Комментарии •

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 8 месяцев назад +5

    अदिती गावाला आली, घराला कलर लागला, खळामध्ये मंडप लागला, एव्हाना साखरपुडा पण झाला असेल. मागच्या व्हिडिओ मध्ये मी अंदाज केला होता की लग्न १८ फेब्रुवारीला असेल, तर माझा अंदाज खरा ठरूदेरे, एस महाराजा 👌👍🌹😛

  • @kirtitawde4998
    @kirtitawde4998 7 месяцев назад +1

    Nice video aditi ❤😘😍👌

  • @shrikantmore5558
    @shrikantmore5558 8 месяцев назад

    खुप छान
    शाळेतले दिवस आठवले , ते दिवस वेगळेच होते.
    आपण बोलतो ना गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी.खुप छान वाटलं ते दिवस आठऊन.
    लग्नाची तयारी जोरात चालू आहे. रोशन भाई ची पण जोरात तयारी चालू आहे. व्हिडिओ बनवायला टाईम नाय पोर्ग्याला काय बोलणार आता.
    खुप छान व्हिडिओ

    • @RohisLife
      @RohisLife 8 месяцев назад

      धन्यवाद 🙏😊

  • @mukeshrane744
    @mukeshrane744 8 месяцев назад

    ❤❤🎉🎉 khup mst video

  • @nitinparwadi9965
    @nitinparwadi9965 8 месяцев назад

    Khup chhan video kela aahe....Marathi school cha....sarve Navin Teacher...aahet aata

  • @sagarsangare4574
    @sagarsangare4574 8 месяцев назад +1

    पत्रिका मिळाली, येणार लग्नाला, फ्रॉम रत्नागिरी

  • @nitavareshi5797
    @nitavareshi5797 8 месяцев назад

    1 No .....Aadu

  • @kokanwari
    @kokanwari 6 месяцев назад

    विडिओ सुंदर करता रोशन दादा लकी आहे तुमच्या सारखी बायको भेटली ❤

    • @RohisLife
      @RohisLife 6 месяцев назад

      धन्यवाद 🙏😊

  • @rajeshmirgule9572
    @rajeshmirgule9572 8 месяцев назад +1

    खूप छान

  • @RiyaHatankar
    @RiyaHatankar 7 месяцев назад

    Mast vlog

  • @pralhad-tawde1986
    @pralhad-tawde1986 8 месяцев назад

    लय भारी खुप छान❤❤

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_ 7 месяцев назад

    आदिती ताई लग्न जोरात तयारी चालू आहे रोशन दादा ची पण जोरात तयारी चालू आहे 🎉😊

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 8 месяцев назад

    Chan video ❤❤❤

  • @tusharchalke1133
    @tusharchalke1133 8 месяцев назад

    रोशन दादा जोरात तयारी ला लागलंय
    Colour काम चालू आहे तुम्ही येणार म्हणून

  • @aashikvlog9152
    @aashikvlog9152 8 месяцев назад

    ताई खूप बर वाटलं व्हिडिओ बगून बालपणीच्या आठवणी आठवल्या आणि शेवटला तू जिला घेतलंस ना ती माझ्या आत्या ची मुलगी आहे जान्हवी खूप बर वाटल बगून तिला ❤🥰

    • @RohisLife
      @RohisLife 8 месяцев назад +1

      धन्यवाद 🙏😊

  • @prakashsirsat6673
    @prakashsirsat6673 8 месяцев назад

    🎉🎉1,नंबर,वहिनि,कधि,आहे,लगिन
    🎉🎉

  • @abhinanadanmagadum4623
    @abhinanadanmagadum4623 8 месяцев назад

    मस्त

  • @yojnamulam7449
    @yojnamulam7449 7 месяцев назад

    Mast 👌👌

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_ 8 месяцев назад

    खूप छान लग्न कधी आहे विडिओ भारी होता व्हिडिओ मोबाईल मध्ये काढला कि केमिरा मध्येन ऐदतीगच अप कोणता आहे

    • @RohisLife
      @RohisLife 8 месяцев назад

      मोबाईलवर. VN App 😊

  • @raghunath1098
    @raghunath1098 8 месяцев назад

    Mast Sundar video

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 8 месяцев назад +1

    आता लग्न जवळपास आलय म्हणून गावी दिसतेय ना

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 8 месяцев назад

    Nice video ❤😊

  • @kirandhadave3100
    @kirandhadave3100 8 месяцев назад

    कधी आहे लग्न आदिती

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 8 месяцев назад +1

    👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍

  • @ganeshindap6692
    @ganeshindap6692 8 месяцев назад

    👌🏽👍🏼

  • @DilipJogale-j6u
    @DilipJogale-j6u 8 месяцев назад

    ताई लग्न केव्हा आहे

  • @meet_godse_2727
    @meet_godse_2727 8 месяцев назад

  • @tawakkalAlitandel
    @tawakkalAlitandel 8 месяцев назад

    धन्यवाद आदिती तू बचपन की याद तजा की तुझ्या शाळेच्या आठवणींसाठी धन्यवाद मै भी येही स्कूल मी देखा हू वहा एसई आचार्य जावडेकर हायस्कूल

    • @RohisLife
      @RohisLife 8 месяцев назад

      धन्यवाद 😊🙏

    • @RohisLife
      @RohisLife 8 месяцев назад

      धन्यवाद 😊🙏

  • @dhanajidhokare5590
    @dhanajidhokare5590 8 месяцев назад +2

    Gavi aalis mhanje aata engagement aasel

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 8 месяцев назад

    अगो अदिती तुझा लगीन १४ तारखेक आसा असा वाटता. तू विडिओ मालवणी भाषेतून कर खूप जवळीक वाटता. शाखेतर्फे आसा काय?

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 8 месяцев назад

    Mast