💐दंडवत प्रणाम, बाबा।💐 घरात बसून सर्वांत महत्त्वाचे स्थान माहिती तुम्ही आम्हाला दिली, तसेच दर्शन घडवून दिले. या साठी आमचें धर्म बंधू शुभम भाऊ यांचे धन्यवाद मानते. बाबांचे आभार व्यक्त करते.
दंडवत प्रणाम दादा खुपच छान लीळा श्रवण करायला मिळत आहे तुम्ही निमीत्त आजपर्यंत एवढे सविस्तर लीळा समजावून कुणीच सांगीतले धन्यवाद दादा खरोखर वज्रीची लीळा डोळ्यासमोर येत आहे अप्रतिम 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
धन्यवाद ताई आपण नेहमीच कमेंट च्या माध्यमातून आम्हाला प्रोत्साहित करत असता मनपूर्वक आभार 💐 दंडवत-प्रणाम पुष्पा ताई कधी प्रत्यक्ष भेटीचा योग यावा ही अपेक्षा.
🙏दण्डवत प्रणाम प पु प म श्री बाबाजी आणि सर्व साधनवंत मंडळी आणि तपस्विनी मातांना, आणि श्री शुभम भाऊ व सर्व सहकारी यांना 🙏बाबाजीनी खुप छान सविस्तर लिळा कथन केल्या सुस्पष्ट आवाजात कथन केल्या खुप खुप धन्यवाद बाबाजी आणि सुरकार भाऊ 🙏जीवन भावसार, पुणे!
दंडवत प्रणाम दादा आतापर्यंत आपल्या धर्माशी देवाशी स्थान दर्शन संबधीत जेवढेपण व्हीडीओ युट्युबवर आले त्यात एकाने सुध्दा आपल्यासारखे प्रत्येक ओट्याजवळ जाऊन त्या ओट्याची लिळा सांगीतली नाही. फक्त मेन ओट्याची लिळा सांगीतली बस झाले. आपण खुपच खुपच छान करीत आहात.असे संपुर्ण महानुभाव पंथातील स्थानाच्या लिळा सांगाव्या अशी मी हात जोडुन विनंती करतो🙏.कोटी कोटी दंडवत आपल्याला.
मनापासून धन्यवाद दादा आपली प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणादायी आहे. आम्ही शक्यता प्रयत्न करत असतो शेवट प्रश्न असा पडतो कि ज्या स्थानाला जातो आहो तेथे अशी संत महंत भेटने सोपं जातं नाही. सगळ्यांची वाणी सागण्याची शैली वैगळी असते.तरीही आम्ही शक्यता स्थानाच्या ओट्यासहित लीळा सागण्याचा काठोकाठ प्रयत्न करतो. दंडवत-प्रणाम
Nasik shivaji aware Belapur yethe achey pravar mahant gopirajbaba yani Belapur yathil Lila pratek stanavar jaun sangitali ashi Lila sampurn 1650stanavar tethil sadhuni sangitlitar tar bhakta na khup changlya prakare samjel ashi vinanti Belapur yethil baba tumcha khup khup abhari ashich seva det chala Jai Shri Krishna
❤Dandvat pranam Nice lila❤❤❤❤❤❤❤❤👌👌🙏🙏
खूप छान.माझे हृदयस्पर्शी लाख दंडवत प्रणाम 🙏🌹👍
दंडवत प्रनाम बाबा बेलापूर येथील सर्व स्थान माहिती व लिळा पण सांगितल्या खूप छान अतिशय सुंदर लिळांची माहिती दिली. दंडवत प्रनाम बाबा 🍓🍒🍎🍇🌻🌹🍁🌷🍍
दंडवत-प्रणाम
🙏🙏🌹dandavat pranam khup chhan 🙏🙏🌹
खुपच छान बाबा दंडवत प्रणाम🙏🙏🙏
आदरणीय मोठे बाबाजी दंडवत प्रणाम शुभम दादा दंडवत प्रणाम तुमच्या मुले बेलापूर संपूर्ण लिला ऐकण्यासाठी मिळाल्या
धन्यवाद दादा दंडवत-प्रणाम
Dandvat pranam babaji 🙏🙏👏🏻baba vajrichi lila khup sundar baba radu ale babaji
Tumhri khup sundar niropan kele babaji 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खूप छान दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा .खूपच छान अप्रतिम
💐दंडवत प्रणाम, बाबा।💐 घरात बसून सर्वांत महत्त्वाचे स्थान माहिती तुम्ही आम्हाला दिली, तसेच दर्शन घडवून दिले. या साठी आमचें धर्म बंधू शुभम भाऊ यांचे धन्यवाद मानते. बाबांचे आभार व्यक्त करते.
धन्यवाद ❤️ दंडवत-प्रणाम
शुभम सुरकार भाऊ दंडवत प्रणाम. अप्रतिम.
दंडवत-प्रणाम दादा
दंडवत प्रणाम दादा खुपच छान लीळा श्रवण करायला मिळत आहे तुम्ही निमीत्त आजपर्यंत एवढे सविस्तर लीळा समजावून कुणीच सांगीतले धन्यवाद दादा खरोखर वज्रीची लीळा डोळ्यासमोर येत आहे अप्रतिम 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
धन्यवाद ताई आपण नेहमीच कमेंट च्या माध्यमातून आम्हाला प्रोत्साहित करत असता मनपूर्वक आभार 💐 दंडवत-प्रणाम पुष्पा ताई कधी प्रत्यक्ष भेटीचा योग यावा ही अपेक्षा.
दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸लीळा सागीतली👌👌👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷
Dandwat Baba🙏Ausache bhiksha patr rahile.🙏
🙏दण्डवत प्रणाम प पु प म श्री बाबाजी आणि सर्व साधनवंत मंडळी आणि तपस्विनी मातांना, आणि श्री शुभम भाऊ व सर्व सहकारी यांना 🙏बाबाजीनी खुप छान सविस्तर लिळा कथन केल्या सुस्पष्ट आवाजात कथन केल्या खुप खुप धन्यवाद बाबाजी आणि सुरकार भाऊ 🙏जीवन भावसार, पुणे!
Dandavat pranam baba 🙏🙏🌷🌷
Sunder sthan darshan🙏🙏🙏🙏
Dandvat pranam ji dandvat pranam
दंडवत प्रणाम
❤❤❤❤❤Dandwat pranam🙏
दंडवत प्रणाम दादा आतापर्यंत आपल्या धर्माशी देवाशी स्थान दर्शन संबधीत जेवढेपण व्हीडीओ युट्युबवर आले त्यात एकाने सुध्दा आपल्यासारखे प्रत्येक ओट्याजवळ जाऊन त्या ओट्याची लिळा सांगीतली नाही. फक्त मेन ओट्याची लिळा सांगीतली बस झाले. आपण खुपच खुपच छान करीत आहात.असे संपुर्ण महानुभाव पंथातील स्थानाच्या लिळा सांगाव्या अशी मी हात जोडुन विनंती करतो🙏.कोटी कोटी दंडवत आपल्याला.
मनापासून धन्यवाद दादा आपली प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणादायी आहे. आम्ही शक्यता प्रयत्न करत असतो शेवट प्रश्न असा पडतो कि ज्या स्थानाला जातो आहो तेथे अशी संत महंत भेटने सोपं जातं नाही. सगळ्यांची वाणी सागण्याची शैली वैगळी असते.तरीही आम्ही शक्यता स्थानाच्या ओट्यासहित लीळा सागण्याचा काठोकाठ प्रयत्न करतो. दंडवत-प्रणाम
Dandwat pranam
दंडवत प्रणाम माझ्या चक़धराला आणि सर्व साधूसंताना
Koti koti dandvat pranam
छान छान खुपचं छान,भाऊ 🙏🙏🙏प.पु.प.म.बाबाजींना व आपणास दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
Dandvat pranam maze adaraniya dadaji. Apalya mule pratyaksha sthan darshan zale. Thanks
दंडवत प्रणाम बाबाजी
सागर मते दादा दंडवत प्रणाम दंडवते प्रणाम
🙇♀️🙇♀️🙏🙏🙏
🙏🙏
दंडवत बाबा बेलापूर दर्शन घडवून आणले
🙏🙏दंडवत प्रणाम
प पू बाबा आपण स्थानाच्या लीळा सुंदर. भावपूर्ण सांगितल्या 🙏
सर्व संत महतं भीक्षुक तपस्वीनी यानां कोटी कोटी दंडवत प्रणाम जय श्री चंक्रधर 🙏🙏
दंडवत-प्रणाम
बाबा वजरिची लिळा ऐकत असतांना माझे डोळे भरून आले.
Nasik shivaji aware Belapur yethe achey pravar mahant gopirajbaba yani Belapur yathil Lila pratek stanavar jaun sangitali ashi Lila sampurn 1650stanavar tethil sadhuni sangitlitar tar bhakta na khup changlya prakare samjel ashi vinanti Belapur yethil baba tumcha khup khup abhari ashich seva det chala Jai Shri Krishna
🙏 Dandvat pranam 🙏
😭😭😭😭👌👌🙏
प पूज्य श्री मन दा दाजी दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌷🌹🌷
Khi
Dandvat pranam
दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम
Dandvat pranam