मथुर 1001 च्या विजया नंतर राहुल दादाची रोखठोक मुलाखत😍 | मथुर पळणार दोन्ही साईडने😱

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 219

  • @prashant__1997
    @prashant__1997 Год назад +50

    आता फक्त सोन्या आणि मथुर एकत्र बघायचं आहे ♥️♥️✌️🔝

    • @Suraj.datilkar
      @Suraj.datilkar  Год назад +18

      दादा आम्हाला पण बघायचं आहे आम्ही पण प्रयत्न करतोय पण आम्ही कॅमेरा समोर विचारला आणि दादांना नाही आवडलं काही तर मथुर आणि सोन्याचे अपडेट भेटणे बंद होईल🙏 दादा समजून घ्या . आम्हाला संघटनेने सांगितल आहे दुसऱ्या मालकाच नाही विषय घ्यायचा 🙏🙏

    • @sahilpawar6987
      @sahilpawar6987 Год назад +7

      @@Suraj.datilkar
      सोन्या आणी मथुर
      Please 🙏

    • @aniketbirje8400
      @aniketbirje8400 Год назад +7

      Sandy Bhai ne vicharl bhau doghanahi doghe he ha bolle

    • @Suraj.datilkar
      @Suraj.datilkar  Год назад +7

      Aamhi pan vicharto pan vat bghtoy kadhi ekatr yetil😍

    • @rohitmurkute116
      @rohitmurkute116 Год назад

      दादा तु कॅमेऱ्यांसाओमर नको विचारू पण समोरासमोर विचार दोनी महाराष्ट्रातील शान आहेत राहुल दादा आणि जयेश शेठ आम्ही दोघांचे फॅन आहोत दादा एवढीच इचछा आहे ​@@Suraj.datilkar

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Год назад +42

    मथुर.. वजीच.. चं अभिनंदन.. गाडी मस्त पळाली.. स्पीड पण भारी लागलं होत... राहुल दा ला शुभेच्छा.. आणि.. मथुर.. वजीर.. ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. मोठी मैदान असतात तेव्हा. मथुर.ला घेऊन ये घाटावर... ऐक... सप्त हिंदकेसरी... 💞..भारत.. सुंदर..प्रेमी.. 🥰🥰🙏🙏

  • @Vighnesh_11
    @Vighnesh_11 Год назад +64

    मथुर आपल्या काळजाचा तुकडा...😍🌪️😘💝

  • @GaneshChandar-d1c
    @GaneshChandar-d1c Год назад +25

    खुप संघर्ष केलाय आमच्या भाईने पन लाखों दिलोकी धड़कन राहुल पाटील 1001

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 Год назад +18

    मथुर बरोबरचा जोडीदार आज खतरनाक पळाला
    सुंदर पळाली जोडी 🎉🎉

  • @BhushanChaure-if9dp
    @BhushanChaure-if9dp Год назад +30

    King mathur & rahul dada👑👑

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 Год назад +22

    दोन्हीं साईडचा बादशाह तयार हाय बाजी 1001🔥🔥🔥

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu Год назад +39

    आगरी किंग राहुल पाटील 1001 मथुर बादशहा पब्लिक किंग

    • @pratapjadhav8920
      @pratapjadhav8920 Год назад

      आगरी म्हणजे भाऊ राहुल पाटील मराठा आहे की आगरी

  • @AabaMane-dl1bp
    @AabaMane-dl1bp Год назад +5

    ऐका वाघाला हरवायला सगळे एकत्र आले हे खर आहे त्यांच्या साठी ऐक सांगतो सगळ्यांचा नंबर झालाय आस कोणाचं नाही त्याला ह्या वाघा नी ठोकला नाही ❤❤ मथुर १००१❤

    • @rb30049
      @rb30049 Год назад

      bhau comment barobar ah pan Thokla ha shabd barobar nahi🙏🏼

  • @prashantgondhali2363
    @prashantgondhali2363 Год назад +16

    sonya 5050 king 🔥 ekach

  • @Lonewolf_525
    @Lonewolf_525 Год назад +11

    हरण्या vs माथूर होऊन जाऊद्या एकदा बागायला मजा येईल

  • @Gojogaming-i1p
    @Gojogaming-i1p Год назад +17

    Mathur king aaheee❤❤❤

  • @Dhiru_17
    @Dhiru_17 Год назад +4

    एक नंबर दिलखुलास मुलाखत दादा ❤️✨🥰🔥 किंग मथुर 1001 Win ❤️✨🥰🔥✨

  • @SandyDurge9872
    @SandyDurge9872 Год назад +30

    जळु नका रे बरोबरी करा ❤एक मथुर न राहुल दादा च नाव पाडायला अख्खा महाराष्ट्र एकत्र होतय ❤किंग मथुर 1001👑🙌🏻🤟🏻🫶🏻

    • @jatingondhali5446
      @jatingondhali5446 Год назад +1

      Maharashtra kiti motha aahe mahit haay ka 😂😂😂😂

    • @SandyDurge9872
      @SandyDurge9872 Год назад

      @@jatingondhali5446 nay na sang tu 🤫tuch rahilay ata 🙌🏻

    • @rb30049
      @rb30049 Год назад +1

      Atta sarja an sundar pan ghetlay palvayala mhanun bolle ka atta mathur Davi ne palnar 😂😂😂

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Год назад +14

    पब्लिक किंग आमचं काळीज मथुर....1001❤

  • @govindgore4592
    @govindgore4592 Год назад +6

    सध्या मथुर ऐवढा स्पीड कोणाला नाहि मानुन राहुल भाई छाती ठोकून बोलतो... दम आहे मथुर मदे

  • @GaneshChandar-d1c
    @GaneshChandar-d1c Год назад +4

    खुप आनंद झाला आहे आज ❤❤❤❤

  • @जयमहारास्ट्र

    खूब खूब अभिनंदन मथुर ला अणी तुमाला राहुल भाई पाटील जय महारास्ट्र धन्यवाद महारास्ट्रा ची शान आहे आपला मथुर, धन्यवाद दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 Год назад +3

    मुंबईचा बिनजोडचा बादशाह मथुर याचे मालक राहुल भाई पाटील यांची निंबाळकर सर यांच्यासारखीच दिलखुलास मुलाखत, खुप छान. असेच सर्व बैलगाडी मालक यांनी सर्वांनीच हार आणि जीत हि मथुरचे मालक यांच्याकडून बिलकुल शिकावी हिच विनंती आणि अपेक्षा आहे. केवळ बैलगाडी क्षेत्र आबादीत रहावे यासाठीच हा प्रपंच. 👏🏻👏🏻🌹🌹💐💐🙏जयहिंद, जय महाराष्ट्र.🙏

  • @Amarki99
    @Amarki99 Год назад +9

    Mathur & Mehboob ❤

  • @Vishalruthe245
    @Vishalruthe245 Год назад +38

    सोन्या आणि मथुर ची एक शर्यत.. व्हावी.. 🙏🏻

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 Год назад +9

    ❤️🔥👑मथूर प्रमिंची जान मथूर भाई ❤️🔥👑

  • @sahilpawar6987
    @sahilpawar6987 Год назад +4

    आता बस झाल सोन्या च वय होतय सोन्या नी मथुर सोबत पळवा ....खप इच्छुक आहे या जोडीला पहायला ❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 Год назад +13

    राहुल भाई पाटील फक्त मोठ-मोठ बोलतो 😂😂

  • @RajeshVishe-gk1kc
    @RajeshVishe-gk1kc Год назад +1

    Dada Mathur aaj 👌👌 ek number palala ❤❤

  • @shreyasjagtap3466
    @shreyasjagtap3466 Год назад +11

    king of MH...mathur ✨👑

  • @ashokmore9888
    @ashokmore9888 Год назад +10

    कोल्हापुर च पण नाव घेत जावा राहुल दादा आम्ही पण येतो मथुर आपला खास बैल आहे

  • @prempatil4824
    @prempatil4824 Год назад +1

    आमचा काळीज मथुर बिनजोडचा बादशाह मथुर 🔥🔥🔥🔥

  • @janardhanbhandkoli7523
    @janardhanbhandkoli7523 Год назад +5

    राहुल दादा पाटील आणि मथुर किंग आहे

  • @GaneshBhoir-wp4dp
    @GaneshBhoir-wp4dp Год назад +10

    Mathur

  • @CaptainAakash01
    @CaptainAakash01 Год назад +2

    भाई मस्त व्हिडिओ आहे छान मुलाखत घेतली तू ✨🖤💯🙌🙏

  • @Vadapav457
    @Vadapav457 Год назад +5

    Mathur lagun pn msta speed hoti Mathur❤❤❤1001

  • @sagarbhosale2577
    @sagarbhosale2577 Год назад +11

    King Mathur👑👑

  • @rohitmurkute116
    @rohitmurkute116 Год назад +1

    मथुरा आणि सोन्या आपल्या काळजाचा विषय फक्त एकच इचछा आहे कि दोघ जण एकत्र यावे आणि पाळावे 🙏🤞🏻

  • @anilbangar2848
    @anilbangar2848 Год назад +7

    किंग मथुर 👑

  • @PratibhaWayale
    @PratibhaWayale 5 месяцев назад

    कट्टर मथुर प्रेमी❤❤

  • @sahilghadi9898
    @sahilghadi9898 Год назад +7

    १००१💯💫🔥

  • @amoldoifode4205
    @amoldoifode4205 Год назад +3

    King mathur🔥🔥🔥

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 Год назад +3

    Mathur ❤️💯 jiv ahe ❤

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका Год назад +11

    अभिनंदन 🎉 1001

  • @sagargavali2779
    @sagargavali2779 Год назад +3

    Rahul dada❤❤

  • @saurabhchalke911
    @saurabhchalke911 Год назад +5

    Bhava mathur na ,1 rada

  • @prakash_0309
    @prakash_0309 Год назад +13

    ह्या बोलण्यामुळे राहुल भाई दुषमणी करतात तुम्ही तुम्हाला कोण काय बोलला तरी त्यांना तुम्ही काय नका बोलू आपला मथूर त्यांना उतर देतोय ना .....🙏🙏

  • @nitinshedge7302
    @nitinshedge7302 Год назад +4

    राहुल दादा तू खरच राजा माणूस आहे

  • @bhushanthange7861
    @bhushanthange7861 Год назад +3

    भाई मी बदलापूर कान्होर चा आहे फक्त मथुर 1001फॅन

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 Год назад +11

    Suraj 1 No. Mulakhat

  • @saurabhchalke911
    @saurabhchalke911 Год назад +5

    Onl mathur.....

  • @ganeshsaste4587
    @ganeshsaste4587 Год назад +2

    निकाल रेषेवरील दोरी का खाली पडली आहे... आज कोणी ही लक्ष दिले नाही... कारण पणं माहीत आहे.. ❤ मथुर ❤️
    जर का काटे ची टक्कर झाली असती तर मुद्दाम हून दोरी का खाली पाडली आहे..??
    कोण सांगणार का.. यांवर

  • @ashokjagtap5435
    @ashokjagtap5435 Год назад +4

    Gahatavar Mathur la bagayla vegali cha Majay ahe ❤️👑🚨

  • @AagriRTsharyatpremi
    @AagriRTsharyatpremi Год назад +4

    खूप छान राहुल आम्हा मुबंई ची शान आहे मथुर विरोध कांची तोंड बंद करणार

  • @shekharnadkar7844
    @shekharnadkar7844 Год назад +2

    मोठा लक्षा ❤ आणि मथुर 1001❤
    जो पर्यंत आहेत तो पर्यंत आपण त्यांचा
    फाॅन राहणार.......
    आणि सर्जा व. सूंदर आदत =फलटण
    यांच्या शर्यती शेवट पर्यंत बघणार...

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 Год назад +8

    अड्ड्यावर एकच बादशहा..only बकासुर ❤

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 Год назад +15

    आपली एकच इच्छा मांगडे त्यात्यांचा वजीर आणि मथुर एकदा पळाला पहिजे ❤❤

  • @NareshKante-k5v
    @NareshKante-k5v Год назад +3

    Mathur kalij ahe ❤

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 Год назад +2

    Mathur ❤❤

  • @Vighnesh_11
    @Vighnesh_11 Год назад

    हा जलोश त्यांचा साठी होता जेव्हा मथुर ची हार झाली होती. तेव्हा हेच होते फटाकडे फोडणारे..🥺🙌🏻

  • @kashinathmahadik2451
    @kashinathmahadik2451 Год назад

    मथुर बाप आहे आणि तो बापच रानात राहुल भाई हा एक प्रमाणिक माणूस आहे भाईंना डाक लावू नका❤❤❤❤ मथुर मथुर आहे भाई आणि भाई हाहेत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मथुर

  • @bhagavatmahapure6411
    @bhagavatmahapure6411 Год назад +2

    राहुल दादा कोणपण आसु द्या वो आपला मथुर च त्यांना उत्तर देतोय आपल्या मथुरला हरवण्यासाठी बरेच जण आहेत पण आपला मथुरने त्यांना मुंबईमधून बाहेर केलय हेच आम्हाला खुप आभिमान आहे काळजाचा तुकडा आहे मथुर

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 Год назад +5

    किंग मेकर मथुर वजीर छोटा वजीर 6678 छोटा सुंदर निनामचा 🔥🔥🔥🔥

  • @dineshshisve207
    @dineshshisve207 Год назад +3

    👑 मथुर 1001 किंग 👑

  • @ArunAround-w7h
    @ArunAround-w7h Год назад +2

    ❤Umahur❤arun padir olman

  • @maheshthakur9688
    @maheshthakur9688 Год назад +2

    महाराष्ट्राचा लाडका किंग मथुर❤❤❤

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 Год назад +6

    फक्त बकासुर..

  • @Gauravy1239
    @Gauravy1239 Год назад +20

    मधुरच्या पायाला दुखापत झाली आहे सुरज भाऊ विचार ना एकदा

  • @nitinagiwale7496
    @nitinagiwale7496 Год назад

    King 1001 Rahul Dada patil

  • @Saikhane5044
    @Saikhane5044 Год назад +2

    King...1001

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 Год назад +2

    Mathur king king ch rahanar ❤

  • @VikasDhope-kc9cb
    @VikasDhope-kc9cb 11 месяцев назад

    King mathur

  • @sandyparab3090
    @sandyparab3090 Год назад +5

    Cutting bhari kele video madhe rahul patil chi

  • @ashokjagtap5435
    @ashokjagtap5435 Год назад +2

    Mathur King 👑🚨

  • @Gamechanger_844
    @Gamechanger_844 Год назад

    Mumbai king ekach Game changer vajir

  • @sherushreyash5658
    @sherushreyash5658 Год назад

    Only mathur king lawa takat🎉

  • @गावकडचातडका

    कट केले काय डायलॉग राहुल दादा च

  • @rohidassatpute304
    @rohidassatpute304 Год назад +4

    *1001मथुर win*

  • @surajmore1379
    @surajmore1379 Год назад

    महाराष्ट्राचा लाडका बकासुर आणी मथुर कधी एकत्र पळणार भाई❤

  • @pravin7847
    @pravin7847 Год назад

    मथुर ❤❤🎉🎉🎉❤❤❤

  • @raosahebrajage8466
    @raosahebrajage8466 Год назад +1

    Dada 1no ❤❤❤

  • @samadhangaikar6123
    @samadhangaikar6123 Год назад +1

    King 👑 bakasur King 👑 ekach aahe to ghavati nandi aahe asa nandi hone nhi 💯

  • @santoshchoudhari7573
    @santoshchoudhari7573 Год назад +3

    Congratulations Dada🎉🎉

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w Год назад +11

    Mathur cha payala lagla aahe Dada la bagayla sanga plz.

  • @saurabhchalke911
    @saurabhchalke911 Год назад +2

    Bhai rahul patil ekach wagh

  • @Mathur1001fans
    @Mathur1001fans Год назад

    MH 11 सूर्या आणि मथुर गाडी पळवा एकदा दादा ❤

  • @akshaymhatre0806
    @akshaymhatre0806 Год назад

    किंग आहे मथूर

  • @bhaveshshinde6713
    @bhaveshshinde6713 Год назад +3

    Doni said ne nav dyaychi takt theva dam aasel trr Sonya doni said ne nav deto aani doni said ne palto pan Maharashtra ch waag a

  • @vinayaksuryavanshi5170
    @vinayaksuryavanshi5170 Год назад +1

    सुरज भाऊ अभिनंदन कारण मुंबईतील शर्यत असले आम्हाला उत्सुकता लागते ते तुझ्या व्हिडिओची कधी एकदा तू व्हिडिओ टाकतोस

  • @rajjadhav972
    @rajjadhav972 Год назад +7

    Bhaus aplya mathur cha payala chak lagat hota jara mathur la ky dukhapat jhale ka bghna plz ani update de na patkan🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AtulNikam-s2l
    @AtulNikam-s2l Год назад

    दिलदार वृत्ती राहूल भाई पाटील ❤

  • @o30335
    @o30335 Год назад +1

    5050❤ 👑 sonya king 👑 ❤

  • @AnkitaHarad-b7i
    @AnkitaHarad-b7i Год назад +2

    😈Binjodcha Badshaha😈

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 Год назад

    Teaja ने कसा ठोकला ❤

  • @CharanShedge
    @CharanShedge Год назад +1

    Don he don 👑👑

  • @sunilkale6302
    @sunilkale6302 Год назад

    Mathur 👑king

  • @rajeshkalan3992
    @rajeshkalan3992 Год назад

    Only mathur fan❤❤

  • @rohitmurkute116
    @rohitmurkute116 Год назад

    भाई राहुल दादा आणि जयेश शेठ ला एकत्र अन त्यांच्यासारखं कोणीच नाही दोघ जण पण दिलदार मनाचे आहेत त्या दोघांच्या मनात काही नाही त्यांची जर मैत्री झाली तर एक वेगळाच पर्व आपल्याला बगायला भेटलं

  • @djsmith7848
    @djsmith7848 Год назад +3

    Sonya 5050

  • @sagarpujari2344
    @sagarpujari2344 Год назад +1

    👑 king

  • @KAUSTUBH8118
    @KAUSTUBH8118 Год назад

    १ नंबर काम करतोय सुरज दादा ❤

  • @prempatil1621
    @prempatil1621 Год назад +8

    मथुर मथुर के करताय त्याचा सोबत जो नंदी पळाला तो काय कमी नाही पळाला मथुर पेक्षा तो जास्त पळाला .

  • @umeshmagar6475
    @umeshmagar6475 Год назад

    मथूर दिलाची धडकन ❤❤❤

  • @sagarlagade274
    @sagarlagade274 Год назад +1

    Rahul dada abhi nand