Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
जय श्री राम
खूप छान पर्यटन स्थळा बद्दल माहिती आणि सादरीकरण💐👍
Nice
1. NO TIRTH SEHTR❤
Jay shree Ram
🙏🙏
निसर्गरम्य परिसर 👍
Kya yeh whi mandir hai jiska ullekh neelvanti granth mei hua hai ? Is this the same temple which is mentioned in the Neelvanti granth ?
Muze nahi pata..I don't know exactly..
❤
❤❤
उत्तर प्रदेश
ताई पुन्हा आपण पर्यटनावर ब्लॉग, Nice खुप दिवसांनी 👍
Thank u. लवकरच रायरेश्वर चा पण व्हिडिओ येतो आहे....
@@anandianand नकीच स्वागत 👍
खिद्रापूर चा देखील व्हिडिओ पोस्ट केलं आहे काही दिवसांपूर्वी....
मला कळत नाही की मंदिर ठिकाणी लोक घरी का बनतात आणि त्यांना घरी बांधायला कोणी परवानगी देत
Two wheeler जागेपरयत जाते का...
हो. अगदी दारात जाते....
@@anandianand Thanks
या दिवसात गेले तर चालते का
चालू शकेल. पण पावसामुळे आत गुहेत पाण्याचा कितपत प्रवाह आहे यावर शिवलिंग दर्शन अवलंबून आहे. त्यामुळे सप्टेंबर नंतर जाणे योग्य राहील असे मला वाटते.
आभारी आहे...!पण आत्ता पाहण्यासारखी पर्यटन स्थळे कोणती आहेत.कोल्हापूर सांगली आसपास काही माहिती देवू शकाल का,एक दिवसासाठी?
@@rohitbhosale4026 आसपास बरीच चांगली ठिकाणे आहेत. पण आत्ता या हवेत परिसरात कुठेही फिरायला जाऊ नका....तरी जायचेच असेल तर rautwadi waterfall तुलनेने safe ठिकाण आहे.आमशी महादेव कोल्हापूर पासून जवळ छान निसर्गरम्य ठिकाण आहे.
@rohitbhosale4026 gokak waterfall, मार्लेश्वर
@@anandianand 🤗 thanks
हिन्दू भाषा में भी वीडियो बनाईए
जय श्री राम
खूप छान पर्यटन स्थळा बद्दल माहिती आणि सादरीकरण💐👍
Nice
1. NO TIRTH SEHTR❤
Jay shree Ram
🙏🙏
निसर्गरम्य परिसर 👍
Kya yeh whi mandir hai jiska ullekh neelvanti granth mei hua hai ?
Is this the same temple which is mentioned in the Neelvanti granth ?
Muze nahi pata..
I don't know exactly..
❤
❤❤
उत्तर प्रदेश
ताई पुन्हा आपण पर्यटनावर ब्लॉग, Nice खुप दिवसांनी 👍
Thank u. लवकरच रायरेश्वर चा पण व्हिडिओ येतो आहे....
@@anandianand नकीच स्वागत 👍
खिद्रापूर चा देखील व्हिडिओ पोस्ट केलं आहे काही दिवसांपूर्वी....
मला कळत नाही की मंदिर ठिकाणी लोक घरी का बनतात आणि त्यांना घरी बांधायला कोणी परवानगी देत
Two wheeler जागेपरयत जाते का...
हो. अगदी दारात जाते....
@@anandianand Thanks
या दिवसात गेले तर चालते का
चालू शकेल. पण पावसामुळे आत गुहेत पाण्याचा कितपत प्रवाह आहे यावर शिवलिंग दर्शन अवलंबून आहे. त्यामुळे सप्टेंबर नंतर जाणे योग्य राहील असे मला वाटते.
आभारी आहे...!
पण आत्ता पाहण्यासारखी पर्यटन स्थळे कोणती आहेत.कोल्हापूर सांगली आसपास काही माहिती देवू शकाल का,एक दिवसासाठी?
@@rohitbhosale4026
आसपास बरीच चांगली ठिकाणे आहेत. पण आत्ता या हवेत परिसरात कुठेही फिरायला जाऊ नका....
तरी जायचेच असेल तर rautwadi waterfall तुलनेने safe ठिकाण आहे.
आमशी महादेव कोल्हापूर पासून जवळ छान निसर्गरम्य ठिकाण आहे.
@rohitbhosale4026 gokak waterfall, मार्लेश्वर
@@anandianand 🤗 thanks
हिन्दू भाषा में भी वीडियो बनाईए
❤