राजा आहे तो एकच महान - गायिका व गीतकार - श्रुती सुनिल जाधव (अनगांव)
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- Singer /Writer/Composer - Shruti Sunil Jadhav
Chorus - Jasmita Jadhav, Gaurav Gurav, Vaibhav Vangekar
Music - Vaibhav Vangekar
Mixing, Mastering, Recording - DJ Akshay pro (8888180362)
Camera and edit by D.K.Vision Pravin Sharma
खुप छान गाण अजुण नविन गाणे काढा 🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌जय भवानी जय शिवाजी 🔥
गायक रोहीदास तरणे पंढरीची वारी शिवाजी महाराजांच सुंदर गाणं खुप छान❤
1:26 1:26
खुप छान श्रुती ताई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खूप छान श्रुती !! अभिमानास्पद .....💐💐💐👌
Thanks sir
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏 कुपाच सुंदर ताई
🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
🚩🚩Jay shivray 🚩🚩
Khup mast didi 👌🏻👌🏻👌🏻
खूप सुंदर आवाज .. जय शिवराय !!!
Very nice shruti asach songs ajun yeude 😍😘
धन्यवाद दादा 🥰
तू असाच support करत रहा.
@@shrutijadhav9267 nkkich
Nice Tai jay shivray
खुप छान गाणे गायलेस तु ताई आवाज खूप छान आहे
माझ्या ताईला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा ताई असेच गांने काढ परत।
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे
Ek no
Nice song ❤️👌 जय शिवराय
Chhan ...
खुप मस्त
Khup chan shruti 🚩🚩🚩
🙌👌👍✨
MST
Khoob Sundar awaaz hai khoob chhan song 👌👌👌👌
,खूप छान वाटले साँग
खूप छान
खुप छान गाणा आहे
👌👌👌🚩
Jay shivray
दैवत आहेत महान अस पाहिजे होत
खूप छान ताई जय शिवराय
❤❤❤
खुप छान तायडे
खूप छान ताई 💐
Nice taiii
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
Lay bhari 🙏
⛳⛳⛳⛳⛳
छान श्रूती
सर्व टिमच कौतुक...
छान आवाज लागला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू स्वतः गाणे लिहिलं आहेस खूपच छान पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा
धन्यवाद सर 🙏🏻
Awaaz mast hai
👌👌👌
Like 👍 song
👍🏻🚩😊
खुप छान दिदी
👃👃👃👃👃👌👌👌👌👌
Nice 👌🙏🚩
I love you
मुलींवर अन्याय होत असेल त्यांच्या हातात तलवार द्या
Hi
खुप सुंदर गाणं आहे👌👌
!!जय जिजाऊ जय शिवराय!!🙏🚩
O
प्रत्येक घरा घरात जिजाऊंची आणि शिवबांच्या वाघिणीचा जन्म झाला पाहिजे
ताई गाणं खूप छान आहे पण दैवत होते महान हे थोडा चुकीचा वाटत कारण छत्रपती दैवत आहेत महान असा असता तर अजुन बर वाटलं असतं कारण ते आज पण आपल्या मनात आहेत आणि आपण त्यांना आज पण दैवत मानतो
0q
भावा काय तरी चूक काडु नको🚩🚩
आता पण छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी महान च आहेत
श्रुती....... गाण्याचे लिरिकस्
खरचं खूप छान .....आवाज ही गोड आहे..... आयुष्यात कधी शक्य झाल्यास तुझ्या सोबत गाणं गायला आवडेल..... Super...... 😄😄😄😄😄
🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
Nice voice 💕💥
So beautiful singing and song❤🎉
खूपच छान गाण म्हटल आहे ताई🙏🏻 जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩🚩
Very nice shruuuti🥰😘🔥
Nice shruti
खुप छान झालंय गान ताई साहेब पहिल्यांदा गाण्यात महाराजांचे नाव पुर्णपणे आदराने घेतले आहे धन्यवाद ताईसाहेब
🚩Dear Friend Raje, 🚩this new sweet song is very cool. Best wishes for the next forty days👍
छत्रपती दैवत आहेत महान आणि युगे युगे राहणार महाल होते असं म्हणू नका
प्रत्येक घरा घरात जिजाऊंची आणि शिवबांच्या वाघिणीचा जन्म झाला पाहिजे
Chhan Shruti ...keep it up
मुलींच्या रक्षणासाठी मुली खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे
Nice ❤️❤️❤️❤️
प्रत्येक मुलगा मुलीच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे
प्रत्येक मुलगा मुलीच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे
Jay bhvani Jay shivaji....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩the gret maratha🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Very nice song. Keep it up Shruti👍👌
उत्तम रचना आणि फार सुंदर गीत , खूप छान ताई , , जय जिजाऊ जय शिवराय ...🚩🚩🚩
खूप छान 🚩🚩🚩
छान, सुंदर आवाज ,श्रुती,
Chatrapati shiwaji maharaj 💥
Khup chann didi😊😊
Nice song....🎹😍
Khupach sundar Tai song ani tumch aavaj
Only shahapurkar
Very nice shruti
Krishna pawar
Iay bhari
👌
I like you
एकदम कडक गाणं गायले ताई तू✨🙏🚩🚩
🚩🙏खुप छान ताई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
Adorabl voice shruti.. Keep it up.. 👌😘
🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
मुलींवर अन्याय होत असेल त्यांच्या हातात तलवार द्या
खूप छान ताई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Nice song 👍💯
जय शिवराय🙏 🚩🚩👑
Taai tumchya kdun yekch aichya ahe ajun gane banva rajeche
Khup chaaan singing.
जय जिजाऊ माँ साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
ताई हे गाणे आतापर्यंत मी 10 वेळा तरी ऐकले असेल, रोज सकाळी तुमचे गाणे ऐकतो आणि मन प्रसन्न होते..🤗🚩😍 जय शिवराय..
Ok
Khup chhan voice 🚩🚩Jay bhawani Jay shivraya 🚩🚩
Apratim✨
🚩🙏छत्रपती शिवाजी महाराज🚩🙏
पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा..
Amezing voice 😍 beautiful song 👍 keep it up always 💐 all the best for your future #🙏 JAY SHIVRAY 🙏
Daivat hote nhave tar Daivat ajunahi ahet 😌🚩
खूप छान श्रृती अशीच पुढे जा
Nice shruti👍
ताई गाणं खूप आहे. खरंच सर्वांना आपला इतिहास माहीत असला पाहिजे कायम.
ताई या गाण्यात 1 शब्द असा असता तर बरं झाला असत.
छत्रपती शिवाजी राजे नावाचे दैवत आहे महान.
दैवत आहेत आणि ते कायम असतील आपल्या सर्वांना साठी...
🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..🚩🙏
🚩जय शिवराय🚩
खुप छान ताई अशीच मोठी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय शिवराय 🙏🙏🙏