विचित्रगड (किल्ले रोहिडा) Rohida Fort | VichitraGad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024
  • किल्ले रोहिडा :-
    किल्ले रोहिडा इतिहास:
    पुणे जिल्ह्यातील डोंगरी किल्ला. तो भोर या तालुक्याच्या गावापासून सुमारे दहा किमी. अंतरावर वसलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला बाजारवाडी गाव आहे. या गावातील शाळेसमोरून गडावर जाता येते. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १०८३ मी. असून पायथ्यापासून उंची ३४५ मी. आहे. हा किल्ला विचित्रगड या नावाने देखील ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला सह्याद्रीतील नीरा नदीच्या खोऱ्यात म्हणजेच हिरडस मावळ भागात येतो. हा किल्ला अनेक वर्षे आदिलशाही अंमलाखाली होता. १६४७ नंतर छ. शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकून घेतले, त्यांपैकी एक रोहीडा असावा. गडाचा तिसरा दरवाजा हा १६५६ साली मुहंमद आदिलशाह याचे कारकिर्दीत बांधला गेला. छ. शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला. या लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल हे महाराजांना येऊन मिळाले. महाराजांच्या काळात त्यांनी किल्ल्याचे नामकरण विचित्रगड केले. पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांना देण्यात आला (१६६५). पुढे हा किल्ला आदिलशाही, मोगल व मराठे यांच्या ताब्यात टप्प्याटप्प्यांमध्ये राहिला (१६६५-७०). १६७० पासून मात्र हा किल्ला एक वर्षाचा (१६८९) अपवाद वगळता मराठ्यांच्याच ताब्यात राहिला.
    Trek_Date: 11 Feb 2023
    Total_Trek_Distance(up+down): ~3 KM
    Total_Trek_Time(up+down): ~2 hrs
    आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
    धन्यवाद !!
    ===============================================================================================================
    ► RUclips - adventurer_omi
    ► Instagram- adventurer_omi
    ► RUclips URL - / @adventurer_omi
    ► Instagram URL - / adventurer_omi
    ===============================================================================================================
    #tungfort #thrilling #maharashtra_fort #adventure #mountains #nature #nature#naturelovers #sahyadri #forts #castle #travel #travelling #trekvlog #traveller #रोहिडा_किल्ला #विचित्रगड #Rohida_Fort #Rohida_Fort_Bhor #Shivaji_Maharaj #Sambhaji_Maharaj #adventurer_omi

Комментарии • 2