महाराष्ट्रातील माझे सर्वात आवडते किर्तनकार - ह.भ.प ताजुद्दीन महाराज , रामराव महाराज ढोक , नामदेव शास्री , केशव महाराज ऊखळीकर व संदीपान महाराज हसेगावकर . ताजुद्दीन महाराज सर्वात अग्रस्थानी .
सबके लिये खुला हे, मंदिर ये हमारा, मत भेद को भुला हे, मंदिर ये हमारा, आवो कोई भी पंथी, आवो कोई भी धर्मी, मत भेद को भुला हे, मंदिर ये हमारा... ..श्री गुरुदेव
खूपच छान महाराज जर खरं तर हिंदू मुस्लिम दंगलीच कारण फक्त राजकारणी लोक आहेत ते फक्त लोकांना आपल्या फायद्यासाठी वापरतात आपण जर त्यांना त्यांची जागा दाखवली तर तर हिंदू मुस्लिम एकतेला कोणताही अडथळा येणार नाही
राम कृष्ण हरी माऊली तुकाराम 🙏 मांसाहार अहारा बद्दल सुंदर " शब्द प्रयोग " केल्याबद्दल धन्यवाद 🙏. असचं सुंदर कीर्तन व्हावे हिच इश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹
साहेब भारतीय राज्य घटनेनुसार सर्व धर्म समभावाचे पाईक आहात . आमचा महाराष्ट्र साधू संताचा आहे हे आपण सिध्द करुन दाखवत आहात तुमच्या वारकरी संप्रदायाला सलाम !जयभीम जयहिंद जय माझा महाराष्ट्र 🙏🙏🙏
प्रणाम महाराज, हिंदू किंवा मूसलमान हे या युगाचा धर्म असेपर्यंत वाद हा होतच राहणार परंतु जेंव्हा “अभ्यास” हा या युगाचा युगधर्म होइल तेंव्हा ख-या अर्थाने जग सुखाकडे वाटचाल करील. शेख महारांजासारखी संत “अभ्यास” या धर्माचे पालन करून समाजाला योग्य दिशा देण्याच काम करत आहेत. धन्यवाद महाराज.
काय सांगू आता। लेखणी बंद केली महाराजांनी। काय वाणी। महाराज तुम्हाला जात नाहीच। तुम्ही खरे वारकरी आहेत। अहो हे आम्हला नाही कळलं पण तुम्ही छान समजून सांगितलं महाराज। काय बोलू मी। वारकऱ्याचा जात नाहीच महाराज। धन्य आहेत आम्ही की आम्हाला तुमचं कीर्तन ऐकण्याचा योग आला। जय जय पांडुरंग हरी।
अश्या माणसांचे व्हिडीओ सगळ्यांसमोर येऊ द्या ,तरच कळेल की गावाकडचे हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहतात, आणि 1 मेकांचे आदर करतात पण राजकारणी, धर्मांध व्यक्ती संस्था त्या कोणत्याही धर्माच्या असो ते भांडणं लावतात
राजु शेख नावाचे सुद्धा चांगले कीर्तन कार होऊन गेले, त्यांचा टीव्ही वर कार्यक्रम झाला होता, ते डोक्यावर घागर घेऊन,व गळ्यात विना घेऊन mrudungachya ठेक्यावर नाच करायचे, तुमचे कीर्तन ऐकून खुप चांगले वाटले धन्यवाद.
Gramin bhagat rahnare muslim khare bhartiy ani marathi vatatat..city madhe rahnare ani khas karun shiklele muslim lok haramrkhor, atankwadi vicharanche astat ani hindu dharmacha raag kartat..tyat bhar mhanje jai bhimwale..ek vel muslim chalel..pan jai bhim wale mahaharami astat..vel milel tasa hindu dharmala nav thevtat
महान अश्या भारतीय संस्कृतीचे मुर्तिमंत ऊदाहरण .मेरा भारत महान.
महाराष्ट्रातील माझे सर्वात आवडते किर्तनकार - ह.भ.प ताजुद्दीन महाराज , रामराव महाराज ढोक , नामदेव शास्री , केशव महाराज ऊखळीकर व संदीपान महाराज हसेगावकर .
ताजुद्दीन महाराज सर्वात अग्रस्थानी .
ग्रेटच महाराज आपल्या सारख्यांनी असे प्रबोधन केले तर खरंच भेदभाव नष्ट होईल..... वंदन आपल्या कार्यास...
अंतकाळीं ज्याच्या नाम आले मुखा । तुका ह्मणे सुखा पार नाहीं ॥ 🙏
महाराजांना साक्षात पांडुरंग आले घेण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली ...राम कृष्ण हरी🙏🏼💐
75000000000000000000008
किती मस्त मराठी बोलतात कोण्हीच म्हणणार महाराज हे मुस्लिम समाजातील असतील म्हणून
Maharaj 150 te 200 varsha purvicha 100% Hindu ch attacha batga musalman
हिंदू धरम का महान आहे.. हे जीवंत उदाहरण.
सबके लिये खुला हे, मंदिर ये हमारा,
मत भेद को भुला हे, मंदिर ये हमारा,
आवो कोई भी पंथी, आवो कोई भी धर्मी,
मत भेद को भुला हे, मंदिर ये हमारा...
..श्री गुरुदेव
महाराज तुमच्यासाठी नतमस्तक वाहावे असे वाटते सलाम तुमच्या कार्याला
हे कीर्तन पाहून आयुष्याच सार्थक झालं महाराजांनी दाखवून दिलं सबका मालीक एक 💐💐💐💐
अतिशय सुंदर,उत्तम विचार.काळाची गरज आहे.सर्वांनी ऐकावे असे किर्तन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
21 तोफांच्या सलामी महाराज 👍👍
महाराज आपलं कीर्तन ठेवेल एक दिवशी आमच्या गावात. नक्की.
खूप छान कीर्तनकार आहात आपण.. खूप छान संदेश दिला आपण आपल्या कीर्तनातून
प्रत्येक माणसात देव आहेच !
तो अशा प्रकारे मानव सेवेसाठी हजर राहतो.
सर्व संताचे जीवन हे असेच होते.
खूपच छान महाराज जर खरं तर हिंदू मुस्लिम दंगलीच कारण फक्त राजकारणी लोक आहेत ते फक्त लोकांना आपल्या फायद्यासाठी वापरतात आपण जर त्यांना त्यांची जागा दाखवली तर तर हिंदू मुस्लिम एकतेला कोणताही अडथळा येणार नाही
राम कृष्ण हरी माऊली तुकाराम 🙏
मांसाहार अहारा बद्दल सुंदर " शब्द प्रयोग " केल्याबद्दल धन्यवाद 🙏. असचं सुंदर कीर्तन व्हावे हिच इश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी
@@laxmanrathod8279 c
@@laxmanrathod8279 vbb n
ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच ईवरचरनी प्रार्थना🙏🙏
जय गुरुदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर किर्तन संतगुरु माहुली महाराज🌹🙏🌹🌻🌷🌺💐🌹
सबका मालिक एक है आपण एकतेचा महान संदेश दिला आहे
धन्यवाद !!
Mrs.Hake Patil Bharatee.Bhausaheb.
Ekatecha mahan sadesh
ही ताकद वारकरी संप्रदायाची हरी पाशी सर्व समान❤️
Lĺ
@@sureshemekar5404 🙏🙏
महाराजांना साक्षात पांडुरंग आले घेण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली
क्या बात है शेख नही ताचउद्दीन बाबा चा अवतार मन्हा पूर्व से सनातनी होय की सबका मालिक एक
Nice
मेरा भारत महान
खर आहे मित्रा
माणूस म्हणून जगा - राम रहीम एक आहे.
Arjun desai
खुपच छान ईश्वर भक्ती आणि देश भक्ती म्हणजे खरे समाज सुधारक अश्या साधुसंताची खरी गरज आहे भारमातेला
जय हिंद सलाम आहे आपल्याला
महाराज तुमच्या किर त ना ला नमस्कार ख रो ख र च तुम्ही परमेश्वर राचे भक्त आहात आमी सर्व एकाच पर्मात म्याचे लेकर आहोत.
साहेब भारतीय राज्य घटनेनुसार सर्व धर्म समभावाचे पाईक आहात . आमचा महाराष्ट्र साधू संताचा आहे हे आपण सिध्द करुन दाखवत आहात तुमच्या वारकरी संप्रदायाला सलाम !जयभीम जयहिंद जय माझा महाराष्ट्र 🙏🙏🙏
महाराज तुम्ही महान आहात आपला चरण स्पर्श करत आहे
First comment in last four years on RUclips #अप्रतिम #हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल!!!!!! 🙏🙏🙏🙏🙏
ह.भ.प.ताजुहुदिन महाराज जन्मभूमी बोंधलापुरी . भगवान गायकवाड बोधलापुरी ता. घनसावंगी जिल्हा जालना
आपलं एक सुंदर असं मंदिर उभं राहावं....की जे सर्व धर्मियांना नेहमीच प्रेरणा देत राहील....
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज...आपण थोर होता... थोरच राहणार
परमेश्वर आपल्या आत्म्याला शांती प्रदान करो महाराज कोटी कोटी प्रणाम
मला गर्व आहे की मी पंढरीच्या गावाचा अर्थात पंढरपूरचा,
भाग्यवान आहात भाऊ तुम्ही
👌👌👌👌👍👍
पुण्याई जलमो जल्मीची
L
कर तयारी विठ्ठल मंदिर पाडुन मस्जिद बांधायची.
प्रणाम महाराज,
हिंदू किंवा मूसलमान हे या युगाचा धर्म असेपर्यंत वाद हा होतच राहणार परंतु जेंव्हा “अभ्यास” हा या युगाचा युगधर्म होइल तेंव्हा ख-या अर्थाने जग सुखाकडे वाटचाल करील. शेख महारांजासारखी संत “अभ्यास” या धर्माचे पालन करून समाजाला योग्य दिशा देण्याच काम करत आहेत.
धन्यवाद महाराज.
फार सुंदर महाराज
राम कृष्ण हरी ll
धन्यवाद !!
Marathi Tadka महाराज छानच
Ghh
एक हिंदू एक मुसलमान दोनो का एक है भगवान एक करे रामराम एक करे रे सलाम
खूप सुंदर भजन महाराज मनाला भिडलं
काय सांगू आता। लेखणी बंद केली महाराजांनी। काय वाणी। महाराज तुम्हाला जात नाहीच। तुम्ही खरे वारकरी आहेत। अहो हे आम्हला नाही कळलं पण तुम्ही छान समजून सांगितलं महाराज। काय बोलू मी। वारकऱ्याचा जात नाहीच महाराज। धन्य आहेत आम्ही की आम्हाला तुमचं कीर्तन ऐकण्याचा योग आला। जय जय पांडुरंग हरी।
खुप छान आहे कीर्तन महाराज धन्यवाद माऊली शिवाजी सुर्यवंशी
ताजुद्दिन महाराज की जयहो
धन्यवाद !!
Very nice महाराज ल#🙏🙏👌👌
मेरा भारत महान है
महाराज काय सुस्ती करावी खुप खुप छान महाराज 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
जय हरी माऊली गर्व आहे मीही माळकरी आहे .
आपण.जर अशी कीर्तनाची सेवा केली तर हिंदू-मुस्लिम कधीच एकमेकांबद्दल भेदभाव करणार नाहीत
Problem is with hindu communal bigots not with him.
राजकरते येक्ता करता देत नाही,,
Nice
महाराज आपल्या जाण्याने हिंदू समाज एका उत्कृष्ठ कीर्तन karas मुकला विठू माऊली आपल्या आत्म्यास शांती देवो जय श्री राम
जय हरी माऊली, अप्रतिमात अप्रतिम विडीओ आहे धन्यवाद, सेलू जिल्हा वर्धा
Apka kirtan sun kar Acha laga
Ap jasi logo ki zarorat hai Dish me
🤣
साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी माऊली
🌹🌄🙏संताचे सगती🌹 मनोमार्गगती👈 आकळावाश्रीपती 💐यनेपंथे 🇮🇳जय 🌺हरी🌹🙏💐🌹
परमेश्वर आपल्याला अनंतात विलीन करो जय हारी महाराज
माउली माउली माउली 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खूप छान किर्तन देवा
सबका मालिक एक है. भगवान ने इंसान बनाया . इंसान बन के जिओ. क्या पता कल हो ना हो. पढकर भी अनपढ है हम. भगवान की क्या गलती है
अस कीर्तन आता पर्यंत बघितला नाही सुंदर कीर्तन आहे
Kay re panchal call me 9545968410
हीच खरी क्रांती समाजासाठी आणि धर्मासाठी यालाच म्हणतात खरी संस्कृती
!!! जयहरी !!! माऊली खुप छान किर्तन !!!
धन्यवाद !!
Jay Hari mauli
शेख महंमद मुसलमानी त्याचा हृदयी विठ्ठल रुक्मिणी.
Samanatecha sandesh khup chan deta maharaj... khup khup dhanyawad 🙏 Ram Krishna Hari 🙏❤️
Very nice good speech subhan Allah bhouth khub achacha
राम कृष्ण हरि माऊली,
एक नंबर महाराज.
जय हरी माऊली खूप सुंदर किर्तन आहे महाराष्ट्र भूषण
Khupach chan sir . nice, khupch inspirational aahy.....
खूप छान राम कृष्ण हरि
धन्यवाद
एकदम सुंदर किर्तन
धन्यवाद
अगदी मनापासून किर्तन शेख महाराजाचे ऐकत असतो.
मस्त सुंदर अतिशय
अश्या माणसांचे व्हिडीओ सगळ्यांसमोर येऊ द्या ,तरच कळेल की गावाकडचे हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहतात, आणि 1 मेकांचे आदर करतात पण राजकारणी, धर्मांध व्यक्ती संस्था त्या कोणत्याही धर्माच्या असो ते भांडणं लावतात
सत्य आहे महाराज
संपूर्ण किर्तन भेटेल का
खूप छान
बरोबर. सर
M v
Jai jai ram Krishna Gary Maharaj
महाराज तुमाना शासटांग नमसकार
खुप खुप धन्यवाद महाराज,,
खरंच तुम्ही great aahe
Khup must kirtan ahe Hindu muslim ya 2 Dharama chya yektech pratik ahet maharaj
धन्यवाद !!
@@MarathiTadkaOfficial माणसात भेद केला जातो रक्तात नाही
@@MarathiTadkaOfficial धन्यवाद
महाराज अप्रतीम आहेत. पुज्य आत्मा आहे
ज्ञान योगी ..हिंदू मुस्लीम भेद भाव नाही ही देवाची देणगी
Hindu bhed nahi karta,ap nirj Atri ko suno app ki akhe kulegi.
माऊली एकच नंबर
धन्यवाद !!
Maharaj ji Jay Ho aapka Kirtan sunke bahut Anand Aaya bahut Achcha Kirtan Kiya aapane Man prasann Ho Gaya thank you
1 .....no ...maharaj....kirtan......
राजु शेख नावाचे सुद्धा चांगले कीर्तन कार होऊन गेले, त्यांचा टीव्ही वर कार्यक्रम झाला होता, ते डोक्यावर घागर घेऊन,व गळ्यात विना घेऊन mrudungachya ठेक्यावर नाच करायचे, तुमचे कीर्तन ऐकून खुप चांगले वाटले धन्यवाद.
राजू शेख महाराज यांचे कीर्तन पण खूप भारी होते ... 😢
खुप छान आहे
फार छान प्रसारण आहे:-धन्यवाद.
आम्ही हसलोच नाही तर रडडनार कशा वरुन वा वा 🙏🙏🙏🙏🙏🙏
Maharaj आपण महान आहात.मझा साक्षात नमस्कार
Khup sunder
धन्य झालो महाराज तुमचे कीर्तन आयकुन 👌👏
Mauli.. kharach aapli
Vasudhav kutumbakam
Hi saunskruti Varkari sampradi
Jivant thevat aahet 👌👌👌
धन्यवाद बाबा मराठा समाजाला दिशा दिले बद्दल
फार.सुंधर.आवाज.महाजपाचवर्ष.पाहिले.हा
महाराज खरंच तुम्ही महोम्मद पैगंबर ( sw) यांचे सारखे खरे मुस्लिम आहात
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मोहम्मद पैगंबर ची उपमा नका देऊ महाराजांना कारण तो पैगंबर इस्लामचा पहिला आतंकवादी होता!
Gramin bhagat rahnare muslim khare bhartiy ani marathi vatatat..city madhe rahnare ani khas karun shiklele muslim lok haramrkhor, atankwadi vicharanche astat ani hindu dharmacha raag kartat..tyat bhar mhanje jai bhimwale..ek vel muslim chalel..pan jai bhim wale mahaharami astat..vel milel tasa hindu dharmala nav thevtat
Barobar
@@ajaybhavnath875 ...
Tula kon sangitl re bhava paila atankawadi huta mhnun....
Nelyavar kalal tula kon hot teeni
Murkha
राम कृष्ण हरी माउली👌
धन्यवाद !!
@@MarathiTadkaOfficial khup chhan marathi tadka tajuddin maharaj yanche kirtan farch chhan Ganesh kokate jalgaon gayatri pariwar
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी
धन्यवाद
भावपुर्ण श्रद्धांजली बाबा जी 🙏🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली,,
Kup chan
@@krishnasawale8707,
प्रणाम महाराज
खूपच छान महाराज जयहरो महाराज,,
धन्यवाद !!
राम कृष्ण हरी. जय हरी विठ्ठल
महाराज आपले कीर्तन खुप छान
धन्यवाद !!
9pm
Dada dzdakpf
हे महाराज आहेत यांचं नाव लक्षात ठेवा
महाराष्ट्र संतो की भूमी हैं...
खुपच सुंदर किर्तन अभ्यास खुप आहे महाराजांचा कोटी कोटी प्रणाम राम कृष्णा हरी
Maharaj aagdi prasann watle
🙏Ramram ani salam🙋
भावपूर्ण स्रदाजली महाराज
लय भारी महाराज👌👌👌
धन्यवाद !!
Manav dharm..fakt...Maharaj Khup Sunder 👍
जय जय रामकृष्ण हरी. खूप सुंदर महाराज.
धन्यवाद !!
महाराज आपणास मुजरा
धन्यवाद !!
भाऊ महाराज चांगला आहे एकदम best....
पण
भाऊ मुजरा .......
फक्त राजमाता जिजाऊ छत्रपती शिव, शंभूनाच करावा......
ते ही खरेच आहे.