16 जुलै मध्ये फॉर्म भरला 4 जुलैला 9:11 अब्रू झाला माझं नाव मंदा लक्ष्मण खांदाखुळे आहे माझं सगळं आधार लिंक ते सगळं आहे तरी पण मला अजून ₹1 भेटला नाही एकही हप्त्याचे पैसे पडले नाहीत छत्रपती संभाजी नगर नांदेड जिल्हा तालुका उमरी
तुम्ही सांगता की kyc करा लिंक करा shidig करा d b t करा हे सगळे कागद पत्रे व्यवस्थीत असून सुद्धा पैसे मिळाले नाहीत मग आता काय करायचं 29 तारीख तर गेली 30 पण गेली आता कोणत्या तारखेची वाट बघत बसायची सांगा ना
September madhe form bharun approve pn zala ahe pn ajun paise jama zale nahit....maharashtra bank madhe account ahe...seeding status ajun inactive dkhavat ahe adhar website var....kashamule? Bank madhe jaun alo pn te lok mhantat tyanchyakdun kahi pending nahi..
Dada,maza 20 julyla form bharla, Ani from 27 julyla approved zala Ani Ippb banjmadhe dbt link ahe tari pan ekhi rupaya milala nahi mi samhaji nagar madhun sangte
पंधराशे रुपये नाही आलें कधी येणार आहेत मी कुठेही लाब घेत नाही तरी पण पैसे आलेले नाही वंदना जयराम राऊत पुणे यकोतीस पण पंधराशे आलेले नाही कधी येणार आहेत वंदना जयराम राऊत पुणे तीन हजार मला आले
27 जुलैला फॉर्म भरलेला आहे दोन ऑगस्टला अप्रुड झाला 19 ऑगस्टला डीबीटी पूर्ण केलेले आहे आज 29 तारखेला पंधराशे रुपये मला मिळाले तीन हजार रुपये मिळाले नाही
आपडेट ऐकून मी कंटाळा आला भाऊ एक ही हप्ता मीळाला नाही बँकेला नंबर लिकं केला आहे तरी पैसे आले नाहीत आधार ला नंबर लिकं केला आहे तरी पैसे आले नाहीत आम्ही खात्यात 200रू ताबडतोब म्यासेज आला पण तुमचा म्यासेज का येत नाही
Bhau माझ्या बायकोला अजून पैसे आलेले नाही जॉइंट अकाउंट दिले होते पुन्हा पीडीसी बँकेत खाते ओपन केले बँकेला आधार लिंक केले फॉर्ममध्ये बँक डिटेल ॲड करता येत नाही काय करावे ते सांगा
25 july la form bharlay 4 August la approved zalay 21 August la post la account link dbt aahe 28 September la 1500 aale pn july aani August che 3000 nahi milale swati Ingale district satara
जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे अपडेट भी झाला आहे बँक लिंक पण आहे डीबीटी पण झाली आहे तरी अजून एक रुपया पण नाही मिळाला आहे काय कारण आहे
Paise midalele ahet thank you so much mukhyamantri saheb
आमचं सर्व ok असून पहिल्यापासून पैसे मिळाले नाहीत.
Dada mala paise aale 4500 tuze and shindhe sirache manapasun abhari aahe 💐💐💐💐💐 ashech naveen yojna chotya motya ubharun bahini sath dhya shindhe sirache khuop abhari. God bless u dada ❤️🥰 and shindhe sir 🥰❤️
जुलै मध्ये फॉर्म भरला असून एकही रुपया मिळालेला नाही
Naahi
16 जुलै मध्ये फॉर्म भरला 4 जुलैला 9:11 अब्रू झाला माझं नाव मंदा लक्ष्मण खांदाखुळे आहे माझं सगळं आधार लिंक ते सगळं आहे तरी पण मला अजून ₹1 भेटला नाही एकही हप्त्याचे पैसे पडले नाहीत छत्रपती संभाजी नगर नांदेड जिल्हा तालुका उमरी
मी पुणे येथे आहे मी 7अगस्त फॉम् भरला 28अगस्त la apto झाला अजून एक रुपया आले नाही फक्त लेडीज la veb लावलाय
Dhanyawad Bhau🎉🎉🎉
एक तारखेपासून बहिणीचं लक्ष सगळं बँकेकडे परंतु एक तारखेपासून एकही पैसा जमा होत नाही
ऑगस्ट महिन्यात 3000रूपये आले परंतु अजून सप्टेंबर महिन्याचे अजून पैसे आलेच नाही तुम्ही सांगितल होत की 29 सप्टेंबर ला पैसे येणार अजून आलेच नाहीत
दादा आमचे एक रुपया जमा नाही झाले तर ते कधी मिळणार आहे ते सांगा तुम्ही साहेब सुरेखा विठ्ठल naner
Same
तिसरा हप्ता मिळाला धन्यवाद श्री शिंदे साहेब खुप खूप धन्यवाद
तिसरा तर जाऊ द्या पहिला पण हप्ता आलाय नाही फॉर्म कधी जगाच्या पहिले फॉर्म अपलोड झालेला होता माझा
मी नाशिक वरून बोलत आहे मला मागच्या महिन्यात 3000 आले या महिन्यात अजून 1500 आले नाही प्लीज पाठवा
ऑगस्ट महिन्यात पैसे रू. 3000. आले. परंतु 3. हापता. 1500. रू. उशीर झाला केव्हा. येणार.
3000 milalet parantu ha hafta nahi mailla ajun
Maze pan asech zaley
अहमदनगर जिल्हा
माझ ही आसच झाल 3000आले पन 1500काय ?
सोलापुर
Thanks you 🙏
मी नाशिक येथे आहे मला अजून एक रुपया नाही मिळाले
अजून एक पण पैसा आला नाही मी प्रेरणा पांडुरंग कांबळी
fraud लोकांना पैसे आले आहेत आणी गरज असणाऱ्यांना मात्र नाही आलेत
हे खरं आहे मॅडम गरिबांना नाही अले पैसे पण ज्यांना गरज नाही त्यांना येतात
🎉अजून तिसरा हप्त्ता आला नही
BAROBAR AAHE
तुम्ही सांगता की kyc करा लिंक करा shidig करा d b t करा हे सगळे कागद पत्रे व्यवस्थीत असून सुद्धा पैसे मिळाले नाहीत मग आता काय करायचं 29 तारीख तर गेली 30 पण गेली आता कोणत्या तारखेची वाट बघत बसायची सांगा ना
Pune जिल्ह्यामध्ये कधी येणार 1500 तीसरा हप्ता
मला अजूनही एकही रूपया मिळाला नाही......
@@kadirsheikh9092 कोणता जिल्हा
सर 4500 मोमी के पैसे नही आले जि जलगांव फैजपूर August 24 approvaed hua tha
1 ऑगस्टला फार्म भरला आहे तरी अजून एकही रुपया मिळालेला नाही
माझ्या अकाउंट ला 3हजार जाम झाले परंतू बँकेने दिलेनाही आणि 1500रुपये जमा झाले नाही. धन्यवाद लाडकी बहिणी योजना भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
अजून एक रुपया पण आला नाही
अजून पर्यंत एक रुपयाही आला नाही, काही गंम्मत तर नाही ना?
Mjhe aye mere mmy or sister ko bhi
Nahi
Kahi chich paise nahi ale
आजूनपैशेआलेनाही,संगीता
आम्हाला पैसे भेटले धन्यवाद थँक्यू 🙏🙏
1500 nahi aale ajun Pune. August 17 la 3000 milale hote.
Mala pan
मला आले दादा मी तुमची आभारी आहे ❤❤❤
किती वाट बघायची १रू मिळाला नाही
@@mamtanalawade6271 मी देतो १रुपया. पण वाट नका पाहू प्रिय ममता देवी
Same. 😢
@@ShubhangiDixit पैसा येतं नाही ना
पुणे जिल्हा मला आजून एकही रूपया नाही मिळाला जुलैमध्ये अर्ज केला आहे रोज रोज तेच तेच आज उद्या उद्या आस किती दिवस चालणार आहे
जुलै मध्ये फॉर्म भरून अजून एकही रुपया आला नाही
खुप खुप धन्यावाद माजे पैसे आले 🎉🎉🎉
14 ऑगस्टला फॉर्म भरला 24 ऑगस्टला मंजूर झाला 29 सप्टेंबरला 1500 रुपये मिळाले 3000 मिळाले नाहीत
आले नाही
Ek rupya hi ala nahi
लोकांना वेडायत काढू नका
मला पण 3000/- आलेत पण तिसरा हफ्ता आजून नाही आला. आणि सासूबाईंना एकही रुपया नाही आला आजून
सांगली जिल्हा मला अजूनही पैसे आले नाही 0रु
अजून एक रुपया आला नाही तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे कधी मिळणार
3000.आलेत दुसर्या टप्प्यात.पण आता 1500नाही आले आजुन तरी.. रायगड कर्जत
मला पण पयशे आले नाहीत 4 जुलै la फ्रॉम भरला होता अप्रोड पण झाला आधार कार्ड पण बँक la लींक आहे तरी काय नाही आलेत पयसे
नाही आले 😢
Paise milale aahe.....Dhanyawad Bhau....🙏🏻
1 rupaya nahi aale
1 rupyahe ala nahe
Nahe
Nahi
मला ऑगस्ट मध्ये 3000 आले आहेत पण अजून तिसरा हफ्ता आलेला नाही. तो कधी परियंत येणारं?
Aaj cha कार्यक्रम झाला नाही का
सगळी फेका फेकी चालू आहे
Full time pass
Kharch rav fulll time passs aahe 😂aaplya aaplya kamala laga kadhun taka dokyataun kadki bahin sarakar aal nahi pahije hee aata ajibatc
Parva honar aahe 1st oct la
4500 आमच्या खात्यात जमा झाले आहेत धन्यवाद🙏🙏
पैसे आले नाहीत तक्रार कुठे करायची सांगा
अजून एक हप्ता सुद्धा मिळाला नाही.24 ऑगस्टला फॉर्म approved झाला आहे.4 september la आधार लिंक झाला आहे.पण अजून एक रुपयाही मिळाला नाही
3000 ale ahe sir pan 1500 nahi ale mom ani mala şonal ghode kar la ak pan rs nahi ani Rekha kale Pune city
Same mala pn 1500 alech nhi
हो मला 29 ता मिळाले पैसे मीळाले धन्यवाद साहेब
1500 ajun nhi nhi ale
सप्टेंबर मध्ये फॉर्म अप्रोल झाला पण 1500 रुपये. आले जुलै ऑगस्ट चे 3000 नाही मिडले.
माझ्या खात्यावर एकही रुपायाआलानाहीमाझ् खाते पोरटातकाढलेतरीपैसेआलेनाही
आ हो कधी येणार तिसरा हाफता मुंबई
September madhe form bharun approve pn zala ahe pn ajun paise jama zale nahit....maharashtra bank madhe account ahe...seeding status ajun inactive dkhavat ahe adhar website var....kashamule? Bank madhe jaun alo pn te lok mhantat tyanchyakdun kahi pending nahi..
सर माझ्या बहिणीला पण अजून एकही रूपया आला नाही 25 ऑगस्ट मध्ये फॉर्म अप्रुव झाला आहे तरी पैसे आले नाही
मि जळगावा जिल्हायातिल रहिवासी असुन महिन्या मध्ये माझा फार्म महीन्या मंजुर झाला आमला अजुनअएक पैसा मिळालानाहि सुमित्रा जोशीहेआगष्ट
मिळाले नाहीत 31 जुलाई ला फॉर्म भरला आहे अप्रूव पण झाला आहे बँक सीडिंग पण आहे तरी पैसे मिळाले नाहीत
सुरेखा महेश शापे मी राहते कल्याण मलंग रोड येथे मला एक रुपये मिळाला नाही अजून
मला पहिले तीन हजार रुपये मिळाले होते पण आताचे 1500 रूपये मिळले नाही
Maje paise ale.. thankyou
मी नाशीक वरून बोलत आहे माझे आधार कार्ड लींक केले आहे आणी एकोणतीस आगसटला फार्म भरला एकतीसला ऐपरोल आलंय
तरी एक रुपया पण आलेला नाही
Dada,maza 20 julyla form bharla, Ani from 27 julyla approved zala Ani Ippb banjmadhe dbt link ahe tari pan ekhi rupaya milala nahi mi samhaji nagar madhun sangte
पंधराशे रुपये नाही आलें कधी येणार आहेत मी कुठेही लाब घेत नाही तरी पण पैसे आलेले नाही वंदना जयराम राऊत पुणे यकोतीस पण पंधराशे आलेले नाही कधी येणार आहेत वंदना जयराम राऊत पुणे तीन हजार मला आले
27 जुलैला फॉर्म भरलेला आहे दोन ऑगस्टला अप्रुड झाला 19 ऑगस्टला डीबीटी पूर्ण केलेले आहे आज 29 तारखेला पंधराशे रुपये मला मिळाले तीन हजार रुपये मिळाले नाही
माझे तर 1रुपया देखील आलेला नाही मी जुलै मध्ये फार्म भरला होता अजून पण पैसे आले नाहीत
Yes aale sar tissra hpta THANKS sar
आमी जुलाई मधी फॉर्म भर ला
एक पण रूप आले नाय जुलाई मधी 26
Mi ippb ch ac open kel ahe dbt link zal ahe but postat dusra number dila ahe an adhar vr dusra number ahe chalel kaa
मला अजून पैसे आले नाहीत...7 ऑगस्ट ला फॉम भरला आहे अप्रूवाल आला आहे पण पैसे नाही
हिराबाई रत्नाकर दांडगे वॉर्ड 2 छत्रपती संभाजी नगर.आगेस्त.24 approved असून आद्याप पैसे जमा झाले नाहीत.
15 ऑगस्ट ला फॉर्म भरला असुन तो ॲप्रुड ही झाला परंतु अद्याप एक रुपया सुद्धा आला नाही आधार लिंक आहे असं का
11 july cha form ahe appuru pn zala adhar sidding pn zali ahe
25 sep. pasun Aj सायंकाळ चे 6 वाजून गेले पण मला कधी मिळणार मला एकही हप्ता आला नाही
1500पदरशेआलेलेनाही, कधी येणार आहेत वंदना जयराम राऊत पुणे
पंढरपूर
Dada sep la form barle hote mala 1500 Ani kal 3000 betle pan July Aug cha paise ny ale asa ka amcha sobat
17 august la from aproved jhala hota
25 saptebar la dbt kela
Paise etil ka
Aajun ali nahit
Please 🙏🙏🙏 replay
मला १५०० रु आले बाकीचे ३०००हजर आले नाहीत असे कसे पहिला हप्ता आज आला बाकीचे कधी येणार
आगस्ट महिन्यात अप्रूव झाले, अजून एकही पैसा मिळाला नाही😢
तीसरा हफ्ता आला नाही अहमदनगर जिल्हा
आमच्या खात्यात येरु आला नाही. सविता बागडे.महाड बिरवाडी रायगड
अजून एक रुपया आला नाही. किती वाट बघायची
यकोतीस तारखेला तीन हजार आले आहे पंधराशे कधी येणार आहे पुणे वंदना जयराम राऊत पुणे वाट पाहत आहे
jyanche form aj aproove zale tyana कधी येणार
13आगसटला मी फारम भरला आहे माझा सबमिट पण झाला आहे तरी सुद्धा
आजुन मला एक रूपया नाही भेटला
देवाची पूजा पण चुकली असेल विसरली असेल पण हे सर्व व्हिडिओ बघायला विसरल्या नाहीत महिला पण एक रुपया सुद्धा मिळाला नाही
Central mumbai madhe konala aale ka?
अजून एक रुपया पण आला नाहि
आपडेट ऐकून मी कंटाळा आला भाऊ एक ही हप्ता मीळाला नाही बँकेला नंबर लिकं केला आहे तरी पैसे आले नाहीत आधार ला नंबर लिकं केला आहे तरी पैसे आले नाहीत आम्ही खात्यात 200रू ताबडतोब म्यासेज आला पण तुमचा म्यासेज का येत नाही
तिसरा हप्ता कधी मिळणार ? सरकार....
किती वाट बघायची... तारीख पे तारीख....😂😂🙏🙏
Bhau माझ्या बायकोला अजून पैसे आलेले नाही जॉइंट अकाउंट दिले होते पुन्हा पीडीसी बँकेत खाते ओपन केले बँकेला आधार लिंक केले फॉर्ममध्ये बँक डिटेल ॲड करता येत नाही काय करावे ते सांगा
1 Rs sudha bhetla nahi adhar seeding active aahe July 5 la frome bharla approved aahe August 8 laa 1 rs pan ny bhetla ajun
माझे पण आले नाही जुलै मध्ये फ्रॉम अप्रोल झाला आहे..
कुलैमध्येफॉर्म पोस्ट पेमेंट बॅक खात आहे 1 तारखेला ॲक्टीव झाले तरीही पैसे आले नाही
Mi July madhe form bharla April madhe approval jhala but paise 1 rupay hi nhi ala
25 july la form bharlay 4 August la approved zalay 21 August la post la account link dbt aahe 28 September la 1500 aale pn july aani August che 3000 nahi milale swati Ingale district satara
अजून एक रुपया आलेला नाही 27 जुलैला फॉर्म भरला 3 ऑगस्ट ला अप्रोड चा मेसेज आला अजून एक रुपया आलेला नाही
5 July la from bharla 8 August la approved aahe adhar seeding pan mi chaik kel active aahe canera bank tari mala 1 Rs sudha ny bhetlaaa
मी पूजा अंकुश धांगडा मला अजून एकही हप्ता मिळाला नाही कदी मिळणार
जुलैला फार्म भरला आहे ब्याक लिंक पण झाले तरी पण एक रुपया आला नाही
अजून एक रुपया सुद्धा आलेला नाही पुणे हडपसर महमदवाडी 😊
आज येतील पैसे, उद्या येतील पैसे असं किती दिवस अजून