अमेरिकेत शिव जयंती साजरी झाली🚩 नककी पहा🚩जय शिवाजी जय भवानी🙏🚩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #shivjayanti #usa #hsnc #HSNCtemple#northcarolina #raleigh #shivjayanti2024#shivjayatiinusa#marathimulagiinusa #viral #america #maratha #hindu #hindutemple #raleigh

Комментарии • 735

  • @mrugankparab2418
    @mrugankparab2418 7 месяцев назад +3

    धन्यवाद ताई
    सुंदर आणि सुरम्य असा कार्यक्रम पाहून प्रसन्नता वाटली.तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात
    सर्वांना खूप खूप शुभेच्छा
    मंगेश परब न्हिवे मालवण जिल्हा सिंधदुर्ग

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 7 месяцев назад +27

    माझा राजे ची किर्ती सात समुद्रा चा पलिकडे धन्य धन्य सर्व मराठी भावा चे खूप आभारी आहोत छञपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vikassomwanshi4878
    @vikassomwanshi4878 7 месяцев назад +83

    खरंच राजेंचा जयंती कार्यक्रम भारतीय वाद्य, वेशभूषा, लेझीम नृत्य सादर करून आपण विदेशात भारतीय संस्कृतींचे चांगल्या पद्धतीने साजरा केला.
    जय शिवराय जय भवानी

    • @unknownalkie3987
      @unknownalkie3987 7 месяцев назад +1

      सुंदर प्रतिक्रिया
      ✍️👌🙏
      आम्ही प्राचीन मंदिरे दाखवतो
      अवश्य पहा
      🙏
      #TravKedar

  • @prafulbondarde2942
    @prafulbondarde2942 7 месяцев назад +7

    🙏अमेरिकेत शिवजयंतीचे खुपच छान आयोजन केलेत त्याबद्दल अमेरिकेतील सर्व मराठी बंधू भगिनींचे खुप खुप अभिनंदन आणी धन्यवाद. जय भवानी जय शिवराय. जय महाराष्ट्र 👍👍

  • @rekhadeshamukh740
    @rekhadeshamukh740 7 месяцев назад +17

    एवढ्या सुंदर दिसता जिजाऊ च्या लेकी .आणु महाराजांचे मावळे . आम्हाला तूमच्या अभिमान आहे आनंद वाटतो हे दृष्य पाहून.

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 7 месяцев назад +39

    अत्यंत. सुंदर कार्यक्रम. नमस्कार. शिवरायांना. आणि. व्हिडिओ. दाखविणाऱ्या. हौशी. आणि. प्रेमळ. तुम्हाला. धन्यवाद

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 7 месяцев назад +19

    सातासमुद्रापलीकडे अमेरिकेत देखील आपण महाराष्ट्राची शिवरायांची शौर्यगाथा जपून ठेवली महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभव भारत देशावरील प्रेम असेच वाढत राहो या शुभेच्छा
    जय भवानी जय शिवराय
    कोकण वासियांकडून व दांडेकर ज्वेलर्स खेड रत्नागिरी यांजकडून शुभेच्छा

    • @unknownalkie3987
      @unknownalkie3987 7 месяцев назад

      सुंदर प्रतिक्रिया
      ✍️👌🙏
      आम्ही प्राचीन मंदिरे दाखवतो
      अवश्य पहा
      🙏
      TravKedar

  • @sadanandshingote4227
    @sadanandshingote4227 7 месяцев назад +125

    आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद, सर्व मराठी बंधू आणि भगिनींचे आभार.
    जय भवानी जय शिवाजी.❤❤

    • @Snehal-07
      @Snehal-07  7 месяцев назад +3

      🙏🚩

    • @NitinBhuruk-vx5dy
      @NitinBhuruk-vx5dy 7 месяцев назад +1

      ❤❤ 2:38 2:39

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 7 месяцев назад +2

      या दहा वर्षांत भारतीयांना इतर देशांत योग्य मानसन्मान मिळत आहे. ज्या ज्या देशात भारतीय रहातात तेथे हिंदू सण साजरे केले जातात. अशी परिस्थिती दहा वर्षापुर्वी नव्हती.

    • @marutisutar9152
      @marutisutar9152 7 месяцев назад

      Jay.bhavani.jay.shivaji

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 7 месяцев назад +9

    अमेरिकेतिल सर्व आयोजकांना
    आणि,,,,सर्व भारतीयाना
    धन्यवाद,,,,
    जय भवानी, जय शिवाजी.

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 7 месяцев назад +17

    खुपच आवडला ताई व्हिडिओ,आले किती गेले किती उडुन गेले भरारा,संपला नाही संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा.

  • @vilasrane6377
    @vilasrane6377 7 месяцев назад +3

    जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे ! मला अभिमान वाटतो कि आपणं सर्व प्रदेशात राहुन आपलीं सुसंस्कृती जपतात आणि आपल्या मुलांना हे सर्व भारतीय संस्कार देतात .

  • @dr.dkbidait
    @dr.dkbidait 7 месяцев назад +10

    खूप आनंद वाटला आणि मोठ्या उत्सहात आपण सर्वांनी राजाची जयंती साजरी केली
    आपले त्रिवार अभिनंदन 🚩🚩
    आमच्या छत्रपती संभाजीनगर वाशियकडून जय शिवराय

  • @Warrier5538
    @Warrier5538 7 месяцев назад +35

    जगाला हेवा वाटावा असा माझा राजा या देशात जन्मला आला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. जय शिवराय

  • @smitajoshi673
    @smitajoshi673 7 месяцев назад +8

    अप्रतिम, देखणा,अत्यंत अभिमानास्पद कार्यक्रम संपन्न केल्याबद्दल अायोजक व अापण सर्व बंधु भगिनींचे हार्दिक अभिनंदन.

  • @omsairamenterprise388
    @omsairamenterprise388 7 месяцев назад +251

    माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा अमेरिकेत साजरा केला त्याबद्दल आम्ही भारतवासी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो ❤

    • @madhukardhabade5772
      @madhukardhabade5772 7 месяцев назад +7

      जय जिजाऊ, जय शिवराय

    • @dilipbarage2375
      @dilipbarage2375 7 месяцев назад +3

      🎉🎉 अभिनंदन करतो

    • @PrimalJoshi
      @PrimalJoshi 7 месяцев назад

      😮❤' plilillll​@@madhukardhabade5772

    • @vaishaliredekar8922
      @vaishaliredekar8922 7 месяцев назад

      ​@@madhukardhabade5772😊hh ,hh😢

    • @SmitYerne
      @SmitYerne 7 месяцев назад +4

      😊khupacha Chan Abhiman ahe tumacha

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 7 месяцев назад +14

    आपल्या संस्कृतीचा अभिमान साता समुद्रापार पाळला जातो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.छत्रपती.
    शिवरायांची किर्ती सृष्टी असेपर्यंत राहणार
    जय छ.शिवराय जय भवानी.
    खुप छान.आयोजकांचे खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन व आभार
    ❤❤❤

  • @madhukardhabade5772
    @madhukardhabade5772 7 месяцев назад +50

    धन्यवाद, स्नेहल ताई , अमेरिकेतील सर्व मराठी बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय, सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा

    • @ramupadhyaya4423
      @ramupadhyaya4423 7 месяцев назад

      सर्व हिंदू बांधवांना!

    • @Snehal-07
      @Snehal-07  7 месяцев назад +1

      🚩🙏

    • @subhashrawool1243
      @subhashrawool1243 7 месяцев назад

      सर्व. हिंदु. बांधवाना. मानाचा. मुजरा छत्रपती. शिवाजी महाराज. की. जय.

  • @sunitahajare9612
    @sunitahajare9612 7 месяцев назад +7

    खुप खुप सुदंर , नेत्रदीपक सोहळा अभिमान वाटतो महाराष्ट्राची परंपरा सातासुमुद्रापार जपल्याचा . जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt 6 месяцев назад +1

    ताई एक नंबर छान हा शिवजयंतीचा कार्यक्रम आम्हाला आवडला

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 7 месяцев назад +12

    भारतीय संस्कृती ही महान आहे ही जगाला आदर्श देणारी आहे अमेरिकेत ल्या बांधवांना जय,शीवराय

  • @jaydrathpawar4371
    @jaydrathpawar4371 7 месяцев назад +8

    🙏🙏💐🚩🚩🚩 माझ्या भारताची आण बाण शान असणाऱ्या श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जावे.छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे नाव दुनियेच्या शेवटच्या टोकापर्यंत गर्जावे हीच सदिच्छा.🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩बोला श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय||भवानी आई की जय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @RavindraMali-mw8ez
    @RavindraMali-mw8ez 7 месяцев назад +3

    जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव

  • @surekhaanpat2482
    @surekhaanpat2482 7 месяцев назад +7

    ❤ आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीच्या अमइरएकएत साजरी केली त्याबद्दल माझ्या भारतीयांचे मनापासून आभार आणि धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभुराजे

  • @pralhadwankhade1580
    @pralhadwankhade1580 7 месяцев назад +7

    अमेरिकेत शिवजयंती साजरी होत आहे खूपच चांगले आहे भारतात सुद्धा मोठ्या आनंदाने शिवजयंती साजरी होते भारतातील संपूर्ण राज्यात शिवजयंती साजरी होणे गरजेचे आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vaishaliparab2770
    @vaishaliparab2770 7 месяцев назад +3

    छान बघतांना मजा वाटली आणि आनंद ही झाला कारण शिवाजी महाराजांचा ऊतसव एवढ्या जोरात आणि आनंदात साजरा करण्यात आला तोही अमेरिकन सिटी मघये वः आचछरय

  • @MukundGhule-o1k
    @MukundGhule-o1k 7 месяцев назад +41

    🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, खूपच सुंदर नियोजन, अमेरिकेत राहून सुद्धा आपण आपली संस्कृती जपत आहात,जय जिजाऊ जय शिवराय..
    आयोजकांचे मनःपूर्वक आभार, धन्यवाद.....

    • @unknownalkie3987
      @unknownalkie3987 7 месяцев назад

      सुंदर प्रतिक्रिया
      ✍️👌🙏
      आम्ही प्राचीन मंदिरे दाखवतो
      अवश्य पहा
      🙏
      #TravKedar

  • @dhanajipat7508
    @dhanajipat7508 7 месяцев назад +7

    एकदम भारी.आपला आदर्श राजा जगाला कळावा म्हणून तसेच आपली सं्कृती दर्शन अमेरिकेत दाखवून दिलेत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.तसेच सर्वांचे हार्दिक अभिनंदन.जय शिवराय जय भवानी
    ..

  • @NiranjanBharose-sz1jb
    @NiranjanBharose-sz1jb 7 месяцев назад +4

    म्याडम, बहोत, बहोत धन्यवाद. मी महाराष्ट्र मधून कॉमेंट करीत आहो. शिवाजी महाराजांची जयेंती अमेरिकेत साजरी होत आहे. सर्व महापुरुष्याचीच होने काळाची गरज आहे. ज्या भारत देशात असे महापुरुष जन्माला आले. ते भारत देशाचे भाग्य आहे, परंतु अश्याच देशात विटंबना होते, हे दुर्दैव आहे. हे भारत वशियांना कळले पाहिजे. त्यांच्या कार्याची जाण ठेवली पाहिजे. आज भारतात गाडगे महाराज जयेंती आहे मॅडम. जय shivaji🌹🙏.

  • @dipakjakhalekar3304
    @dipakjakhalekar3304 7 месяцев назад +31

    जय भवानी
    जय शिवाजी
    सर्वांना भारतातील प्रत्येका कडून आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @sangitadeshmukh-y6u
    @sangitadeshmukh-y6u 7 месяцев назад +1

    खूपच छान आयोजक संयोजक आणि सर्व कार्यकर्ते अभिनंदन यामुळे तुमच्या मुलांना भारतीय उत्सवांचे व संस्कृतीचे दर्शन होईल

  • @pandurangpatil7489
    @pandurangpatil7489 7 месяцев назад +3

    माझ्या राजाचा सोहळा अमेरिका मध्ये किती आनंदानें साजरा करतात हे आम्हा भारतीयांना तुमचा अभिमान आहे जय महाराष्ट्र जय शिवराय कोल्हापूरच्या भाषेत बोलायचे तर. ताई एक नंबर तुम्हा. सर्वांना मनापासून मानाचा जय शिवराय

  • @tanajikale6880
    @tanajikale6880 7 месяцев назад +6

    धन्यवाद आणी अभिनंदन तुम्हा सर्वांचे सर्व भारतवासीयांकइन 🎉

  • @sanjaykoganulkar2311
    @sanjaykoganulkar2311 7 месяцев назад +6

    🚩🚩सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
    माझ्या छत्रपती महाराजांचा जन्मोत्सव सोहळा अमेरिकेत देखील नियोजनबद्ध साजरा केला जातो हे पाहिल्यानंतर आमचा ऊर अभिमानाने व आनंदाने भरून येतो. आमच्या माता भगिनी जगात कुठेही गेल्यातरी आपली संस्कृती व संस्कार विसरणार नाही व कुठेही कमी पडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. आपली संस्कृती तुम्ही वाढवताय व पुढेही अशीच वाढत जाईल व वाढवाल याबद्दल आयोजकांचे तसेच सहभागी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व खूप खूप अभिनंदन करतो.

  • @devendrasawant8055
    @devendrasawant8055 7 месяцев назад +7

    स्नेहल मॅडम तुम्ही सर्वांनी अमेरिकेमधे छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली, याचा आम्हाला सर्व भारतीयांना, तसेच आम्हा सर्व महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आहे ,🚩 जय भवानी जय शिवाजी🚩

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 7 месяцев назад +53

    खूप छान आयोजन केलात खूप खूप आभार🙏 🚩 शिवाजी महाराज की जय 🚩

  • @SunilKargutkar-zm3yg
    @SunilKargutkar-zm3yg 7 месяцев назад +16

    आपल्या सर्वाचे खूप खूप अभिनंदन महाराजांची जयंती जोशामध्ये साजरी केली

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 7 месяцев назад +13

    ताई खुप आनंद झाला आणि अभिमान वाटला की सातासमुद्रापार असून पण मराठी भाषा आणि बाणा टिकला या बद्दल खुप अभिनंदन आणि आभार पण
    खुप छान

  • @sakshidalvi90
    @sakshidalvi90 7 месяцев назад +1

    भारतीय मराठी माणसांचा खुप खूप अभिनंदन

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade9598 7 месяцев назад +13

    गर्व आहे मला मी महाराष्ट्रात या पवित्र भूमीत जन्माला आलो त्यात जुन्नर तालुका आम्हाला लाभला धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य त्या जिजाऊ माता 🎉

  • @kumudsandbhor9747
    @kumudsandbhor9747 7 месяцев назад +2

    खुप खुप अभिनंदन छत्रपति शिवाजीमहाराजाचा जन्मऊत्सव अमेरिकेत छान साजरा केला🎉

  • @RohanJangam-zi2gj
    @RohanJangam-zi2gj 7 месяцев назад +5

    खरच खुप छान आपल्या महाराजांची ख्याती खरॅ अर्थाने सर्व जगभरात पोचलेली आहे.हे आम्हांला आज खर वाटल.आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, आपल्या भारत देशातील लोक अमेरिका मध्ये रहात असतांना तिथे शिव जयंती साजरी करीत आहेत.ही सर्वात अभिमानाची गोष्ट आहे.मि सुध्दा शिव शहराचा पुजारी आहे.आणि रायगडावर शिवाजी महाराजांवर अभिषेक करण्यात येतो त्या वेळेस आम्ही तिथे ही भटजी म्हणून उपस्थित असतो.सर्वांना धन्यवाद जय शिवाजी, जय भवानी❤💐❤

  • @bhaskarkadus6477
    @bhaskarkadus6477 7 месяцев назад +1

    अप्रतिम ' छत्रपती शिवरायांचे नाव तुम्ही जगभर गाजवताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .

  • @rohittare4572
    @rohittare4572 7 месяцев назад +1

    राजे ...तूम्ही अजरामर आहात.
    प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता
    पोर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे वाढत जातो त्याप्रमाणे राजे आपली किर्ती विश्वात राहून अवघे विश्व आपणास वंदन करीत आहे.
    ज्यांनी हे आयोजन केले त्यांना मानाचा मुजरा.आम्हास तूमचा अभिमान हे.

  • @khushalDroner
    @khushalDroner 7 месяцев назад +2

    🙌🇮🇳💐✨खूपखूप अभिनंदन जय शिवराय✨ 🇮🇳💐🙌

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 7 месяцев назад +2

    आपला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम फारच छान. जय भवानी जय शिवाजी
    आयोजकांना धन्यवाद अमेरिकेत राहून सुद्धा आपल्या राजाला विसरले नाहीत.

  • @VishnuSawant-zv5vp
    @VishnuSawant-zv5vp 7 месяцев назад +13

    सदर जन्मोत्सव मध्ये एखादा लहान मुलाला शिवाजी महाराज बनवायला पाहिजे होते.मसत उत्सव साजरा केला आम्हाला आपला आमच्या देशात अभिमान आहे.

  • @महाराष्ट्र्सैनिककु.दिनेशकिसनसा

    आयोजकांना मनसे शुभेच्छा आपण आपली संस्कृतीचे टिकून ठेवत आहेत आणि बाहेर देशात पण जोपासत आहेत.खूप खूप मनापासून अभिनंदन 💖💝 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपले मनसे आभार

  • @surekhakadam6817
    @surekhakadam6817 7 месяцев назад +14

    खूप छान सोहळा हिंदू संस्कृती चा वारसा खूप छान जपता.

  • @bwjadhav7422
    @bwjadhav7422 7 месяцев назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय.
    शिवजयंती उत्साहात साजरी करणाऱ्या आमच्या अमेरिकेतील बांधवांचे मनापासून आभार.
    ढोल लेझीम पथकाचे अभिनंदन.

  • @पंढरीनाथवारुंगसे

    माझा राजा साता समुद्र पार पोचला हिच तर भारतीयाची शाहान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी

  • @ShraddhaKutemate-gu8ii
    @ShraddhaKutemate-gu8ii 7 месяцев назад +1

    अति सुंदर सादर केल 🙏🌹🙏👌👌👌👌

  • @shwetajangam7970
    @shwetajangam7970 7 месяцев назад +4

    🚩जय भवानी...जय शिवाजी ...जय जिजाऊ 🚩 🕉️ हर हर महादेव 🕉️
    खूप छान पद्धतीने शिवजयंती साजरी केली.
    सर्वत्र गाजत आहे माझे राजे शिवछत्रपतींचे नाव🙏🏻✊
    धन्यवाद मॅडम
    तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हा सुवर्ण क्षण पाहत आहोत.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 7 месяцев назад +1

    मी आपला video पहिलयादाच बघते अभिमान वाटतो कि महाराष्ट्रांचे दैवत आणि भूषण आमुचे शिवाजी महाराज 🙏 त्याचीं जयंती महोत्सव मोठया थाट माटा ने साजरी केली जाते धन्यवाद मेम जय हिंद जय महाराष्ट्र 🧡

  • @pushpakanade
    @pushpakanade 7 месяцев назад +1

    जय भवानी जय शिवाजी ❤❤खुपच छान वाटले

  • @parshurampetkar2806
    @parshurampetkar2806 7 месяцев назад +3

    धन्यवाद. खूप. सुंदर.
    जय. शिवाजी. जय. भवानी. जय. महाराष्ट्र.

  • @rupeshdeshmukh7227
    @rupeshdeshmukh7227 7 месяцев назад +3

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र भारत माता की जय.....

  • @SachinPatil-jt9zv
    @SachinPatil-jt9zv 7 месяцев назад +9

    अभिमान आहे मराठी असल्याचा माझ्या राज्याच कौतुक अमेरिका मध्ये ❤

  • @savitamanuskare5413
    @savitamanuskare5413 7 месяцев назад +2

    खूप छान शिवजयंती सजरी केली जय जिजाऊ..जय भवानी..जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @ravindrachavan6072
    @ravindrachavan6072 7 месяцев назад +24

    अमेरिकेतील सर्व मराठी बाधवाना मानाचा जय शिवराय

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 6 месяцев назад +1

    जय भवानी❤जय शिवाजी❤

  • @VitthalShinde-m2i
    @VitthalShinde-m2i 7 месяцев назад +6

    ह्या सर्व भगिनी व बंधू यांचे अभिमान वाटतो आणि तुमंचे अभिनंदन.

  • @babanadsul6636
    @babanadsul6636 7 месяцев назад +3

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 7 месяцев назад +31

    माझ्या राजाचं नाव गाजतय, सर्व देशांत जगभर....जय शिवराय

  • @trilokadekar8886
    @trilokadekar8886 7 месяцев назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय.आयोजकांचे अभिनंदन धन्यवाद जय भवानी जय शिवाजी.

  • @aaradhyaapatil3536
    @aaradhyaapatil3536 7 месяцев назад

    खूपच सुंदर सोहळा आयोजित केला तुम्ही अभिमान वाटतो तुमचा सर्वांचा शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा तुम्ही साता समुद्रापार जपली आहे शिवाजी महाराजांना तुम्ही सर्व मावळ्यांनी मनापासून जपल आहे.तुमच्या मुलांना पण आपली संस्कृती काय आहे हे अशा सोहळ्यातून दाखवून साजरी करून शिवाजी महाराजांना जिवंत ठेवलं आहे.लेझिम पथक,ढोल ताशा पथक अप्रतिम उत्साह

  • @nandkumarkanunje5616
    @nandkumarkanunje5616 7 месяцев назад +1

    खूप खूप आभार, प्रदर्शन दाखविले बद्दल आभारी आहोत,राम कृष्ण हरी, सदा सुखी रहा, नमस्ते,जय शिवराय, जय भवानी.

  • @ashokmane178
    @ashokmane178 7 месяцев назад +3

    🎉 जय हिंदुस्थान 🌹 सर्व शिवभक्तांनी अमेरिका या देशात शिवजयंती साजरी केली, त्या निमित्त सर्व महिला आणि पुरुष यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वर्षी शिवजयंती साजरी करण्यासाठी शुभेच्छा छान, पक्षप्रमुख अँड अशोक शंकर माने सातारा/ठाणे.

    • @nitinadsul4417
      @nitinadsul4417 7 месяцев назад

      जय भवानी जय शिवराय

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 7 месяцев назад +2

    सर्व प्रथम सर्व भगिनींचे खास अभिनंदन 💐 साता समुद्रापार नऊवारी साडी नेसून आपली अस्मिता जिवंत ठेवली.
    आणि हो सगळ्या भगिनी व बंधु आणि बाल गोपाळ सुंदरच दिसत होते.
    सगळ्यांना नमस्कार 🙏
    जय भवानी जय शिवाजी 🚩
    जय भारत🚩🇮🇳

  • @popatraut8803
    @popatraut8803 7 месяцев назад

    आपण खरोखरच आपली सांस्कृतिक परंपरा जपत शिवजयंती साजरी केली आहे. जय शिवाजी जय भवानी.

  • @ramdoke5154
    @ramdoke5154 7 месяцев назад +1

    धन्यवाद माझ्या बंधु भगिनीनो फार आभिमान वाटतो जय शिवाजी जय भवानी

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 7 месяцев назад

    फार फार सुंदर ताई 🙏🙏 आपल्या शिवरायांचे साता समुद्र पार झेंडा लावला . फार फार चांगले वाटले ताई . मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshagre5195
    @ganeshagre5195 7 месяцев назад +3

    खूप छान जय शिवराय जय जिजाऊ आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @kishordeshmukh488
    @kishordeshmukh488 7 месяцев назад +2

    जय हिन्द जय भारत माता कि जय हो, जय भवानी जय शिवाजी,जय जिजाऊ, जय शिवराय, जय धर्मवीर संभाजी महाराज जी की जयहो,जय मराठा,जय महाराष्ट्र।

  • @sandipkhabale9948
    @sandipkhabale9948 7 месяцев назад +19

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩खुप अभिमान वाटतो तुमच्या सर्वाचा मी सातारकर 🚩🙏🚩

  • @surekhakadam6817
    @surekhakadam6817 7 месяцев назад +11

    खूप छान ताई एवढ्या दूर राहून ही राजाची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या बद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप कौतुक

  • @ganeshjadhav982
    @ganeshjadhav982 7 месяцев назад +3

    जय भवानी जय शिवाजी ❤ खूप छान तुमच्या सर्व भारतीय बांधवांचे खूप खूप अभिनंदन I'm proud of you

  • @pramilashinde4683
    @pramilashinde4683 7 месяцев назад +4

    छ्त्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा विजय असो ❤❤❤❤❤❤

    • @prafullavaidya3024
      @prafullavaidya3024 7 месяцев назад

      खुप छान शिवाजीराजे यांचा जयंती चा कार्यक्रम सादर केला, अभिनंदन
      जय जिजाऊ , जय शिवराय

  • @suhaskadam6639
    @suhaskadam6639 7 месяцев назад +1

    Khupchan.

  • @madhukarpawar9166
    @madhukarpawar9166 7 месяцев назад +5

    अतिशय सुंदर कार्यक्रम खूप अभिमान वाटतो जय भवानी जय शिवराय

  • @sitarampujari4157
    @sitarampujari4157 7 месяцев назад +7

    सर्व शिवप्रेमी कडून आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन जय भवानी जय शिवाजी

  • @ravikantshinde5719
    @ravikantshinde5719 7 месяцев назад +4

    अमेरिकेत भारतीयांचि संस्कृती उभी करतात.हा भारतीयांचा गौरव आहे.❤❤❤

  • @anilbote8969
    @anilbote8969 7 месяцев назад +11

    खुपच छान 🚩🚩जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏👌👌👍👍🤗🙏🙏 हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐 अमेरिके मध्ये नाद खुळा ❤️❤️😍😍

  • @SubhashBhamare-oh3uj
    @SubhashBhamare-oh3uj 7 месяцев назад +1

    जय माता जि राम राम जि जय माता भवानी की जय हो जय शिवाजी जय भवानी...❤❤❤❤❤❤❤❤

  • @prabhakarparadhi9572
    @prabhakarparadhi9572 7 месяцев назад +1

    *समृद्ध भारतीय वंशाच्या सर्व नागरिकांचे मना पासुन अभिनंदन!*
    *जय भवानी!*
    *जय शिवाजी!*

  • @shrirammungal
    @shrirammungal 7 месяцев назад +4

    आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा, सर्व मराठी बांधवांना, भगिनींना आभार. जय भवानी जय शिवाजी.

  • @lalitashinde6031
    @lalitashinde6031 6 месяцев назад

    कार्यक्रम खूपच खूपच छान झाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मोत्सव सातासमुद्रापार साजरी केली तुम्ही सर्वांनी खूप खूप शिव अभिनंदन तुमचे सर्वांचे आभार आपल्या राजांची जयंती अमेरिकेत साजरी केली जाते ही गोष्ट खूप खूप अभीमानाची आहे ऐसा राजा पून्हा होणें नाही आणि पहीला नारा बदलेला आहे जय भवानी जय शिवाजी नाही तर जय जिजाऊ जय शिवराय हा आहे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सुध्दा जय जिजाऊ जय शिवराय तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय 🎉🎉

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 7 месяцев назад +6

    धन्यवाद . स्नेहल आणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करत असलेल्या सर्वांना शुभेच्छा .

  • @ashishgawande7591
    @ashishgawande7591 7 месяцев назад +13

    जय शिवराय सर्वांना,आपली संस्कृती,आपला अभिमान❤🙏

  • @ShubhangiDhuru-fq6et
    @ShubhangiDhuru-fq6et 7 месяцев назад +6

    आपल्या मातीशी नाळ जोडलेली राहण्यासाठी आपले सणवार जपले पाहिजेत ते आपण उत्साहात साजरे करत आहात, त्रिवार धन्यवाद.शिवाजी महाराज की जय.

  • @yogeshjadhav5013
    @yogeshjadhav5013 7 месяцев назад +3

    आपल्या महाराजांची जयंती अमेरिकेत सुद्धा साजरी करता त्याबद्दल आयोजक आणी सहभागी सर्व बंधू भगिनीचे मनापासून आभार..... 🙏🚩🚩🚩 आणी तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवला त्याबद्दल तुमचे विशेष आभार 🙏.... जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏

  • @vasantiwalunj6527
    @vasantiwalunj6527 7 месяцев назад +1

    Khup chhan Jay shivaji

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 7 месяцев назад

    एकच नंबर अभिमान वाटतो महाराष्ट्रीयन आहे याचा आयोजकांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराय

  • @jyotitalpade2965
    @jyotitalpade2965 7 месяцев назад +4

    Very nicely organized the program. Jai Shivaji Maharaj, Jai Bhavani, & Jai Maharashtra.

  • @rameshtambe217
    @rameshtambe217 7 месяцев назад

    आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन व आपले मराठी बांधव व भगिनी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शिवजयंती साजरी केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. जय भवानी जय शिवाजी.🚩🚩

  • @SurekhaShembekar
    @SurekhaShembekar 5 месяцев назад

    खुप खुप छान. हिंदुस्तानची शान.अतिशय आनंद आणि अभिमान वाटला एक ओळ गाण्यातील आठवली. ......फिरभी दिल है हिंदुस्तानी.

  • @vijayfulbandhe1525
    @vijayfulbandhe1525 7 месяцев назад +2

    Jay bhavani Jay Shivaji Maharaj,, aaplya saglyanna maja🙏🙏🙏,, Ramtek se Vijay Fulbandhe ❤❤❤❤❤❤

  • @nabgondapatil2415
    @nabgondapatil2415 7 месяцев назад +1

    Jai Bhawani Jai Shivaji🙏🙏

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 7 месяцев назад +4

    खुप सुंदर जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 7 месяцев назад +1

    सुंदर माझा राजा अमेरीकेत अतिशय खुपच सुदर🙂👌👍

  • @SunitaKatkar-d9d
    @SunitaKatkar-d9d 5 месяцев назад +1

    Jay bhavani Jay Shivaji Jay jijau