Deewano Se Ye Mat Puchho l Singer - Mukesh l Cover By - Satish Brahmane, Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #मुकेश_फिर_से
    प्रेमात पडलेल्या व्यक्तीला दिवानगी शिकवावी लागत नाही. प्रेमाची धुंदी कधी कधी त्याच्या मनावर असे अधिराज्य करते की तो काय करत आहे याचे भान त्याला राहत नाही. प्रेमामध्ये सर्वस्वी झोकून देऊन भूख आणि तहान विसरणाऱ्या व्यक्तीच्या मनाची घालमेल या गीतातून गीतकार क़मर जलालाबादी यांनी अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. सोबतच मुकेश जी यांच्या आवाजाने या गीतास एक वेगळीच रंगत आणली आहे. नक्की ऐका व आपला अमूल्य अभिप्राय नक्की द्या … धन्यवाद ..👍👌💐
    Song Credit : -
    गीत : दिवानोंसे ये मत पुछो
    सादरीकरण : सतीश ब्राम्हणे, पुणे
    गीतकार : क़मर जलालाबादी
    गायक : मुकेश
    संगीतकार : कल्याणजी आनंदजी
    चित्रपट : उपकार (१९६७)
    युट्यूब लिंक -
    #mukesh #upkar #karaoke #romantic #song #passion #kalyanji #anandji #best #music #kamar #jalalabadi #satish #brahmane #singing #deewana #oldisgold

Комментарии • 6