Episode-162, राग-चांदनी केदार, वि.एकताल, तीनताल, Raag-Chandani Kedar,V.Ektaal, Tritaal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии •

  • @rameshjawale6724
    @rameshjawale6724 11 дней назад

    गुरुजी 🙏
    श्रवणीय गायन..राग केदार माहिती होता..चांदणी केदार हा राग ऐकायला छान वाटला...,👍🙏

  • @pradeepjoshee8410
    @pradeepjoshee8410 11 дней назад

    वा!..खूप छान!..हा जोड राग आहे का?..केदार पासूनचं वेगळेपण नक्की जाणवतंय!तसा limited scope..तरीही रागस्वरूप आणि रंजकता यांचा मेळ छान जमला आहे!..अगदी नेटकं पॅकेज!..छान वाटतंय ऐकताना!..Keep it up!..

    • @parashuramdeshpande0055
      @parashuramdeshpande0055  11 дней назад

      प्रदीप जी, प्रचंड आभारी आहे आपला... धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏