लगीन होण्या आधी या ड्रायव्हरला भेटुन जा...😥||lagin Honya Aadhi Ya Driver La Bhetun Ja...💔...🚍...💯||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • लगीन होण्या आधी या ड्रायव्हरला भेटुन जा...😥||lagin Honya Aadhi Ya Driver La Bhetun Ja...💔...🚍...💯||
    (व्हिडिओ मेकिंग) स्वर चंदन रेकॉर्डिंग स्टुडीओ आळंदी
    गीतकार/गायक -
    अक्षय गरडकर - 9130621530 / गोकुळ आंबिलढगे - 8308431414
    संगीतकार -
    योगेश भवाळ .8600339668
    Recordist -
    पवन घायतडक
    Dj SB remix
    कलाकार -
    किशोर तांदळे (सिनेअभिनेता) अनुराधा पाटील (अभिनेत्री) चैतन्य रेनगे
    अक्षय गरडकर ,योगेश भवाळ.
    सह-कलाकार-
    रवि चव्हाण/ राजेंद्र ठोंबरे/गणेश चव्हाण/मनोज चव्हाण/
    ध्वनिमुद्र-
    संजीवनी साऊंड रेकॉर्डिंग स्टुडीओ/कुळधरण ता.कर्जत.जि.अहिल्यानगर
    D O P. एडिटर
    मयूर गायकवाड
    डिरेक्टर~प्रोडक्शन
    m. garadkar
    ड्रेसिंग / मेकअप, वैशाली हरदगुडे (वैशाली मेकप स्टुडीओ सणसवाडी)
    सर्व भावांनी या गीताला सपोर्ट करा
    आणि गीत आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा

Комментарии • 438

  • @pallavitambe1606
    @pallavitambe1606 2 месяца назад +7

    जायचे खरे प्रेम केले त्यालाच खरा अर्थ समजेल या गाण्याचा खरेच खुप अर्थपूर्ण साँग आहे दादा मन भरून येते हे ऐकुन ❤

  • @gavanjivairagar5089
    @gavanjivairagar5089 5 месяцев назад +46

    भाऊ काय गाणं आहे राव काळजाला भिडणार सारखं आयकवास वाटतंय दिवसभर पण ऐकलं तरी मन भरत नाही ❤

  • @SachinOlekar-kx3mi
    @SachinOlekar-kx3mi 9 дней назад +1

    1 nambar

  • @mallinathmali662
    @mallinathmali662 Год назад +10

    गाण्याची बोल खूप सुंदर आहे पण व्हिडीओ मध्ये तसें दिसत नाही पण तरीही खूपच सुंदर ❤❤❤

  • @aniljadhav7142
    @aniljadhav7142 Год назад +36

    आकाश भाऊ ड्रायव्हर भावांसाठी गाणं गायलं त्याबद्दल आपले आणि आपल्या संपूर्ण टीमचे आभार
    आणि तुमच्या कडून अजून अपेक्षा आहे नवनवीन गाणे ऐकायला मिळतील

  • @vishaltembare792
    @vishaltembare792 3 месяца назад +13

    गाणं ऐकलं ki अंगावर काटा येतो एक नंबर गाणं आहे भाऊ kdkk

  • @ambajimane6678
    @ambajimane6678 Год назад +21

    अक्षय भाऊ सलाम तुमच्या आवाजाला,
    खुप आनंद झाला गाण ऐकून,
    खुप खुप छान, आणि तुम्हाला पण खुप शुभेच्छा,
    यापुढे ही या पेक्षाही भारी गाणे म्हणा,
    हिच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना

    • @dipakbawa6639
      @dipakbawa6639 3 месяца назад

      V 😅🎉🎉🎉🎉😮😮fj

    • @RajuShinde-s8l
      @RajuShinde-s8l 2 месяца назад

      आक्षय भाऊ तुमच्या गाण्याला त्रिवार मानाचा मुजरा

  • @rajkumarsukhdeve1508
    @rajkumarsukhdeve1508 Год назад +4

    गान्याचे बोल आणि त्या ची चाल एकदम खडक खंमग गरम मसाला आहे भाऊ गाण जबरदस्त मजा गाणं ऐकायला आवडेल असं आहे भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhaskarbarde7646
    @bhaskarbarde7646 Год назад +44

    ❤ गाण्यात दर्द भरे. आवाज आहे मराठी शब्दांना माझा मानांचा मुजरा गाण्याची चाल एकच नंबर

  • @ajitbhalerao8101
    @ajitbhalerao8101 Год назад +4

    एक नंबर आहे राव भाऊ👌👌👌👌💐💐💐💐👍👍

  • @audumbaraudumbar552
    @audumbaraudumbar552 10 месяцев назад +2

    अप्रतिम आवाज, शब्द अगदी काळजाला भिडणारे आहेत

  • @prempatil8581
    @prempatil8581 4 месяца назад +1

    अप्रतिम शब्दांचे बोल अप्रतिम चित्रीकरण अप्रतिम कलाकार अप्रतिम गायक अप्रतिम संगीत काय लिहू अजून सर्वच अप्रतिम आहे जबरदस्त गीत

  • @mukeshukarde1008
    @mukeshukarde1008 Год назад +3

    ❤❤❤❤❤😢 my favorite song full kdk na bhau❤❤❤

  • @UmeshShelke-j7g
    @UmeshShelke-j7g 9 месяцев назад +6

    खूपखूपछानगाणे

  • @VinodRaut-x2v
    @VinodRaut-x2v Год назад +2

    एक नंबर भाऊ डायवर हिच अवस्था होते

  • @RupeshGhatole-b7h
    @RupeshGhatole-b7h Год назад +1

    काय ते संगीत काय ते शब्द काय ती एकटीग काय तो आवाज काय ती रिधम एकदम ok मधे आहे राव ❤❤❤

  • @vijaykumarkarandikar6608
    @vijaykumarkarandikar6608 11 месяцев назад +2

    पहाडी आवाज....❤️❤️❤️🔥🔥

  • @dvntrends5241
    @dvntrends5241 4 месяца назад +2

    खूपच छान ❤

  • @_athrav_bhosle_123
    @_athrav_bhosle_123 Год назад +2

    Kdk👌🏻

  • @priyankaa715
    @priyankaa715 4 месяца назад +3

    Ek number song mla radayla ch yete he song aikl ki😢

  • @chandrakantdigitalbanjodj1860
    @chandrakantdigitalbanjodj1860 Год назад +3

    व्वा क्या बात हैं 🔥🎥🔊🎼

  • @itssumit6213
    @itssumit6213 9 месяцев назад +2

    हे गाणं किशोर जावळे यांनी सुद्धा खूप छान गायले आहे

  • @southstarentertainment2670
    @southstarentertainment2670 Год назад +3

    jabrdast❤🎉

  • @balasahebmore9305
    @balasahebmore9305 Год назад +2

    गाण खुपच मनाचा ठाव घेणारा भाऊचा आवाज आहे पण व्हिडिओत तो भाव नाही जाणवला

  • @AkashDhavale
    @AkashDhavale Год назад +4

    खुप छान अनुराधा पाटील

  • @kajalshinde595
    @kajalshinde595 Год назад +1

    Khup chhan 😍👌

  • @JaibheemDongre-ed3nh
    @JaibheemDongre-ed3nh 6 месяцев назад +1

    Ek 1number Dada songs 👌🔥🔥

  • @SharadAhire-k2m
    @SharadAhire-k2m 10 месяцев назад +28

    सुमधुर आवाज मित्रा.....जे ड्रायव्हर आहेत आणि त्यांचे प्रेम अर्ध्यावर राहिले अशा ड्रायव्हर मित्रांसाठि ❤❤

  • @marotighodke9817
    @marotighodke9817 Год назад +1

    Va जबरदस्त

  • @ManoharGangurde-y6z
    @ManoharGangurde-y6z 11 месяцев назад +2

    Dil ko chu gaya❤❤

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 Год назад +2

    एकच नंबर आवाज भाऊ.

  • @SumitGaikwad-zb1rk
    @SumitGaikwad-zb1rk 2 месяца назад +1

    Khup chan gaan aahe mazya manalaa aavadal...❤

  • @Pranitambekar-u3u
    @Pranitambekar-u3u 4 месяца назад +1

    Ek no song dada ❤❤❤❤

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 11 месяцев назад +1

    गाण तुमचं मस्त आहे गायल मस्त कीषोर जावळे यांनी

  • @ndpawar434
    @ndpawar434 Год назад +4

    Music 1 ch number ❤❤❤❤❤

    • @atulvharkate460
      @atulvharkate460 Год назад

      मला खुप आवडल दादा गान 💐💐👌👌आनि आवाज पन छान आहे

  • @avinashavinashrajane4890
    @avinashavinashrajane4890 Год назад +2

    गाण ok पण गाड़ी ड्राइवर मॅच नाही होऊ राहीले

  • @andhale22ajit
    @andhale22ajit Год назад +1

    योगेश, अक्षय यांना आधी thank you. कारण त्यांनी तिचा पाहिलेला हसरा चेहरा जर या मजनूला सांगितला नसता तर हे गाणं झालं नसतं.
    अफलातून यार... मी मराठी गाणे क्वचितच ऐकतो. पण हे गाणं म्हणजे Song of the year आहे. कसं काय जमतं तुम्हाला काय माहिती पण एक नंबर झालंय. खुप खुप प्रेम आणि असेच छान गाणे बनवत राहा.

  • @itelcare9529
    @itelcare9529 Год назад +1

    Khup chan dada gaan lat bhari banvaly

  • @bhausahebmali1820
    @bhausahebmali1820 Год назад +2

    खुपच सुंदर गीत आहे

  • @shreearde3554
    @shreearde3554 Год назад +14

    गाण्याचे बोल अॅक्टरच्या तोंडून दाखवले असते गाण्यातला जो दर्द आहे तो दिसून आला असता आणि मस्तं वाटलं असतं
    बाकी ओके आहे सगळं ❤❤❤❤

  • @priyass311
    @priyass311 Год назад +3

    आळंदी location

  • @ganeshkamble6641
    @ganeshkamble6641 Год назад +1

    Kadkk bhai3👑🔥🍷

  • @Mindful_Moments_Raj
    @Mindful_Moments_Raj Год назад +2

    यापेक्षा छान प्रकारे हेच गाणं बनवता आले असते.

  • @akashbade622
    @akashbade622 Год назад +1

    Kadak ekbnumber

  • @sagarpardni
    @sagarpardni 11 месяцев назад +1

    लय भारी आहे

  • @nileshingle5084
    @nileshingle5084 Год назад +1

    1no bar bhau branded❤❤❤

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG
    @PANDITLANGOTEOFFICICALSONG Год назад +9

    खुपच छान गानं आहे अक्षय सर.

  • @dnyaneshwarghare5324
    @dnyaneshwarghare5324 5 месяцев назад +1

    काळजाला भिडणारे गाणे ❤❤❤❤

  • @dhananjaypingale4579
    @dhananjaypingale4579 Год назад +2

    भाऊ रिक्षा ड्राइवर साठी एक व्हिडिओ बनवा 👌👌👌

  • @Sukoon108
    @Sukoon108 6 месяцев назад +1

    गाण्याला फुल्ल गावरण touch आहे

  • @maheshfunde6226
    @maheshfunde6226 Год назад +1

    ❤खुप छान

  • @BHOLENATHVALVIVALVI-hv4fn
    @BHOLENATHVALVIVALVI-hv4fn 9 месяцев назад +1

    Is gane ke age shb gane fel he❤supar 1 nambR

  • @sagarsathe3109
    @sagarsathe3109 Год назад +1

    Ati sundar

  • @surajingle8753
    @surajingle8753 10 месяцев назад +1

    VA dada khup chhan aawaj aahe tumcha

  • @poweroftime8468
    @poweroftime8468 8 месяцев назад +4

    अक्षय दादा खुप छान आवाज आहे तुमचा,पण माझे ड्रायवर बांधवांना एक विनंती आहे कि जर आपणाला कोणती मुलगी अवडली आणी तीची जर संमती असेल तर विचारा तीच्या घरी अन करा लग्न,पण जर तीच लग्न ठरलेय ,ती कोणाची जिवनसाथी होणार असेल तरी देखील तु एकदा भेटायला ये असा विचार करने चुकीचे आहे.

  • @bantilavate
    @bantilavate Год назад +2

    Nice song 👌

  • @dattachavan9328
    @dattachavan9328 Год назад +10

    काय आवाज आहे लयभारी एकच नंबर भाऊ 🙏🙏💿📀🎙️🎵

  • @itssumit6213
    @itssumit6213 9 месяцев назад +1

    आणि तुम्ही सुद्धा🎉🎉🎉❤❤❤👌👌👌

  • @keshavdate2604
    @keshavdate2604 Год назад +1

    Akadam masata

  • @amitwaskar1334
    @amitwaskar1334 Год назад +9

    आवाजात खुप गोडी आहे.
    पिल्लू, जानू आणि राणी या शब्दात खुप छान शब्द रचना केली आहे.

  • @sujitdsp6098
    @sujitdsp6098 Год назад +1

    Ekdam kaddak abhinay sunder lekhni uttam gayan aani qulityi jubbardust 🎉🎉💝💔❤️‍🔥❤️‍🩹💕💞💟❤

  • @sharmilaangane
    @sharmilaangane 10 месяцев назад +1

    Nice Song 👌👌

  • @balasahebpathare9167
    @balasahebpathare9167 Год назад +1

    One number

  • @dipakingle3113
    @dipakingle3113 7 месяцев назад +1

    Super

  • @kiranbakkawad5697
    @kiranbakkawad5697 Год назад +2

    गाण्याचे बोल खुप छा न आहेत

  • @abhaygaikwad8958
    @abhaygaikwad8958 8 месяцев назад +1

    Bhau tumcha awaj kaljala bhidto pn ganaytil kalakar sunder ghayche hote

  • @sanjayprabhune7759
    @sanjayprabhune7759 Год назад +7

    Best song ❤❤❤

  • @namdevlahamate6495
    @namdevlahamate6495 Год назад +2

    Kk ch song he kishor jawale real singer

  • @sunilpawar9059
    @sunilpawar9059 Год назад +7

    तुमचं जाऊद्या इथ माझा heart break होतो हे गाणं ऐकल्यावर

  • @sunilbane8727
    @sunilbane8727 Год назад +1

    Kya baat hai❤

  • @ShrinivasMane-ye1mc
    @ShrinivasMane-ye1mc Год назад +1

    मस्त

  • @SatishLokhande-s9b
    @SatishLokhande-s9b Год назад +1

    खूप छान

  • @SangitaB-qc2sk
    @SangitaB-qc2sk 4 месяца назад +1

    ❤😂

  • @SachinRawade-gn9gp
    @SachinRawade-gn9gp 24 дня назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @vaibhavghugetablaplayer5730
    @vaibhavghugetablaplayer5730 2 дня назад +1

    आळंदी मदे झाली वाटत शूटिंग 😅

  • @Sudhirkumar-tf9iw
    @Sudhirkumar-tf9iw Год назад +3

    व्हिडीओ ला स्टोरी नाही

    • @GangaramDambelkar
      @GangaramDambelkar 9 месяцев назад

      Bro arth purn gaan ahe sarvanchya story vr cha gaan ahe

    • @GangaramDambelkar
      @GangaramDambelkar 9 месяцев назад

      Saglya chya auyshala story aste tyach story vr gaan ahe bro

  • @KedariBhau
    @KedariBhau Год назад +1

    Kahi seen alandiche ahet Ka kishor bhau❤

  • @GajananBhosale-jh4cp
    @GajananBhosale-jh4cp Год назад +7

    दादा खरच आकशय भाऊ कोणीतर आमचा वीचार करणार कोणातरी आहे आपाणास फूडील वाठचाली लाख लाख शुभोच्छा

  • @sopannikalje4647
    @sopannikalje4647 9 месяцев назад +2

    Very nice sounds great

  • @DhanrajKamble-e2h
    @DhanrajKamble-e2h 8 месяцев назад +1

    Super ahe aavaj😂😂

  • @marutisuryvanshiofficial..
    @marutisuryvanshiofficial.. Год назад +2

    Very nice 👌👌👌

  • @ajayshindeofficial.3893
    @ajayshindeofficial.3893 Год назад +5

    हे फक्त माझा भाऊच करू शकतो only akshay भाऊ..🥰👑✌🏻😎

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Год назад +8

    काळजाला भिडणारे शब्द. पिल्लू शब्द 👌👌 छान भावा. तुझी खूप कीर्ती होवो व तुझे नाव उज्ज्वल होवो.👍🏻 आई जगदंबे चरणी प्रार्थना करते 🙏🏼

  • @sumitpatil9505
    @sumitpatil9505 5 месяцев назад +1

    Nice voice sir❤

  • @MH_sonu_sakhare
    @MH_sonu_sakhare 2 месяца назад +3

    Amchi janu ekch to manje MAHINDRA THAR 😘🥰

  • @atulgalphade9601
    @atulgalphade9601 Год назад +2

    तुझ्या जाण्याने केली मजा मजा? हे काय आहे नेमकं?

  • @SugrivChavan-b9w
    @SugrivChavan-b9w 8 месяцев назад +1

    Nice voice dada❤

  • @PriyankaPhadke-r4m
    @PriyankaPhadke-r4m 6 месяцев назад +1

    Nice

  • @ParkashChirsat
    @ParkashChirsat 5 месяцев назад +1

    Nice❤❤❤❤❤

  • @thakarethakare6264
    @thakarethakare6264 6 месяцев назад +1

    Voice❤

  • @gajanandhage2337
    @gajanandhage2337 Год назад +1

    Very nice song

  • @popatdahifale932
    @popatdahifale932 Год назад +1

    Kkkkkkdddeeeeekkkkkkk

  • @sunildongare4097
    @sunildongare4097 11 месяцев назад +23

    आवाज खुप छान आहे, गाण्याचे बोल अगदी काळजाला घाव घालतील असे आहेत, ज्यांनी ज्यांनी आपले प्रेम गमावले, त्यांच्यासाठी हे गाणे खूप खूप काही सांगून जात आहे, मी एकच पार्थना करेन कि दादा तुम्हाला तुमचे प्रेम नक्की भेटूदे. आपलाच एक......❤

  • @shashikantSunielian11
    @shashikantSunielian11 Год назад +3

    Nice songs ❤️👌🔥

  • @princesscutyanju3538
    @princesscutyanju3538 Год назад +1

    Nice song dada ❤❤❤❤

  • @satybhamarao2045
    @satybhamarao2045 Год назад +1

    Nice

  • @maheshbagade8829
    @maheshbagade8829 11 месяцев назад +1

    Avaj bhri ahe songs best ahe pan dadi kes vadun driver nasto bekar distoy ha

  • @santosharune5011
    @santosharune5011 4 месяца назад +1

    Mast ahe gan

  • @PratikshaKamble-tn9et
    @PratikshaKamble-tn9et Год назад +1

    Best lyrics and best song

  • @itelcare9529
    @itelcare9529 Год назад +1

    Only draivar lovar