Ladki Bahin Yojana Form Pending Problem, Status Check | Ladki Bahin Yojana form rejected, approved?
HTML-код
- Опубликовано: 7 сен 2024
- Ladki Bahin Yojana Form Pending Problem, Status Check | Ladki Bahin Yojana form rejected, approved?
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇
✅ WhatsApp Group - whatsapp.com/c...
✅ Telegram Group - telegram.me/ma...
✅ Instagram - / shubham_pawar_official
✅ Website - www.marathicor...
✅ Twitter - / marathicorner1
✅ Facebook - / marathicorner1
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
○ MY 2nd Tech RUclips Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
********************************************
📲 my mobile -
amzn.to/3xeboly
👨💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
🎙️my wireless mic -
amzn.to/3LwUjHw
♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
#ladkibahin
#ladkibahinstatuscheck
Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form pending problem, status check, ladki bahin yojana form rejected, approved check
#ladkiyojana
********************************************
I am Shubham Pawar Marathi RUclipsr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
#marathicorner
#shubhampawar
********************************************
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
ॲप चे काम चालू आहे, त्यामुळे ऐप चालत नाही प्रॉब्लेम आहे, काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा
subham web portal aal ahe ka ?
Sir what should to fill in garam panchayat,nagar palika and nagar nigam option please tell me i'm from mumbai on that option what should I fill mumbai nagar palika or bmc nagar palika tell me
Eakda app cha storage clear kara ani force Stop karun uninstall kara ani punha install Kara mag app chalu hoel mi pan tasach kela ahe
दादा आता नवीन राशन कार्ड हे पिवळे,केसरी असले तरी ते पांढऱ्या कागदावर डिजिटल येत आहे त्यात त्यांनी AAY, PHH असे आहे लिहलेले तर ते अपलोड केले आहे चालते ना
Maza safed ration card aahe te kesri karayche aahe tyasathi Kay karave lagel
अतिशय व्यवस्थित व्हिडिओची मांडणी केलेली आहे व सत्य बाजू मांडली आहे नाहीतर सध्या शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनेक खोटे व्हिडिओ अपलोड करण्यात येत आहेत
Mala tar vat te sagle chanal unsubscribe Kara fakt shubham bhaula subscribe Kara.....
खूप छान माहिती देता सर,अशीच चांगली माहिती देत राहवे ही अपेक्षा
Like कमेंट सर्व करतील पण अचूक माहिती देऊन समाजाला योग्य दिशा देऊन कित्येक जणांचे आशीर्वाद मिळत आहेत तुम्हाला 🙏🏻
@@haresh_vaze in review aas stetus madhe disat aasel tr
👍
खूप छान माहिती दिली तर आपण अतिशय मुद्देसूद आणि साध्या सरळ भाषेत समजेल अशी खूप खूप धन्यवाद...❤
सर तुमचा कोणताही व्हिडीओ खूपचच👍 व्यवस्थित आणि बारीक बारीक गोष्ट बगून सांगतात हे खूप तुमचे मोठं👌 योगदान आहेत म्हणजे ज्या व्यक्तीला समजत नसेल तर तुमची ही व्हिडीओ किंवा अनेक व्हिडीओ सहजच सोप्प्या पद्धतीने कळते धन्यवाद असेच व्हिडीओ बनवत राहा तुमचे सबस्क्रीइब लाखोंच्या संख्येने वाढो अशी मी प्रार्थना करतो 🙏💐🔱🚩
Nkkich 💯 thank you
दादा तुम्ही माहिती खुप छान सांगता सर्वांना समजेल अशी तुम्हाला मनापासून धन्यवाद
thank you
खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान अशी माहिती दिल्याबद्दल❤❤❤
खूपच छान व्हिडिओ समजण्यासारखा व्हिडिओ. सर्व तंतोतंत माहिती, आणि मनातून समजावून सांगण्यासारखा व्हिडिओ.
1 like dada tuja video mule khup mahiti milte
खूप छान माहिती.उत्तम मार्गदर्शन😊
काय माहिती सांगितली... एक नंबर
खूपच छान माहिती समजावून सांगितलं भावानी एकच नंबर
अतिशय सुटसुटीत माहिती सांगितली धन्यवाद दादा
खूपच छान माहिती सांगितली सर तुम्ही
शुभमदा, मानलं यार तुला. पुर्ण लाडली बहिण योजणेचे फार्म तपासणारी सर्वेक्षण कमिटी घरी आल्यासारखी वाटली. Thank you very much दा...
Welcome 🙂 bro
😂
होय, तसंच वाटलं. Thanks
😅😅😅😅
Hii dada,mi majha je Bank account dilay te majha account ahe pn number pappacha ahe Ani adhar card var majha no ahe.ani tithe option yetoy ki tumche adhar card Bank accountshi link ahe ka tar te mi hoy kelay aata majha approve hoil kay? Ani editcha option pn yet nahi ahe Karan mi ekda form madhe badal kela ahe
खूप छान माहिती दिली भाऊ त्याबद्दल खूप- खूप धन्यवाद
Chan samjaun sangata dada... Thank you
Pahle maza form pending hota tya nantr edit option madhe me aadhar card and rashan card chya 2 side upload kelya aani English madhe bharlela hota ne form tr 2 divsatch form approved zala 🎉🎉😊
खुप छान माहिती सर धन्यवाद
मि अं सेविका 120 फार्म ईंग्लिश मध्येच भरले आहे approved zale
प्लीज हेल्प me
फॉर्म इंग्लिश मध्ये भरालायचा आहे का
Congratulations 🎉🎉👏
भावा मी मराठी तुन भरला आहे फ्रॉम पण मुख्यमंत्री सांगितले मराठी भरू शकतो 70% लाभ भेटतो
शुभम भाऊ Non-Creamilyer certificate राज्य व केंद्र सरकारचे कसे काढायचे ह्या वरती पण video बनवावा ही विनंती 🙏
Thanku sir tumhi maze problem solve kela
खूप छान माहिती दिलीत 👌
अत्यंत छान माहिती देत आहात आपण धन्यवाद
Sir what should to fill in garam panchayat,nagar palika and nagar nigam option please tell me i'm from mumbai on that option what should I fill mumbai nagar palika or bmc nagar palika tell me
Tumcha video pahun form bharala ani approved zala 😊 thank u dada
दादा फाॅर्म रिजेक्ट झाला आणि तो रिसबमीट दाखवत आहे तर edit option > तर आलेच नाही तर काय करायचं आणी फाॅर्म पुन्हा भरत आहे पण यारेड दाखवत आहे तरी काय करायचं
Same problem
@@SantoshManohar-u2g yetoy aatta
खूप सुंदर माहिती देत आहात तुम्ही आभारी आहोत
Video asava tar asa 💯
तुम्ही म्हणालात ज्यांचे रिजेक्ट झाले आहेत त्यांनी पुन्हा फॉर्म भरा पण आधार कार्ड आणि बँक अकॉउंट already exist दाखवत आहे.
भाऊ माझ्या आईचा फॉर्म भरताना अगोदर चुकला होता मग मी तो एडिट केला पण आता तो रशन card madhi नाव nhi दिसत म्हणून disapproved केला व edit cha option येत नाही का करायच 😢😢😢😢 please सांगावे🙏🙏🙏🙏please
Dusra form bhar 2vla disapproved zala tar navin aply kaych
@@PhoneUse-ji4qc नाही होत
@@imlalit2031 edit option yetoy
@@imlalit2031 yetoy edit option
Mi kaal form fill kelo pan hamipatra madhe wrong form upload jhalay, mag mi aata kay karu
खूप छान माहिती सांगितलीस दादा ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏
सर मी चुकून एकच प्रोफाइल वरून दोन वेगळ्या जणांचे फॉर्म भरले आहेत तर यात काय करता येईल का ?
No option
Mg eka mobile var fakt 1ch form bharta yeto ka?
Khupach chan mahiti deta tumahi sir
Happy For ur Important Information 😊
Thank you for information it was lote to me........... keep it up for janta.👍
Nashik division chi yadi ch sang na shubham bhau
Khup chhan mahiti sangitli tumhi
Form मराठी मध्ये भरला तरी चालतो का ?
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
शुभम सर...स्टेटस कोणत्या साईड वर चेक करायचं सांगा...
Nari shakti doot app mdhech
मी डिलिट केले आहे
मग कसे बागयाच
खूप छान माहिती मिळाली सर
ऐप ओपन केल्यावर सर्वेक्षण डाटा नाही असा मेसेज येतो त्याबद्दल काय करावे कृपया सांगावे
Pending
फार्म स्टेटस बाबत मेसेज संबंधित लाभार्थीपर्यंत पोचायला हवा. स्वीकार की अस्वीकार हे त्यांना कळायला हवे.
kharach shubham bhau cha video khup mast aasto
धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या सुयोग्य माहितीमुळे आज फार्म approved झाला 🙏🙏
यांना मराठी चालत नाही. पूर्ण app मराठीत आहे. मी सम्पूर्ण फॉर्म अचूक मराठी मद्धे भरला आहे, त्यात काहीपन त्रुटी निघणार नव्हती पण त्याला इंग्लिश मद्धे भरला नाही म्हणून रिजेक्ट केला. यांनी आधीच कळवायला पाहिजे यांना इंग्लिश चालते म्हणून. यांचा हेल्पलाईन नंबर switch ऑफ आहे. सगळा बट्याबोळ आहे हा.
@@shriharilohar9618 हो मी पण मराठीत च भरले आहेत
Your Application is approved but payment cannot be processed due to this reason Applicant Aadhaar Not Verified, Kindly Ignore if done. असा मेसेज आला आहे
MAHGOV
Majhya form in pending to submitted aahe pn tyat upload kelele doccument dist nait.. fkt swtacha photo dist aahe baki doccument dist nait.
दादा फॉर्म reject झाला आणि एडिट चा ऑप्शन येत नाहिये. आणि नवीन फॉर्म भरला तर आधार कार्ड नंबर आधी च टाकलेला आहे असा दाखवत आहे.
काही दिवसांनी एडिटचा ऑप्शन येईल किंवा काही दिवसांनी नवीन फॉर्म भरता येईल
@@marathi_corner ओके थॅन्क्स दादा 👍
Majha editing cha option gela ahe ky kru? Madat kara
भाऊ आला आहे का तुला आता एडिट च ऑप्शन
@@engineeromkar3836
Same Tasach Maz pan Hotoy tyacha Kay Solution ahe Lavkar Sangal
Sir mi form bharla pan tya madhi village name madhi 0 asa dakhavte asa ka? Mi form bhartana takla hota? Problem yeil ka kahi? Please sanga sir.
@@nileshmahimane0 server error aahe. Dusrya divshi bhara
Narishakti app open kelyavr kelela arg yamdhe geleki सर्वेक्षण data नाही. असे सांगत आहे
आज मी 10 फॉर्म भरले सर्व्ह massages pending verification ahe खूप prblm ॲप मध्ये
Form submitted on 31st August. Application status- pending show karat ahey ajun paryant. Ek hafta jhala. Edit option nahi hot ahey photoes resubmit karaila.
दादा माझ्या tc vr जन्म तारीख 99आहे आणि आधार वर 98 आहे तर रिजेक्ट होइल का फॉर्म ? आधार सेंटर वाले बोलतात की 1 महिना लागेल म्हणून..plz सांग
T.C. cha badlyat Ration Card Joda (Adhiwas Sathi)...
Kahi nahi hot bhara mi bharl hot majhya mother ch jhala
खुपच छान माहिती सर 👌👌
Very very nice video dada
Adhar card chi 1kach baju takli ahe ani ata in review dakhvat ahe edit cha option pan nahi ahe reject jalyavar punha bharta yeil na
Hamipatra marathi madhe bharycha ki English.. Baki form english madhe bharla ahe ani aurangabad takaych ki chh. Sambhajinagar plz reply
No problem hamiptra marathi mdhech
माझी वैवाहिक स्थिती मी व्यवस्थित भरली होती पण आता मात्र NA दाखवतो काय करावे लागेल
महाराष्ट्र मध्ये राहून सुध्दा मराठीत भरलेलं फ्रॉम reject केला जात आहे एवढंच आहे तर संपूर्ण फ्रॉम इंग्रजी मधे ठेवा
Bank passbook mule sarv form english mdhe bharycha aahe
@@marathi_corner पुन्हा भरावा lagel ky ata
@marathi_corner mi pn marathi madhe bharla aahe ata
My from was disapproved but edit option is not come later I fill new from but they says your aadhar card number is already taken and showing invaild error .
@@Swarup0407 edit option yetoy
2 from approval in home 😇
Which city
जिल्हा
Form submit ki date bolo bhai
Congratulations 👏🎉
Which language used
Khup Chan mahiti deta dada
भाऊ भरपूर लाडली बहिणींच्या जन्मतारखा आधार व मतदान कार्ड सी जुळत नाही. त्यांचे पण फॉर्म रिजेक्ट होतील का.
@@एकपाऊलडिजीटलयुगाकडे i also want to know
मतदान कार्ड ची जन्मतारीख निवणूक आयोग सोडून कुठे ही ग्राह्य धरले जात नाही
Check jo karto tyavr Depend aahe
@@marathi_corner 😂😂
योग्य माहिती सांगितली.
सर,हे फॉर्म कुठून किंवा कोणत्या स्तरावर तपासले जातात व ॲप्रूवल किंवा रिजेक्ट होतात.
Ajun kahi update nahi
@@marathi_corner@marathi_corner दादा फॉर्म भरला आणि तो Disapproved दाखवत आहे. रिजेक्शन रीज़न तहसीलदार यांचा उत्पन्न प्रमाणपत्र जोड़ा अस दाखवत आहे तर आता एकदा रिजेक्ट झाल्यावर कस करायच.. एडिट च ऑप्शन होता पन याअगोदर मि मराठी मध्ये भरला होता तर पुन्हा एडिट करुण इंग्लिश मध्ये भरला तर आता रिजेक्ट झाला आहे तर काय कराच सांग जरा🙏🙏
सर फॉर्म भरला app वरून पण केलेले अर्ज मध्ये सर्वे काहीच दाखवत नाही म्हणजे फॉर्म भरलेली काहीच माहिती दिसत नाही
Forf reject jhale .....pudhe kahi option yeil ka durust karaych???? Ki nahi
महाराष्ट्र राहुन जर मराठी भाषेत फॉर्म भरू शकत नाही तर आम्हाला ₹३००० काय १ लाख पण नको जय महाराष्ट्र 🚩
@@santoshkodhe3114 tumhala bhetat pn nhi 🤣🤣🤣
@@santoshkodhe3114 reject jhala kai🤣
Maza form disapproved jhalay, sms ala ki resubmit kara pan tasa khi option yet nhi a edit karayca ... parat form bharti a tar this adhar card number is already taken asa yety ....
@@aditikulkarni2064
Same problem
App cha problem aahe .. wait kara
दादा अर्ज ऑनलाईन सेंटरवर भरला आहे पण तो तिथेच चेक करता येतो की आपल्या स्वतःच्या मोबाईलवर कसा चेक करायचा प्लीज रिप्लाय 🙏🏼🙏🏼
दादा माझे आधारकार्ड रेशनकार्ड आहे बैंकेत लीक आहे जन्म तारीख आधारकार्ड बरोबर आहे ते दिली पण माझे शाळेचा दाखला दिला तारीख चूक आहे कामं होईल का
TC Varti Name Change aahe
Baki Sagale Documents Varti name snme aahe Chalel ka From Submit karnaya sati
सर तुम्ही खूप छान मागऀदशऀन केले ,,,, धन्यवाद,,,,,,
Login केल्यावर फॉर्म च दाखवत नाही, सर्वेक्षण डेटा नाही, आस म्हणत आहे
Disapproved वर edit बटन नाही व पुन्हा भरल्यावर ऐकसएपट करत नाही आधार व मोबाईल नंबर उपलब्ध आहे असं एरर येतं 🙏
Maza pan asac problem yetoy ..
Sir...kamgar yojane cha form kasa bharav ani renew kase karave yabaddal mahiti milel ky...sir
Bhau rashna card chi Xerox upload keli tr chalel ka ?? 1:20
MI online bhrla tri pn anganvadit sgli documents ghetli tyani, approved konta honar from,
सर फॉर्म भरला app वरून पण केलेले अर्ज मध्ये सर्वेक्षण आढळले नाहीत अशी माहिती येतेय
काहीच दाखवत नाही म्हणजे फॉर्म भरलेली काहीच माहिती दिसत नाही
दादा thank you. एक प्रॉब्लेम होता दादा. जेव्हा मी फॉर्म एडिट करत होते तेव्हा फॉर्म कम्प्लीट झाला. ओटीपी पण आला पण जेव्हा ओटीपी भरत होते तेव्हा काहीतरी सर्व इशू झाला. आणि आत्ता sms verification pending दाखवतोय. पण जेव्हा त्यावर क्लिक केलं की ओटीपी येत नाही, तिथे लिहून येत editing disabled. काय करावं लागेल प्लीज हेल्प.
No problem asudya aata tasch... Gela aahe pudhe form
Very really video, thank you
ॲप मध्ये नवीन फॉर्म भरत आहे पण no new form accepted असा ऑप्शन येत आहे... त्यासाठी काय करावे लागेल
@@DineshDeshmukhBahadarpur App band kela aahe...link var javun form bhara
Sir Rejected Zalyavr Puna Hot nahi😢 aahe
अंगणवाडी सेविका म्हणतात ऑनलाईन अर्ज केला तरी पण ऑफलाईन पण आमच्याकडे समिट करा . त्यांच्याकडे पण फॉर्म भरून द्यावा लागतो का ?
Deun taka kashla vaad ghalycha
@@marathi_corner k deun taku pan nakki reality Kay ahe compalsary dyavach lagto ka ?
सर,
मला दोन्ही बाजू अपलोड कशी करायची आहे, त्यासाठी अँप आहे का? जेणेकरून दोन्ही फोटो काडून एका शिटवर आणता येईल, सांगा प्लीज सर..... 🙏
@@AmitUmare-v7w aho tai gallary mde option yeto...
एक नंबर माहिती सर
Thank you thank you bhau❤
Hi sir
Me married ahe .pn maz sasrchya reshan card mdhe nav add nahi kla.
Maz aadhar card pn maherchyach navane aahe... tr me konat reshan card upload kru ?
Plz reply fast .
Form Disapproved zala aahe hamipatravar sign nahi ye mhnun ....pn ata edit cha option nahi dakhwat ....edit cha option yeil na ?
Khubh chhan mahiti dili
Sir mazhyakde adhar card aahe keshari ration card aahe 1990 che bank account pn aahe pn birth certificate ani leaving certificate harvle aahet so te nahit me form adhar card ration card bank ac details ani photo lavun submit karayla geleli but nahi ghetla tr me ky karu plz suggest kara
@@anitaskitchen6112 birth certificate ghya.. Grampanchayat mdhun kiva hospital mdhun.. Javun... Harvle tr punha ghya.. Milte te.. Ani swta bhra form app vr...
मी अंगणवाडी सेविका मी माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व फॉर्म मराठीत टाकले आहे चालतील का
खूप छान सांगितले सर
खुप चांगली माहिती दिली.अधिवास म्हणून रेशन कार्ड अपलोड करायचे आहे कारण आधार कार्ड वरची जन्म तारीख व टि.सी., मतदान कार्ड वरची जन्म तारीख वेगवेगळी आहे जन्म दाखला नाही रेशन कार्ड वर कोणतीच तारीख नाही (म्हणजे 15 वर्षा च्या पुराव्यासाठी) अधिवास व उत्पन्न प्रमाण पत्र म्हणून रेशन कार्ड अपलोड करावे का
शुभम दादा बऱ्याच महिलांचे आधार कार्ड आणि टीसी यामध्ये जन्म तारीख सारखी नाही तर फॉर्म भरताना कोणती जन्मतारीख द्यावी आणि या योजनेचा अर्ज मंजूर होण्यासाठी हमी पत्रामध्ये कुठे कुठे टिक मार्क लावावे जेणेकरून आपला अर्ज मंजूर होईल आणि लाभार्थीला त्याचा फायदा होईल
सगळे टिक करा
भाऊ डिजिटल रेशन कार्ड मध्ये दोन प्रकार आहेत जे आपण रेशन कार्ड नंबर वरून डाउनलोड करतो तो एक आणि आरसीएम या वेबसाइटवरून डायरेक्ट डाउनलोड केल्यास त्यावरती पुरवठा अधिकारी यांची सही व डिजिटल सिग्नेचर सुद्धा शिक्या सहित उपलब्ध आहेत ते रेशन कार्ड म्हणून ग्राह्य धरलं जात आहे
Two weeks aadhi bharleyacha in review aahe aani nantar bharleyacha approve pan zale
छान माहिती 🙏🏻👌🏻