#देवाकडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #देवाकडे नक्की काय मगावे | अप्रतीम मागणी किर्तन | ह भ प गथामुर्ती गुरुवर्य उमेश महाराज दशरथे.
    अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ दररोज पाहता येतील..🙏
    कीर्तनाच्या आयोजनासाठी गुरुवर्य सांप्रदाय भारती एकनाथ महाराज वाडीकर तथा दिनेश दादा वाडीकरयांना पुढे दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता :-९०८२०९२७५५
    चॅनेलला subscribe करा आणि विडिओला share व like करा.

Комментарии • 21

  • @kishormaharajkorde1551
    @kishormaharajkorde1551 Месяц назад

    राम कृष्ण हरी

  • @Raigadchawarkari_vinodkostekar
    @Raigadchawarkari_vinodkostekar Год назад +1

    Khupach chan नियोजन
    आणि उत्तम चॅनेल

  • @user-cu6jv3pb9g
    @user-cu6jv3pb9g Год назад +2

    मस्त किर्तन

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Год назад +2

    आवाज खरखरीत येताे

  • @user-sn6ku8vv5p
    @user-sn6ku8vv5p 11 месяцев назад +6

    विको एवढा का सोडला आहे ऐकु द्या ना लोकांना व्यवस्थित

  • @vijaykatkade9604
    @vijaykatkade9604 Год назад +2

    खूप छान कीर्तन राम कृष्ण हरी

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Год назад +1

    रामकृष्ण हरी🙏🙏

  • @user-dn2vh3ru6l
    @user-dn2vh3ru6l 5 месяцев назад +1

    Ico इतका वाढला तरी ऑपरेटरला कसं कळत नाही

  • @vinodbjadhav1976
    @vinodbjadhav1976 6 месяцев назад +1

    कीर्तन खूप काटलं आणी आवाज खूप कमी येतो..इको जास्त झाला.पुढे यात सुधारणा करावी

  • @vijaypendhare7945
    @vijaypendhare7945 Год назад +3

    इको नको होता

  • @sachinyede3719
    @sachinyede3719 Год назад +1

    उमेश महाराज यांचा मोबाईल नंबर द्या

  • @sunilmaharajjadhav4668
    @sunilmaharajjadhav4668 7 месяцев назад +2

    किर्तकारांचा विको कमी पाहीजे.आवाज डबल येतो.सूंदर किर्तन

  • @pratapkhote1598
    @pratapkhote1598 11 месяцев назад +2

    किर्तन मध्ये मध्ये कट करू नका.विठ्ठल विठ्ठल सुद्धा