कुबड्या सध्या काय करतो? Ep 13 | गोष्ट सिनेमाची | Epi 12 | Kubadya Khavis story | Zapatlela

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024
  • झपाटलेला सिनेमातील तात्या विंचू प्रमाणेच आणखी एक विलक्षण हटके नाव म्हणजे कुबड्या खवीस. हा कुबड्या खवीस नेमका साकारला तरी कोणी? असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. आजच्या व्हिडीओतून आपण या कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत. या कलाकाराने कोणकोणत्या भूमिका केल्या, अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी दिग्दर्शन केलेले सिनेमे कोणते? त्यात कोणत्या मोठ्या कलाकारांना घेतलं? ते सिनेमे हिट ठरले की फ्लॉप आणि हिंदीत ते कोणत्या नावाने बनले? त्यात कोणत्या कलाकारांनी काम केलं? या सगळ्यांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे. त्यातही सध्या हा कलाकार काय करतो, हे ही आपल्याला या व्हिडीओतून कळणार आहे, तेव्हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आणि हो चॅनल जरूर सबस्क्राईब करा.
    संशोधन, लेखन व सादरीकरण - नितिन वाघ Nitin Wagh
    चित्रण आणि संपादन - अश्विनी भलकार Ashwini Bhalkar
    #kubdyakhavis #tatyavinchu #zapatlela #zapatalela #maheshkothare #laxmikantberde #lakshya #bipinvarti
    #bioscopearts #filmyfact #blackandwhitetiger #thetigershow #filmyfriday #nitinwagh #marathifilms #maheshkothare #goshtcinemachi
    Bipin Varti
    Bipin Varti actor
    Bipin Varti director
    Bipin Varti films
    Bipin Varti marathi films
    Bipin Varti chitrapat
    Bipin Varti yanche chitrapat
    Bipin Varti best films
    Bipin Varti comedy videos
    Bipin Varti comedy films
    Bipin Varti lakshya Ashok Saraf
    Bipin Varti Laxmikant Berde Ashok Saraf
    Bipin Varti doctor doctor
    Bipin Varti ek gadi baki anadi
    Bipin Varti fekafeki
    Bipin Varti maayabaap
    Bipin Varti changu mangu
    Bipin Varti khara varasdar
    Bipin Varti maza chhakula
    Bipin Varti majha chhakula
    Bipin Varti Mahesh kotahre
    kavatya mahakal bipin Varti
    Bipin Varti kavatya mahakal
    Bipin Varti dhadakebaj
    Bipin Varti Mahesh kotahre films
    dhadakebaj Bipin Varti
    dhadakebaj marathi movie Bipin Varti
    dhadakebaj full film Bipin Varti
    gidhad majha chhakula
    gidhad gang maza chhakula
    maza chhakula Bipin Varti
    majha chhakula Bipin Varti
    Bipin Varti Gidhad maza chhakula
    tatya vinchu kubadya khavis
    kubadya khavis tatya vinchu
    कुबड्या खविस तात्या विंचू
    तात्या विंचू कुबड्या खवीस
    कुबड्या खवीस झपाटलेला
    झपाटलेला कुबड्या खवीस
    झपाटलेला कुबड्या खविस
    कुबड्या खविस झपाटलेला
    Laxmikant berde
    Laxmikant berde films
    Laxmikant berde Marathi movies
    Laxmikant berde best movie scenes
    Laxmikant berde Mahesh kothare
    mahesh kothare Laxmikant berde movies
    Laxmikant berde dhadakebaj
    dhadakebaj Marathi movies
    Laxmikant berde songs
    लक्ष्या
    लक्ष्या महेश कोठारे
    लक्ष्या महेश कोठारे मूवी
    लक्ष्या महेश कोठारे मूव्ही
    लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे
    लक्ष्मीकांत बेर्डे चित्रपट
    लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपट
    लक्ष्मीकांत बेर्डे गाणी
    लक्ष्मीकांत बेर्डे धडाकेबाज
    झपाटलेला मराठी मूवी
    झपाटलेला लक्ष्मीकांत बेर्डे
    झपाटलेला लक्ष्या
    झपाटलेला
    झपाटलेला गाणी
    झपाटलेला साँग्ज
    झपाटलेला ३ मी तात्या विंचू
    मी तात्या विंचू
    माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात
    लक्ष्या सोंग
    लक्ष्या साँग
    अशोक सराफ लक्ष्या
    लक्ष्या अशोक सराफ
    झपाटलेला मराठी चित्रपट
    झपाटलेला मराठी चित्रपट गाणी
    झपाटलेला मराठी चित्रपट कॉमेडी
    झपाटलेला मराठी चित्रपट full movie
    अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपट
    अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे
    अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे पिक्चर
    अशोक सराफ मराठी चित्रपट
    लक्ष्या अशोक सराफ कॉमेडी
    अशोक सराफ लक्ष्याचे मराठी पिक्चर
    अशोक सराफ लक्ष्या ची गाणी
    मराठी चित्रपट अशोक सराफ चित्रपट
    लक्ष्या अशोक सराफ चित्रपट
    लक्ष्या अशोक सराफ चे चित्रपट
    लक्ष्या अशोक सराफ कॉमेडी
    झपाटलेला
    झपाटलेला पिक्चर
    झपाटलेला मराठी सिनेमा
    झपाटलेला लक्ष्मीकांत बेर्डे
    चंगू मंगू मराठी चित्रपट
    फेका फेकी मराठी चित्रपट
    डॉक्टर डॉक्टर मराठी चित्रपट
    माझा छकुला गिधाड
    गिधाड माझा छकुला
    माझा छकुला गिधाड बिपिन वर्टी
    कवट्या महाकाळ धडाकेबाज
    धडाकेबाज कवट्या महाकाळ
    jhapatalela
    jhapatalela Marathi movies
    jhapatalela film
    jhapatalela lakshmikant berde
    zapatlela movie
    zapatlela Marathi movie
    zapatlela Lakshya
    zapatlela lakshmikant Berde
    zapatlela 2
    tatya vinchu
    tatya vinchu dialogue
    om bhagabhuge
    तात्या विंचू
    तात्या विंचू झपाटलेला
    महेश कोठारे लक्ष्या
    लक्ष्या महेश कोठारे
    झपाटलेला २
    झपाटलेला ३
    zapatlela 2
    zapatlela 3
    rajshri Marathi mahesh kothare
    rajshri Marathi zapatlela 3
    jhapatlela film
    jhapatlela movy
    jhapatlela Marathi movie
    jhapatlela mahesh kothare movie
    jhapatlela adinath kothare
    jhapatlela 3 mee tatya vinchu mahesh kothare
    Zapatlela 3 mee tatya vinchu adinath kothare
    Zapatlela 3 mi tatya vinchu
    mee tatya vinchu
    om bhagbhuge bhagni bhagodari
    majha atma tujhyat tujha atma majhyat
    लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट
    लक्ष्याचे चित्रपट
    लक्ष्याचे सिनेमे
    लक्ष्या महेश कोठारे यांचे चित्रपट
    महेश कोठारे यांचे चित्रपट
    महेश कोठारे दिग्दर्शक
    लक्ष्मीकांत बेर्डे films
    लक्ष्मीकांत बेर्डे movies
    Dilip prabhavalkar Tatya vinchu
    Dilip prabhavalkar Tatya vinchu dialogues
    Dilip prabhavalkar family
    Dilip prabhavalkar Tatya vinchu voice
    prabhavalkar Zapatlela Marathi full movie 1993
    दिलीप प्रभावळकर तात्या विंचू
    दिलीप प्रभावळकर तात्या विंचू डायलॉग
    तात्या विंचू संवाद दिलीप प्रभावळकर
    तात्या विंचू दिलीप प्रभावळकर
    तात्या विंचू बेस्ट सीन दिलीप प्रभावळकर
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 80

  • @saisagarmahamuni9959
    @saisagarmahamuni9959 Месяц назад +61

    सगळेच्या सगळे 10 ते 20 वेळेस पाहिले आणि आसे चित्रपट पुन्हा होणे नाही आताचे कलाकार फक्त फालतू पना कारण आंग प्रदर्शन करणं एवढच

    • @Pandurangwalture
      @Pandurangwalture 27 дней назад +4

      👍👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 22 дня назад +3

      अगदी बरोबर

    • @o.jaspect9140
      @o.jaspect9140 19 дней назад +1

      Asa kahi nahiy,
      Ata entertainment vadhalayy,mhanun sagalach kantalvan vatatay,
      Tya kalat kahi option navhta,
      Aani social media pan navhta,ashi mat mandayala,

  • @user-ul6wu8el6t
    @user-ul6wu8el6t Месяц назад +21

    हे समदे शिलिमे आम्ही पाहिले आणि आजही पाहत आहोत. पन त्यातला गिधाड पाहिल्यावर भल्या भल्यांची फाटते

  • @harishsuryavanshi1369
    @harishsuryavanshi1369 26 дней назад +7

    ठकास महाठक, नणंद भावजय, मायबाप, आपलेच दात आपलेच ओठ, घर जावई, आटापिटा, शरण तुला भगवंता या‌ चित्रपटांमधील सिने अभिनेत्री शलाका बद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ बनवला तर खूप बरे होईल.

  • @urmilakamble920
    @urmilakamble920 28 дней назад +10

    सगळे च छान आहे कवठे महाकाळ, कुबड्या खविस..

  • @UnorthodoxFellow
    @UnorthodoxFellow 29 дней назад +12

    2:30 महेश कोठारे यांनी स्वतः सांगितल्या प्रमाणे कवट्या ही भूमिका चंद्रकांत पांड्या या गुजराती अभिनेत्याने केली आहे. अनेक सीन्स मध्ये कवट्या आणि दिवट्या एकत्र दाखवलेत. त्यामुळे एकाच व्यक्ती या दोन्ही करणं शक्य नाही.

    • @ayushsspecial9588
      @ayushsspecial9588 29 дней назад

      एकूण १५ पेक्षा जास्त माणसांनी ही भूमिका केली आहे हे महेश कोठारे यांनी स्वतः सांगितले आहे.

    • @kokanatildantkatha7687
      @kokanatildantkatha7687 29 дней назад

      ​@@ayushsspecial9588आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी चंद्रकांत पांड्या हे एकच नाव सांगितले.

  • @indianhoneybeekeepingandco4572
    @indianhoneybeekeepingandco4572 12 дней назад +2

    व्हिडीओ पाहून अपेक्षा भंग झाला... मला वाटले इतर चॅनल सारखा टिपिकल व्हिडीओ असेल पण तुम्ही तर अजिबात अपेक्षा नसताना उत्तम माहिती दिली व्वा

  • @Nileshtayade4516
    @Nileshtayade4516 26 дней назад +5

    मराठी चित्रपट खुप छान आहेत ❤️❤️❤️जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @user-pk9op9mi4x
    @user-pk9op9mi4x Месяц назад +8

    1 gadi baki anadi n changu mangu he 2 chitrpat pahilet me n dhadke bajj dhumdhadak maja chakula he sarva move pahilyat❤❤

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 Месяц назад +7

    महेश कोठारे सर सोबत त्यांनी बरेच सिनेमात काम केलं.

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj 29 дней назад +9

    सर्वच भूमिका उत्कृ्ठरित्या केल्या आहेत...असा कलाकार होणे नाही.

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 28 дней назад +5

    खुपच छान माहिती दिली.🙏🙏

  • @amitkhedkar5522
    @amitkhedkar5522 29 дней назад +4

    90s chya kalat may mahinat sutya padalya ki mama cha gavala jaycha manje
    pune city. aaj pune madhe 15 varsha zale ahet
    te divas kadhi parat yenar nahi
    rahilya fakt aathvani junya...

  • @ramdastalpe9452
    @ramdastalpe9452 Месяц назад +8

    अतिशय छान माहिती...

  • @w.w.w.s.k.
    @w.w.w.s.k. Месяц назад +13

    , भावपूर्ण श्रद्धांजली

  • @urmilakamble920
    @urmilakamble920 28 дней назад +10

    mi लहान असताना तात्या विंचू पेक्षा कुबड्या खविस ला जास्त घाबरत होते..😂😊

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 19 дней назад

      😂

    • @urmilakamble920
      @urmilakamble920 18 дней назад

      वादिपिवाला रुपाली ला नको होता संग्राम काळे चि बुद्धी बघा तिथंच कळलं कि काय आहे संग्राम काळे एक बँक ऑफिसर चि शिकलेली मुलगी वाद्पिवाला शी कधीच काहीच करणार नाही एवढा कॉमन सेन्स नाही..
      जो स्वतःच pot भरू शकत नाही तो बायको च काय भरणार.. तो ब्य्कोलछ् पोt भरायला सांगणार.. अस्ल्य् ला प्रेम सुचतंय करायला.असली भिकारी खुनी गरीब लय येतील प्रेम दाखवत .. रुपाली चि parishiti चांगली आहे म्हणून संग्राम काळे जबर्दुस्ति करत होता रुपाली वर प्रेमाछ् ढोंग करून..रुपाली का अस्ल्य् खुनी गरीब संग्राम काळे ला करून घेईल.. संग्राम काळे ला लाज पण वाटली नाही रुपाली वर जबर्दुस्ति करायला.. आपल्याला स्वतःला खायला नाही दुअर्य्ल आपण काय देणार. स्वतःची लिक्य् बघायची होतीस तूझ्या liky पेक्षा रुपाली न् तुला जास्त किंमत दिली इज्जत दिली वेळ दिला म्हणून तु रुपाली च घर lubadlas.. ee तूझ्या सारख्या माणसांवर रुपाली च कधी प्रेम नव्हतं नाही आणि करणारच नाही..चोर कुठला..थू थू थू संग्राम काळे..
      तु नको होतास रुपाली ला.. एक शिक्ल्लि शहाणी मुलगी वादिपिवाला करणार नाही हे समजौन् तु घेतला नाहीस रुपाली वर जबर्दुस्ति करत होतास तिला जगू देत नव्हतास म्हणून देवाण तुला सुख दिलं नाही रुपाली कडन..
      रुपालीछ् तुज़्या sarkhya खुनी कपति माणसांवर कधी प्रेम नव्हतं नाही तर् का रुपाली तुज़्सोबत् लग्न करेल..तुझी liky तरी पाहिजे होती.. तु स्वतः गरीब आहेस म्हणून रुपाली न् गरीब राहावं हि जबर्द्य्स्ति करतोय तीच तोंडचं जेवण जेवू देत नाहीस म्हणून पापी आहेस देवाण तुला त्रास दिला
      तु कधी जाशील असं झालेलं रुपाली ला tuzymul रुपाली ला तीच आयुष्य जगता येईना.. तु प्रणिता आल्यावर तुझं आयुष्य जग्न्य्सथि रुपाली चा घत्पात् केलास तिचे घरचे tuzysarkhy दीड damdila नाही म्हटले नाही त्यांना पण त्रास दिला देव पण तुला रडवत होता रुपाली कडन तुला दुःख मिळत होत..
      aantat तून आला होतास अनन्ततात् राहा please रुपाली ला आणि तिच्या घरच्याना त्रास द्यायचं बंद कर जासूसी बंद कर..तुझ्यासारखा नीच माणुस रुपाली ला नको होता .. कधी जाशील असं झालेलं.. वाद्पिवाला नको होता रुपाली ला रुपाली खुश् आहे तुझ्यासारखी व्यक्ती तिच्यासोबत नाही म्हणून🙏🏻😊

    • @urmilakamble920
      @urmilakamble920 18 дней назад

      @@ryzzo9299 वादिपिवाला रुपाली ला नको होता संग्राम काळे चि बुद्धी बघा तिथंच कळलं कि काय आहे संग्राम काळे एक बँक ऑफिसर चि शिकलेली मुलगी वाद्पिवाला शी कधीच काहीच करणार नाही एवढा कॉमन सेन्स नाही..
      जो स्वतःच pot भरू शकत नाही तो बायको च काय भरणार.. तो ब्य्कोलछ् पोt भरायला सांगणार.. अस्ल्य् ला प्रेम सुचतंय करायला.असली भिकारी खुनी गरीब लय येतील प्रेम दाखवत .. रुपाली चि parishiti चांगली आहे म्हणून संग्राम काळे जबर्दुस्ति करत होता रुपाली वर प्रेमाछ् ढोंग करून..रुपाली का अस्ल्य् खुनी गरीब संग्राम काळे ला करून घेईल.. संग्राम काळे ला लाज पण वाटली नाही रुपाली वर जबर्दुस्ति करायला.. आपल्याला स्वतःला खायला नाही दुअर्य्ल आपण काय देणार. स्वतःची लिक्य् बघायची होतीस तूझ्या liky पेक्षा रुपाली न् तुला जास्त किंमत दिली इज्जत दिली वेळ दिला म्हणून तु रुपाली च घर lubadlas.. ee तूझ्या सारख्या माणसांवर रुपाली च कधी प्रेम नव्हतं नाही आणि करणारच नाही..चोर कुठला..थू थू थू संग्राम काळे..
      तु नको होतास रुपाली ला.. एक शिक्ल्लि शहाणी मुलगी वादिपिवाला करणार नाही हे समजौन् तु घेतला नाहीस रुपाली वर जबर्दुस्ति करत होतास तिला जगू देत नव्हतास म्हणून देवाण तुला सुख दिलं नाही रुपाली कडन..
      रुपालीछ् तुज़्या sarkhya खुनी कपति माणसांवर कधी प्रेम नव्हतं नाही तर् का रुपाली तुज़्सोबत् लग्न करेल..तुझी liky तरी पाहिजे होती.. तु स्वतः गरीब आहेस म्हणून रुपाली न् गरीब राहावं हि जबर्द्य्स्ति करतोय तीच तोंडचं जेवण जेवू देत नाहीस म्हणून पापी आहेस देवाण तुला त्रास दिला
      तु कधी जाशील असं झालेलं रुपाली ला tuzymul रुपाली ला तीच आयुष्य जगता येईना.. तु प्रणिता आल्यावर तुझं आयुष्य जग्न्य्सथि रुपाली चा घत्पात् केलास तिचे घरचे tuzysarkhy दीड damdila नाही म्हटले नाही त्यांना पण त्रास दिला देव पण तुला रडवत होता रुपाली कडन तुला दुःख मिळत होत..
      aantat तून आला होतास अनन्ततात् राहा please रुपाली ला आणि तिच्या घरच्याना त्रास द्यायचं बंद कर जासूसी बंद कर..तुझ्यासारखा नीच माणुस रुपाली ला नको होता .. कधी जाशील असं झालेलं.. वाद्पिवाला नको होता रुपाली ला रुपाली खुश् आहे तुझ्यासारखी व्यक्ती तिच्यासोबत नाही म्हणून🙏🏻😊

  • @amitbhosale8175
    @amitbhosale8175 11 дней назад +1

    एक गाडी बाकी अनाडी मी भरपूर दा पिक्चर पाहिला आहे

  • @dnyandeoingale8448
    @dnyandeoingale8448 7 дней назад

    झपाटलेला,अशी ही बनवा बनवी,थरथराट,धडाकेबाज, दे दना दन हे माझे आवडते चित्रपट

  • @siddh3921
    @siddh3921 17 дней назад +1

    Saglech Zabardast movies 🔥💯✨

  • @vaibhavgodage4631
    @vaibhavgodage4631 29 дней назад +5

    सर तुम्ही ज्ञानेश्वर माऊली या मालिकेतील सोपान हा रोल का सोडला.

  • @amitkhedkar5522
    @amitkhedkar5522 29 дней назад +2

    Yaar amhi tar gujrat (vadodra)madhe he sagle movies baghitle ahe ase 90s che divas parat kadhi yenar nahi
    khup chhan movies hote

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 11 дней назад

    तुमच चॅनेल साध आहे पण तुम्ही प्रभावीपणे
    माहिती सांगतात.

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Месяц назад +4

    जवळपास सर्वच पिक्चर पाहिले आहेत

  • @amitgaikwad816
    @amitgaikwad816 Месяц назад +9

    गायक सुदेशजी भोसले साहेब यांनी कवट्याला आवाज दिला आहे

  • @umeshchavan2225
    @umeshchavan2225 Месяц назад +7

    Mala..vipin..yaanchi..gidhaad..hi..bhoomikaa..aavdali..aani..Mahesh..kothaare..yaanni..ghabrlela..haa..maraathi..bhaypat..chitrapat..banwawa..aani..tatya..vinchuchaa..baap...maa...maa....moongus..daakhawawa..umesh..maaruti..chavan.

  • @gajanangavhale7613
    @gajanangavhale7613 6 дней назад

    हो खुप छान

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Месяц назад +3

    Sir mi khra warasdar bghitlay🙏💐🚩

  • @kushgroup4338
    @kushgroup4338 14 дней назад +1

    रेखा राव नावाची एक मराठी अभिनेत्री होती तिच्या बाबत व्हिडीओ बनवा

  • @user-pk9op9mi4x
    @user-pk9op9mi4x Месяц назад +3

    Kavtya mahakal mala avdli ❤😊

  • @sandipsawant9078
    @sandipsawant9078 Месяц назад +3

    Sudhir joshi yancha baddal pan sanga sir

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Месяц назад +3

    Aaplya ghrat pn astat ase khvissss

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 27 дней назад +2

    Naiss mahiti sir 🙏 ❤❤❤❤❤

    • @krunal3045
      @krunal3045 25 дней назад

      Tyacha spelling "Nice" asa ahe...

  • @ajitpatil2153
    @ajitpatil2153 5 дней назад

    सचिन पिळगावकर आंधळा आणि लक्ष्मीकांत बेर्डे भैरा होता... या चित्रपटांमध्ये त्यांनी फोटोग्राफरची भूमिका साकारली होती तो खूप छोटा होता पण खूप म्हणजे खूप मजेशीर आणि हास्यास्पद होता😅😅

  • @nileshmore2943
    @nileshmore2943 19 дней назад

    Khup chann mahiti

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 12 дней назад

    अत्यंत कॉमेडी कलाकार

  • @user-sb5mz8ui8d
    @user-sb5mz8ui8d 23 дня назад

    व्हेरी नाईस

  • @sumitjagtap8040
    @sumitjagtap8040 17 дней назад

    मस्त दादा

  • @Rohitnaikwadi
    @Rohitnaikwadi 18 дней назад

    सगळेच पाहिले आहेत

  • @nishathosar6357
    @nishathosar6357 14 дней назад

    Thank you 🙏

  • @nileshbharaskar3563
    @nileshbharaskar3563 Месяц назад +3

    Gidhad gang. & kavtya mahakal

  • @prakashjadhav9889
    @prakashjadhav9889 18 дней назад

    जवळपास सर्व पिक्चर पाहिले आहेत छान आहेत

  • @poojapatil3104
    @poojapatil3104 24 дня назад +1

    Gulam e mustafa movie madhe sudama kon hota he shodhun kdu shakta ka

  • @cingle996
    @cingle996 27 дней назад +2

    कवट्या महाकाल कोणी साकारला ?

  • @user-zp5zp9kx3r
    @user-zp5zp9kx3r 26 дней назад +1

    भाऊ या चित्रपटात शिवापूर गाव कोणत्या जिल्ह्यात आहे

  • @Hp180-w2s
    @Hp180-w2s 17 дней назад

    सगळं सिनेमे पाहिले आहेत

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION 23 дня назад

    ह्या व्हिडीओमध्ये जेवढ्या सिनेमांची नावं घेतली ते सर्व सिनेमे मी पाहिले आहेत....

  • @user-ip6ic1xi2z
    @user-ip6ic1xi2z 10 дней назад

    एक गाड़ी बाकी अनाड़ी

  • @ameysalvi9154
    @ameysalvi9154 24 дня назад

    एक गाडी बाकी अनाडी हा त्यांचा पहिला चित्रपट होता कदाचित 😢

  • @Rocky.1359
    @Rocky.1359 25 дней назад

    National history vr dyan dilya baddal dhanyavad !!! 😂😂😂😂😂😂

  • @aathavanichisathavan
    @aathavanichisathavan 17 дней назад

    hindustani ❤

  • @mubarakmomin5004
    @mubarakmomin5004 24 дня назад

    Sagalech bhumika

  • @mahendrpatil1965
    @mahendrpatil1965 19 дней назад

    सर्व

  • @pritamikhankar8178
    @pritamikhankar8178 23 дня назад

    Mala 10 years pasun ek savay aahe ki side actors sadhya kay kartat n limelight nantr tyanch life kas aahe so mi bipin varti hyancha baddal 2013 pasun try kartoy but mahiti bhetat navhti bcz bipin zapatlela 2 madhe nahit, but kuthe hi tyanchi death zali as lihil nahi, n kase gele he pn mahit nahi

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 25 дней назад

    तुम्ही म्हणता 1995 साली निधन झाले मंग क्राईम पेट्रोल मध्दे ह्यांच्या सारखी दिसणारी व्यक्ती कोण आहे मी काराईम पेट्रोल बघतो

  • @satishjadhav7105
    @satishjadhav7105 23 дня назад

    Gidhad la mi lahanpani ghabharat hoto..

  • @user-ux8sl8uf4h
    @user-ux8sl8uf4h 4 дня назад

    साहेब कवट्या कोण होता

  • @GamerInfluencer-c8w
    @GamerInfluencer-c8w 14 дней назад

    सर तुम्हाला हे ठाऊक आहे का ?
    .
    .
    .
    तुमचं चॅनल खूप बंडल आहे 🤣🤣

  • @tusharnarvekar-k6i
    @tusharnarvekar-k6i 14 дней назад

    Kavtya mahakal kon hota?

  • @manishkarangutkar5393
    @manishkarangutkar5393 20 дней назад

    Ek gadi baki anadi

  • @pratiktakawadekar91
    @pratiktakawadekar91 13 дней назад

    धडाकेबाज या चित्रपटाची माहिती चुकीची आहे... चंद्रकांत पांड्या या गुजराती ॲक्टरनी कवट्या महाकाळची भूमिका साकारली आहे... आवाज बिपिन वर्टी यांचा नाही

  • @Comedy_Hatke
    @Comedy_Hatke 23 дня назад

    पण कवट्या महाकाळ कोण होता 🤔🤔

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 18 дней назад

      दिलीप प्रभावळकर

    • @ajitpatil2153
      @ajitpatil2153 5 дней назад

      कवत्याची भूमिका 3 ते 4 जननी केला होता त्यामध्ये बिपिन पण होते

  • @sachinghangale4453
    @sachinghangale4453 26 дней назад +1

    टकलू हैवान बद्दल बोलायचे तुम्ही विसरून गेलात

  • @kisshor1000
    @kisshor1000 Месяц назад +5

    Hi माहिती चुकीची आहे कवत्या महाकाल ची भूमिका अक्षय कुमार यांनी केली होती.
    त्याचा आवाज आणि मागून घोड्यावर उडी मारणे fight ची style hi हुबेहूब अक्षय कुमार च कराता.

  • @umeshchavan2225
    @umeshchavan2225 Месяц назад +3

    Mala..vipin..yaanchi..gidhaad..hi..bhoomikaa..aavdali..aani..Mahesh..kothaare..yaanni..ghabrlela..haa..maraathi..bhaypat..chitrapat..banwawa..aani..tatya..vinchuchaa..baap...maa...maa....moongus..daakhawawa..umesh..maaruti..chavan.