लिथियम आयन बॅटरी स्प्रे पंप || पाणी मिक्सिंग सिस्टीम सह || फक्त 4 किलो वजन
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #agripower #battery_spray_pump #spray_pump
लिथियम आयन बॅटरी स्प्रे पंप || पाणी मिक्सिंग सिस्टीम सह || फक्त 4 किलो वजन
Call. 9588618516
वेबसाईट :- agripower.store/
लॅऊस स्पिकर नौजल मला खुप छान आवडले त्याची किंमत किती (दर) सांगा
याच्या आगोदर शेंडा कट करण्याची मशीन आपल्या कडुन मागवली आहे टिकाऊ उत्पादन देता 🙏
Dada ya pampachi batri milel Kay 12-14chi
Price 4000rs aste tr mi ghetla asta
Shetkaryanna mahiti deta deta Aaj he saheb sheti product pn vikayla laglet te pn bajaratlya kimmti peksha jast
3500 rs la bhete he pump amravati la
@@realnow121 Amravati la kute milale dada
Kote milte Amravati dukanache nav sanga
Lithium ion battery aahe ka pahun ghya tyala
Address send karna bhau
Kimat jasat aahe sir 3500 pariyat pahije hota
Price khup jast ahe
Khup mahag ahe
#Battery kiti AH chi ahe???
Bij prakriyesathi lagnare hand operating system banava
Padgilwar ch double motor pump 3500 la milato Nagpur la..... Best ah 3 varshapasun vaprat aho kahich problem nahi...... Wannabe halk Pan ah
पंप छान आहे पण 5000 किंमत आहे 4500 ला असायला पाहिजे ते
भाऊ यामध्ये आम्ही लिथियम बॅटरी देतो जिची एक वर्षाची गॅरंटी आहे पंप फक्त चार किलो वजनाचा आहे आत मध्ये फॅन बसवलेला आहे जे पूर्ण औषध तुमचं ढवळे आणि लिथियम चे पंप बाजारात आहेत जे 4500 ला विक्री सुरू आहे परंतु त्याच्या बॅटरी ची गॅरंटी नाही आहे मग आम्ही गॅरंटी घेतो सोबत पंप सुद्धा सोबत फॅन सुद्धा आहे बसवलेला म्हणजे तीन मोटर त्यामध्ये दिलेल्या तर त्यामुळे त्याचे भाव ₹5000 आहे
Lithium battery separate milel ka dusrya pump sathi ani kitila ahe
Lithium battery किती AH ची आहे?
Saheb डिस्काउंट द्या शेतकऱ्यांना, किंमत थोडी जास्त आहे..... मला घ्यायचाय किती पंप होतात फुल चार्ज मध्ये......
25 ते 30
Sir ब्याट्री हवी होती मला तर प्राईस किती आहे
लय महाग आहे राव
एक वेळ चार्ज केला असता किती पंप चालेल.
अरे ईथे पाऊस नाही फवारनी करता कशावर
Ok
Havaman aandaj cha video bnva sir
किंमत फार जास्त आहे
किंमत किती आहे सर
5000 दादा
Price khup ahe
इंगोले सर काल आमच्या इथे आर्णी वरून दक्ष कंपनीचा लिथियम आयन पंप 4,200 आणले आहेत
आपण पण किंमत कमी करावी
Utter pradesh me uplabdh hai
Ha to kha se sampark kare
ham bhejte hai ... home delivery
जेवढ पाणी तू dhakvt आहे n तेवढं हाताने पण पंप हलवू न फिरवता येते
बॅटरी किती व्होल्टेज ची आहे
डबल मोटार आहे का नाही.
बॅटरी किती आहे 12 /14
12 /14 ते सांगा
नौजल किती मिळेल खूप आवडलं
12/14 बॅटरी, 5 नोझल, 1 गण.
@@agripower_store लाउस-पिकर नौजल पाहीजे किंमत किती ते सांगने 🙏🙏
kimat kiti ahe
16Lt मध्ये नाही का
Ya peksha petrol pump ghyala parvdel
किती लिटर चा पंप आहे 18 की 20 लि चा
20 लिटर
ब्याटरी फक्त मीळेलका
कपाशी मध्ये बारीक तन निघाले आहे त्यावर एकाधे तणनाशक असेल तर सांगा
हिटविड मॅक्स 60 ml
3000 made bhetto
Agri power product che rate market peksha jast aahe
16 लीटर नाही का दादा
एवढ्या किंमतीत दोन पंम्प येतील
दादा एकाच पंपाने फवारणी आणि ड्रीप ने खात सोडणी करणारा पंप बनवा.
किम्मत जास्त आहे राव.
Padcrop कंपनीचा
पडगीलवर घ्या 3800 ₹ high pressure 12×14 battery
हो बरोबर आहे, त्याची बॅटरी 8 महिण्यात खराब होते, पुन्हा 1500₹ बॅटरी घ्यावी लागते 3800+1500 = 5300₹
आणि ती पण बॅटरी पुन्हा 8 महिन्यात खराब होते.
@@agripower_storeम्हणून तुम्ही लुटणार का शेतकऱ्यांना
Kimat jast ahe
4000 ₹ deta ka
Kiti litar ahe
20 लिटर
price jast ahe
सबसिडी आहे का काही.
Price kiti aahe
5000₹
सर खूप स्वस्त देत आहे तुम्ही
किंमत कमी सांगितली.
Sir pump costly aahaye
कारण लिथियम आयन बॅटरी आहे, बॅटरी ची ग्यारंटी 1 वर्ष आहे, बॅटरीची लाईफ 3 वर्ष आहे,
@@agripower_storemotor kiti psi chi aahaye Ani battery kiti ampere chi aahaye
किंमत जास्त आहे
याचे पार्ट खूप मजबूत आणि दमदार दिसत आहे .
@@RizwanKhan-bl3iy अॅग्री पावरचे उत्पादन भारीच आसते मी तुर छाटणी ची मशीन घेतलेली आहे तीन वर्षे झाले आहे टका-टक आहे
Batry पाहिजे तुमच्या कडून कीमत किती aahe