कथा खूपच उद्बोधक आहे. पण काही ठिकाणी हिंदीची शब्दश: भाषांतर केलेले दिसून येत आहे. उदा. मुलीवर खूपच गर्व होता ( ' गर्व ' या शब्दाचा हिंदी तिल अर्थ अभिमान असा होतो. आणि मराठीत अहंकार असा होतो...
मुलीवर खूप अहंकार होता.. असे म्हणतो का आपण मराठीत?? कस वाटते ते? माझ्या मुलीवर गर्व आहे किंवा माझ्या मुलीचा मला अभिमान आहे असच म्हणणार ना आपण?? मुझे अपनी बेटीपर नाज है | हे हिंदीत असे म्हणतात..
धन्यवाद, मिरानेजेकाहीकेलेअत्यंतविचारशुध्दमनानेकेलेततिनेआईवडिलांचीईज्जतराखलीमुलगीजन्मासयावीतरअशीखुपशुभेच्छाबेटामिरातुलातुएकप्रकारेआईवडिलांचीईज्जतराखलीखालीमानघालण्याचीपाळीयेऊदिलीनाहीबेटा❤❤❤❤❤❤❤❤नमस्कार ❤❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
अशी मुलगी सर्वांच्या पोटी येवोत कथा फार छान !
धन्यवाद 🙏
खूप सुंदर कथा आहे धन्यवाद मीरा तुझ्या सारखी मुलगी जन्माला आली त्या आईला शतशः प्रणाम ❤
धन्यवाद 🙏
मीराने अगदी बरोबर केले.
धन्यवाद 🙏
Very nice
Thankyou 🙏
Mst
मीराने योग्यच केला आहे
🙏
कथा खूपच उद्बोधक आहे.
पण काही ठिकाणी हिंदीची शब्दश: भाषांतर केलेले दिसून येत आहे. उदा. मुलीवर खूपच गर्व होता ( ' गर्व ' या शब्दाचा हिंदी तिल अर्थ अभिमान असा होतो. आणि मराठीत अहंकार असा होतो...
मुलीवर खूप अहंकार होता.. असे म्हणतो का आपण मराठीत?? कस वाटते ते? माझ्या मुलीवर गर्व आहे किंवा माझ्या मुलीचा मला अभिमान आहे असच म्हणणार ना आपण??
मुझे अपनी बेटीपर नाज है | हे हिंदीत असे म्हणतात..
धन्यवाद 🙏
@@natyancha_sparsh70 मला माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटतो.
@@shobha2984 फफ 24:05 सष सफफबस फ सफसफबफफ।
O
Hu
MH
@@natyancha_sparsh70
Very good
Thankyou 🙏