1 ते 2 गुंठे जमिन अशी विका || NA ची संपुर्ण प्रक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Te...
    अधिक माहिती साठी खालील लिंक वरती क्लिक करा
    shivbhumi.com/...
    अधिक माहिती साठी खालील लिंक वरती क्लिक करा
    shivbhumi.com/...
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi....
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    तुकडे बंदी कायद्याने जमिनीचे तुकडे पाडण्यास बंधी घालण्यात आलेली आहे तसेच शासनाने नवीन परिपत्रक काढून त्यात 1 ते 2 गुंठे जमिनीच्या रजिस्ट्री वरती सुध्दा बंधी घातलेली आहे तरी सुध्दा जमिनीचे तुकडे पाडून विक्री करायची असल्यास त्या जमिनीची एन.ए. (NA) प्रक्रिया पूर्ण करावी लागते, या व्हिडीओ मधे जमिनीचा एन.ए. कसा करावा याबाबत माहिती दिलेली आहे, तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील, धन्यवाद... !!! जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
    #NAProcess
    #एन.ए.प्रक्रिया

Комментарии • 100