भाग:२ बुवा श्री. श्रीधर मुणगेकर🤩 गुहागर तिरंगी बारी || पखवाज: श्री. योगेश सामंत🔥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 13

  • @rupeshmore8791
    @rupeshmore8791 Месяц назад

    तीनही माऊलींना मनःपूर्वक नमस्कार.. गुरुमाऊली बुवा तुमचं भजन,गायण म्हणजे आमच्या साठी संजीवनी समाण आहे...🙏🙏👌👌

  • @SuryakantPhalake
    @SuryakantPhalake Месяц назад +1

    सुंदर गाय

  • @dipakpanchal1278
    @dipakpanchal1278 Месяц назад

    प्रथम आयोजकांचे खूप आभार असे पारंपारिक भजन, लुप्त होत चाललेलं आहे असे बुवा आता होणे नाही बुवा तुमचे सादरीकरण म्हणजे मन तृप्त होते तुम्हाला उदंड निरोगी आयुष लाभो आणि तुमच्या मुखातून हरिनाम असेच ऐकायला मिळो हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रथना❤

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Месяц назад +3

    तुम्हा तिन्ही बुवांचे मनःपूर्वक धन्यवाद माऊली ! तुमची हरिनाम सेवा म्हणजे एक अवीट गोडी आणि मन आणि प्रसन्न होऊन वेगळी अनुभूती येते !तुम्हाला मृदूंग वादक आणि तबला वादक गुणी कलावंत आहेत आणि सुंदर मेस्त्री एक सुंदर गायक उगवता तारा आहे !

  • @gajanansawant1095
    @gajanansawant1095 Месяц назад

    आयोजकांना धन्यवाद कारण अशा बुवांच्या कार्यक्रमामध्ये भजन काय असते आणि भजन कसे करावे याचे तपशीलवार वर्णन वेळेचे भान फालतू जोक्स विनोद कींवा वायफळ बडबड नाही सध्याचं भजन म्हणजे हातभर फालतू बतावणी आणि बोटभर भजन अशी सध्याची 20=20 भजनाची परसिथिती मुणगेकर बुवा म्हणजे अमरूताची खान रसाळ वाणी होय धन्यवाद माऊली ❤

  • @abhijeetharyan6702
    @abhijeetharyan6702 Месяц назад

    Khup khup chan mauli

  • @prasadgaonkar7018
    @prasadgaonkar7018 Месяц назад

    Khup Chan muli ❤❤❤

  • @rajeshmargaj6751
    @rajeshmargaj6751 Месяц назад +2

    गुरुमाऊलींचे भजन ऐकून मन तृप्त होत.कारण आताची भजने चालली आहेत त्यामध्ये नामस्मरण कमी आणि वायफळ बडबड जास्त.
    तिन्ही गुरुमाऊलींना भ़जन परंपरा जपण्यासाठी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Месяц назад

    नमस्कार माऊली

  • @worldofkonkan
    @worldofkonkan Месяц назад +1

    माऊली अतिशय सुंदर ❤

  • @sayalifurniture5397
    @sayalifurniture5397 Месяц назад

    छान भजन वाटले

  • @AnyaManjarekar-sk3hy
    @AnyaManjarekar-sk3hy Месяц назад

    ❤❤

  • @nareshbherle480
    @nareshbherle480 Месяц назад

    Ase punha hone nahi