ne pan utralyla pahije hot

  • @nileshaasatkar5517
    @nileshaasatkar5517 26 дней назад +1

    NALI kiti kilometer saf keli he dakh awa😊

  • @ravindrathakare8687
    @ravindrathakare8687 26 дней назад +1

    Atachi. B. J. P.
    Charitryashunya bekar, nalayak naitikatahin , khokebaj lokanna hatashi dharun banalella
    Bhrastachari janhit njapanara paksh aahe

  • @shailendraadode3944
    @shailendraadode3944 25 дней назад +1

    Aslya mansiktech lok amdar kase hoatat...lok ky karatta..kiti durdayvi ahe

  • @shubhanmahore7612
    @shubhanmahore7612 26 дней назад +1

    मांजला हां अस नाहि कराले पांजे

  • @ehglt
    @ehglt 26 дней назад +1

    Election jawal aal ki nalya distahet

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 26 дней назад +1

    राणा साहेब यांचा येत्या विधानसभेला कार्यक्रम करेक्ट करा अमरावती कर

    • @user-zc8ix4dg9l
      @user-zc8ix4dg9l 26 дней назад +1

      Rana Sahab Aaye Kya Tu राणे साहेब आहे का तू कुत्रा रवी राणा

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 26 дней назад +1

    Navneet Rana Ani Ravi Rana chya Khisat Modi Shaha Ani Fadnvis Aahe Baki Tyna Mahit Aahe BJP Karykarte Kitipan Bhukle Tari Sevti Varun Aadesh Aala Ki Te Mage Firtil

  • @rohannn9994
    @rohannn9994 25 дней назад +1

    Yala janta yachi layki dakhvel.

  • @milindkumarbadge3122
    @milindkumarbadge3122 25 дней назад +1

    जे केलं ते अगदी बरोबर आहे असाच प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर बरोबर करायला पाहिजे आणि इवन महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांना पण नाल्यात उतरवायला पाहिजे

  • @subhashchavan6554
    @subhashchavan6554 25 дней назад +1

    Vilexan.satnt.aahe.ha.punha.nivdun.deu.naka.

  • @kishorkahale5448
    @kishorkahale5448 26 дней назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 26 дней назад +2

    काहीतरी राडा करा लागन ना

  • @murtalenitish3430
    @murtalenitish3430 25 дней назад

    Jar nale safai keli asati tar hi vel ali nasati. Barobar ahe ranache.

  • @SahebraoWavale
    @SahebraoWavale 26 дней назад +1

    BJP ki gundagardi hatav

  • @vijaypawar1149
    @vijaypawar1149 25 дней назад +1

    Palak mantri bogas ahe

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 26 дней назад +1

    बटी बबली हटाव

  • @ravindrathakare8687
    @ravindrathakare8687 26 дней назад +1

    Are bhavu kay barobar aahe aamadar khasadar khoke ghevun vikale jatatat thekedarankadun kamishn ghetatat mag nalya tari kashya changalya hotil

  • @muzzafarmulla424
    @muzzafarmulla424 26 дней назад +1

    Ravi Raana bolte isko..
    #JaiMaharashtra

  • @pruthviyadav3464
    @pruthviyadav3464 26 дней назад +1

    he bunty bubli sampnar aahet aata

  • @milindambarte9543
    @milindambarte9543 26 дней назад +1

    Only political event.

  • @vasanthursale7029
    @vasanthursale7029 26 дней назад +1

    Hi ghan kadun taka Maharashtratun